Covid-19 Maharashtra Report : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.७५ %

राज्यात आजपर्यंत एकूण १८,७४,२७९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची नोंद करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.  

Covid-19 Maharashtra Report 13 january 2021
आज राज्यात ३,५५६  नवीन रुग्णांचे निदान  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • राज्यात आज ३,००९  रुग्ण बरे होऊन घरी होऊन घरी सोडण्यात आले आहेत.
  • राज्यात आजपर्यंत एकूण १८,७४,२७९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची नोंद करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.७५% एवढे झाले आहे.

मुंबई : राज्यात आज ३,००९  रुग्ण बरे होऊन घरी होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १८,७४,२७९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची नोंद करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.   यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.७५% एवढे झाले आहे.

आज राज्यात ३,५५६  नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. राज्यात आज ७० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली .सध्या राज्यातील मृत्यूदर २.५४% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३५,६२,१९४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,७८,०४४ (१४.५८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२६,५९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,४९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  -

राज्यात आज रोजी एकूण ५२,३६५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

३००४७४

२८०८५३

११२१२

८८२

७५२७

ठाणे

२६२९८७

२४७२८०

५६५७

६१

९९८९

पालघर

४७४५१

४६००३

९१६

१७

५१५

रायगड

६७५५५

६५२०८

१५१२

८२८

रत्नागिरी

११२८८

१०६५२

३८५

२४९

सिंधुदुर्ग

६१९०

५६९६

१६६

३२७

पुणे

३८००६८

३५६७६७

७८३७

३७

१५४२७

सातारा

५५३५३

५२७८६

१७९४

१०

७६३

सांगली

५०४९७

४८२७५

१७७४

४४५

१०

कोल्हापूर

४८९०५

४७१०१

१६६४

१३७

११

सोलापूर

५४७४३

५१९६३

१७८७

१६

९७७

१२

नाशिक

११८३०६

११४८९०

१९५१

१४६४

१३

अहमदनगर

७०२९९

६८२७८

१०६४

९५६

१४

जळगाव

५६८०४

५४६९२

१४६५

२०

६२७

१५

नंदूरबार

८९५५

८०८७

१८१

६८६

१६

धुळे

१५८१९

१५३१२

३४४

१६०

१७

औरंगाबाद

४८६२८

४६७६३

१२२४

१५

६२६

१८

जालना

१३०५६

१२५१६

३५१

१८८

१९

बीड

१७५३५

१६५७८

५३४

४१६

२०

लातूर

२३६९७

२२६०५

६८७

४०१

२१

परभणी

७७३८

७३२९

२८९

११

१०९

२२

हिंगोली

४२९२

४०७०

९७

१२५

२३

नांदेड

२१८०८

२०७१०

६६९

४२४

२४

उस्मानाबाद

१७१८२

१६२९७

५४६

३३७

२५

अमरावती

२०८४४

२००३१

३८४

४२७

२६

अकोला

१११२०

१०३१६

३६०

४३९

२७

वाशिम

६९८०

६७१४

१५२

११२

२८

बुलढाणा

१४१५५

१३४४१

२३२

४७६

२९

यवतमाळ

१४५३६

१३६३९

४१२

४८१

३०

नागपूर

१३०६८६

१२२२८०

३२७७

२४

५१०५

३१

वर्धा

१०१२९

९५४५

२७६

२९९

३२

भंडारा

१३१९०

१२५०९

२८४

३९५

३३

गोंदिया

१४१२४

१३६९५

१७१

२५२

३४

चंद्रपूर

२३७८८

२२९२८

४०२

४५६

३५

गडचिरोली

८७१२

८४७०

९३

१४३

 

इतर राज्ये/ देश

१५०

७२

७७

 

एकूण

१९७८०४४

१८७४२७९

५०२२१

११७९

५२३६५

 

(टीपबरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

कोरोनाबाधित रुग्ण

आज राज्यात ३,५५६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १९,७८,०४४  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

६७५

३००४७४

१२

११२१२

ठाणे

६६

४०४७३

९६६

ठाणे मनपा

१२१

५७९३८

१२५४

नवी मुंबई मनपा

८७

५५९७३

११०१

कल्याण डोंबवली मनपा

११५

६२७८९

९९२

उल्हासनगर मनपा

११५३३

३४६

भिवंडी निजामपूर मनपा

६८१७

३४६

मीरा भाईंदर मनपा

४१

२७४६४

६५२

पालघर

२०

१६६७१

३२०

१०

वसईविरार मनपा

३२

३०७८०

५९६

११

रायगड

३१

३७२२२

९३१

१२

पनवेल मनपा

४९

३०३३३

५८१

 

ठाणे मंडळ एकूण

१२४७

६७८४६७

२३

१९२९७

१३

नाशिक

६९

३५९६०

७६१

१४

नाशिक मनपा

१०६

७७६७६

१०२७

१५

मालेगाव मनपा

१०

४६७०

१६३

१६

अहमदनगर

८८

४४८७८

६७४

१७

अहमदनगर मनपा

३८

२५४२१

३९०

१८

धुळे

८५७८

१८९

१९

धुळे मनपा

७२४१

१५५

२०

जळगाव

२४

४४०७९

११५३

२१

जळगाव मनपा

२२

१२७२५

३१२

२२

नंदूरबार

६५

८९५५

१८१

 

नाशिक मंडळ एकूण

४३७

२७०१८३

५००५

२३

पुणे

२०८

९००७६

२१००

२४

पुणे मनपा

३२८

१९४७७१

४४४५

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१५२

९५२२१

१२९२

२६

सोलापूर

९१

४२३२८

११९३

२७

सोलापूर मनपा

२५

१२४१५

५९४

२८

सातारा

६८

५५३५३

१७९४

 

पुणे मंडळ एकूण

८७२

४९०१६४

१२

११४१८

२९

कोल्हापूर

३४५००

१२५४

३०

कोल्हापूर मनपा

१४४०५

४१०

३१

सांगली

१५

३२६८७

११५४

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१७८१०

६२०

३३

सिंधुदुर्ग

२३

६१९०

१६६

३४

रत्नागिरी

१३

११२८८

३८५

 

कोल्हापूर मंडळ एकूण

७२

११६८८०

३९८९

३५

औरंगाबाद

१५३४३

३१६

३६

औरंगाबाद मनपा

३७

३३२८५

९०८

३७

जालना

२३

१३०५६

३५१

३८

हिंगोली

११

४२९२

९७

३९

परभणी

४३९३

१५९

४०

परभणी मनपा

११

३३४५

१३०

 

औरंगाबाद मंडळ एकूण

८८

७३७१४

१९६१

४१

लातूर

१६

२०९८३

४६६

४२

लातूर मनपा

२७१४

२२१

४३

उस्मानाबाद

३४

१७१८२

५४६

४४

बीड

५६

१७५३५

५३४

४५

नांदेड

१९

८६९६

३७५

४६

नांदेड मनपा

४१

१३११२

२९४

 

लातूर मंडळ एकूण

१७५

८०२२२

२४३६

४७

अकोला

४२९६

१३४

४८

अकोला मनपा

२९

६८२४

२२६

४९

अमरावती

२०

७६०१

१७०

५०

अमरावती मनपा

३४

१३२४३

२१४

५१

यवतमाळ

६९

१४५३६

४१२

५२

बुलढाणा

१४१५५

२३२

५३

वाशिम

६९८०

१५२

 

अकोला मंडळ एकूण

१६९

६७६३५

१५४०

५४

नागपूर

६१

१४६२१

७०२

५५

नागपूर मनपा

३११

११६०६५

२५७५

५६

वर्धा

४३

१०१२९

२७६

५७

भंडारा

४०

१३१९०

२८४

५८

गोंदिया

११

१४१२४

१७१

५९

चंद्रपूर

१०

१४७९९

२३७

६०

चंद्रपूर मनपा

१०

८९८९

१६५

६१

गडचिरोली

१०

८७१२

९३

 

नागपूर एकूण

४९६

२००६२९

१२

४५०३

 

इतर राज्ये /देश

१५०

७२

 

एकूण

३५५६

१९७८०४४

७०

५०२२१

 

(टीप - आज नोंद झालेल्या एकूण ७० मृत्यूंपैकी ४८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १२ मृत्यू, ठाणे-, रत्नागिरी-, सोलापूर-, अकोला-२ आणि गोंदिया-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी