राज्यात कोविड रुग्णांचा आज वाढला इतका आकडा, पाहा तुमच्या जिल्ह्यातील आकडेवारी

Covid-19 Maharashtra Report 14 july 2020 : राज्यात आज ४५०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६७ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ४९  हजार ००७  झाली आहे. 

Covid-19 Maharashtra Report 14 july 2020
राज्यात दररोज सुमारे ४ हजार रुग्ण बरे होऊन घरी  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • राज्यात दररोज सुमारे ४ हजार रुग्ण बरे होऊन घरी
  • १ लाख  ७ हजार ६६५ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू
  • आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

Covid-19 Maharashtra Report 14 july 2020 मुंबई : राज्यात आज ४५०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६७ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ४९  हजार ००७  झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या  ६७४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख  ७ हजार ६६५ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १३ लाख  ७२ हजार नमुन्यांपैकी २ लाख ६७ हजार ६६५ नमुने पॉझिटिव्ह (१९.४९ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ९८ हजार ८५४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४२ हजार ३५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज २१३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले २१३ मृत्यू हे मुंबई मनपा-७०, ठाणे-१५, ठाणे मनपा-१५, नवी मुंबई मनपा-८, कल्याण-डोंबिवली मनपा-७, उल्हासनगर मनपा-७, भिवंडी-निजामपूर मनपा-१२, वसई-विरार मनपा-८, रायगड-२, पनवेल मनपा-१, नाशिक-१, नाशिक मनपा-५, अहमदनगर-२, अहमदनगर मनपा-२, धुळे मनपा-२, जळगाव-७, जळगाव मनपा-१, पुणे-६, पुणे मनपा-१०, पिंपरी-चिंचवड मनपा-९, सोलापूर-३, सोलापूर मनपा-३, सातारा-१,सांगली मिरज कुपवाड मनपा-१, रत्नागिरी-२, औरंगाबाद मनपा-४, परभणी-१, परभणी मनपा-१, लातूर-२, नांदेड-३,अकोला-१, बुलढाणा-१, नागपूर मनपा-१, भंडारा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील                                           

  1. मुंबई: बाधीत रुग्ण- (९५,१००), बरे झालेले रुग्ण- (६६,६३३), मृत्यू- (५४०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२८९), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२,७७३)
  2. ठाणे: बाधीत रुग्ण- (६५,३२४), बरे झालेले रुग्ण- (२९,५४८), मृत्यू- (१७६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४,००६)
  3. पालघर: बाधीत रुग्ण- (१०,२२६), बरे झालेले रुग्ण- (५२३३), मृत्यू- (२०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७९१)
  4. रायगड: बाधीत रुग्ण- (९११०), बरे झालेले रुग्ण- (४२२२), मृत्यू- (१६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७१९)
  5. रत्नागिरी:  बाधीत रुग्ण- (९१६), बरे झालेले रुग्ण- (६२४), मृत्यू- (३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६०)
  6. सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (२६२), बरे झालेले रुग्ण- (२२०), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३७)
  7. पुणे: बाधीत रुग्ण- (४२,०९२), बरे झालेले रुग्ण- (१७,२०२), मृत्यू- (११५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३,७३८)
  8. सातारा:  बाधीत रुग्ण- (१८५५), बरे झालेले रुग्ण- (१०७१), मृत्यू- (६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (७१४)
  9. सांगली: बाधीत रुग्ण- (६४८), बरे झालेले रुग्ण- (३८५), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४४)
  10. कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (१३२२), बरे झालेले रुग्ण- (८३१), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१७)
  11. सोलापूर: बाधीत रुग्ण- (४४७८), बरे झालेले रुग्ण- (२२३३), मृत्यू- (३५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८८७)
  12. नाशिक: बाधीत रुग्ण- (७६६३), बरे झालेले रुग्ण- (४४३५), मृत्यू- (३०६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९२२)
  13. अहमदनगर: बाधीत रुग्ण- (९८०), बरे झालेले रुग्ण- (५६४), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९०)
  14. जळगाव: बाधीत रुग्ण- (६३५५), बरे झालेले रुग्ण- (३६६१), मृत्यू- (३६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३३३)
  15. नंदूरबार: बाधीत रुग्ण- (२८२), बरे झालेले रुग्ण- (१६७), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०४)
  16. धुळे: बाधीत रुग्ण- (१६१०), बरे झालेले रुग्ण- (८६४), मृत्यू- (७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (६६६)
  17. औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (८६५९), बरे झालेले रुग्ण- (४४८९), मृत्यू- (३४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८२५)
  18. जालना: बाधीत रुग्ण- (१०८४), बरे झालेले रुग्ण- (५८०), मृत्यू- (४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५७)
  19. बीड: बाधीत रुग्ण- (२४१), बरे झालेले रुग्ण- (१२४), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (११२)
  20. लातूर: बाधीत रुग्ण- (७५८), बरे झालेले रुग्ण- (३५०), मृत्यू- (३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३७१)
  21. परभणी: बाधीत रुग्ण- (२२७), बरे झालेले रुग्ण- (११९), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०१)
  22. हिंगोली: बाधीत रुग्ण- (३४४), बरे झालेले रुग्ण- (२८६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६६)
  23. नांदेड: बाधीत रुग्ण- (६३९), बरे झालेले रुग्ण (२५४), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५८)
  24. उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (४१०), बरे झालेले रुग्ण- (२५१), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४२)
  25. अमरावती: बाधीत रुग्ण- (९१६), बरे झालेले रुग्ण- (६४७), मृत्यू- (३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३२)
  26. अकोला: बाधीत रुग्ण- (१९००), बरे झालेले रुग्ण- (१५४७), मृत्यू- (९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५७)
  27. वाशिम: बाधीत रुग्ण- (२५३), बरे झालेले रुग्ण- (११०), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३८)
  28. बुलढाणा: बाधीत रुग्ण- (४२०), बरे झालेले रुग्ण- (२१६), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८७)
  29. यवतमाळ: बाधीत रुग्ण- (४६९), बरे झालेले रुग्ण- (२९८), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५७)
  30. नागपूर: बाधीत रुग्ण- (२१५६), बरे झालेले रुग्ण- (१४०४), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७२९)
  31. वर्धा: बाधीत रुग्ण- (४४), बरे झालेले रुग्ण- (१४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८)
  32. भंडारा: बाधीत रुग्ण- (१७५), बरे झालेले रुग्ण- (९०), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८३)
  33. गोंदिया: बाधीत रुग्ण- (२१७), बरे झालेले रुग्ण- (१६२), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५२)
  34. चंद्रपूर:  बाधीत रुग्ण- (१८४), बरे झालेले रुग्ण- (१०२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८२)
  35. गडचिरोली: बाधीत रुग्ण- (१३६), बरे झालेले रुग्ण- (७१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६४)
  36. इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (२१०), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१७९)

एकूण: बाधीत रुग्ण-(२,६७,६६५), बरे झालेले रुग्ण-(१,४९,००७), मृत्यू- (१०,६९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९८),ॲक्टीव्ह रुग्ण-(१,०७,६६५)

 (टीप- ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी