Covid-19 Maharashtra Report । आज राज्यात कोरोनाचे इतके नवे रुग्ण

Corona patient Maharashtra Report । महाराष्ट्रात आज ९१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ६४,६८,७९१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.

covid 19 maharashtra report 15 november 2021 coronavirus 668 positive cases in maharashtra rajesh tope health news
आज राज्यात  ६८६  नवीन रुग्णांचे निदान  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात आज ९१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत,
  • राज्यात आजपर्यंत एकूण ६४,६८,७९१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. 
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.६४% एवढे झाले आहे.

Covid-19 Maharashtra Report ।  मुंबई : महाराष्ट्रात आज ९१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ६४,६८,७९१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.६४% एवढे झाले आहे. (covid 19 maharashtra report 15 november 2021 coronavirus 668 positive cases in maharashtra rajesh tope health news)

आज राज्यात  ६८६  नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले.  राज्यात आज १९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,४०,५२,२१९  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,२४,९८६ (१०.३४  टक्के)  नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९९,८५९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १०१६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  -

राज्यात आज रोजी एकूण ११,९४३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७६०५११

७३८१५५

१६२९६

२५३०

३५३०

ठाणे

६१२१७१

५९९३०७

११५२१

३५

१३०८

पालघर

१३८३४१

१३४७१४

३२८९

१४

३२४

रायगड

१९६४७४

१९१४९०

४६१९

३५८

रत्नागिरी

७९०३९

७६४७८

२४८९

६७

सिंधुदुर्ग

५२८९९

५१२६९

१४४०

१५

१७५

पुणे

११५७८३१

११३४९३६

१९६४४

३४९

२९०२

सातारा

२५०८०१

२४४१००

६४५८

३१

२१२

सांगली

२०९९२०

२०४१३४

५६१९

१५८

१०

कोल्हापूर

२०६७५९

२००७७७

५८४८

१२९

११

सोलापूर

२१०८५७

२०४९४६

५५६०

११०

२४१

१२

नाशिक

४११३९०

४०२३२५

८६८६

३७८

१३

अहमदनगर

३४०८४९

३३२४११

७०८७

११

१३४०

१४

जळगाव

१३९९६०

१३७२०८

२७१४

३२

१५

नंदूरबार

४००११

३९०५६

९४८

१६

धुळे

४६१७९

४५५१३

६५४

११

१७

औरंगाबाद

१५५५८९

१५०९३६

४२५२

१४

३८७

१८

जालना

६०६५१

५९४२०

१२१०

२०

१९

बीड

१०३८५९

१०१००७

२८१६

२९

२०

लातूर

९२१९४

८९६६८

२४३९

८१

२१

परभणी

५२४०७

५१११५

१२३५

१९

३८

२२

हिंगोली

१८४७८

१७९५९

५०६

१२

२३

नांदेड

९०४४५

८७७६६

२६५८

१४

२४

उस्मानाबाद

६७९३३

६५७९८

१९७७

११६

४२

२५

अमरावती

९६२४३

९४६१८

१५९५

२८

२६

अकोला

५८७८२

५७३३७

१४२६

१५

२७

वाशिम

४१६६५

४१०२३

६३७

२८

बुलढाणा

८५५५१

८४७३५

८००

१०

२९

यवतमाळ

७५९७९

७४१६९

१७९८

३०

नागपूर

४९३६८१

४८४४०६

९१२८

७१

७६

३१

वर्धा

५७३५५

५५९६५

१२१८

१६५

३२

भंडारा

६००८४

५८९४८

११२३

१०

३३

गोंदिया

४०५२१

३९९४४

५६९

३४

चंद्रपूर

८८९८८

८७३८७

१५६३

३४

३५

गडचिरोली

३०४४५

२९७४०

६६९

३३

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

 

एकूण

६६२४९८६

६४६८७९१

१४०६०२

३६५०

११९४३

 

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात ६८६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,२४,९८६  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१८२

७६०५११

१६२९६

ठाणे

१६

१००७५१

२२०७

ठाणे मनपा

२७

१४४३८४

२११६

नवी मुंबई मनपा

२४

१२१०३०

२००३

कल्याण डोंबवली मनपा

२६

१५२९३६

२८४७

उल्हासनगर मनपा

२१९९४

६५९

भिवंडी निजामपूर मनपा

११२८६

४८९

मीरा भाईंदर मनपा

५९७९०

१२००

पालघर

५६३५६

१२३३

१०

वसईविरार मनपा

१७

८१९८५

२०५६

११

रायगड

११८४२०

११

३१९७

१२

पनवेल मनपा

७८०५४

१४२२

 

ठाणे मंडळ एकूण

३१६

१७०७४९७

१५

३५७२५

१३

नाशिक

२२

१६३८२०

३७२०

१४

नाशिक मनपा

३२

२३७४१७

४६३०

१५

मालेगाव मनपा

१०१५३

३३६

१६

अहमदनगर

७७

२७२३७०

५४५६

१७

अहमदनगर मनपा

११

६८४७९

१६३१

१८

धुळे

२६२१५

३६२

१९

धुळे मनपा

१९९६४

२९२

२०

जळगाव

१०७०६६

२०५७

२१

जळगाव मनपा

३२८९४

६५७

२२

नंदूरबार

४००११

९४८

 

नाशिक मंडळ एकूण

१४२

९७८३८९

२००८९

२३

पुणे

३९

३६६६८४

६९३४

२४

पुणे मनपा

४९

५२१९२३

९२०५

२५

पिंपरी चिंचवड मनपा

३१

२६९२२४

३५०५

२६

सोलापूर

११

१७८१९०

४०९३

२७

सोलापूर मनपा

३२६६७

१४६७

२८

सातारा

२६

२५०८०१

६४५८

 

पुणे मंडळ एकूण

१५८

१६१९४८९

३१६६२

२९

कोल्हापूर

१५५३१९

४५४३

३०

कोल्हापूर मनपा

५१४४०

१३०५

३१

सांगली

१६४२१८

४२६८

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५७०२

१३५१

३३

सिंधुदुर्ग

५२८९९

१४४०

३४

रत्नागिरी

७९०३९

२४८९

 

कोल्हापूर मंडळ एकूण

१८

५४८६१७

१५३९६

३५

औरंगाबाद

६२२७७

१९२६

३६

औरंगाबाद मनपा

९३३१२

२३२६

३७

जालना

६०६५१

१२१०

३८

हिंगोली

१८४७८

५०६

३९

परभणी

३४१५२

७९३

४०

परभणी मनपा

१८२५५

४४२

 

औरंगाबाद मंडळ एकूण

२०

२८७१२५

७२०३

४१

लातूर

६८४७३

१७९८

४२

लातूर मनपा

२३७२१

६४१

४३

उस्मानाबाद

६७९३३

१९७७

४४

बीड

१०३८५९

२८१६

४५

नांदेड

४६५३३

१६२५

४६

नांदेड मनपा

४३९१२

१०३३

 

लातूर मंडळ एकूण

१८

३५४४३१

९८९०

४७

अकोला

२५५३०

६५५

४८

अकोला मनपा

३३२५२

७७१

४९

अमरावती

५२४८१

९८७

५०

अमरावती मनपा

४३७६२

६०८

५१

यवतमाळ

७५९७९

१७९८

५२

बुलढाणा

८५५५१

८००

५३

वाशिम

४१६६५

६३७

 

अकोला मंडळ एकूण

३५८२२०

६२५६

५४

नागपूर

१२९५७९

३०७५

५५

नागपूर मनपा

३६४१०२

६०५३

५६

वर्धा

५७३५५

१२१८

५७

भंडारा

६००८४

११२३

५८

गोंदिया

४०५२१

५६९

५९

चंद्रपूर

५९३७४

१०८७

६०

चंद्रपूर मनपा

२९६१४

४७६

६१

गडचिरोली

३०४४५

६६९

 

नागपूर एकूण

१०

७७१०७४

१४२७०

 

इतर राज्ये /देश

१४४

१११

 

एकूण

६८६

६६२४९८६

१९

१४०६०२

 

(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)         

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी