Covid-19 Maharashtra Report । रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.६४%

Corona Maharashtra Report ।  महाराष्ट्रात आज ९४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ६४,६९,७३९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. 

covid 19 maharashtra report 16 november 2021 coronavirus 948 positive cases in maharashtra rajesh tope health news
आज राज्यात  ८८६  नवीन रुग्णांचे निदान  
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात आज ९४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत,
  • राज्यात आजपर्यंत एकूण ६४,६९,७३९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. 
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.६४% एवढे झाले आहे.

Covid-19 Maharashtra Report ।  मुंबई : महाराष्ट्रात आज ९४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ६४,६९,७३९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.६४% एवढे झाले आहे. (covid 19 maharashtra report 16 november 2021 coronavirus 948 positive cases in maharashtra rajesh tope health news)

आज राज्यात  ८८६  नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले.  राज्यात आज ३४ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,४१,५५,१०७  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,२५,८७२ (१०.३३  टक्के)  नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९८,७०३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १०२४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  -

राज्यात आज रोजी एकूण ११,८४७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७६०७२४

७३८३४३

१६२९७

२५३०

३५५४

ठाणे

६१२३०३

५९९४३९

११५३२

३५

१२९७

पालघर

१३८३५५

१३४७९२

३२८९

१४

२६०

रायगड

१९६५०८

१९१५९०

४६२२

२८९

रत्नागिरी

७९०४८

७६४८३

२४८९

७१

सिंधुदुर्ग

५२९०६

५१२७३

१४४०

१५

१७८

पुणे

११५८०२६

११३५१८९

१९६४९

३४९

२८३९

सातारा

२५०८२१

२४४११६

६४६१

३१

२१३

सांगली

२०९९२३

२०४१३४

५६१९

१६१

१०

कोल्हापूर

२०६७६४

२००७८१

५८४८

१३०

११

सोलापूर

२१०८७६

२०४९७०

५५६५

११०

२३१

१२

नाशिक

४११४३४

४०२३३०

८६८६

४१७

१३

अहमदनगर

३४०९४५

३३२५११

७०८९

११

१३३४

१४

जळगाव

१३९९६२

१३७२१०

२७१४

३२

१५

नंदूरबार

४००१२

३९०५७

९४८

१६

धुळे

४६१८०

४५५१४

६५४

११

१७

औरंगाबाद

१५५६१०

१५०९३७

४२५४

१४

४०५

१८

जालना

६०६६०

५९४२०

१२१०

२९

१९

बीड

१०३८७१

१०१००७

२८१७

४०

२०

लातूर

९२२०३

८९६६८

२४३९

९०

२१

परभणी

५२४११

५११२०

१२३५

१९

३७

२२

हिंगोली

१८४७८

१७९५९

५०६

१२

२३

नांदेड

९०४४७

८७७७०

२६५८

१२

२४

उस्मानाबाद

६७९४७

६५८१५

१९७७

११६

३९

२५

अमरावती

९६२४५

९४६१८

१५९५

३०

२६

अकोला

५८७८२

५७३३८

१४२६

१४

२७

वाशिम

४१६६५

४१०२५

६३७

२८

बुलढाणा

८५५५३

८४७३६

८०१

१०

२९

यवतमाळ

७५९७९

७४१६९

१७९८

३०

नागपूर

४९३६९०

४८४४०६

९१२८

७१

८५

३१

वर्धा

५७३५५

५५९६५

१२१८

१६५

३२

भंडारा

६००८४

५८९४८

११२३

१०

३३

गोंदिया

४०५२१

३९९४४

५६९

३४

चंद्रपूर

८८९९१

८७३८७

१५६३

३७

३५

गडचिरोली

३०४४९

२९७४४

६६९

३३

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

 

एकूण

६६२५८७२

६४६९७३९

१४०६३६

३६५०

११८४७

 

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात ८८६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,२५,८७२  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

२१३

७६०७२४

१६२९७

ठाणे

२०

१००७७१

२२०८

ठाणे मनपा

३६

१४४४२०

२१२०

नवी मुंबई मनपा

४१

१२१०७१

२००४

कल्याण डोंबवली मनपा

२४

१५२९६०

२८५२

उल्हासनगर मनपा

२१९९५

६५९

भिवंडी निजामपूर मनपा

११२८६

४८९

मीरा भाईंदर मनपा

१०

५९८००

१२००

पालघर

५६३५९

१२३३

१०

वसईविरार मनपा

११

८१९९६

२०५६

११

रायगड

११८४२९

३१९७

१२

पनवेल मनपा

२५

७८०७९

१४२५

 

ठाणे मंडळ एकूण

३९३

१७०७८९०

१५

३५७४०

१३

नाशिक

१५

१६३८३५

३७२०

१४

नाशिक मनपा

२९

२३७४४६

४६३०

१५

मालेगाव मनपा

१०१५३

३३६

१६

अहमदनगर

८७

२७२४५७

५४५८

१७

अहमदनगर मनपा

६८४८८

१६३१

१८

धुळे

२६२१६

३६२

१९

धुळे मनपा

१९९६४

२९२

२०

जळगाव

१०७०६८

२०५७

२१

जळगाव मनपा

३२८९४

६५७

२२

नंदूरबार

४००१२

९४८

 

नाशिक मंडळ एकूण

१४४

९७८५३३

२००९१

२३

पुणे

६६

३६६७५०

६९३६

२४

पुणे मनपा

९६

५२२०१९

९२०६

२५

पिंपरी चिंचवड मनपा

३३

२६९२५७

३५०७

२६

सोलापूर

१९

१७८२०९

४०९७

२७

सोलापूर मनपा

३२६६७

१४६८

२८

सातारा

२०

२५०८२१

६४६१

 

पुणे मंडळ एकूण

२३४

१६१९७२३

१३

३१६७५

२९

कोल्हापूर

१५५३२१

४५४३

३०

कोल्हापूर मनपा

५१४४३

१३०५

३१

सांगली

१६४२२०

४२६८

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५७०३

१३५१

३३

सिंधुदुर्ग

५२९०६

१४४०

३४

रत्नागिरी

७९०४८

२४८९

 

कोल्हापूर मंडळ एकूण

२४

५४८६४१

१५३९६

३५

औरंगाबाद

१२

६२२८९

१९२७

३६

औरंगाबाद मनपा

९३३२१

२३२७

३७

जालना

६०६६०

१२१०

३८

हिंगोली

१८४७८

५०६

३९

परभणी

३४१५४

७९३

४०

परभणी मनपा

१८२५७

४४२

 

औरंगाबाद मंडळ एकूण

३४

२८७१५९

७२०५

४१

लातूर

६८४७६

१७९८

४२

लातूर मनपा

२३७२७

६४१

४३

उस्मानाबाद

१४

६७९४७

१९७७

४४

बीड

१२

१०३८७१

२८१७

४५

नांदेड

४६५३५

१६२५

४६

नांदेड मनपा

४३९१२

१०३३

 

लातूर मंडळ एकूण

३७

३५४४६८

९८९१

४७

अकोला

२५५३०

६५५

४८

अकोला मनपा

३३२५२

७७१

४९

अमरावती

५२४८२

९८७

५०

अमरावती मनपा

४३७६३

६०८

५१

यवतमाळ

७५९७९

१७९८

५२

बुलढाणा

८५५५३

८०१

५३

वाशिम

४१६६५

६३७

 

अकोला मंडळ एकूण

३५८२२४

६२५७

५४

नागपूर

१२९५८३

३०७५

५५

नागपूर मनपा

३६४१०७

६०५३

५६

वर्धा

५७३५५

१२१८

५७

भंडारा

६००८४

११२३

५८

गोंदिया

४०५२१

५६९

५९

चंद्रपूर

५९३७५

१०८७

६०

चंद्रपूर मनपा

२९६१६

४७६

६१

गडचिरोली

३०४४९

६६९

 

नागपूर एकूण

१६

७७१०९०

१४२७०

 

इतर राज्ये /देश

१४४

१११

 

एकूण

८८६

६६२५८७२

३४

१४०६३६

 

(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)        

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी