Covid-19 Maharashtra Report: आज राज्यात १६,६२० नवीन रुग्णांचे निदान, ८,८६१ कोरोनामुक्त

मुंबई
सुनिल देसले
Updated Mar 14, 2021 | 19:15 IST

Maharashtra Coroanvirus updates: आज महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत आणखी वाढ झाली आहे. राज्यात आज १६,६२० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. 

corona_update
कोरोना अपडेट्स 

मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) आज ८,८६१ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २१,३४,०७२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.२१% एवढे झाले आहे. आज राज्यात १६,६२० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ५० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.२८ % एवढा आहे. 

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७५,१६,८८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,१४,४१३ (१३.२१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,८३,७१३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ५,४९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण

राज्यात आज रोजी एकूण १,२६,२३१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

३४३९६२

३१८९९५

११५३५

८९७

१२५३५

ठाणे

२९३०५२

२७४८१६

५८७३

३१

१२३३२

पालघर

४९८७२

४७८५२

९३९

१०

१०७१

रायगड

७२९७४

६९७६१

१६१३

१५९८

रत्नागिरी

१२३३६

११६४६

४२५

२६३

सिंधुदुर्ग

६७७७

६३५९

१८०

२३८

पुणे

४३९५६२

४०५६९६

८१४४

४९

२५६७३

सातारा

६०७२२

५७१२०

१८५८

१७३५

सांगली

५१८२९

४९२९४

१८००

७३३

१०

कोल्हापूर

५०१४४

४८०५६

१६८४

४०१

११

सोलापूर

५९७५४

५६३७९

१८५९

५०

१४६६

१२

नाशिक

१३७९४९

१२८१६७

२०९३

७६८८

१३

अहमदनगर

७९८८०

७६३८०

११७१

२३२८

१४

जळगाव

६९६०४

६३०९८

१५४२

२०

४९४४

१५

नंदूरबार

११४४८

१०१५७

२२९

१०६१

१६

धुळे

१८८७०

१६९०२

३३७

१६२९

१७

औरंगाबाद

५९४२९

५०९७८

१२८९

१४

७१४८

१८

जालना

१६७१३

१५७८९

३९४

५२९

१९

बीड

२०७९६

१८५१३

५७७

१७००

२०

लातूर

२६९२७

२५२४५

७१६

९६२

२१

परभणी

९३३२

७९४३

३१३

११

१०६५

२२

हिंगोली

५३४२

४४९७

१००

७४५

२३

नांदेड

२६१७०

२२७१०

६९२

२७६३

२४

उस्मानाबाद

१८५३३

१७४१३

५७६

१६

५२८

२५

अमरावती

४३३१८

३८७५२

५६७

३९९७

२६

अकोला

२०३०२

१६१११

४०४

३७८३

२७

वाशिम

११३५२

१०१२०

१६९

१०६०

२८

बुलढाणा

२०८६५

१७६०५

२७०

२९८५

२९

यवतमाळ

२१९८९

१८८७५

४९७

२६१३

३०

नागपूर

१७३५४७

१५२९५९

३५८४

४०

१६९६४

३१

वर्धा

१६१४३

१४२५४

३२५

३५

१५२९

३२

भंडारा

१४६०४

१३७११

३१५

५७७

३३

गोंदिया

१४८५८

१४४४०

१७५

२३७

३४

चंद्रपूर

२५९८७

२४४८५

४२२

१०७८

३५

गडचिरोली

९३२५

८९९४

१०३

२२०

 

इतर राज्ये/ देश

१४६

९१

५३

 

एकूण

२३१४४१३

२१३४०७२

५२८६१

१२४९

१२६२३१

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात १६,६२० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २३,१४,४१३ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील

अ.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१९६३

३४३९६२

११५३५

ठाणे

२१६

४४६८३

१००७

ठाणे मनपा

३५६

६६१६९

१२५४

नवी मुंबई मनपा

२२४

६२१९१

११५९

कल्याण डोंबवली मनपा

४१७

७१०३९

१०८५

उल्हासनगर मनपा

३७

१२२४३

३५६

भिवंडी निजामपूर मनपा

१९

७१०३

३४२

मीरा भाईंदर मनपा

७९

२९६२४

६७०

पालघर

३३

१७५५७

३२१

१०

वसईविरार मनपा

६५

३२३१५

६१८

११

रायगड

८५

३८९९२

९९७

१२

पनवेल मनपा

१८२

३३९८२

६१६

 

ठाणे मंडळ एकूण

३६७६

७५९८६०

११

१९९६०

१३

नाशिक

३२९

४१५७६

८२९

१४

नाशिक मनपा

९४६

९०५९५

१०९५

१५

मालेगाव मनपा

६९

५७७८

१६९

१६

अहमदनगर

२८५

५१६५१

७४९

१७

अहमदनगर मनपा

१५१

२८२२९

४२२

१८

धुळे

८२

९६००

१८७

१९

धुळे मनपा

१६०

९२७०

१५०

२०

जळगाव

३३८

५१२५९

११९६

२१

जळगाव मनपा

२४६

१८३४५

३४६

२२

नंदूरबार

१७०

११४४८

२२९

 

नाशिक मंडळ एकूण

२७७६

३१७७५१

५३७२

२३

पुणे

६७३

१०४३२०

२१७३

२४

पुणे मनपा

१७८०

२२५१०४

४६२६

२५

पिंपरी चिंचवड मनपा

८०६

११०१३८

१३४५

२६

सोलापूर

१२४

४५३१४

१२३२

२७

सोलापूर मनपा

७६

१४४४०

६२७

२८

सातारा

१५०

६०७२२

१८५८

 

पुणे मंडळ एकूण

३६०९

५६००३८

१६

११८६१

२९

कोल्हापूर

१३

३५०३४

१२६०

३०

कोल्हापूर मनपा

२१

१५११०

४२४

३१

सांगली

१३

३३४७०

११६५

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

२८

१८३५९

६३५

३३

सिंधुदुर्ग

१८

६७७७

१८०

३४

रत्नागिरी

१३

१२३३६

४२५

 

कोल्हापूर मंडळ एकूण

१०६

१२१०८६

४०८९

३५

औरंगाबाद

१५१

१७०२५

३४१

३६

औरंगाबाद मनपा

७५२

४२४०४

९४८

३७

जालना

२४०

१६७१३

३९४

३८

हिंगोली

६२

५३४२

१००

३९

परभणी

४७

५०३५

१७२

४०

परभणी मनपा

३७

४२९७

१४१

 

औरंगाबाद मंडळ एकूण

१२८९

९०८१६

२०९६

४१

लातूर

४८

२२६०७

४८१

४२

लातूर मनपा

६०

४३२०

२३५

४३

उस्मानाबाद

५५

१८५३३

५७६

४४

बीड

२६०

२०७९६

५७७

४५

नांदेड

१४०

१००६१

३९३

४६

नांदेड मनपा

३५१

१६१०९

२९९

 

लातूर मंडळ एकूण

९१४

९२४२६

२५६१

४७

अकोला

६३

७७११

१४७

४८

अकोला मनपा

२२४

१२५९१

२५७

४९

अमरावती

१६६

१४२२५

२४०

५०

अमरावती मनपा

२०९

२९०९३

३२७

५१

यवतमाळ

२६०

२१९८९

४९७

५२

बुलढाणा

३३४

२०८६५

२७०

५३

वाशिम

१३२

११३५२

१६९

 

अकोला मंडळ एकूण

१३८८

११७८२६

१९०७

५४

नागपूर

३७७

२३६५९

८१२

५५

नागपूर मनपा

१९७६

१४९८८८

२७७२

५६

वर्धा

२८०

१६१४३

३२५

५७

भंडारा

७०

१४६०४

३१५

५८

गोंदिया

४१

१४८५८

१७५

५९

चंद्रपूर

५२

१६१७९

२५५

६०

चंद्रपूर मनपा

४४

९८०८

१६७

६१

गडचिरोली

२२

९३२५

१०३

 

नागपूर एकूण

२८६२

२५४४६४

१२

४९२४

 

इतर राज्ये /देश

१४६

९१

 

एकूण

१६६२०

२३१४४१३

५०

५२८६१

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी