Covid-19 Maharashtra Report । रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.४२%

Covid-19 Maharashtra Report । आज राज्यात  १,६३८ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले.  राज्यात आज ४९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.

covid 19 maharashtra report 19 october 2021 coronavirus 1638 positive cases in maharashtra rajesh tope health news
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.४२%  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात आज २,७९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत
  • राज्यात आजपर्यंत एकूण ६४,२४,५४७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.४२% एवढे झाले आहे.

Covid-19 Maharashtra Report ।  मुंबई : महाराष्ट्रात आज २,७९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ६४,२४,५४७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.४२% एवढे झाले आहे. (covid 19 maharashtra report 19 october 2021 coronavirus 1638 positive cases in maharashtra rajesh tope health news)

आज राज्यात  १,६३८ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले.  राज्यात आज ४९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,१२,४८,८२०  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,९४,८२० (१०.७७ टक्के)  नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,०९,७९८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९२८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  -

राज्यात आज रोजी एकूण २६,८०५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७५२३४४

७२८१३८

१६१८८

२४९७

५५२१

ठाणे

६०७८८८

५९२८२८

११४०७

३५

३६१८

पालघर

१३७५९५

१३३७८७

३२८१

१४

५१३

रायगड

१९५३६८

१८९९०५

४५३८

९१८

रत्नागिरी

७८७५३

७५९७९

२४६६

३०३

सिंधुदुर्ग

५२५८२

५०५३३

१४२९

१५

६०५

पुणे

११५१४७५

११२३८३२

१९५५३

३४९

७७४१

सातारा

२४९९८६

२४२६०५

६३९२

३१

९५८

सांगली

२०९४१९

२०३०८७

५६०६

७१७

१०

कोल्हापूर

२०६५७०

२००५३७

५८४३

१८५

११

सोलापूर

२०९९०६

२०३६७८

५५२९

१०९

५९०

१२

नाशिक

४०९९५३

४००६४२

८६५८

६५२

१३

अहमदनगर

३३७६६८

३२७५२४

६९९२

३१५१

१४

जळगाव

१३९९१९

१३७१५८

२७१४

३२

१५

१५

नंदूरबार

४०००४

३९०५३

९४८

१६

धुळे

४६१५९

४५४९०

६५४

११

१७

औरंगाबाद

१५५०९३

१५०३७१

४२५०

१४

४५८

१८

जालना

६०५८७

५९३१३

१२०९

६४

१९

बीड

१०३६०२

१००६६८

२७९६

१३१

२०

लातूर

९२०५९

८९४९९

२४३३

१२१

२१

परभणी

५२३४४

५१०५९

१२३२

१९

३४

२२

हिंगोली

१८४७३

१७९४३

५०६

२३

२३

नांदेड

९०३६८

८७६९०

२६५८

१४

२४

उस्मानाबाद

६७६३३

६५३०९

१९५९

११४

२५१

२५

अमरावती

९६२२५

९४६१८

१५९४

११

२६

अकोला

५८७५५

५७३०५

१४२४

२२

२७

वाशिम

४१६५७

४१०१५

६३७

२८

बुलढाणा

८५४९२

८४६७४

७९५

१७

२९

यवतमाळ

७५९५८

७४१४७

१७९८

३०

नागपूर

४९३५३८

४८४२७४

९१२८

७१

६५

३१

वर्धा

५७३३५

५५९४९

१२१७

१६५

३२

भंडारा

६००७४

५८९४०

११२३

१०

३३

गोंदिया

४०५१७

३९९३८

५६९

३४

चंद्रपूर

८८९४०

८७३३२

१५५९

४५

३५

गडचिरोली

३०४३७

२९७२७

६६९

३३

 

इतर राज्ये/ देश

१४४

१११

३१

 

एकूण

६५९४८२०

६४२४५४७

१३९८६५

३६०३

२६८०५

 

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोना बाधित रुग्ण –

आज राज्यात १,६३८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,९४,८२०  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

३१४

७५२३४४

१६१८८

ठाणे

२२

१००१८४

२२००

ठाणे मनपा

४९

१४३३०९

२१०७

नवी मुंबई मनपा

४५

११९९५५

१९८६

कल्याण डोंबवली मनपा

६२

१५२०५४

२७७१

उल्हासनगर मनपा

२१८९५

६५६

भिवंडी निजामपूर मनपा

११२०९

४८९

मीरा भाईंदर मनपा

१९

५९२८२

११९८

पालघर

२३

५६२३९

१२२६

१०

वसईविरार मनपा

२५

८१३५६

२०५५

११

रायगड

२१

११७९९६

३१२९

१२

पनवेल मनपा

३३

७७३७२

१४०९

 

ठाणे मंडळ एकूण

६१५

१६९३१९५

१०

३५४१४

१३

नाशिक

२९

१६२९८१

३७०२

१४

नाशिक मनपा

३१

२३६८३६

४६२१

१५

मालेगाव मनपा

१०१३६

३३५

१६

अहमदनगर

२३५

२६९४६२

१०

५३६८

१७

अहमदनगर मनपा

१०

६८२०६

१६२४

१८

धुळे

२६२००

३६२

१९

धुळे मनपा

१९९५९

२९२

२०

जळगाव

१०७०२९

२०५७

२१

जळगाव मनपा

३२८९०

६५७

२२

नंदूरबार

४०००४

९४८

 

नाशिक मंडळ एकूण

३११

९७३७०३

१४

१९९६६

२३

पुणे

१८०

३६३७०५

६८६२

२४

पुणे मनपा

१२३

५१९८१७

९१९०

२५

पिंपरी चिंचवड मनपा

६४

२६७९५३

३५०१

२६

सोलापूर

६१

१७७३८६

४०६३

२७

सोलापूर मनपा

३२५२०

१४६६

२८

सातारा

६७

२४९९८६

६३९२

 

पुणे मंडळ एकूण

४९७

१६११३६७

१०

३१४७४

२९

कोल्हापूर

१५५२११

४५३९

३०

कोल्हापूर मनपा

५१३५९

१३०४

३१

सांगली

३३

१६३८०३

४२५६

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५६१६

१३५०

३३

सिंधुदुर्ग

१२

५२५८२

१४२९

३४

रत्नागिरी

३७

७८७५३

२४६६

 

कोल्हापूर मंडळ एकूण

९०

५४७३२४

११

१५३४४

३५

औरंगाबाद

१५

६१९८६

१९२४

३६

औरंगाबाद मनपा

१०

९३१०७

२३२६

३७

जालना

६०५८७

१२०९

३८

हिंगोली

१८४७३

५०६

३९

परभणी

३४१२७

७९१

४०

परभणी मनपा

१८२१७

४४१

 

औरंगाबाद मंडळ एकूण

३८

२८६४९७

७१९७

४१

लातूर

६८४२१

१७९६

४२

लातूर मनपा

१०

२३६३८

६३७

४३

उस्मानाबाद

१७

६७६३३

१९५९

४४

बीड

२७

१०३६०२

२७९६

४५

नांदेड

४६५०२

१६२५

४६

नांदेड मनपा

४३८६६

१०३३

 

लातूर मंडळ एकूण

६१

३५३६६२

९८४६

४७

अकोला

२५५१५

६५४

४८

अकोला मनपा

३३२४०

७७०

४९

अमरावती

५२४७६

९८७

५०

अमरावती मनपा

४३७४९

६०७

५१

यवतमाळ

७५९५८

१७९८

५२

बुलढाणा

८५४९२

७९५

५३

वाशिम

४१६५७

६३७

 

अकोला मंडळ एकूण

१३

३५८०८७

६२४८

५४

नागपूर

१२९५६९

३०७५

५५

नागपूर मनपा

३६३९६९

६०५३

५६

वर्धा

५७३३५

१२१७

५७

भंडारा

६००७४

११२३

५८

गोंदिया

४०५१७

५६९

५९

चंद्रपूर

५९३३९

१०८६

६०

चंद्रपूर मनपा

२९६०१

४७३

६१

गडचिरोली

३०४३७

६६९

 

नागपूर एकूण

१३

७७०८४१

१४२६५

 

इतर राज्ये /देश

१४४

१११

 

एकूण

१६३८

६५९४८२०

४९

१३९८६५

 

(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)     

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी