Covid-19 Maharashtra Report: राज्यात आजपर्यंत एकूण १९,१०,५२१ करोनामुक्त

मुंबई
सुनिल देसले
Updated Jan 23, 2021 | 19:38 IST

Maharashtra Corona updates: आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४१,४५,८२९  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,०६,३५४ (१४.१८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,१३,६७८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.

corona_update
प्रातिनिधीक फोटो (फोटो सौजन्य: iStockimages) 

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) आज ३,६९४  रुग्ण बरे (3694 patients discharged) होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १९,१०,५२१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.२२% एवढे झाले आहे. आज राज्यात २,६९७  नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ५६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५३% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४१,४५,८२९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,०६,३५४ (१४.१८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,१३,६७८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,९९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण 

राज्यात आज रोजी एकूण ४३,८७० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील 

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

३०५५७१

२८७०१२

११२९७

९००

६३६२

ठाणे

२६६२९९

२५२६४८

५७३८

६१

७८५२

पालघर

४७७६६

४६३८८

९१९

१७

४४२

रायगड

६८२३६

६६००४

१५२१

७०४

रत्नागिरी

११४५०

१०८५७

३८८

२०३

सिंधुदुर्ग

६३२४

५८५५

१६८

३००

पुणे

३८४९३६

३६५४८४

७८९९

३८

११५१५

सातारा

५५९६३

५३४५८

१८०६

१०

६८९

सांगली

५०६९४

४८४२३

१७७९

४८९

१०

कोल्हापूर

४९०६५

४७२०७

१६७०

१८५

११

सोलापूर

५५५४२

५२८५३

१८१५

१९

८५५

१२

नाशिक

१२००१३

११६७८६

१९७५

१२५१

१३

अहमदनगर

७१२१६

६८९२९

१०८०

१२०६

१४

जळगाव

५७१९९

५५१३५

१४७४

२०

५७०

१५

नंदूरबार

९४६१

८६१०

१९३

६५७

१६

धुळे

१६०१८

१५४५२

३४४

२१९

१७

औरंगाबाद

४९०७४

४७२७२

१२३८

१५

५४९

१८

जालना

१३२१७

१२६६६

३५८

१९२

१९

बीड

१७८६९

१६८७५

५४२

४४५

२०

लातूर

२४१८६

२२९०३

६८८

५९१

२१

परभणी

७८७७

७४१४

२९३

११

१५९

२२

हिंगोली

४३८८

४१४१

९७

१५०

२३

नांदेड

२२०९८

२०९८९

६७१

४३३

२४

उस्मानाबाद

१७३८३

१६५११

५५३

३१६

२५

अमरावती

२१४२५

२०४५१

३९२

५८०

२६

अकोला

११४८९

१०७८५

३६२

३३७

२७

वाशिम

७१६८

६८१८

१५२

१९६

२८

बुलढाणा

१४६३८

१३७४९

२३६

६४७

२९

यवतमाळ

१५०३३

१४१९२

४२१

४१६

३०

नागपूर

१३३६९८

१२६२६२

३३२२

४०

४०७४

३१

वर्धा

१०४२३

९८३५

२८९

१३

२८६

३२

भंडारा

१३४२२

१२८३६

३०१

२८३

३३

गोंदिया

१४२५७

१३८६७

१७४

२१०

३४

चंद्रपूर

२४००२

२३२४५

४१०

३४५

३५

गडचिरोली

८८०४

८६०९

९४

९५

 

इतर राज्ये/ देश

१५०

८१

६७

 

एकूण

२००६३५४

१९१०५२१

५०७४०

१२२३

४३८७०

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात २,६९७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २०,०६,३५४  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील

अ.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

४३५

३०५५७१

१०

११२९७

ठाणे

६५

४१००२

९८३

ठाणे मनपा

९२

५८८७३

१२६७

नवी मुंबई मनपा

७०

५६६४७

११०४

कल्याण डोंबवली मनपा

५६

६३५७७

१०२९

उल्हासनगर मनपा

११६२२

३५२

भिवंडी निजामपूर मनपा

६८४५

३४७

मीरा भाईंदर मनपा

२६

२७७३३

६५६

पालघर

१९

१६८००

३२१

१०

वसईविरार मनपा

२०

३०९६६

५९८

११

रायगड

२३

३७४५५

९३४

१२

पनवेल मनपा

३८

३०७८१

५८७

 

ठाणे मंडळ एकूण

८४९

६८७८७२

२३

१९४७५

१३

नाशिक

४५

३६५३९

७६३

१४

नाशिक मनपा

१०८

७८७५५

१०४८

१५

मालेगाव मनपा

४७१९

१६४

१६

अहमदनगर

९२

४५५९१

६८५

१७

अहमदनगर मनपा

२८

२५६२५

३९५

१८

धुळे

८६६८

१८९

१९

धुळे मनपा

१४

७३५०

१५५

२०

जळगाव

१३

४४३२७

११५५

२१

जळगाव मनपा

१६

१२८७२

३१९

२२

नंदूरबार

४४

९४६१

१९३

 

नाशिक मंडळ एकूण

३६७

२७३९०७

५०६६

२३

पुणे

१४४

९१४७६

२१२१

२४

पुणे मनपा

२४१

१९७१०३

४४७२

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१०२

९६३५७

१३०६

२६

सोलापूर

५८

४२८०७

१२१०

२७

सोलापूर मनपा

२०

१२७३५

६०५

२८

सातारा

६७

५५९६३

१८०६

 

पुणे मंडळ एकूण

६३२

४९६४४१

२०

११५२०

२९

कोल्हापूर

१०

३४५७७

१२५८

३०

कोल्हापूर मनपा

१४४८८

४१२

३१

सांगली

३२८२१

११५४

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१७८७३

६२५

३३

सिंधुदुर्ग

१३

६३२४

१६८

३४

रत्नागिरी

१९

११४५०

३८८

 

कोल्हापूर मंडळ एकूण

५५

११७५३३

४००५

३५

औरंगाबाद

१५४१५

३१८

३६

औरंगाबाद मनपा

३०

३३६५९

९२०

३७

जालना

१६

१३२१७

३५८

३८

हिंगोली

४३८८

९७

३९

परभणी

४४४६

१५९

४०

परभणी मनपा

३४३१

१३४

 

औरंगाबाद मंडळ एकूण

६०

७४५५६

१९८६

४१

लातूर

२९

२१२६७

४६६

४२

लातूर मनपा

११

२९१९

२२२

४३

उस्मानाबाद

२१

१७३८३

५५३

४४

बीड

५१

१७८६९

५४२

४५

नांदेड

१८

८८१२

३७७

४६

नांदेड मनपा

३०

१३२८६

२९४

 

लातूर मंडळ एकूण

१६०

८१५३६

२४५४

४७

अकोला

१४

४३८२

१३४

४८

अकोला मनपा

२५

७१०७

२२८

४९

अमरावती

२०

७८२२

१७४

५०

अमरावती मनपा

२८

१३६०३

२१८

५१

यवतमाळ

४०

१५०३३

४२१

५२

बुलढाणा

४६

१४६३८

२३६

५३

वाशिम

२५

७१६८

१५२

 

अकोला मंडळ एकूण

१९८

६९७५३

१५६३

५४

नागपूर

७९

१५२२५

७२१

५५

नागपूर मनपा

२०४

११८४७३

२६०१

५६

वर्धा

३९

१०४२३

२८९

५७

भंडारा

२३

१३४२२

३०१

५८

गोंदिया

१२

१४२५७

१७४

५९

चंद्रपूर

१४९१८

२४३

६०

चंद्रपूर मनपा

९०८४

१६७

६१

गडचिरोली

८८०४

९४

 

नागपूर एकूण

३७६

२०४६०६

४५९०

 

इतर राज्ये /देश

१५०

८१

 

एकूण

२६९७

२००६३५४

५६

५०७४०

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी