Covid-19 Maharashtra Report : राज्यात आज पुन्हा कोरोना रुग्ण वाढले, मृत्यूही वाढले

महाराष्ट्रात आज ९,०४३  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ५७,४२,२५८  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. 

covid 19 maharashtra report 22 june 2021 coronavirus 8470 positive cases in maharashtra rajesh tope health news
आज राज्यात ८,४७०  नवीन रुग्णांचे निदान  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • महाराष्ट्रात आज ९,०४३  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत
  • राज्यात आजपर्यंत एकूण ५७,४२,२५८  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. 
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.९% एवढे झाले आहे.प्र

मुंबई : महाराष्ट्रात आज ९,०४३  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ५७,४२,२५८  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.९% एवढे झाले आहे.

आज राज्यात ८,४७०  नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले.  राज्यात आज १८८  कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९८ % एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,९८,८६,५५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,८७,५२१ (१५.०१टक्के)  नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,५८,८६३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,१९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  -

राज्यात आज रोजी एकूण १,२३,३४० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७२१०९९

६८५०८८

१५३१५

२२६४

१८४३२

ठाणे

५७२३३०

५४८६३७

१००९२

३१

१३५७०

पालघर

१२३२९०

११९१७६

२५८३

१३

१५१८

रायगड

१६२४०४

१५४६५२

३४११

४३३९

रत्नागिरी

५७८२८

५०९६८

१६३८

५२२०

सिंधुदुर्ग

३८२५८

३१७२६

९३७

१६

५५७९

पुणे

१०४५८९४

१०१२४१४

१६३३०

१९५

१६९५५

सातारा

१८६६१७

१७५१९०

४४६३

२५

६९३९

सांगली

१४६५३१

१३३३३३

३८४४

९३५०

१०

कोल्हापूर

१४३१६१

१२९७२२

४४१३

९०२३

११

सोलापूर

१७१२४५

१६३५५६

४५२१

८५

३०८३

१२

नाशिक

३९६४५१

३८४४८८

७३९९

४५६३

१३

अहमदनगर

२६४९५०

२५५६६२

५३००

३९८७

१४

जळगाव

१३८९९६

१३४६१८

२६०९

३३

१७३६

१५

नंदूरबार

३९००५

३७६७४

९४५

३८३

१६

धुळे

४५६३३

४४२९४

६३४

१२

६९३

१७

औरंगाबाद

१५०४७६

१४५००२

३३८१

१४

२०७९

१८

जालना

५९४५५

५७४८४

११३६

८३४

१९

बीड

९१९२०

८६६३१

२४६५

२८१७

२०

लातूर

८९५८८

८६८००

२१२३

६५९

२१

परभणी

५१४९०

४९७६५

११४१

१४

५७०

२२

हिंगोली

१८२२७

१७०५९

४४४

७२३

२३

नांदेड

९०३१२

८६६२९

२६५४

१०२२

२४

उस्मानाबाद

६१२९८

५८७७८

१५८९

८५

८४६

२५

अमरावती

९३७४२

९१४७६

१५१५

७४९

२६

अकोला

५८६५८

५६७४३

१३१०

६०१

२७

वाशिम

४१२५४

४०२४३

६२७

३८१

२८

बुलढाणा

८३३२६

८२२९३

६७६

३५१

२९

यवतमाळ

७५८३६

७३९७४

१७३१

१२७

३०

नागपूर

४९२२११

४७९९५०

८४१८

७१

३७७२

३१

वर्धा

५८३८९

५६४६१

११८५

१६५

५७८

३२

भंडारा

६००२१

५८१८२

११११

७१९

३३

गोंदिया

४०३९१

३९६४०

५५६

१८८

३४

चंद्रपूर

८७८१२

८५६१७

१५४६

६४७

३५

गडचिरोली

२९२७७

२८३३३

६३५

२८

२८१

 

इतर राज्ये/ देश

१४६

११८

२६

 

एकूण

५९८७५२१

५७४२२५८

११८७९५

३१२८

१२३३४०

 

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

कोरोनाबाधित रुग्ण

आज राज्यात ८,४७० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५९,८७,५२१  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

५६८

७२१०९९

१०

१५३१५

ठाणे

१०७

९८७४२

१९५४

ठाणे मनपा

७७

१३४४०१

१९९३

नवी मुंबई मनपा

१०२

१०९८११

१७३०

कल्याण डोंबवली मनपा

७४

१४२६००

२३०३

उल्हासनगर मनपा

२०८०७

५६२

भिवंडी निजामपूर मनपा

१०९६९

४६९

मीरा भाईंदर मनपा

३३

५५०००

१०८१

पालघर

१३५

५११६७

११०८

१०

वसईविरार मनपा

६९

७२१२३

१४७५

११

रायगड

५१२

९६१३८

२२१४

१२

पनवेल मनपा

१००

६६२६६

११९७

 

ठाणे मंडळ एकूण

१७८४

१५७९१२३

३३

३१४०१

१३

नाशिक

१२८

१५४३१६

३३४६

१४

नाशिक मनपा

६३

२३२०९८

३७४५

१५

मालेगाव मनपा

१००३७

३०८

१६

अहमदनगर

४२२

२००२६८

३९८८

१७

अहमदनगर मनपा

६४६८२

१३१२

१८

धुळे

२५८८६

३४६

१९

धुळे मनपा

१९७४७

२८८

२०

जळगाव

१९

१०६४६२

१९८३

२१

जळगाव मनपा

३२५३४

६२६

२२

नंदूरबार

३९००५

९४५

 

नाशिक मंडळ एकूण

६६२

८८५०३५

१९

१६८८७

२३

पुणे

६८९

३०५२२१

५६०७

२४

पुणे मनपा

२३२

४९१८७२

८०६५

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१८३

२४८८०१

२६५८

२६

सोलापूर

३३७

१३९०९१

११

३१३६

२७

सोलापूर मनपा

३२१५४

१३८५

२८

सातारा

७५७

१८६६१७

१७

४४६३

 

पुणे मंडळ एकूण

२२०६

१४०३७५६

३७

२५३१४

२९

कोल्हापूर

९४५

१०५७५६

१५

३४८२

३०

कोल्हापूर मनपा

२५४

३७४०५

९३१

३१

सांगली

६८१

१११८६३

१७

२७५७

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१८१

३४६६८

१०८७

३३

सिंधुदुर्ग

४४४

३८२५८

१२

९३७

३४

रत्नागिरी

५१४

५७८२८

१६

१६३८

 

कोल्हापूर मंडळ एकूण

३०१९

३८५७७८

६६

१०८३२

३५

औरंगाबाद

८१

५७९७९

१२२०

३६

औरंगाबाद मनपा

२४

९२४९७

२१६१

३७

जालना

१७

५९४५५

११३६

३८

हिंगोली

१८२२७

४४४

३९

परभणी

३०

३३३९५

७२०

४०

परभणी मनपा

१८०९५

४२१

 

औरंगाबाद मंडळ एकूण

१६४

२७९६४८

६१०२

४१

लातूर

२९

६६७४१

१५५६

४२

लातूर मनपा

२२८४७

५६७

४३

उस्मानाबाद

६८

६१२९८

१५८९

४४

बीड

१४६

९१९२०

२४६५

४५

नांदेड

३६

४६३५८

१६१६

४६

नांदेड मनपा

३०

४३९५४

१०३८

 

लातूर मंडळ एकूण

३१२

३३३११८

१५

८८३१

४७

अकोला

२०

२५३६७

५८५

४८

अकोला मनपा

१२

३३२९१

७२५

४९

अमरावती

६५

५०८१३

९६४

५०

अमरावती मनपा

३०

४२९२९

५५१

५१

यवतमाळ

२२

७५८३६

१७३१

५२

बुलढाणा

७७

८३३२६

६७६

५३

वाशिम

२८

४१२५४

६२७

 

अकोला मंडळ एकूण

२५४

३५२८१६

५८५९

५४

नागपूर

१४

१२९०६०

२५६३

५५

नागपूर मनपा

१९

३६३१५१

५८५५

५६

वर्धा

१८

५८३८९

११८५

५७

भंडारा

६००२१

११११

५८

गोंदिया

४०३९१

५५६

५९

चंद्रपूर

५८५६८

१०६५

६०

चंद्रपूर मनपा

२९२४४

४८१

६१

गडचिरोली

२९२७७

६३५

 

नागपूर एकूण

६९

७६८१०१

१३४५१

 

इतर राज्ये /देश

१४६

११८

 

एकूण

८४७०

५९८७५२१

१८८

११८७९५

 

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण १८८ मृत्यूंपैकी १४३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या २९४ ने वाढली आहे. हे २९४ मृत्यू, नाशिक-७०, ठाणे-५५, अहमदनगर-३३, पुणे-२४, नागपूर-२२, सांगली-१५, सातारा-१४, औरंगाबाद-९, रत्नागिरी-९, अकोला-८, भंडारा-५, पालघर-५, यवतमाळ-५, रायगड-४, उस्मानाबाद-३, जळगाव-२, लातूर-२, सोलापूर-२, बीड-१, चंद्रपूर-१, धुळे-१, जालना-१, कोल्हापूर-१, परभणी-१ आणि सिंधुदुर्ग-१असे आहेत.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)        

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी