Covid-19 Maharashtra Report : आज राज्यात ६,२१८  नवीन रुग्णांचे निदान

राज्यात आज ५,८६९ रुग्ण बरे होऊन  घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २०,०५,८५१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची नोंद करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.  

Covid-19 Maharashtra Report 23 February 2021 coronavirus 6218 positive cases in Maharashtra Rajesh tope health news
राज्यात आज ५,८६९ रुग्ण बरे होऊन घरी 

थोडं पण कामाचं

  • राज्यात आज ५,८६९ रुग्ण बरे होऊन  घरी सोडण्यात आले आहेत.
  • राज्यात आजपर्यंत एकूण २०,०५,८५१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची नोंद करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.  
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.९६% एवढे झाले आहे.

मुंबई : राज्यात आज ५,८६९ रुग्ण बरे होऊन  घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २०,०५,८५१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची नोंद करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.९६% एवढे झाले आहे.

आज राज्यात ६,२१८  नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. राज्यात आज ५१  कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली .सध्या राज्यातील मृत्यूदर २.४५ % एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५८,६०,९१२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,१२,३१२ (१३.३२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,७९,२८८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,४८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  -

राज्यात आज रोजी एकूण ५३,४०९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

३२०५३२

३०२०९४

११४५४

८६५

६११९

ठाणे

२७६९०९

२६४९२०

५७८१

३१

६१७७

पालघर

४८६७६

४७२२३

९३९

१०

५०४

रायगड

७०१८२

६७८३३

१५९४

७५३

रत्नागिरी

१२०३३

११३५८

४१५

२५८

सिंधुदुर्ग

६५७९

६१८३

१७७

२१९

पुणे

४०२३०९

३८४८२१

८०४०

४९

९३९९

सातारा

५८०४६

५५३७०

१८३८

८२९

सांगली

५१२२७

४८९५१

१७९१

४८३

१०

कोल्हापूर

४९४९५

४७६३२

१६७४

१८६

११

सोलापूर

५७४०५

५४७८६

१८३८

४९

७३२

१२

नाशिक

१२५८३५

१२२२१९

२०३७

१५७८

१३

अहमदनगर

७४२२०

७२१७९

११२७

९१३

१४

जळगाव

५९३५६

५६३७८

१४९५

२०

१४६३

१५

नंदूरबार

१०१६९

९६५९

२२०

२८९

१६

धुळे

१६६४७

१५९८७

३३७

३२१

१७

औरंगाबाद

५१२९९

४८६०६

१२५६

१४

१४२३

१८

जालना

१४२०५

१३५३८

३७०

२९६

१९

बीड

१८८५५

१७८६९

५६०

४२०

२०

लातूर

२५२६३

२४०६८

७०३

४८८

२१

परभणी

८२८९

७६२५

२९७

११

३५६

२२

हिंगोली

४६०४

४३१७

१००

१८७

२३

नांदेड

२२९८६

२१७९६

६८२

५०३

२४

उस्मानाबाद

१७८८७

१७०३९

५६०

१६

२७२

२५

अमरावती

३२०४५

२६००५

४४३

५५९५

२६

अकोला

१४३१३

११७६२

३७५

२१७२

२७

वाशिम

८१०८

७३६२

१६२

५८१

२८

बुलढाणा

१६९०८

१४९७२

२५७

१६७४

२९

यवतमाळ

१७३८७

१५९०३

४७३

१००७

३०

नागपूर

१४६२७३

१३५९२६

३४७७

३८

६८३२

३१

वर्धा

१२२८०

११३५६

३०४

१६

६०४

३२

भंडारा

१३८२५

१३२८०

३१३

२३१

३३

गोंदिया

१४५१०

१४२७१

१७३

६०

३४

चंद्रपूर

२४५५९

२३८०३

४११

३४३

३५

गडचिरोली

८९५०

८७६०

९९

८३

 

इतर राज्ये/ देश

१४६

८५

५९

 

एकूण

२११२३१२

२००५८५१

५१८५७

११९५

५३४०९

 

(टीपबरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

कोरोनाबाधित रुग्ण –

आज राज्यात ६,२१८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २१,१२,३१२  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

६४३

३२०५३२

११४५४

ठाणे

९८

४२४३०

९९५

ठाणे मनपा

१४२

६१८७२

१२५३

नवी मुंबई मनपा

१०६

५९१२७

११२४

कल्याण डोंबवली मनपा

१०७

६६२४२

१०५०

उल्हासनगर मनपा

१४

११८३१

३५१

भिवंडी निजामपूर मनपा

६९१८

३४१

मीरा भाईंदर मनपा

३७

२८४८९

६६७

पालघर

१२

१७१५५

३२१

१०

वसईविरार मनपा

१४

३१५२१

६१८

११

रायगड

२७

३८१२४

९९२

१२

पनवेल मनपा

४९

३२०५८

६०२

 

ठाणे मंडळ एकूण

१२५०

७१६२९९

११

१९७६८

१३

नाशिक

५४

३८३१२

८००

१४

नाशिक मनपा

१५१

८२५९५

१०७३

१५

मालेगाव मनपा

४९२८

१६४

१६

अहमदनगर

६९

४७७१६

७२१

१७

अहमदनगर मनपा

३६

२६५०४

४०६

१८

धुळे

१४

८८९२

१८७

१९

धुळे मनपा

६४

७७५५

१५०

२०

जळगाव

१६०

४५५४०

११६५

२१

जळगाव मनपा

९१

१३८१६

३३०

२२

नंदूरबार

४८

१०१६९

२२०

 

नाशिक मंडळ एकूण

६९२

२८६२२७

५२१६

२३

पुणे

३०८

९६५७०

२१४७

२४

पुणे मनपा

६७९

२०५४३७

४५६६

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२०८

१००३०२

१३२७

२६

सोलापूर

३४

४३९०३

१२१६

२७

सोलापूर मनपा

२३

१३५०२

६२२

२८

सातारा

३६

५८०४६

१८३८

 

पुणे मंडळ एकूण

१२८८

५१७७६०

११७१६

२९

कोल्हापूर

३४७६३

१२५७

३०

कोल्हापूर मनपा

१४

१४७३२

४१७

३१

सांगली

१३

३३१३४

११६२

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१८

१८०९३

६२९

३३

सिंधुदुर्ग

६५७९

१७७

३४

रत्नागिरी

५८

१२०३३

४१५

 

कोल्हापूर मंडळ एकूण

११५

११९३३४

४०५७

३५

औरंगाबाद

१४

१५८२८

३२९

३६

औरंगाबाद मनपा

१९७

३५४७१

९२७

३७

जालना

१३१

१४२०५

३७०

३८

हिंगोली

२३

४६०४

१००

३९

परभणी

१६

४५९४

१६५

४०

परभणी मनपा

२४

३६९५

१३२

 

औरंगाबाद मंडळ एकूण

४०५

७८३९७

२०२३

४१

लातूर

३२

२१८५९

४७३

४२

लातूर मनपा

२३

३४०४

२३०

४३

उस्मानाबाद

२५

१७८८७

५६०

४४

बीड

४९

१८८५५

५६०

४५

नांदेड

२८

९१५४

३८७

४६

नांदेड मनपा

४२

१३८३२

२९५

 

लातूर मंडळ एकूण

१९९

८४९९१

२५०५

४७

अकोला

७०

५२७२

१३७

४८

अकोला मनपा

१२१

९०४१

२३८

४९

अमरावती

२७१

१०४७५

१८८

५०

अमरावती मनपा

५१५

२१५७०

२५५

५१

यवतमाळ

१६५

१७३८७

४७३

५२

बुलढाणा

१६१

१६९०८

२५७

५३

वाशिम

८९

८१०८

१६२

 

अकोला मंडळ एकूण

१३९२

८८७६१

१७१०

५४

नागपूर

१४३

१७४०१

७८१

५५

नागपूर मनपा

५४४

१२८८७२

२६९६

५६

वर्धा

१२२

१२२८०

३०४

५७

भंडारा

२२

१३८२५

३१३

५८

गोंदिया

१६

१४५१०

१७३

५९

चंद्रपूर

१७

१५२४४

२४७

६०

चंद्रपूर मनपा

१२

९३१५

१६४

६१

गडचिरोली

८९५०

९९

 

नागपूर एकूण

८७७

२२०३९७

१३

४७७७

 

इतर राज्ये /देश

१४६

८५

 

एकूण

६२१८

२११२३१२

५१

५१८५७

 

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ५१ मृत्यूंपैकी ३२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १२ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ७ मृत्यू नागपूर-, रत्नागिरी-, पुणे-, ठाणे-१ आणि यवतमाळ-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी