Covid-19 Maharashtra Report । रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.६८%

 महाराष्ट्रात आज ९२९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ६४,७७,३७९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. 

covid 19 maharashtra report 23 november 2021 coronavirus 929 positive cases in maharashtra rajesh tope health news
आज राज्यात  ७६६  नवीन रुग्णांचे निदान   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  •  महाराष्ट्रात आज ९२९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत,
  • राज्यात आजपर्यंत एकूण ६४,७७,३७९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. 
  •   राज्यात आज १९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली.

Covid-19 Maharashtra Report ।  मुंबई : महाराष्ट्रात आज ९२९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ६४,७७,३७९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.६८% एवढे झाले आहे. (covid 19 maharashtra report 23 november 2021 coronavirus 929 positive cases in maharashtra rajesh tope health news)

आज राज्यात  ७६६  नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले.  राज्यात आज १९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,४८,४४,८९६  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,३१,२९७ (१०.२३  टक्के)  नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८५,३३५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १०७७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  -

राज्यात आज रोजी एकूण ९,४९३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७६१६७०

७४०२६०

१६३११

२५३८

२५६१

ठाणे

६१३०६९

६००३२०

११५५४

३५

११६०

पालघर

१३८४८८

१३४८७८

३२९४

१४

३०२

रायगड

१९६६९२

१९१६९०

४६२५

३७०

रत्नागिरी

७९०७२

७६५२८

२४९०

४९

सिंधुदुर्ग

५२९३२

५१३५७

१४४१

१५

११९

पुणे

११५९४९९

११३७४५०

१९६७३

३४९

२०२७

सातारा

२५०९७३

२४४३१०

६४७२

३१

१६०

सांगली

२०९९९२

२०४१८४

५६२२

१७७

१०

कोल्हापूर

२०६७९२

२००८२७

५८४८

११२

११

सोलापूर

२११०२४

२०५१४३

५५६९

१११

२०१

१२

नाशिक

४११७९६

४०२६३६

८७०३

४५६

१३

अहमदनगर

३४१५५५

३३३५३०

७१०२

११

९१२

१४

जळगाव

१३९९६७

१३७२१७

२७१४

३२

१५

नंदूरबार

४००१४

३९०६२

९४८

१६

धुळे

४६१८५

४५५१५

६५४

११

१७

औरंगाबाद

१५५७५७

१५११०९

४२५४

१४

३८०

१८

जालना

६०६८८

५९४४१

१२१०

३६

१९

बीड

१०३९४८

१०१०५५

२८२२

६४

२०

लातूर

९२२३९

८९७१८

२४४१

७४

२१

परभणी

५२४४०

५११३६

१२३५

१९

५०

२२

हिंगोली

१८४८१

१७९५९

५०७

१४

२३

नांदेड

९०४६८

८७७८९

२६५८

१४

२४

उस्मानाबाद

६७९७९

६५८३७

१९८०

११६

४६

२५

अमरावती

९६२५९

९४६१८

१५९५

४४

२६

अकोला

५८७८५

५७३४६

१४२६

२७

वाशिम

४१६६६

४१०२५

६३७

२८

बुलढाणा

८५५८४

८४७६१

८०२

१५

२९

यवतमाळ

७५९८३

७४१७७

१७९८

३०

नागपूर

४९३७३४

४८४४६१

९१२८

७१

७४

३१

वर्धा

५७३६४

५५९७१

१२१८

१६५

१०

३२

भंडारा

६००८७

५८९५२

११२३

१०

३३

गोंदिया

४०५२१

३९९४५

५६९

३४

चंद्रपूर

८८९९७

८७३९७

१५६३

३३

३५

गडचिरोली

३०४५३

२९७४४

६६९

३३

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

 

एकूण

६६३१२९७

६४७७३७९

१४०७६६

३६५९

९४९३

 

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात ७६६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,३१,२९७  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१९०

७६१६७०

१६३११

ठाणे

१००८७३

२२१२

ठाणे मनपा

२६

१४४६२८

२१२१

नवी मुंबई मनपा

१७

१२१२४६

२००७

कल्याण डोंबवली मनपा

२२

१५३११९

२८६६

उल्हासनगर मनपा

२२०११

६५९

भिवंडी निजामपूर मनपा

११३०४

४८९

मीरा भाईंदर मनपा

५९८८८

१२००

पालघर

५६३८८

१२३३

१०

वसईविरार मनपा

१७

८२१००

२०६१

११

रायगड

११

११८५१५

३२००

१२

पनवेल मनपा

१८

७८१७७

१४२५

 

ठाणे मंडळ एकूण

३१०

१७०९९१९

३५७८४

१३

नाशिक

२०

१६३९८५

३७३०

१४

नाशिक मनपा

४३

२३७६५७

४६३७

१५

मालेगाव मनपा

१०१५४

३३६

१६

अहमदनगर

६१

२७२९७६

५४७१

१७

अहमदनगर मनपा

१७

६८५७९

१६३१

१८

धुळे

२६२१७

३६२

१९

धुळे मनपा

१९९६८

२९२

२०

जळगाव

१०७०७२

२०५७

२१

जळगाव मनपा

३२८९५

६५७

२२

नंदूरबार

४००१४

९४८

 

नाशिक मंडळ एकूण

१४२

९७९५१७

२०१२१

२३

पुणे

६३

३६७३०९

६९५२

२४

पुणे मनपा

१०२

५२२६३५

९२१२

२५

पिंपरी चिंचवड मनपा

४३

२६९५५५

३५०९

२६

सोलापूर

१६

१७८३४०

४१०१

२७

सोलापूर मनपा

३२६८४

१४६८

२८

सातारा

१४

२५०९७३

६४७२

 

पुणे मंडळ एकूण

२४३

१६२१४९६

३१७१४

२९

कोल्हापूर

१५५३३४

४५४३

३०

कोल्हापूर मनपा

५१४५८

१३०५

३१

सांगली

१२

१६४२६४

४२७१

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५७२८

१३५१

३३

सिंधुदुर्ग

५२९३२

१४४१

३४

रत्नागिरी

७९०७२

२४९०

 

कोल्हापूर मंडळ एकूण

२४

५४८७८८

१५४०१

३५

औरंगाबाद

६२३८५

१९२७

३६

औरंगाबाद मनपा

९३३७२

२३२७

३७

जालना

६०६८८

१२१०

३८

हिंगोली

१८४८१

५०७

३९

परभणी

३४१७२

७९३

४०

परभणी मनपा

१८२६८

४४२

 

औरंगाबाद मंडळ एकूण

२०

२८७३६६

७२०६

४१

लातूर

६८४९८

१७९९

४२

लातूर मनपा

२३७४१

६४२

४३

उस्मानाबाद

६७९७९

१९८०

४४

बीड

१०३९४८

२८२२

४५

नांदेड

४६५४३

१६२५

४६

नांदेड मनपा

४३९२५

१०३३

 

लातूर मंडळ एकूण

१५

३५४६३४

९९०१

४७

अकोला

२५५३०

६५५

४८

अकोला मनपा

३३२५५

७७१

४९

अमरावती

५२४९३

९८७

५०

अमरावती मनपा

४३७६६

६०८

५१

यवतमाळ

७५९८३

१७९८

५२

बुलढाणा

८५५८४

८०२

५३

वाशिम

४१६६६

६३७

 

अकोला मंडळ एकूण

३५८२७७

६२५८

५४

नागपूर

१२९५९१

३०७५

५५

नागपूर मनपा

३६४१४३

६०५३

५६

वर्धा

५७३६४

१२१८

५७

भंडारा

६००८७

११२३

५८

गोंदिया

४०५२१

५६९

५९

चंद्रपूर

५९३७९

१०८७

६०

चंद्रपूर मनपा

२९६१८

४७६

६१

गडचिरोली

३०४५३

६६९

 

नागपूर एकूण

७७११५६

१४२७०

 

इतर राज्ये /देश

१४४

१११

 

एकूण

७६६

६६३१२९७

१९

१४०७६६

 

(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)        

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी