Covid-19 Maharashtra Report : आज राज्यात २,४०५  नवीन रुग्णांचे निदान

राज्यात आज २,१०६ रुग्ण बरे होऊन घरी होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १९,१७,४५० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची नोंद करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

Covid-19 Maharashtra Report 26 january 2021
राज्यात आज २,१०६ रुग्ण बरे होऊन घरी  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • राज्यात आज २,१०६ रुग्ण बरे होऊन घरी होऊन घरी सोडण्यात आले आहेत.
  • राज्यात आजपर्यंत एकूण १९,१७,४५० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची नोंद करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. 
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.२४% एवढे झाले आहे.

मुंबई : राज्यात आज २,१०६ रुग्ण बरे होऊन घरी होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १९,१७,४५० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची नोंद करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.२४% एवढे झाले आहे.

आज राज्यात २,४०५  नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. राज्यात आज ४७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली .सध्या राज्यातील मृत्यूदर २.५३% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४३,१५,२२७  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,१३,३५३ (१४.०६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,८४,९४४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,६१३  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  -

राज्यात आज रोजी एकूण ४३,८११ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

३०६७४०

२८८८०१

११३१७

९०६

५७१६

ठाणे

२६७१८७

२५३८३६

५७५२

६१

७५३८

पालघर

४७८४१

४६५००

९१९

१७

४०५

रायगड

६८३६३

६६१२६

१५२३

७०७

रत्नागिरी

११४६५

१०८९८

३९१

१७४

सिंधुदुर्ग

६३६१

५८८०

१६८

३१२

पुणे

३८६२२०

३६५७९४

७९०६

३८

१२४८२

सातारा

५६१३६

५३५७९

१८१०

१०

७३७

सांगली

५०७४१

४८४२८

१७८०

५३०

१०

कोल्हापूर

४९०८५

४७२२१

१६७१

१९०

११

सोलापूर

५५७०२

५३०४६

१८१८

२०

८१८

१२

नाशिक

१२०४०७

११७१४५

१९८१

१२८०

१३

अहमदनगर

७१५१३

६९२६१

१०८९

११६२

१४

जळगाव

५७२५३

५५२१३

१४७४

२०

५४६

१५

नंदूरबार

९५७६

८६६७

१९५

७१३

१६

धुळे

१६०४८

१५४५२

३४४

२४९

१७

औरंगाबाद

४९१६३

४७३३६

१२४४

१५

५६८

१८

जालना

१३२५२

१२६६६

३५८

२२७

१९

बीड

१७९७९

१६९५०

५४५

४७७

२०

लातूर

२४३२४

२२९८४

६८८

६४८

२१

परभणी

७८९५

७४४४

२९५

११

१४५

२२

हिंगोली

४४१०

४१७१

९८

 -

१४१

२३

नांदेड

२२१२९

२१०१०

६७४

४४०

२४

उस्मानाबाद

१७४३७

१६५३०

५५५

३४९

२५

अमरावती

२१५८२

२०६०९

३९३

५७८

२६

अकोला

११५९१

१०८६४

३६२

३६०

२७

वाशिम

७२०७

६९०५

१५५

१४५

२८

बुलढाणा

१४७४८

१३८३४

२४०

६६८

२९

यवतमाळ

१५२०७

१४३५२

४२२

४२९

३०

नागपूर

१३४४७६

१२७२२७

३३४१

४०

३८६८

३१

वर्धा

१०५०८

९९११

२८९

१३

२९५

३२

भंडारा

१३४६३

१२८९५

३०२

२६४

३३

गोंदिया

१४३०८

१३९१९

१७४

२०९

३४

चंद्रपूर

२४०६५

२३३५२

४१२

२९९

३५

गडचिरोली

८८२१

८६४४

९४

७७

 

इतर राज्ये/ देश

१५०

८३

६५

 

एकूण

२०१३३५३

१९१७४५०

५०८६२

१२३०

४३८११

 

(टीपबरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

कोरोनाबाधित रुग्ण

आज राज्यात २,४०५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २०,१३,३५३  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

३४२

३०६७४०

११३१७

ठाणे

५२

४११४३

९८६

ठाणे मनपा

७७

५९१४६

१२७४

नवी मुंबई मनपा

५३

५६८१८

११०७

कल्याण डोंबवली मनपा

७०

६३७७९

१०२९

उल्हासनगर मनपा

११६४५

३५२

भिवंडी निजामपूर मनपा

६८५२

३४७

मीरा भाईंदर मनपा

१४

२७८०४

६५७

पालघर

१६

१६८३७

३२१

१०

वसईविरार मनपा

३१००४

५९८

११

रायगड

१५

३७४९३

९३५

१२

पनवेल मनपा

१९

३०८७०

५८८

 

ठाणे मंडळ एकूण

६७१

६९०१३१

१२

१९५११

१३

नाशिक

८१

३६६९१

७६५

१४

नाशिक मनपा

१११

७८९९०

१०५२

१५

मालेगाव मनपा

४७२६

१६४

१६

अहमदनगर

८१

४५८०६

६९२

१७

अहमदनगर मनपा

२६

२५७०७

३९७

१८

धुळे

८६८२

१८९

१९

धुळे मनपा

७३६६

१५५

२०

जळगाव

१०

४४३६९

११५५

२१

जळगाव मनपा

१२८८४

३१९

२२

नंदूरबार

५४

९५७६

१९५

 

नाशिक मंडळ एकूण

३८२

२७४७९७

५०८३

२३

पुणे

१९७

९१९११

२१२३

२४

पुणे मनपा

२२९

१९७६५६

४४७३

२५

पिंपरी चिंचवड मनपा

८६

९६६५३

१३१०

२६

सोलापूर

४८

४२९१६

१२११

२७

सोलापूर मनपा

१९

१२७८६

६०७

२८

सातारा

७०

५६१३६

१८१०

 

पुणे मंडळ एकूण

६४९

४९८०५८

११५३४

२९

कोल्हापूर

३४५८६

१२५९

३०

कोल्हापूर मनपा

१४४९९

४१२

३१

सांगली

३२८५८

११५५

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१७८८३

६२५

३३

सिंधुदुर्ग

२०

६३६१

१६८

३४

रत्नागिरी

११४६५

३९१

 

कोल्हापूर मंडळ एकूण

३५

११७६५२

४०१०

३५

औरंगाबाद

१५४३३

३२१

३६

औरंगाबाद मनपा

१८

३३७३०

९२३

३७

जालना

२३

१३२५२

३५८

३८

हिंगोली

४४१०

९८

३९

परभणी

४४५२

१६०

४०

परभणी मनपा

३४४३

१३५

 

औरंगाबाद मंडळ एकूण

५५

७४७२०

१९९५

४१

लातूर

३६

२१३५९

४६६

४२

लातूर मनपा

१९

२९६५

२२२

४३

उस्मानाबाद

३०

१७४३७

५५५

४४

बीड

४७

१७९७९

५४५

४५

नांदेड

१०

८८२९

३८०

४६

नांदेड मनपा

१३३००

२९४

 

लातूर मंडळ एकूण

१५१

८१८६९

२४६२

४७

अकोला

४४१९

१३४

४८

अकोला मनपा

१४

७१७२

२२८

४९

अमरावती

१४

७८७२

१७४

५०

अमरावती मनपा

३१

१३७१०

२१९

५१

यवतमाळ

६७

१५२०७

४२२

५२

बुलढाणा

२४

१४७४८

२४०

५३

वाशिम

७२०७

१५५

 

अकोला मंडळ एकूण

१६०

७०३३५

१५७२

५४

नागपूर

४६

१५४०२

७३०

५५

नागपूर मनपा

१६७

११९०७४

२६११

५६

वर्धा

१०५०८

२८९

५७

भंडारा

१४

१३४६३

३०२

५८

गोंदिया

२१

१४३०८

१७४

५९

चंद्रपूर

२६

१४९६१

२४४

६०

चंद्रपूर मनपा

९१०४

१६८

६१

गडचिरोली

१२

८८२१

९४

 

नागपूर एकूण

३०२

२०५६४१

१०

४६१२

 

इतर राज्ये /देश

१५०

८३

 

एकूण

२४०५

२०१३३५३

४७

५०८६२

 

(टीप - आज नोंद झालेल्या एकूण ४७ मृत्यूंपैकी ३० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ८ मृत्यू नागपूर-, भंडारा-, यवतमाळ-१ आणि मध्य प्रदेश-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी