Covid-19 Maharashtra Report । राज्यात कोरोनाचे २१३५ नवीन रुग्ण

Covid-19 Maharashtra Report : महाराष्ट्रात आज २५६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ७८,७५,००९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.

covid 19 maharashtra report 26 july 2022 coronavirus 2135 positive cases in maharashtra health news
राज्यात कोरोनाचे २१३५ नवीन रुग्ण  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात आज २५६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत
  • राज्यात आजपर्यंत एकूण ७८,७५,००९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.९८% एवढे झाले आहे.

Covid-19 Maharashtra Report ।  मुंबई : महाराष्ट्रात आज २५६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ७८,७५,००९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.९८% एवढे झाले आहे. (covid 19 maharashtra report 25 july 2022 coronavirus 785 positive cases in maharashtra health news)

आज राज्यात  २१३५ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले.  राज्यात आज १२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८४% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,२९,७३,०३७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८०,३७,१८१ (०९.६९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यातील कोविड ॲक्टिव्ह रुग्ण -

राज्यात आज रोजी एकूण १४०९२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

११२२४२९

११००९८०

१९६४४

१८०५

ठाणे

७९३४५०

७८०५८७

११९४९

९१४

पालघर

१६६९३४

१६३३५९

३४१८

१५७

रायगड

२५२३५७

२४७११७

४९५७

२८३

रत्नागिरी

८५०६८

८२४८४

२५५०

३४

सिंधुदुर्ग

५७६३४

५६०१५

१५३५

८४

पुणे

१४८४९८१

१४५९६१५

२०५६८

४७९८

सातारा

२७९४१९

२७२४८७

६७३४

१९८

सांगली

२२७९१७

२२२०३९

५६६६

२१२

१०

कोल्हापूर

२२१०२३

२१४९७२

५९०९

१४२

११

सोलापूर

२२८४१५

२२२१९५

५८८७

३३३

१२

नाशिक

४७५९०७

४६६३५८

८९१५

६३४

१३

अहमदनगर

३७९२८२

३७१५५२

७२४५

४८५

१४

जळगाव

१५००१०

१४७२०५

२७६२

४३

१५

नंदूरबार

४६७८०

४५७७४

९६३

४३

१६

धुळे

५११८६

५०३९२

६७०

१२४

१७

औरंगाबाद

१७८०५२

१७३४५८

४२८८

३०६

१८

जालना

६७२०२

६५८४४

१२२४

१३४

१९

बीड

१०९४९१

१०६५३८

२८८५

६८

२०

लातूर

१०५६३२

१०२९४८

२४८९

१९५

२१

परभणी

५८६८२

५७३७०

१२७९

३३

२२

हिंगोली

२२३६९

२१७९९

५१५

५५

२३

नांदेड

१०२९५६

१००२१०

२७०४

४२

२४

उस्मानाबाद

७५८७४

७३५०१

२१३९

२३४

२५

अमरावती

१०६४९८

१०४७५९

१६२५

११४

२६

अकोला

६६७३६

६५१६९

१४७३

९४

२७

वाशिम

४६९१६

४६०९३

६४१

१८२

२८

बुलढाणा

९२६८१

९१६८९

८३७

१५५

२९

यवतमाळ

८२३७७

८०४६६

१८२०

९१

३०

नागपूर

५८१८६१

५७११०१

९२१५

१५४५

३१

वर्धा

६६०१८

६४५२९

१४०९

८०

३२

भंडारा

६८७३२

६७३६३

११४२

२२७

३३

गोंदिया

४५६२७

४४९५९

५८७

८१

३४

चंद्रपूर

९९३२६

९७६११

१५९५

१२०

३५

गडचिरोली

३७२१५

३६४४०

७२८

४७

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

एकूण

८०३७१८१

७८७५००९

१४८०८०

१४०९२

(टीपबरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

रोना बाधित रुग्ण

आज राज्यात २१३५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ८०,३७,१८१ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

२६३

११२२४२९

१९६४४

ठाणे

१५

१२०१०१

२२८९

ठाणे मनपा

३०

१९९०००

२१७७

नवी मुंबई मनपा

४४

१७६२६७

२०९३

कल्याण डोंबवली मनपा

१२

१७८९००

२९७८

उल्हासनगर मनपा

२६९७०

६८५

भिवंडी निजामपूर मनपा

१३३०४

४९६

मीरा भाईंदर मनपा

७८९०८

१२३१

पालघर

१३

६५३५५

१२४४

१०

वसईविरार मनपा

११

१०१५७९

२१७४

११

रायगड

४६

१४२४३९

३४७४

१२

पनवेल मनपा

१८

१०९९१८

१४८३

ठाणे मंडळ एकूण

४५९

२३३५१७०

३९९६८

१३

नाशिक

३६

१८४९६६

३८१६

१४

नाशिक मनपा

५९

२७९८५३

४७५४

१५

मालेगाव मनपा

११०८८

३४५

१६

अहमदनगर

६३

२९८३२२

५५९९

१७

अहमदनगर मनपा

१६

८०९६०

१६४६

१८

धुळे

२८६२८

३६७

१९

धुळे मनपा

१४

२२५५८

३०३

२०

जळगाव

११४२५३

२०९०

२१

जळगाव मनपा

३५७५७

६७२

२२

नंदूरबार

४६७८०

९६३

नाशिक मंडळ एकूण

२०३

११०३१६५

२०५५५

२३

पुणे

१४५

४३०९६९

७२१३

२४

पुणे मनपा

३८८

६९९१८५

९७२७

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१४३

३५४८२७

३६२८

२६

सोलापूर

३२

१९०७२७

४३२६

२७

सोलापूर मनपा

१४

३७६८८

१५६१

२८

सातारा

४५

२७९४१९

६७३४

पुणे मंडळ एकूण

७६७

१९९२८१५

३३१८९

२९

कोल्हापूर

१६२३६३

४५८२

३०

कोल्हापूर मनपा

५८६६०

१३२७

३१

सांगली

१४

१७५२२३

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

२१

५२६९४

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७६३४

१५३५

३४

रत्नागिरी

८५०६८

२५५०

कोल्हापूर मंडळ एकूण

५३

५९१६४२

१५६६०

३५

औरंगाबाद

५०

६९२५८

१९४४

३६

औरंगाबाद मनपा

१६

१०८७९४

२३४४

३७

जालना

२२

६७२०२

१२२४

३८

हिंगोली

२२३६९

५१५

३९

परभणी

३७८०१

८१५

४०

परभणी मनपा

२०८८१

४६४

औरंगाबाद मंडळ एकूण

९२

३२६३०५

७३०६

४१

लातूर

१२

७७१२६

१८३५

४२

लातूर मनपा

२८५०६

६५४

४३

उस्मानाबाद

३०

७५८७४

२१३९

४४

बीड

१९

१०९४९१

२८८५

४५

नांदेड

५२०७३

१६५८

४६

नांदेड मनपा

५०८८३

१०४६

लातूर मंडळ एकूण

७४

३९३९५३

१०२१७

४७

अकोला

११

२८४७४

६७४

४८

अकोला मनपा

३८२६२

७९९

४९

अमरावती

१६

५६४९५

१००६

५०

अमरावती मनपा

५०००३

६१९

५१

यवतमाळ

१०

८२३७७

१८२०

५२

बुलढाणा

४२

९२६८१

८३७

५३

वाशिम

२५

४६९१६

६४१

अकोला मंडळ एकूण

११५

३९५२०८

६३९६

५४

नागपूर

९९

१५२६९३

३०९८

५५

नागपूर मनपा

१८५

४२९१६८

६११७

५६

वर्धा

६६०१८

१४०९

५७

भंडारा

५४

६८७३२

११४२

५८

गोंदिया

१४

४५६२७

५८७

५९

चंद्रपूर

६५९५१

११०८

६०

चंद्रपूर मनपा

३३३७५

४८७

६१

गडचिरोली

३७२१५

७२८

नागपूर एकूण

३७२

८९८७७९

१४६७६

इतर राज्ये /देश

१४४

११३

एकूण

२१३५

८०३७१८१

१२

१४८०८०

(टीप: आज रिपोर्ट झालेल्या १२ मृत्यूंपैकी ७ मृत्यू हे ४८ तासातील तर ५ मृत्यू हे या आठवड्यातील आहेत.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. )

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी