Covid-19 Maharashtra Report : राज्यात कोरोना रुग्णांची संख्येत होते पुन्हा वाढ

राज्यात आज ४,८१५ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे, राज्यात आजपर्यंत एकूण १६,६८,५३८ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची नोंद करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धपत्रकाद

Covid-19 Maharashtra Report 26 October 2020
आज राज्यात ६,४०६ नवीन रुग्णांचे निदान  

थोडं पण कामाचं

  • राज्यात आज ४,८१५ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे,
  • राज्यात आजपर्यंत एकूण १६,६८,५३८ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची नोंद
  • राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धपत्रकाद्वारे दिली माहिती

मुंबई :  राज्यात आज ४,८१५ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे, राज्यात आजपर्यंत एकूण १६,६८,५३८ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची नोंद करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धपत्रकाद्वारे सांगितले.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.५७ % एवढे झाले आहे.

आज राज्यात ६,४०६ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. राज्यात आज ६५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आलीसध्या राज्यातील मृत्यूदर २.६ % एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,०५,४७,३३३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,०२,३६५ (१७.०९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,२८,६९० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,६३४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  -

राज्यात आज रोजी एकूण ८५,९६३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

२७९७४४

२५४०२०

१०७४०

७९९

१४१८५

ठाणे

२३७९८४

२१६९५२

५४४२

५७

१५५३३

पालघर

४४८२४

४३३३५

९५१

१५

५२३

रायगड

६२६४०

५८०१८

१४४७

३१६८

रत्नागिरी

१०७१०

९५९२

३७७

७४०

सिंधुदुर्ग

५३५५

४९३२

१४३

२७९

पुणे

३४९७९२

३२३५५९

७३१३

३३

१८८८७

सातारा

५१८६५

४८०८०

१६२६

१०

२१४९

सांगली

४८४५५

४५७७१

१७१४

९६८

१०

कोल्हापूर

४८४३९

४६५५८

१६७१

२०७

११

सोलापूर

४९१०९

४५१६९

१६२३

१०

२३०७

१२

नाशिक

१०३६९१

१०००७६

१६८४

१९३०

१३

अहमदनगर

६२१४१

५७२४४

९२१

३९७५

१४

जळगाव

५४८१३

५२२९४

१३८३

१९

१११७

१५

नंदूरबार

६९०३

६३४२

१५१

४०९

१६

धुळे

१४६७४

१४१७९

३३९

१५३

१७

औरंगाबाद

४४६७८

४२७३७

१०४७

१४

८८०

१८

जालना

११६४२

११०७६

३०७

२५८

१९

बीड

१५९८४

१४५४६

४७७

९५६

२०

लातूर

२२०२१

२०३३४

६४८

१०३६

२१

परभणी

७०५६

६५०२

२५४

११

२८९

२२

हिंगोली

३८८७

३२८९

७६

५२२

२३

नांदेड

२०१६८

१९००८

६०८

५४७

२४

उस्मानाबाद

१६१९७

१४५३१

५१८

११४७

२५

अमरावती

१८२६१

१६८८०

३५७

१०२२

२६

अकोला

९३३४

८४६५

२९७

५६७

२७

वाशिम

६०५४

५८१९

१४७

८६

२८

बुलढाणा

११९२९

१०८८५

१८९

८५०

२९

यवतमाळ

११९५३

११०५५

३४६

५४८

३०

नागपूर

११२३५०

१०५५६१

२९३५

१५

३८३९

३१

वर्धा

७९९९

७०१३

२२०

७६२

३२

भंडारा

१०८१९

९५०४

२२२

१०९२

३३

गोंदिया

१२११३

१०८९०

१२२

१०९५

३४

चंद्रपूर

१९५४७

१७४६२

३०४

१७८०

३५

गडचिरोली

७१९६

६४३२

५१

७११

इतर राज्ये/ देश

२०३८

४२८

१६३

१४४६

एकूण

१८०२३६५

१६६८५३८

४६८१३

१०५१

८५९६३

 

(टीपबरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

कोरोना बाधित रुग्ण

आज राज्यात ६,४०६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १८,०२,३६५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –

अ.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

११४७

२७९७४४

१५

१०७४०

ठाणे

९२

३६३५३

९१८

ठाणे मनपा

२०८

५०५४५

११८३

नवी मुंबई मनपा

१६३

५१२७०

१०४२

कल्याण डोंबवली मनपा

२३३

५७३८०

९५२

उल्हासनगर मनपा

२३

१०८१९

३३७

भिवंडी निजामपूर मनपा

१७

६६०२

३४५

मीरा भाईंदर मनपा

६८

२५०१५

६६५

पालघर

२४

१५९४७

२९९

१०

वसई विरार मनपा

५६

२८८७७

६५२

११

रायगड

४८

३६०८५

९०८

१२

पनवेल मनपा

१०२

२६५५५

५३९

ठाणे मंडळ एकूण

२१८१

६२५१९२

२०

१८५८०

१३

नाशिक

१४५

३०७५९

६२०

१४

नाशिक मनपा

२३५

६८६२३

९१०

१५

मालेगाव मनपा

१४

४३०९

१५४

१६

अहमदनगर

३१९

४२६९८

५५९

१७

अहमदनगर मनपा

६७

१९४४३

३६२

१८

धुळे

१२

७९६०

१८६

१९

धुळे मनपा

११

६७१४

१५३

२०

जळगाव

५९

४२०९६

१०८९

२१

जळगाव मनपा

१६

१२७१७

२९४

२२

नंदूरबार

६९०३

१५१

नाशिक मंडळ एकूण

८८५

२४२२२२

४४७८

२३

पुणे

३०८

८२६९५

१८९१

२४

पुणे मनपा

४४३

१७८९७९

४१७४

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२२७

८८११८

१२४८

२६

सोलापूर

१४७

३८०४२

१०६८

२७

सोलापूर मनपा

२८

११०६७

५५५

२८

सातारा

२५७

५१८६५

१६२६

पुणे मंडळ एकूण

१४१०

४५०७६६

१७

१०५६२

२९

कोल्हापूर

१५

३४५१०

१२६६

३०

कोल्हापूर मनपा

१३९२९

४०५

३१

सांगली

५९

२८९७२

११०५

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१९४८३

६०९

३३

सिंधुदुर्ग

१३

५३५५

१४३

३४

रत्नागिरी

८६

१०७१०

३७७

कोल्हापूर मंडळ एकूण

१८७

११२९५९

३९०५

३५

औरंगाबाद

४३

१५२१८

२८४

३६

औरंगाबाद मनपा

३१९

२९४६०

७६३

३७

जालना

२९

११६४२

३०७

३८

हिंगोली

२१

३८८७

७६

३९

परभणी

३९५९

१३८

४०

परभणी मनपा

११

३०९७

११६

औरंगाबाद मंडळ एकूण

४२६

६७२६३

१६८४

४१

लातूर

३६

१३०४७

४३७

४२

लातूर मनपा

५६

८९७४

२११

४३

उस्मानाबाद

१६

१६१९७

५१८

४४

बीड

८३

१५९८४

४७७

४५

नांदेड

२८

१०६१६

३४१

४६

नांदेड मनपा

१६

९५५२

२६७

लातूर मंडळ एकूण

२३५

७४३७०

२२५१

४७

अकोला

४७

४११३

११८

४८

अकोला मनपा

४२

५२२१

१७९

४९

अमरावती

६७५४

१५२

५०

अमरावती मनपा

१८

११५०७

२०५

५१

यवतमाळ

२६

११९५३

३४६

५२

बुलढाणा

२६

११९२९

१८९

५३

वाशिम

६०५४

१४७

अकोला मंडळ एकूण

१७६

५७५३१

१३३६

५४

नागपूर

७९

२६३२५

५८३

५५

नागपूर मनपा

२९१

८६०२५

२३५२

५६

वर्धा

१०२

७९९९

२२०

५७

भंडारा

१२९

१०८१९

२२२

५८

गोंदिया

१०५

१२११३

१२२

५९

चंद्रपूर

११५

११९७१

१६१

६०

चंद्रपूर मनपा

४०

७५७६

१४३

६१

गडचिरोली

३४

७१९६

५१

नागपूर एकूण

८९५

१७००२४

१३

३८५४

इतर राज्ये /देश

११

२०३८

१६३

एकूण

६४०६

१८०२३६५

६५

४६८१३

 

(टीप-   आज नोंद झालेल्या एकूण ६५ मृत्यूंपैकी ४३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २२ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. )

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी