Covid-19 Maharashtra Report ।  आज २,५३६  रुग्ण बरे होऊन घरी

Covid-19 Maharashtra Daily Report । महाराष्ट्रात आज २,५३६  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ६४,४३,३४२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. 

covid 19 maharashtra report 27 october 2021 coronavirus 1485 positive cases in maharashtra rajesh tope health news
आज राज्यात  १४८५ नवीन रुग्णांचे निदान  
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात आज २,५३६  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत
  • राज्यात आजपर्यंत एकूण ६४,४३,३४२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. 
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.५३% एवढे झाले आहे.

Covid-19 Maharashtra Report ।  मुंबई : महाराष्ट्रात आज २,५३६  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ६४,४३,३४२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.५३% एवढे झाले आहे. (covid 19 maharashtra report 27 october 2021 coronavirus 1485 positive cases in maharashtra rajesh tope health news)

आज राज्यात  १४८५ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले.  राज्यात आज ३८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,२२,०२,८११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,०६,५३६(१०.६२  टक्के)  नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,७२,६०० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९३३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  -

राज्यात आज रोजी एकूण १९,४८० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७५५४८०

७३१७४९

१६२२९

२५०९

४९९३

ठाणे

६०९३५६

५९४४३९

११४३१

३५

३४५१

पालघर

१३७९०२

१३४११६

३२८२

१४

४९०

रायगड

१९५८१२

१९०६२०

४५४६

६३९

रत्नागिरी

७८८९९

७६२१२

२४७७

२०५

सिंधुदुर्ग

५२७२६

५०८७८

१४३१

१५

४०२

पुणे

११५३९४२

११३००३०

१९५७९

३४९

३९८४

सातारा

२५०३८४

२४३३३०

६४१९

३१

६०४

सांगली

२०९६७५

२०३५२५

५६०९

५३२

१०

कोल्हापूर

२०६६३७

२००६४४

५८४६

१४२

११

सोलापूर

२१०३४२

२०४२२६

५५४३

११०

४६३

१२

नाशिक

४१०४१०

४०१२९१

८६७४

४४४

१३

अहमदनगर

३३९०२४

३२९८०१

७०३१

२१९१

१४

जळगाव

१३९९३३

१३७१७३

२७१४

३२

१४

१५

नंदूरबार

४०००४

३९०५३

९४८

१६

धुळे

४६१६७

४५४९७

६५४

११

१७

औरंगाबाद

१५५२४८

१५०६१५

४२५१

१४

३६८

१८

जालना

६०६०४

५९३७५

१२०९

१९

१९

बीड

१०३७११

१००७९६

२८०३

१०५

२०

लातूर

९२१०३

८९६०८

२४३५

५४

२१

परभणी

५२३५३

५१०७४

१२३३

१९

२७

२२

हिंगोली

१८४७५

१७९४८

५०६

२०

२३

नांदेड

९०३९३

८७७०९

२६५८

२०

२४

उस्मानाबाद

६७७६५

६५५३९

१९६३

११४

१४९

२५

अमरावती

९६२३१

९४६१८

१५९४

१७

२६

अकोला

५८७६४

५७३१४

१४२५

२१

२७

वाशिम

४१६५९

४१०१५

६३७

२८

बुलढाणा

८५५०९

८४७०२

७९६

२९

यवतमाळ

७५९६१

७४१५३

१७९८

३०

नागपूर

४९३५८३

४८४३०६

९१२८

७१

७८

३१

वर्धा

५७३४०

५५९५३

१२१७

१६५

३२

भंडारा

६००८१

५८९४५

११२३

१०

३३

गोंदिया

४०५१७

३९९३८

५६९

३४

चंद्रपूर

८८९६३

८७३८७

१५६०

१२

३५

गडचिरोली

३०४३९

२९७३२

६६९

३३

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

 

एकूण

६६०६५३६

६४४३३४२

१४००९८

३६१६

१९४८०

 

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात १४८५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,०६,५३६  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

४१७

७५५४८०

१६२२९

ठाणे

२२

१००३७३

२२०४

ठाणे मनपा

३५

१४३६२४

२११२

नवी मुंबई मनपा

६८

१२०३४५

१९९०

कल्याण डोंबवली मनपा

४१

१५२३६६

२७८१

उल्हासनगर मनपा

२१९३२

६५६

भिवंडी निजामपूर मनपा

११२४१

४८९

मीरा भाईंदर मनपा

३१

५९४७५

११९९

पालघर

५६२९०

१२२६

१०

वसईविरार मनपा

३१

८१६१२

२०५६

११

रायगड

१७

११८१८२

३१३१

१२

पनवेल मनपा

२२

७७६३०

१४१५

 

ठाणे मंडळ एकूण

६९७

१६९८५५०

१७

३५४८८

१३

नाशिक

३७

१६३२७९

३७१३

१४

नाशिक मनपा

२२

२३६९९०

४६२६

१५

मालेगाव मनपा

१०१४१

३३५

१६

अहमदनगर

१४९

२७०७३७

५४०३

१७

अहमदनगर मनपा

६८२८७

१६२८

१८

धुळे

२६२०६

३६२

१९

धुळे मनपा

१९९६१

२९२

२०

जळगाव

१०७०४०

२०५७

२१

जळगाव मनपा

३२८९३

६५७

२२

नंदूरबार

४०००४

९४८

 

नाशिक मंडळ एकूण

२१८

९७५५३८

२००२१

२३

पुणे

१३१

३६४९७२

६८७७

२४

पुणे मनपा

१००

५२०५२१

९१९९

२५

पिंपरी चिंचवड मनपा

७५

२६८४४९

३५०३

२६

सोलापूर

६०

१७७७१९

४०७७

२७

सोलापूर मनपा

३२६२३

१४६६

२८

सातारा

६५

२५०३८४

६४१९

 

पुणे मंडळ एकूण

४३२

१६१४६६८

३१५४१

२९

कोल्हापूर

१५५२४५

४५४१

३०

कोल्हापूर मनपा

५१३९२

१३०५

३१

सांगली

१०

१६४०२५

४२५९

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५६५०

१३५०

३३

सिंधुदुर्ग

११

५२७२६

१४३१

३४

रत्नागिरी

२०

७८८९९

२४७७

 

कोल्हापूर मंडळ एकूण

५२

५४७९३७

१५३६३

३५

औरंगाबाद

२१

६२०८०

१९२५

३६

औरंगाबाद मनपा

१३

९३१६८

२३२६

३७

जालना

६०६०४

१२०९

३८

हिंगोली

१८४७५

५०६

३९

परभणी

३४१३४

७९१

४०

परभणी मनपा

१८२१९

४४२

 

औरंगाबाद मंडळ एकूण

३६

२८६६८०

७१९९

४१

लातूर

६८४३५

१७९६

४२

लातूर मनपा

२३६६८

६३९

४३

उस्मानाबाद

१३

६७७६५

१९६३

४४

बीड

१४

१०३७११

२८०३

४५

नांदेड

४६५१२

१६२५

४६

नांदेड मनपा

४३८८१

१०३३

 

लातूर मंडळ एकूण

३९

३५३९७२

९८५९

४७

अकोला

२५५२३

६५५

४८

अकोला मनपा

३३२४१

७७०

४९

अमरावती

५२४७९

९८७

५०

अमरावती मनपा

४३७५२

६०७

५१

यवतमाळ

७५९६१

१७९८

५२

बुलढाणा

८५५०९

७९६

५३

वाशिम

४१६५९

६३७

 

अकोला मंडळ एकूण

३५८१२४

६२५०

५४

नागपूर

१२९५७४

३०७५

५५

नागपूर मनपा

३६४००९

६०५३

५६

वर्धा

५७३४०

१२१७

५७

भंडारा

६००८१

११२३

५८

गोंदिया

४०५१७

५६९

५९

चंद्रपूर

५९३५८

१०८६

६०

चंद्रपूर मनपा

२९६०५

४७४

६१

गडचिरोली

३०४३९

६६९

 

नागपूर एकूण

७७०९२३

१४२६६

 

इतर राज्ये /देश

१४४

१११

 

एकूण

१४८५

६६०६५३६

३८

१४००९८

 

(नोटः- आज पुणे जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णसंख्येचे रिकॉन्सिलिएशन करण्यात आल्याने जिल्ह्याच्या बरे झालेल्या रुग्णसंख्येत २४११ ने वाढ झाली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)     

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी