Covid-19 Maharashtra Report : आज ९१ जणांची गमावले प्राण, मृत्यूदर २.६२ % एवढा

राज्यात आज ८,४३० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १४,८६,९२६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आल्याची नोंद

Covid-19 Maharashtra Report 28 October 2020
राज्यात आज ८,४३० रुग्ण बरे होऊन घरी  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • राज्यात आज ८,४३० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १४,८६,९२६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी
  • आज राज्यात ६,७३८ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले आहे. राज्यात आज ९१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८७,६८,८७९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,६०,७६६ (१८.९४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत

मुंबई :   राज्यात आज ८,४३० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १४,८६,९२६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आल्याची नोंद करण्यात असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८९.५३ % एवढे झाले आहे.

आज राज्यात ६,७३८ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले आहे. राज्यात आज ९१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आलीसध्या राज्यातील मृत्यूदर २.६२ % एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८७,६८,८७९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,६०,७६६ (१८.९४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५,२८,५४४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,९८८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  -

राज्यात आज रोजी एकूण १,२९,७४६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ऍक्टिव्ह रुग्ण

 
 

मुंबई

२५४२४०

२२४१७०

१०१९६

५१७

१९३५७

 

ठाणे

२२१०८२

१९६१५१

५२९७

१९६३३

 

पालघर

४२६३५

३८७३२

९४८

२९५५

 

रायगड

५९१२१

५३७४१

१३९४

३९८४

 

रत्नागिरी

९९४४

८२८१

३७०

१२९३

 

सिंधुदुर्ग

४९४३

४२०४

१३३

६०६

 

पुणे

३३१५९२

३००९२१

६६३६

२४०३३

 

सातारा

४६९२७

४०७६२

१३९९

४७६४

 

सांगली

४६४२९

४१९३३

१५१९

२९७७

 

१०

कोल्हापूर

४७०३८

४४१३७

१६०६

१२९५

 

११

सोलापूर

४३३८४

३८३९५

१४२१

३५६७

 

१२

नाशिक

९३०९९

८६३४४

१५३६

५२१९

 

१३

अहमदनगर

५५३८८

४८७५८

८४५

५७८५

 

१४

जळगाव

५३३४७

४९८९०

१३४४

२११३

 

१५

नंदूरबार

६३२४

५७०५

१३९

४८०

 

१६

धुळे

१४१४१

१३४९१

३४०

३०८

 

१७

औरंगाबाद

४१६३७

३७५८८

९६८

३०८१

 

१८

जालना

१०२०७

९२४४

२७४

६८९

 

१९

बीड

१३६३०

११५६५

४०७

१६५८

 

२०

लातूर

२०५६८

१७६३४

६०६

२३२८

 

२१

परभणी

६५७९

५५०४

२३५

८४०

 

२२

हिंगोली

३६१०

३०१६

७४

५२०

 

२३

नांदेड

१९०६४

१६१९०

५११

२३६३

 

२४

उस्मानाबाद

१५१६०

१३४९१

४९४

११७५

 

२५

अमरावती

१६८२६

१५६२०

३४८

८५८

 

२६

अकोला

८४९३

७५०५

२७३

७१४

 

२७

वाशिम

५७०६

५२६२

१३३

३१०

 

२८

बुलढाणा

१०२९२

८२७३

१६५

१८५४

 

२९

यवतमाळ

१०७३६

९७७७

३१२

६४७

 

३०

नागपूर

१००८४२

९३२१८

२७१२

१०

४९०२

 

३१

वर्धा

६५१४

५७२५

२०२

५८६

 

३२

भंडारा

८६५५

७३४०

१८९

११२६

 

३३

गोंदिया

९६५९

८६६२

१११

८८६

 

३४

चंद्रपूर

१५७९३

११२८६

२३६

४२७१

 

३५

गडचिरोली

५०३६

३९८३

३५

१०१८

 

इतर राज्ये/ देश

२१२५

४२८

१४६

१५५१

 

एकूण

१६६०७६६

१४८६९२६

४३५५४

५४०

१२९७४६

 
 

(टीपबरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

कोरोनाबाधित रुग्ण

आज राज्यात ६,७३८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १६,६०,७६६ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –

अ.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१३५४

२५४२४०

३१

१०१९६

ठाणे

१४३

३४१८७

८२३

ठाणे मनपा

२०७

४६०८५

१२०६

नवी मुंबई मनपा

१८५

४७४४७

१०११

कल्याण डोंबवली मनपा

२००

५३५१७

९३३

उल्हासनगर मनपा

२७

१०२६९

३२३

भिवंडी निजामपूर मनपा

१४

६२१४

३४८

मीरा भाईंदर मनपा

६९

२३३६३

६५३

पालघर

३१

१५३९८

३००

१०

वसई विरार मनपा

१००

२७२३७

६४८

११

रायगड

८९

३४५९६

८७३

१२

पनवेल मनपा

८३

२४५२५

५२१

ठाणे मंडळ एकूण

२५०२

५७७०७८

३९

१७८३५

१३

नाशिक

१६५

२४८८४

५१९

१४

नाशिक मनपा

२१८

६४१०८

८६६

१५

मालेगाव मनपा

४१०७

१५१

१६

अहमदनगर

२३०

३७२२९

५१७

१७

अहमदनगर मनपा

५३

१८१५९

३२८

१८

धुळे

७६६९

१८७

१९

धुळे मनपा

२०

६४७२

१५३

२०

जळगाव

७६

४१०८८

१०५८

२१

जळगाव मनपा

५४

१२२५९

२८६

२२

नंदूरबार

१६

६३२४

१३९

नाशिक मंडळ एकूण

८४२

२२२२९९

११

४२०४

२३

पुणे

३१३

७६३५६

१५५७

२४

पुणे मनपा

२८४

१७११८२

३८९२

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१९०

८४०५४

११८७

२६

सोलापूर

२२१

३३२०३

९००

२७

सोलापूर मनपा

२९

१०१८१

५२१

२८

सातारा

२६९

४६९२७

१३९९

पुणे मंडळ एकूण

१३०६

४२१९०३

११

९४५६

२९

कोल्हापूर

५५

३३४५३

१२१३

३०

कोल्हापूर मनपा

१७

१३५८५

३९३

३१

सांगली

१९९

२७२६९

९५३

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

२९

१९१६०

५६६

३३

सिंधुदुर्ग

४०

४९४३

१३३

३४

रत्नागिरी

१६

९९४४

३७०

कोल्हापूर मंडळ एकूण

३५६

१०८३५४

३६२८

३५

औरंगाबाद

५०

१४४८०

२७७

३६

औरंगाबाद मनपा

५९

२७१५७

६९१

३७

जालना

९३

१०२०७

२७४

३८

हिंगोली

३६१०

७४

३९

परभणी

२६

३६६९

११७

४०

परभणी मनपा

२९१०

११८

औरंगाबाद मंडळ एकूण

२४४

६२०३३

१५५१

४१

लातूर

३५

१२३५१

४०४

४२

लातूर मनपा

३३

८२१७

२०२

४३

उस्मानाबाद

५७

१५१६०

४९४

४४

बीड

९३

१३६३०

४०७

४५

नांदेड

२३

१०१६९

२७४

४६

नांदेड मनपा

५३

८८९५

२३७

लातूर मंडळ एकूण

२९४

६८४२२

२०१८

४७

अकोला

१२

३८३१

१०५

४८

अकोला मनपा

१२

४६६२

१६८

४९

अमरावती

२४

६१९२

१४८

५०

अमरावती मनपा

११

१०६३४

२००

५१

यवतमाळ

६६

१०७३६

३१२

५२

बुलढाणा

५६

१०२९२

१६५

५३

वाशिम

२७

५७०६

१३३

अकोला मंडळ एकूण

२०८

५२०५३

१२३१

५४

नागपूर

१०८

२४१७०

४९९

५५

नागपूर मनपा

२५८

७६६७२

२२१३

५६

वर्धा

५५

६५१४

२०२

५७

भंडारा

८८

८६५५

१८९

५८

गोंदिया

९६

९६५९

१११

५९

चंद्रपूर

१६०

९३७६

११०

६०

चंद्रपूर मनपा

८२

६४१७

१२६

६१

गडचिरोली

१२२

५०३६

३५

नागपूर एकूण

९६९

१४६४९९

१६

३४८५

इतर राज्ये /देश

१७

२१२५

१४६

एकूण

६७३८

१६६०७६६

९१

४३५५४

 

(टीप-  ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. )

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी