Covid-19 Maharashtra Report । आज राज्यात कोरोनाचे रुग्ण इतके वाढले

Covid-19 Maharashtra Report ।  मुंबई : महाराष्ट्रात आज ८५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ६४,८०,०६१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.

covid 19 maharashtra report 29 november 2021 coronavirus 536 positive cases in maharashtra rajesh tope health news
आज राज्यात ५३६  नवीन रुग्णांचे निदान 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात आज ८५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत
  • राज्यात आजपर्यंत एकूण ६४,८०,०६१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.७% एवढे झाले आहे.

Covid-19 Maharashtra Report ।  मुंबई : महाराष्ट्रात आज ८५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ६४,८०,०६१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.७% एवढे झाले आहे. (covid 19 maharashtra report 29 november 2021 coronavirus 536 positive cases in maharashtra rajesh tope health news)

आज राज्यात  ५३६  नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले.  राज्यात आज २१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,५४,२०,११७  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६,५४,२०,११७  (१०.१४  टक्के)  नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८५,८०० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १०२८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  -

राज्यात आज रोजी एकूण ७,८५४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७६२६९४

७४१७६९

१६३३४

२५४८

२०४३

ठाणे

६१३७७३

६०१०८८

११५६८

३५

१०८२

पालघर

१३८६०५

१३५१४०

३२९८

१५

१५२

रायगड

१९६६६३

१९१७९१

४६८५

१८०

रत्नागिरी

७९१०९

७६५५६

२४९१

५७

सिंधुदुर्ग

५२९५२

५१३९६

१४४१

१५

१००

पुणे

११६०७८६

११३८७५०

१९७०१

३५०

१९८५

सातारा

२५१०९१

२४४४८६

६४७५

३१

९९

सांगली

२०९८८९

२०४१८४

५६२७

६९

१०

कोल्हापूर

२०६८०१

२००८४०

५८४८

१०८

११

सोलापूर

२१११३१

२०५२२६

५५८०

१११

२१४

१२

नाशिक

४१२०८४

४०२९९९

८७१७

३६७

१३

अहमदनगर

३४१५९४

३३३५३८

७१२६

११

९१९

१४

जळगाव

१३९९७७

१३७२२२

२७१४

३२

१५

नंदूरबार

४००१६

३९०६३

९४८

१६

धुळे

४६१८७

४५५२०

६५५

११

१७

औरंगाबाद

१५५६१२

१५१२५३

४२५४

१४

९१

१८

जालना

६०७०९

५९४७३

१२१०

२५

१९

बीड

१०३९८९

१०१११९

२८२७

३६

२०

लातूर

९२२८७

८९७१८

२४४१

१२२

२१

परभणी

५२४४७

५११६७

१२३५

१९

२६

२२

हिंगोली

१८४८१

१७९६९

५०७

२३

नांदेड

९०४८५

८७८०९

२६५८

११

२४

उस्मानाबाद

६८००६

६५९०८

१९८१

११६

२५

अमरावती

९६२३१

९४६१८

१५९५

१६

२६

अकोला

५८७९४

५७३४८

१४२६

१६

२७

वाशिम

४१६७१

४१०२८

६३७

२८

बुलढाणा

८५५९४

८४७७१

८०२

१५

२९

यवतमाळ

७५९९५

७४१८३

१७९९

३०

नागपूर

४९३७६६

४८४५०७

९१२८

७१

६०

३१

वर्धा

५७३६६

५५९७७

१२१८

१६५

३२

भंडारा

६००८८

५८९५३

११२३

१०

३३

गोंदिया

४०५२५

३९९४८

५६९

३४

चंद्रपूर

८८९८३

८७३९७

१५६४

१८

३५

गडचिरोली

३०४५५

२९७४८

६६९

३३

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

 

एकूण

६६३४९८०

६४८२४९३

१४०९६२

३६७१

७८५४

 

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात ५३६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,३४,९८०  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

११०

७६२६९४

१६३३४

ठाणे

५७

१०१०१६

२२१८

ठाणे मनपा

२८

१४४८४२

२१२३

नवी मुंबई मनपा

१२

१२१३८७

२०१०

कल्याण डोंबवली मनपा

१५३२१६

२८६६

उल्हासनगर मनपा

२२०२२

६६०

भिवंडी निजामपूर मनपा

११३१९

४८९

मीरा भाईंदर मनपा

५९९७१

१२०२

पालघर

५६४१२

१२३३

१०

वसईविरार मनपा

१४

८२१९३

२०६५

११

रायगड

११८४६९

१५

३२५९

१२

पनवेल मनपा

१७

७८१९४

१४२६

 

ठाणे मंडळ एकूण

२६४

१७११७३५

१९

३५८८५

१३

नाशिक

२०

१६४११२

३७४१

१४

नाशिक मनपा

१९

२३७८१६

४६४०

१५

मालेगाव मनपा

१०१५६

३३६

१६

अहमदनगर

५३

२७३०२९

५४९१

१७

अहमदनगर मनपा

११

६८५६५

१६३५

१८

धुळे

२६२१८

३६२

१९

धुळे मनपा

१९९६९

२९३

२०

जळगाव

१०७०७५

२०५७

२१

जळगाव मनपा

३२९०२

६५७

२२

नंदूरबार

४००१६

९४८

 

नाशिक मंडळ एकूण

१०७

९७९८५८

२०१६०

२३

पुणे

३५

३६७७८२

६९७२

२४

पुणे मनपा

५३

५२३१६१

९२१७

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१५

२६९८४३

३५१२

२६

सोलापूर

१७८४२५

४१०८

२७

सोलापूर मनपा

३२७०६

१४७२

२८

सातारा

१३

२५१०९१

६४७५

 

पुणे मंडळ एकूण

१२५

१६२३००८

३१७५६

२९

कोल्हापूर

१५५३३६

४५४३

३०

कोल्हापूर मनपा

५१४६५

१३०५

३१

सांगली

१६४१८०

४२७५

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५७०९

१३५२

३३

सिंधुदुर्ग

५२९५२

१४४१

३४

रत्नागिरी

७९१०९

२४९१

 

कोल्हापूर मंडळ एकूण

५४८७५१

१५४०७

३५

औरंगाबाद

६२३४५

१९२७

३६

औरंगाबाद मनपा

९३२६७

२३२७

३७

जालना

६०७०९

१२१०

३८

हिंगोली

१८४८१

५०७

३९

परभणी

३४१७९

७९३

४०

परभणी मनपा

१८२६८

४४२

 

औरंगाबाद मंडळ एकूण

२८७२४९

७२०६

४१

लातूर

६८५२०

१७९९

४२

लातूर मनपा

२३७६७

६४२

४३

उस्मानाबाद

६८००६

१९८१

४४

बीड

१०३९८९

२८२७

४५

नांदेड

४६५४६

१६२५

४६

नांदेड मनपा

४३९३९

१०३३

 

लातूर मंडळ एकूण

१३

३५४७६७

९९०७

४७

अकोला

२५५३५

६५५

४८

अकोला मनपा

३३२५९

७७१

४९

अमरावती

५२४७४

९८७

५०

अमरावती मनपा

४३७५७

६०८

५१

यवतमाळ

७५९९५

१७९९

५२

बुलढाणा

८५५९४

८०२

५३

वाशिम

४१६७१

६३७

 

अकोला मंडळ एकूण

३५८२८५

६२५९

५४

नागपूर

१२९५९२

३०७५

५५

नागपूर मनपा

३६४१७४

६०५३

५६

वर्धा

५७३६६

१२१८

५७

भंडारा

६००८८

११२३

५८

गोंदिया

४०५२५

५६९

५९

चंद्रपूर

५९३६६

१०८८

६०

चंद्रपूर मनपा

२९६१७

४७६

६१

गडचिरोली

३०४५५

६६९

 

नागपूर एकूण

७७११८३

१४२७१

 

इतर राज्ये /देश

१४४

१११

 

एकूण

५३६

६६३४९८०

२१

१४०९६२

 

(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)        

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी