Covid-19 Maharashtra Report : राज्यात कोरोना कमी, ५९,५०० रुग्ण झाले बरे

महाराष्ट्रात आज ५९,५०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ४०,४१,१५८ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.

covid 19 maharashtra report 3 may 2021
आज राज्यात ४८,६२१  नवीन रुग्णांचे निदान  

थोडं पण कामाचं

  •  महाराष्ट्रात आज ५९,५०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत,
  • राज्यात आजपर्यंत एकूण ४०,४१,१५८ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. 
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८४.७ % एवढे झाले आहे.

मुंबई : महाराष्ट्रात आज ५९,५०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ४०,४१,१५८ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८४.७ % एवढे झाले आहे.

आज राज्यात ४८,६२१  नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले.  राज्यात आज ५६७  कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली.सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,७८,६४,४२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४७,७१,०२२ (१७.१२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३९,०८,४९१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८,५९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  -

राज्यात आज रोजी एकूण ६,५६,८७०  ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

६५८६२१

५८३५८९

१३३७२

१६९०

५९९७०

ठाणे

५२१९४८

४६७३८६

७०४०

३१

४७४९१

पालघर

९२१३१

७२८२२

१२४१

१०

१८०५८

रायगड

१२५१४०

११०८०५

२१६४

१२१६९

रत्नागिरी

२५२४२

१६६७५

५२२

८०४३

सिंधुदुर्ग

१३८०८

१०६६४

३६५

२७७९

पुणे

८७२६१७

७५३९२८

९७१७

५७

१०८९१५

सातारा

१०९५७६

८६६४४

२३७०

१०

२०५५२

सांगली

८३८३५

६६९७१

२१२०

१४७४२

१०

कोल्हापूर

७०३७९

५७०६०

१८३३

११४८३

११

सोलापूर

११२९३०

८९६८७

२६८७

५९

२०४९७

१२

नाशिक

३२४७६१

२७०३९१

३१७४

५११९५

१३

अहमदनगर

१८०६६८

१५५४२७

२०९५

२३१४५

१४

जळगाव

१२१८१७

१०७२४३

१९५४

२८

१२५९२

१५

नंदूरबार

३५५९४

२८२९३

५७४

६७२६

१६

धुळे

३८५५८

३४५७१

४३५

१०

३५४२

१७

औरंगाबाद

१२७९३५

११२४९१

२०२१

१४

१३४०९

१८

जालना

४६७५६

३८९६५

६६०

७१३०

१९

बीड

५९१७३

४५५५८

९४९

१२६५७

२०

लातूर

७४७१४

६११६३

११८२

१२३६५

२१

परभणी

३९१९४

२९८३०

६१५

११

८७३८

२२

हिंगोली

१४४२१

११९९५

१९८

२२२८

२३

नांदेड

८३०२९

७३४०८

१६५७

७९५६

२४

उस्मानाबाद

४१५४८

३२६२१

९६५

१८

७९४४

२५

अमरावती

६६१११

५७५८३

९३८

७५८८

२६

अकोला

४२०३६

३७०२३

६३०

४३७९

२७

वाशिम

२८६११

२४५८१

३२९

३६९८

२८

बुलढाणा

४८९७५

३६७१४

३७२

११८८४

२९

यवतमाळ

५४३६५

४५७६९

१०१६

७५७६

३०

नागपूर

४३८७९८

३६३३३२

५२३४

४६

७०१८६

३१

वर्धा

४५०३६

३७१८८

५५४

८२

७२१२

३२

भंडारा

५२६१०

४१८६९

५००

१०२३५

३३

गोंदिया

३३९१८

२५३१५

३४६

८२५१

३४

चंद्रपूर

६४८५८

३६५०७

७०९

२७६४०

३५

गडचिरोली

२११६३

१७०९०

१९५

३८६९

 

इतर राज्ये/ देश

१४६

११८

२६

 

एकूण

४७७१०२२

४०४११५८

७०८५१

२१४३

६५६८७०

 

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

कोरोनाबाधित रुग्ण

आज राज्यात ४८,६२१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४७,७१,०२२  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

२६२४

६५८६२१

७८

१३३७२

ठाणे

८१९

८७५९७

५६

११७९

ठाणे मनपा

५२५

१२३८५६

१२

१६२७

नवी मुंबई मनपा

३०७

१०२८३२

१०

१३५२

कल्याण डोंबवली मनपा

५१४

१२९५१३

१२८३

उल्हासनगर मनपा

५१

१९२९१

४२१

भिवंडी निजामपूर मनपा

२३

१०२६९

३८९

मीरा भाईंदर मनपा

२७७

४८५९०

७८९

पालघर

३५४

३५२५१

३४५

१०

वसईविरार मनपा

४२८

५६८८०

८९६

११

रायगड

४७४

६६७१८

२४

१३०१

१२

पनवेल मनपा

२८४

५८४२२

८६३

 

ठाणे मंडळ एकूण

६६८०

१३९७८४०

१९५

२३८१७

१३

नाशिक

१२१२

११४७५६

१७

१३८७

१४

नाशिक मनपा

२४६१

२०१००२

१५८२

१५

मालेगाव मनपा

९००३

२०५

१६

अहमदनगर

१५८९

१२६३११

२२

१३०८

१७

अहमदनगर मनपा

४१३

५४३५७

२६

७८७

१८

धुळे

१३१

२१८२१

२४२

१९

धुळे मनपा

५२

१६७३७

१९३

२०

जळगाव

५९६

९२०४७

१३

१४७८

२१

जळगाव मनपा

१६२

२९७७०

४७६

२२

नंदूरबार

२५५

३५५९४

५७४

 

नाशिक मंडळ एकूण

६८७८

७०१३९८

९०

८२३२

२३

पुणे

२९३७

२१८३२९

२५२१

२४

पुणे मनपा

२६९१

४४२१११

५६७०

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२०९०

२१२१७७

१५२६

२६

सोलापूर

१७६२

८५२५२

१६

१५६६

२७

सोलापूर मनपा

३११

२७६७८

१३

११२१

२८

सातारा

२४२९

१०९५७६

४७

२३७०

 

पुणे मंडळ एकूण

१२२२०

१०९५१२३

८६

१४७७४

२९

कोल्हापूर

१४०२

४९६७२

३१

१३७०

३०

कोल्हापूर मनपा

३३२

२०७०७

४६३

३१

सांगली

११५७

५८०६१

१८

१३९४

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

३१८

२५७७४

७२६

३३

सिंधुदुर्ग

२५५

१३८०८

११

३६५

३४

रत्नागिरी

५१२

२५२४२

५२२

 

कोल्हापूर मंडळ एकूण

३९७६

१९३२६४

६२

४८४०

३५

औरंगाबाद

७१७

४३१५०

१८

४९७

३६

औरंगाबाद मनपा

३३८

८४७८५

१५२४

३७

जालना

८८०

४६७५६

६६०

३८

हिंगोली

२०९

१४४२१

१९८

३९

परभणी

६६१

२३३७४

३३०

४०

परभणी मनपा

२०७

१५८२०

२८५

 

औरंगाबाद मंडळ एकूण

३०१२

२२८३०६

३४

३४९४

४१

लातूर

७४६

५४७२६

८०२

४२

लातूर मनपा

२५२

१९९८८

३८०

४३

उस्मानाबाद

५८१

४१५४८

१३

९६५

४४

बीड

१२६२

५९१७३

१०

९४९

४५

नांदेड

४६९

४१२११

९३९

४६

नांदेड मनपा

१९८

४१८१८

७१८

 

लातूर मंडळ एकूण

३५०८

२५८४६४

४४

४७५३

४७

अकोला

१२६

१५३२७

२१५

४८

अकोला मनपा

९३

२६७०९

४१५

४९

अमरावती

६०१

२८०६९

५०७

५०

अमरावती मनपा

१६१

३८०४२

४३१

५१

यवतमाळ

१३८३

५४३६५

१०१६

५२

बुलढाणा

१४०९

४८९७५

३७२

५३

वाशिम

७१७

२८६११

१७

३२९

 

अकोला मंडळ एकूण

४४९०

२४००९८

३३

३२८५

५४

नागपूर

१८२१

१०५९४३

१२८७

५५

नागपूर मनपा

३५२९

३३२८५५

३९४७

५६

वर्धा

५४५

४५०३६

५५४

५७

भंडारा

५५१

५२६१०

५००

५८

गोंदिया

२२८

३३९१८

३४६

५९

चंद्रपूर

५७६

४२२६१

४५१

६०

चंद्रपूर मनपा

२५६

२२५९७

२५८

६१

गडचिरोली

३५१

२११६३

१९५

 

नागपूर एकूण

७८५७

६५६३८३

२३

७५३८

 

इतर राज्ये /देश

१४६

११८

 

एकूण

४८६२१

४७७१०२२

५६७

७०८५१

 

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ५६७ मृत्यूंपैकी २८३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १४६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १३८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.  हे १३८ मृत्यू,  ठाणे-४९, औरंगाबाद-२२, कोल्हापूर-१७, नागपूर-८, अहमदनगर-७, जळगाव-७, रायगड-७, वाशिम-५, नांदेड-३, पुणे-३,  सोलापूर-३,  नाशिक-२, सांगली-२, बीड-१, पालघर-१ आणि  परभणी-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी