Covid-19 Maharashtra Report: आज ३,५०० रुग्ण कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट ९४.७८%

मुंबई
सुनिल देसले
Updated Jan 15, 2021 | 20:09 IST

Maharashtra Corona Report: आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३६,८४,५८९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,८४,७६८ (१४.५० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२४,८५१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.

Covid-19 Maharashtra Report 3500 patients discharged recovery rate in state is 94.78 percent
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • राज्यात आज रोजी एकूण ५२,१५२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत
  • आज राज्यात ३,१४५ नवीन रुग्णांची नोंद झाली
  • राज्यात आजपर्यंत एकूण १८,८१,०८८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) आज ३,५०० रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १८,८१,०८८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.७८% एवढे झाले आहे. आज राज्यात ३,१४५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ४५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५४% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३६,८४,५८९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,८४,७६८ (१४.५० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२४,८५१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,२४० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण 

राज्यात आज रोजी एकूण ५२,१५२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

३०१६५५

२८२४३३

११२२९

८८६

७१०७

ठाणे

२६३६९६

२४८१६७

५६६९

६१

९७९९

पालघर

४७५२९

४६१३२

९१६

१७

४६४

रायगड

६७७२४

६५३५५

१५१४

८४८

रत्नागिरी

११३५१

१०७२०

३८५

२४४

सिंधुदुर्ग

६२१७

५७२४

१६८

३२४

पुणे

३८१२०४

३५७५३९

७८५१

३७

१५७७७

सातारा

५५४५३

५२९०६

१७९४

१०

७४३

सांगली

५०५३९

४८३२७

१७७५

४३४

१०

कोल्हापूर

४८९४६

४७१४९

१६६९

१२५

११

सोलापूर

५४९८७

५२११२

१७९४

१६

१०६५

१२

नाशिक

११८७४०

११५२७५

१९६२

१५०२

१३

अहमदनगर

७०५०७

६८४३३

१०६९

१००४

१४

जळगाव

५६९१५

५४८०६

१४६५

२०

६२४

१५

नंदूरबार

९०५४

८२३९

१८४

६३०

१६

धुळे

१५८७२

१५३४०

३४४

१८५

१७

औरंगाबाद

४८६८७

४६८५३

१२२६

१५

५९३

१८

जालना

१३१००

१२५१६

३५३

२३०

१९

बीड

१७५८८

१६६२०

५३७

४२४

२०

लातूर

२३८०६

२२६९४

६८८

४२०

२१

परभणी

७७७०

७३३३

२९२

११

१३४

२२

हिंगोली

४३०९

४०७०

९७

१४२

२३

नांदेड

२१८७२

२०७९१

६६९

४०७

२४

उस्मानाबाद

१७२२८

१६३३४

५४६

३४६

२५

अमरावती

२१००२

२०२१६

३८८

३९६

२६

अकोला

१११८९

१०४०३

३६१

४२०

२७

वाशिम

७०१७

६७३६

१५२

१२७

२८

बुलढाणा

१४२९९

१३५०७

२३३

५५३

२९

यवतमाळ

१४६८७

१३७६८

४१२

५०३

३०

नागपूर

१३१४४७

१२३१२९

३२८७

३३

४९९८

३१

वर्धा

१०१९९

९६२०

२८१

२८९

३२

भंडारा

१३२६९

१२५८४

२८६

३९७

३३

गोंदिया

१४१६७

१३७१७

१७१

२७३

३४

चंद्रपूर

२३८४७

२३०४४

४०३

३९८

३५

गडचिरोली

८७४६

८४९६

९३

१५१

 

इतर राज्ये/ देश

१५०

७३

७६

 

एकूण

१९८४७६८

१८८१०८८

५०३३६

११९२

५२१५२

 

करोना बाधित रुग्ण 

आज राज्यात ३,१४५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १९,८४,७६८  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील

अ.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

५७४

३०१६५५

११२२९

ठाणे

५५

४०५९३

९७०

ठाणे मनपा

७४

५८१०३

१२६०

नवी मुंबई मनपा

७८

५६१२४

११०२

कल्याण डोंबवली मनपा

८८

६२९६९

९९२

उल्हासनगर मनपा

११५५२

३४६

भिवंडी निजामपूर मनपा

६८१९

३४६

मीरा भाईंदर मनपा

२४

२७५३६

६५३

पालघर

१२

१६७०५

३२०

१०

वसईविरार मनपा

२८

३०८२४

५९६

११

रायगड

२८

३७२८०

९३१

१२

पनवेल मनपा

५६

३०४४४

५८३

 

ठाणे मंडळ एकूण

१०२७

६८०६०४

१४

१९३२८

१३

नाशिक

१०२

३६११७

७६३

१४

नाशिक मनपा

१०३

७७९२८

१०३६

१५

मालेगाव मनपा

१९

४६९५

१६३

१६

अहमदनगर

१०७

४५०५०

६७९

१७

अहमदनगर मनपा

२६

२५४५७

३९०

१८

धुळे

१४

८६१२

१८९

१९

धुळे मनपा

७२६०

१५५

२०

जळगाव

४७

४४१५३

११५३

२१

जळगाव मनपा

२९

१२७६२

३१२

२२

नंदूरबार

५७

९०५४

१८४

 

नाशिक मंडळ एकूण

५१०

२७१०८८

११

५०२४

२३

पुणे

१६६

९०४१२

२१०६

२४

पुणे मनपा

२६३

१९५३०१

४४५०

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१४४

९५४९१

१२९५

२६

सोलापूर

५६

४२५०१

११९६

२७

सोलापूर मनपा

२४

१२४८६

५९८

२८

सातारा

५१

५५४५३

१७९४

 

पुणे मंडळ एकूण

७०४

४९१६४४

११४३९

२९

कोल्हापूर

१३

३४५२२

१२५८

३०

कोल्हापूर मनपा

१०

१४४२४

४११

३१

सांगली

१३

३२७१६

११५४

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१७८२३

६२१

३३

सिंधुदुर्ग

१४

६२१७

१६८

३४

रत्नागिरी

४०

११३५१

३८५

 

कोल्हापूर मंडळ एकूण

९३

११७०५३

३९९७

३५

औरंगाबाद

१५३६०

३१८

३६

औरंगाबाद मनपा

१८

३३३२७

९०८

३७

जालना

३०

१३१००

३५३

३८

हिंगोली

४३०९

९७

३९

परभणी

४४०३

१५९

४०

परभणी मनपा

३३६७

१३३

 

औरंगाबाद मंडळ एकूण

७८

७३८६६

१९६८

४१

लातूर

३१

२१०५५

४६६

४२

लातूर मनपा

१८

२७५१

२२२

४३

उस्मानाबाद

१५

१७२२८

५४६

४४

बीड

३६

१७५८८

५३७

४५

नांदेड

१४

८७२५

३७५

४६

नांदेड मनपा

१७

१३१४७

२९४

 

लातूर मंडळ एकूण

१३१

८०४९४

२४४०

४७

अकोला

४३१०

१३४

४८

अकोला मनपा

२४

६८७९

२२७

४९

अमरावती

२५

७६५३

१७२

५०

अमरावती मनपा

४६

१३३४९

२१६

५१

यवतमाळ

५७

१४६८७

४१२

५२

बुलढाणा

२३

१४२९९

२३३

५३

वाशिम

१६

७०१७

१५२

 

अकोला मंडळ एकूण

१९६

६८१९४

१५४६

५४

नागपूर

५२

१४७३४

७०६

५५

नागपूर मनपा

२४३

११६७१३

२५८१

५६

वर्धा

३६

१०१९९

२८१

५७

भंडारा

३५

१३२६९

२८६

५८

गोंदिया

१५

१४१६७

१७१

५९

चंद्रपूर

१४८३५

२३८

६०

चंद्रपूर मनपा

१०

९०१२

१६५

६१

गडचिरोली

८७४६

९३

 

नागपूर एकूण

४०६

२०१६७५

४५२१

 

इतर राज्ये /देश

१५०

७३

 

एकूण

३१४५

१९८४७६८

४५

५०३३६

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी