Covid-19 Maharashtra Report: आज राज्यात ३५,७२६ नवीन रुग्णांचे निदान, १६६ मृत्यू

मुंबई
सुनिल देसले
Updated Mar 27, 2021 | 20:45 IST

Maharashtra Coronavirus updates: राज्यात आज रोजी एकूण ३,०३,४७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज १६६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०२% एवढा आहे. 

corona_update
कोरोना अपडेट्स 

मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra)आज १४,५२३ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २३,१४,५७९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८६.५८% एवढे झाले आहे. आज राज्यात ३५,७२६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज १६६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९१,९२,७५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २६,७३,४६१ (१३.९३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४,८८,७०१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १५,६४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण 

राज्यात आज रोजी एकूण ३,०३,४७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील 

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

३९१७९१

३३९३३१

११६४५

९४६

३९८६९

ठाणे

३२४८२८

२८९१२१

५९३६

३१

२९७४०

पालघर

५२६७९

४८८२५

९६८

१०

२८७६

रायगड

७८५२९

७२८७८

१६४४

४००५

रत्नागिरी

१२८६५

११९९०

४२९

४४४

सिंधुदुर्ग

७०९२

६५३०

१८५

३७७

पुणे

५०८१३१

४४२९६४

८२६९

४९

५६८४९

सातारा

६४०७०

५९४६१

१८७८

२७२२

सांगली

५३५७२

५०२०८

१८११

१५५१

१०

कोल्हापूर

५०९३३

४८६३६

१६८८

६०६

११

सोलापूर

६४६८४

५८६९२

१८८९

५१

४०५२

१२

नाशिक

१६५६५९

१३९७१४

२१८२

२३७६२

१३

अहमदनगर

८८८५६

८१६४०

११८८

६०२७

१४

जळगाव

८१७९६

७३१३५

१५८०

२३

७०५८

१५

नंदूरबार

१६५६१

१२३२७

२६६

३९६७

१६

धुळे

२३७६१

१९४२७

३४२

३९९०

१७

औरंगाबाद

७९०२६

५७२१५

१३३७

१४

२०४६०

१८

जालना

२१९९०

२१११५

४०१

४७३

१९

बीड

२४६२४

२०५११

६०२

३५०३

२०

लातूर

३१२०१

२६४५२

७३३

४०१२

२१

परभणी

१२५७२

८९२९

३३७

११

३२९५

२२

हिंगोली

६५०८

४८११

१००

१५९७

२३

नांदेड

३८६९७

२४१०४

७३३

१३८५४

२४

उस्मानाबाद

२०२३५

१८०१६

५८५

१७

१६१७

२५

अमरावती

४७७५४

४३८६३

६३०

३२५९

२६

अकोला

२७१५७

२०७२९

४५२

५९७२

२७

वाशिम

१४९३५

१२११५

१८१

२६३६

२८

बुलढाणा

२६५०८

२२५६२

२८०

३६६१

२९

यवतमाळ

२७१४६

२२४९५

५२४

४१२३

३०

नागपूर

२१८६१४

१७४२६७

३७७७

४३

४०५२७

३१

वर्धा

२०२२५

१८१०७

३६६

६०

१६९२

३२

भंडारा

१६६००

१४४१२

३१७

१८७०

३३

गोंदिया

१५६६०

१४८२४

१७९

६५१

३४

चंद्रपूर

२८१७८

२५७९५

४३६

१९४५

३५

गडचिरोली

९८७८

९३७८

१०९

३८३

 

इतर राज्ये/ देश

१४६

९४

५०

 

एकूण

२६७३४६१

२३१४५७९

५४०७३

१३३४

३०३४७५

 

करोना बाधित रुग्ण 

आज राज्यात ३५,७२६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २६,७३,४६१ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील 

अ.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

६१३०

३९१७९१

१२

११६४५

ठाणे

४८१

४९१६२

१०१३

ठाणे मनपा

९३९

७४८५३

१२५५

नवी मुंबई मनपा

८२७

६८३१९

११८०

कल्याण डोंबवली मनपा

८५९

७९९४२

११०१

उल्हासनगर मनपा

१२३

१३३६२

३६७

भिवंडी निजामपूर मनपा

६२

७५८७

३४२

मीरा भाईंदर मनपा

१७९

३१६०३

६७८

पालघर

१४७

१८५९१

३२१

१०

वसईविरार मनपा

२६३

३४०८८

६४७

११

रायगड

१८०

४०८९६

१०१०

१२

पनवेल मनपा

४४८

३७६३३

६३४

 

ठाणे मंडळ एकूण

१०६३८

८४७८२७

३३

२०१९३

१३

नाशिक

१०६८

५०८२७

८६७

१४

नाशिक मनपा

२४२२

१०८०५०

११४०

१५

मालेगाव मनपा

२५

६७८२

१७५

१६

अहमदनगर

४१४

५७७१२

७६३

१७

अहमदनगर मनपा

२२५

३११४४

४२५

१८

धुळे

४१४

१२०५७

१९१

१९

धुळे मनपा

१६०

११७०४

१५१

२०

जळगाव

७५५

६०१६३

१२२२

२१

जळगाव मनपा

३१७

२१६३३

३५८

२२

नंदूरबार

३९९

१६५६१

१५

२६६

 

नाशिक मंडळ एकूण

६१९९

३७६६३३

२९

५५५८

२३

पुणे

१३८२

११७८१८

२२०२

२४

पुणे मनपा

३५२२

२६२२५०

४७०१

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१६८७

१२८०६३

१३६६

२६

सोलापूर

३०६

४७९७४

१२४८

२७

सोलापूर मनपा

२२६

१६७१०

६४१

२८

सातारा

३५९

६४०७०

१८७८

 

पुणे मंडळ एकूण

७४८२

६३६८८५

१९

१२०३६

२९

कोल्हापूर

१८

३५४६६

१२६३

३०

कोल्हापूर मनपा

३१

१५४६७

४२५

३१

सांगली

११०

३४६०८

११७०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

६४

१८९६४

६४१

३३

सिंधुदुर्ग

५६

७०९२

१८५

३४

रत्नागिरी

५२

१२८६५

४२९

 

कोल्हापूर मंडळ एकूण

३३१

१२४४६२

४११३

३५

औरंगाबाद

४६१

२२१४७

३६१

३६

औरंगाबाद मनपा

१०४०

५६८७९

९७६

३७

जालना

५२४

२१९९०

४०१

३८

हिंगोली

१२३

६५०८

१००

३९

परभणी

१०६

६४५२

१७९

४०

परभणी मनपा

९३

६१२०

१५८

 

औरंगाबाद मंडळ एकूण

२३४७

१२००९६

१२

२१७५

४१

लातूर

२३७

२४६२०

४९१

४२

लातूर मनपा

२३७

६५८१

२४२

४३

उस्मानाबाद

१९०

२०२३५

५८५

४४

बीड

३८२

२४६२४

६०२

४५

नांदेड

४०४

१४६३०

४०७

४६

नांदेड मनपा

७०२

२४०६७

३२६

 

लातूर मंडळ एकूण

२१५२

११४७५७

११

२६५३

४७

अकोला

११५

१००३७

१५९

४८

अकोला मनपा

२०७

१७१२०

१७

२९३

४९

अमरावती

१८३

१६२९७

२७८

५०

अमरावती मनपा

२०८

३१४५७

३५२

५१

यवतमाळ

४०४

२७१४६

५२४

५२

बुलढाणा

४५४

२६५०८

२८०

५३

वाशिम

५१९

१४९३५

१८१

 

अकोला मंडळ एकूण

२०९०

१४३५००

३०

२०६७

५४

नागपूर

१०६६

३४४४९

८७२

५५

नागपूर मनपा

२६७५

१८४१६५

१८

२९०५

५६

वर्धा

२४५

२०२२५

३६६

५७

भंडारा

२०१

१६६००

३१७

५८

गोंदिया

९९

१५६६०

१७९

५९

चंद्रपूर

९०

१७५३४

२६३

६०

चंद्रपूर मनपा

६५

१०६४४

१७३

६१

गडचिरोली

४६

९८७८

१०९

 

नागपूर एकूण

४४८७

३०९१५५

२९

५१८४

 

इतर राज्ये /देश

१४६

९४

 

एकूण

३५७२६

२६७३४६१

१६६

५४०७३

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी