Covid-19 Maharashtra Report : राज्यात आज ८९१  मृत्यूंची नोंद

राज्यात आजपर्यंत एकूण ४१,०७,०९२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. 

covid 19 maharashtra report 4 may 2021 coronavirus 51880 positive cases in maharashtra rajesh tope health news
आज राज्यात ५१,८८०  नवीन रुग्णांचे निदान   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • महाराष्ट्रात आज ६५,९३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत
  • राज्यात आजपर्यंत एकूण ४१,०७,०९२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.१६% एवढे झाले आहे.

मुंबई : महाराष्ट्रात आज ६५,९३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ४१,०७,०९२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.१६% एवढे झाले आहे.

आज राज्यात ५१,८८०  नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले.  राज्यात आज ८९१  कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली.सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,८१,०५,३८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४८,२२,९०२ (१७.१६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३९,३६,३२३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३०,३५६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  -

राज्यात आज रोजी एकूण ६,४१,९१०  ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

६६११७५

५८९५७१

१३४३४

१७०५

५६४६५

ठाणे

५२४५५२

४७१८९३

७११२

३१

४५५१६

पालघर

९३१५५

७४११९

१२४३

१०

१७७८३

रायगड

१२६३९४

११२६०९

२१९३

११५९०

रत्नागिरी

२५९८३

१७७८७

५३७

७६५७

सिंधुदुर्ग

१४३७१

१०७९०

३७३

३२०८

पुणे

८८०५४५

७६११८७

९७७०

५७

१०९५३१

सातारा

१११५९०

८८४५२

२३८४

१०

२०७४४

सांगली

८५७२५

६७१४२

२१५०

१६४३१

१०

कोल्हापूर

७१२४६

५७४११

१८७१

११९६१

११

सोलापूर

११५१४१

९१९०५

२७२९

५९

२०४४८

१२

नाशिक

३२८१७२

२७९३४०

३२२६

४५६०५

१३

अहमदनगर

१८४३५१

१६१५५६

२१३७

२०६५७

१४

जळगाव

१२२६३५

१०८०५९

१९९२

२८

१२५५६

१५

नंदूरबार

३५८०४

२८७८५

५९७

६४२१

१६

धुळे

३८८५०

३४८११

४३५

१०

३५९४

१७

औरंगाबाद

१२८९०१

११४६४९

२०३१

१४

१२२०७

१८

जालना

४७०३९

३९६५३

६८२

६७०३

१९

बीड

६०७०२

४५७०६

९५७

१४०३०

२०

लातूर

७५८९९

६१२३९

११९७

१३४५९

२१

परभणी

३९७६३

२९८३०

६२४

११

९२९८

२२

हिंगोली

१४६४४

१२०९३

२०४

२३४७

२३

नांदेड

८३४९१

७३९१२

१६९३

७८७८

२४

उस्मानाबाद

४२१२५

३२९६६

९७९

१८

८१६२

२५

अमरावती

६७०२३

५८२३४

९५८

७८२९

२६

अकोला

४२७९१

३७५१७

६३८

४६३२

२७

वाशिम

२९०२१

२४९२६

३३६

३७५६

२८

बुलढाणा

५१२८५

३७८०२

३७२

१३१०६

२९

यवतमाळ

५५५०३

४८२२०

१०२९

६२५०

३०

नागपूर

४४३१०१

३७३१६०

५३४१

४६

६४५५४

३१

वर्धा

४५८९५

३७८६०

५७४

८२

७३७९

३२

भंडारा

५३२१५

४३२२२

५११

९४७६

३३

गोंदिया

३४४२२

२५५३४

३५३

८५२९

३४

चंद्रपूर

६६७४९

३७३९९

७५१

२८५९७

३५

गडचिरोली

२१४९८

१७७५३

२११

३५२५

 

इतर राज्ये/ देश

१४६

११८

२६

 

एकूण

४८२२९०२

४१०७०९२

७१७४२

२१५८

६४१९१०

 

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

कोरोनाबाधित रुग्ण

आज राज्यात ५१,८८० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४८,२२,९०२  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

२५५४

६६११७५

६२

१३४३४

ठाणे

७३२

८८३२९

११८८

ठाणे मनपा

५६५

१२४४२१

३१

१६५८

नवी मुंबई मनपा

३६६

१०३१९८

१३६०

कल्याण डोंबवली मनपा

५८८

१३०१०१

२१

१३०४

उल्हासनगर मनपा

७१

१९३६२

४२१

भिवंडी निजामपूर मनपा

२६

१०२९५

३९२

मीरा भाईंदर मनपा

२५६

४८८४६

७८९

पालघर

५२५

३५७७६

३४५

१०

वसईविरार मनपा

४९९

५७३७९

८९८

११

रायगड

९१५

६७६३३

१५

१३१६

१२

पनवेल मनपा

३३९

५८७६१

१४

८७७

 

ठाणे मंडळ एकूण

७४३६

१४०५२७६

१६५

२३९८२

१३

नाशिक

११८०

११५९३६

३३

१४२०

१४

नाशिक मनपा

२१२७

२०३१२९

१६

१५९८

१५

मालेगाव मनपा

१०४

९१०७

२०८

१६

अहमदनगर

३०६३

१२९३७४

२९

१३३७

१७

अहमदनगर मनपा

६२०

५४९७७

१३

८००

१८

धुळे

१७०

२१९९१

२४२

१९

धुळे मनपा

१२२

१६८५९

१९३

२०

जळगाव

६४५

९२६९२

३२

१५१०

२१

जळगाव मनपा

१७३

२९९४३

४८२

२२

नंदूरबार

२१०

३५८०४

२३

५९७

 

नाशिक मंडळ एकूण

८४१४

७०९८१२

१५५

८३८७

२३

पुणे

३१८९

२२१५१८

२८

२५४९

२४

पुणे मनपा

३००३

४४५११४

२५

५६९५

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१७३६

२१३९१३

१५२६

२६

सोलापूर

१९२८

८७१८०

२०

१५८६

२७

सोलापूर मनपा

२८३

२७९६१

२२

११४३

२८

सातारा

२०१४

१११५९०

१४

२३८४

 

पुणे मंडळ एकूण

१२१५३

११०७२७६

१०९

१४८८३

२९

कोल्हापूर

७०७

५०३७९

२९

१३९९

३०

कोल्हापूर मनपा

१६०

२०८६७

४७२

३१

सांगली

१६२२

५९६८३

१९

१४१३

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

२६८

२६०४२

११

७३७

३३

सिंधुदुर्ग

५६३

१४३७१

३७३

३४

रत्नागिरी

७४१

२५९८३

१५

५३७

 

कोल्हापूर मंडळ एकूण

४०६१

१९७३२५

९१

४९३१

३५

औरंगाबाद

५९५

४३७४५

५०६

३६

औरंगाबाद मनपा

३७१

८५१५६

१५२५

३७

जालना

२८३

४७०३९

२२

६८२

३८

हिंगोली

२२३

१४६४४

२०४

३९

परभणी

४२७

२३८०१

३३७

४०

परभणी मनपा

१४२

१५९६२

२८७

 

औरंगाबाद मंडळ एकूण

२०४१

२३०३४७

४७

३५४१

४१

लातूर

९०२

५५६२८

१२

८१४

४२

लातूर मनपा

२८३

२०२७१

३८३

४३

उस्मानाबाद

५७७

४२१२५

१४

९७९

४४

बीड

१५२९

६०७०२

९५७

४५

नांदेड

३१५

४१५२६

२७

९६६

४६

नांदेड मनपा

१४७

४१९६५

७२७

 

लातूर मंडळ एकूण

३७५३

२६२२१७

७३

४८२६

४७

अकोला

३५२

१५६७९

२२०

४८

अकोला मनपा

४०३

२७११२

४१८

४९

अमरावती

६५८

२८७२७

१८

५२५

५०

अमरावती मनपा

२५४

३८२९६

४३३

५१

यवतमाळ

११३८

५५५०३

१३

१०२९

५२

बुलढाणा

२३१०

५१२८५

३७२

५३

वाशिम

४१०

२९०२१

३३६

 

अकोला मंडळ एकूण

५५२५

२४५६२३

४८

३३३३

५४

नागपूर

१६१४

१०७५५७

२३

१३१०

५५

नागपूर मनपा

२६८९

३३५५४४

८४

४०३१

५६

वर्धा

८५९

४५८९५

२०

५७४

५७

भंडारा

६०५

५३२१५

११

५११

५८

गोंदिया

५०४

३४४२२

३५३

५९

चंद्रपूर

१११८

४३३७९

३०

४८१

६०

चंद्रपूर मनपा

७७३

२३३७०

१२

२७०

६१

गडचिरोली

३३५

२१४९८

१६

२११

 

नागपूर एकूण

८४९७

६६४८८०

२०३

७७४१

 

इतर राज्ये /देश

१४६

११८

 

एकूण

५१८८०

४८२२९०२

८९१

७१७४२

 

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ८९१ मृत्यूंपैकी ३९७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २५८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २३६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.  हे २३६ मृत्यू,  नागपूर-५९, ठाणे-३०, नाशिक-२९, जळगाव-२०, नंदूरबार-१८, पुणे-१७, चंद्रपूर-१२, औरंगाबाद-८, भंडारा-८, गडचिरोली-५, ज़ालना-४, गोंदिया-३, नांदेड-३, सोलापूर-३, वाशिम-३, अहमदनगर-२, सांगली-२, यवतमाळ-२, हिंगोली-१, कोल्हापूर-१, लातूर-१, पालघर-१, परभणी-१, रायगड-१, रत्नागिरी-१ आणि  सातारा-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी