Covid-19 Maharashtra Report: राज्यातील कोरोनाची आकडेवारी धडकी भरवणारी, पाहा कुठल्या जिल्ह्यात किती रुग्ण

मुंबई
सुनिल देसले
Updated Mar 28, 2021 | 21:57 IST

Maharashtra Coronavirus updates: सध्या राज्यातील मृत्यूदर २ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९३,५८,३४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २७,१३,८७५ (१४.०२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

corona_update
कोरोना अपडेट्स 

मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) आज १७,८७४ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २३,३२,४५३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.९५% एवढे झाले आहे. आज राज्यात ४०,४१४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज १०८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९३,५८,३४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २७,१३,८७५ (१४.०२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १५,५६,४७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १५,८५२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण 

राज्यात आज रोजी एकूण ३,२५,९०१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

३९८७२४

३४२५२२

११६५३

९५०

४३५९९

ठाणे

३२९१०२

२९०३४८

५९४३

३१

३२७८०

पालघर

५३१६९

४८८३०

९६८

१०

३३६१

रायगड

७९१५१

७३२१९

१६४५

४२८५

रत्नागिरी

१२८८९

११९९६

४२९

४६२

सिंधुदुर्ग

७१६३

६५५९

१८५

४१९

पुणे

५१६४५५

४४६१०४

८२८०

४९

६२०२२

सातारा

६४४७०

५९५६३

१८८१

३०१७

सांगली

५३७८४

५०२२२

१८१४

१७४६

१०

कोल्हापूर

५१००७

४८६५०

१६९०

६६४

११

सोलापूर

६५२७९

५८८८३

१८९६

५१

४४४९

१२

नाशिक

१६९२७२

१४०५५०

२१८३

२६५३८

१३

अहमदनगर

९००६७

८२०००

११९१

६८७५

१४

जळगाव

८२७२०

७४१९८

१५८३

२३

६९१६

१५

नंदूरबार

१६७३९

१२३९४

२७७

४०६७

१६

धुळे

२४६०८

१९४५१

३४२

४८१३

१७

औरंगाबाद

८०२५२

५७९००

१३३८

१४

२१०००

१८

जालना

२२३३९

२१४१६

४०२

५२०

१९

बीड

२४९२१

२०६५३

६०४

३६५५

२०

लातूर

३१६८६

२६५८७

७३४

४३६१

२१

परभणी

१२९०२

८९८८

३३८

११

३५६५

२२

हिंगोली

६५८९

४८३३

१००

१६५६

२३

नांदेड

३९९०८

२४३८२

७३९

१४७८१

२४

उस्मानाबाद

२०४७२

१८०५६

५८५

१७

१८१४

२५

अमरावती

४८२६४

४४४४८

६३५

३१७९

२६

अकोला

२७६३७

२२२७९

४५८

४८९६

२७

वाशिम

१५३६१

१२४९३

१८४

२६८१

२८

बुलढाणा

२६८१२

२२५६२

२८०

३९६५

२९

यवतमाळ

२७४९४

२२७०१

५२४

४२६५

३०

नागपूर

२२२६१३

१७६५४५

३७९३

४३

४२२३२

३१

वर्धा

२०५९५

१८५१८

३६७

६०

१६५०

३२

भंडारा

१७०२५

१४५२५

३१८

२१८०

३३

गोंदिया

१५७६३

१४८२८

१७९

७५०

३४

चंद्रपूर

२८५७७

२५८२५

४४०

२३१०

३५

गडचिरोली

९९२०

९४२५

१०९

३७८

 

इतर राज्ये/ देश

१४६

९४

५०

 

एकूण

२७१३८७५

२३३२४५३

५४१८१

१३४०

३२५९०१

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात ४०,४१४ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २७,१३,८७५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील

अ.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

६९३३

३९८७२४

११६५३

ठाणे

६१४

४९७७६

१०१३

ठाणे मनपा

१२१७

७६०७०

१२५५

नवी मुंबई मनपा

८१५

६९१३४

११८२

कल्याण डोंबवली मनपा

१०८१

८१०२३

११०६

उल्हासनगर मनपा

२१२

१३५७४

३६७

भिवंडी निजामपूर मनपा

६४

७६५१

३४२

मीरा भाईंदर मनपा

२७१

३१८७४

६७८

पालघर

१६६

१८७५७

३२१

१०

वसईविरार मनपा

३२४

३४४१२

६४७

११

रायगड

२५२

४११४८

१०११

१२

पनवेल मनपा

३७०

३८००३

६३४

 

ठाणे मंडळ एकूण

१२३१९

८६०१४६

१६

२०२०९

१३

नाशिक

११५९

५१९८६

८६८

१४

नाशिक मनपा

२४०३

११०४५३

११४०

१५

मालेगाव मनपा

५१

६८३३

१७५

१६

अहमदनगर

८३१

५८५४३

७६६

१७

अहमदनगर मनपा

३८०

३१५२४

४२५

१८

धुळे

६२४

१२६८१

१९१

१९

धुळे मनपा

२२३

११९२७

१५१

२०

जळगाव

७३९

६०९०२

१२२४

२१

जळगाव मनपा

१८५

२१८१८

३५९

२२

नंदूरबार

१७८

१६७३९

११

२७७

 

नाशिक मंडळ एकूण

६७७३

३८३४०६

१८

५५७६

२३

पुणे

१५६८

११९३८६

२२०६

२४

पुणे मनपा

४६२५

२६६८७५

४७०५

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२१३१

१३०१९४

१३६९

२६

सोलापूर

३९५

४८३६९

१२५२

२७

सोलापूर मनपा

२००

१६९१०

६४४

२८

सातारा

४००

६४४७०

१८८१

 

पुणे मंडळ एकूण

९३१९

६४६२०४

२१

१२०५७

२९

कोल्हापूर

३६

३५५०२

१२६४

३०

कोल्हापूर मनपा

३८

१५५०५

४२६

३१

सांगली

१३२

३४७४०

११७१

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

८०

१९०४४

६४३

३३

सिंधुदुर्ग

७१

७१६३

१८५

३४

रत्नागिरी

२४

१२८८९

४२९

 

कोल्हापूर मंडळ एकूण

३८१

१२४८४३

४११८

३५

औरंगाबाद

१९५

२२३४२

३६१

३६

औरंगाबाद मनपा

१०३१

५७९१०

९७७

३७

जालना

३४९

२२३३९

४०२

३८

हिंगोली

८१

६५८९

१००

३९

परभणी

१३४

६५८६

१७९

४०

परभणी मनपा

१९६

६३१६

१५९

 

औरंगाबाद मंडळ एकूण

१९८६

१२२०८२

२१७८

४१

लातूर

२३९

२४८५९

४९१

४२

लातूर मनपा

२४६

६८२७

२४३

४३

उस्मानाबाद

२३७

२०४७२

५८५

४४

बीड

२९७

२४९२१

६०४

४५

नांदेड

४४१

१५०७१

४०७

४६

नांदेड मनपा

७७०

२४८३७

३३२

 

लातूर मंडळ एकूण

२२३०

११६९८७

२६६२

४७

अकोला

२००

१०२३७

१६२

४८

अकोला मनपा

२८०

१७४००

२९६

४९

अमरावती

३१६

१६६१३

२८१

५०

अमरावती मनपा

१९४

३१६५१

३५४

५१

यवतमाळ

३४८

२७४९४

५२४

५२

बुलढाणा

३०४

२६८१२

२८०

५३

वाशिम

४२६

१५३६१

१८४

 

अकोला मंडळ एकूण

२०६८

१४५५६८

१४

२०८१

५४

नागपूर

१०१८

३५४६७

८७३

५५

नागपूर मनपा

२९८१

१८७१४६

१५

२९२०

५६

वर्धा

३७०

२०५९५

३६७

५७

भंडारा

४२५

१७०२५

३१८

५८

गोंदिया

१०३

१५७६३

१७९

५९

चंद्रपूर

२८२

१७८१६

२६५

६०

चंद्रपूर मनपा

११७

१०७६१

१७५

६१

गडचिरोली

४२

९९२०

१०९

 

नागपूर एकूण

५३३८

३१४४९३

२२

५२०६

 

इतर राज्ये /देश

१४६

९४

 

एकूण

४०४१४

२७१३८७५

१०८

५४१८१

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी