Covid-19 Maharashtra Report । आज राज्यात  ८०२ नवीन रुग्ण, तर ८८६ रुग्ण बरे होऊन घरी

Covid-19 Maharashtra Report महाराष्ट्रात आज ८८६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ६४,५७,१४९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.

covid 19 maharashtra report 5 november 2021 coronavirus 802 positive cases in maharashtra rajesh tope health news
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.६%  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात आज ८८६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत
  • राज्यात आजपर्यंत एकूण ६४,५७,१४९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.६% एवढे झाले आहे.

Covid-19 Maharashtra Report ।  मुंबई : महाराष्ट्रात आज ८८६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ६४,५७,१४९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.६% एवढे झाले आहे. (covid 19 maharashtra report 5 november 2021 coronavirus 802 positive cases in maharashtra rajesh tope health news)

आज राज्यात  ८०२ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले.  राज्यात आज १७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,३१,०४,८७४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,१६,१०१ (१०.४८  टक्के)  नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,४९,१२६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  -

राज्यात आज रोजी एकूण १४,९५९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७५८०३९

७३५१३५

१६२६९

२५२१

४११४

ठाणे

६१०८४३

५९७६३५

११४८९

३५

१६८४

पालघर

१३८१२९

१३४५०३

३२८९

१४

३२३

रायगड

१९६१५६

१९०८९९

४५५३

६९७

रत्नागिरी

७८९८८

७६३८२

२४८५

११६

सिंधुदुर्ग

५२८३२

५११५२

१४३६

१५

२२९

पुणे

११५५८५९

११३२७२७

१९६१४

३४९

३१६९

सातारा

२५०५६६

२४३७२७

६४४२

३१

३६६

सांगली

२०९८२३

२०३९६४

५६१४

२३६

१०

कोल्हापूर

२०६७०७

२००७३४

५८४७

१२१

११

सोलापूर

२१०६२६

२०४६३४

५५५७

११०

३२५

१२

नाशिक

४१०९५७

४०१६१८

८६८१

६५७

१३

अहमदनगर

३४००१७

३३०९३४

७०६७

२०१५

१४

जळगाव

१३९९४१

१३७१८७

२७१४

३२

१५

नंदूरबार

४०००७

३९०५५

९४८

१६

धुळे

४६१७५

४५५०९

६५४

११

१७

औरंगाबाद

१५५४३८

१५०७३३

४२५१

१४

४४०

१८

जालना

६०६२७

५९३८७

१२१०

२९

१९

बीड

१०३७८५

१००९०६

२८०९

६३

२०

लातूर

९२१५४

८९६६८

२४३७

४३

२१

परभणी

५२३७४

५१०९२

१२३३

१९

३०

२२

हिंगोली

१८४७७

१७९५९

५०६

११

२३

नांदेड

९०४१९

८७७३५

२६५८

१९

२४

उस्मानाबाद

६७८६८

६५६४७

१९६९

११६

१३६

२५

अमरावती

९६२३१

९४६१८

१५९४

१७

२६

अकोला

५८७७३

५७३२३

१४२५

२१

२७

वाशिम

४१६६४

४१०२१

६३७

२८

बुलढाणा

८५५२८

८४७१६

७९७

२९

यवतमाळ

७५९७२

७४१६४

१७९८

३०

नागपूर

४९३६२३

४८४३८६

९१२८

७१

३८

३१

वर्धा

५७३४७

५५९५८

१२१७

१६५

३२

भंडारा

६००८१

५८९४६

११२३

१०

३३

गोंदिया

४०५१९

३९९४१

५६९

३४

चंद्रपूर

८८९७१

८७३८७

१५६२

१८

३५

गडचिरोली

३०४४१

२९७३६

६६९

३३

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

 

एकूण

६६१६१०१

६४५७१४९

१४०३६२

३६३१

१४९५९

 

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोना बाधित रुग्ण –

आज राज्यात ८०२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,१६,१०१  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

२३६

७५८०३९

१६२६९

ठाणे

९१

१००७८५

२२०४

ठाणे मनपा

-

१४३९४६

२११६

नवी मुंबई मनपा

-

१२०६५६

१९९८

कल्याण डोंबवली मनपा

-

१५२५९४

२८२४

उल्हासनगर मनपा

-

२१९७१

६५९

भिवंडी निजामपूर मनपा

-

११२६८

४८९

मीरा भाईंदर मनपा

-

५९६२३

११९९

पालघर

२२

५६३६४

१२३३

१०

वसईविरार मनपा

-

८१७६५

२०५६

११

रायगड

१५

११८३४८

३१३४

१२

पनवेल मनपा

-

७७८०८

१४१९

 

ठाणे मंडळ एकूण

३६४

१७०३१६७

११

३५६००

१३

नाशिक

२८

१६३६४७

३७१७

१४

नाशिक मनपा

-

२३७१६६

४६२८

१५

मालेगाव मनपा

-

१०१४४

३३६

१६

अहमदनगर

१०३

२७१६५३

५४३७

१७

अहमदनगर मनपा

६८३६४

१६३०

१८

धुळे

२६२१२

३६२

१९

धुळे मनपा

-

१९९६३

२९२

२०

जळगाव

१०७०४९

२०५७

२१

जळगाव मनपा

-

३२८९२

६५७

२२

नंदूरबार

४०००७

९४८

 

नाशिक मंडळ एकूण

१३१

९७७०९७

२००६४

२३

पुणे

१९६

३६६०८६

६९०९

२४

पुणे मनपा

-

५२०९८७

९२०२

२५

पिंपरी चिंचवड मनपा

-

२६८७८६

३५०३

२६

सोलापूर

२८

१७७९९२

४०९०

२७

सोलापूर मनपा

-

३२६३४

१४६७

२८

सातारा

२८

२५०५६६

६४४२

 

पुणे मंडळ एकूण

२५२

१६१७०५१

३१६१३

२९

कोल्हापूर

१५५२९९

४५४२

३०

कोल्हापूर मनपा

-

५१४०८

१३०५

३१

सांगली

१६४१५५

४२६३

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

-

४५६६८

१३५१

३३

सिंधुदुर्ग

५२८३२

१४३६

३४

रत्नागिरी

७८९८८

२४८५

 

कोल्हापूर मंडळ एकूण

१०

५४८३५०

१५३८२

३५

औरंगाबाद

१६

६२२१८

१९२५

३६

औरंगाबाद मनपा

-

९३२२०

२३२६

३७

जालना

६०६२७

१२१०

३८

हिंगोली

१८४७७

५०६

३९

परभणी

३४१४३

७९१

४०

परभणी मनपा

-

१८२३१

४४२

 

औरंगाबाद मंडळ एकूण

१९

२८६९१६

७२००

४१

लातूर

६८४६५

१७९७

४२

लातूर मनपा

-

२३६८९

६४०

४३

उस्मानाबाद

६७८६८

१९६९

४४

बीड

१०३७८५

२८०९

४५

नांदेड

४६५२९

१६२५

४६

नांदेड मनपा

४३८९०

१०३३

 

लातूर मंडळ एकूण

१९

३५४२२६

९८७३

४७

अकोला

२५५३०

६५५

४८

अकोला मनपा

-

३३२४३

७७०

४९

अमरावती

५२४७९

९८७

५०

अमरावती मनपा

-

४३७५२

६०७

५१

यवतमाळ

७५९७२

१७९८

५२

बुलढाणा

८५५२८

७९७

५३

वाशिम

४१६६४

६३७

 

अकोला मंडळ एकूण

३५८१६८

६२५१

५४

नागपूर

१२९५७५

३०७५

५५

नागपूर मनपा

-

३६४०४८

६०५३

५६

वर्धा

५७३४७

१२१७

५७

भंडारा

६००८१

११२३

५८

गोंदिया

४०५१९

५६९

५९

चंद्रपूर

५९३६७

१०८६

६०

चंद्रपूर मनपा

-

२९६०४

४७६

६१

गडचिरोली

३०४४१

६६९

 

नागपूर एकूण

७७०९८२

१४२६८

 

इतर राज्ये /देश

१४४

१११

 

एकूण

८०२

६६१६१०१

१७

१४०३६२

 

(नोटः- दिनांक ४ ते ७ नोव्हेंबर २०२१ या काळात दिवाळीमुळे दैनंदिन रुग्ण आकडेवारी एकत्रित जिल्हानिहाय नमूद करण्यात येत असून जिल्हा आणि महानगरपालिका असे विभाजन दाखविण्यात आलेले नाही.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)        

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी