Covid-19 Maharashtra Report : आज राज्यात ५५ हजार ४६९ नवे रुग्ण

महाराष्ट्रात एका दिवसांत ५५,४६९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तसेच दिवसभरात २९७  कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.  .सध्या राज्यातील मृत्यूदर १.८१% एवढा आहे. 

covid 19 maharashtra report 6 April 2021 coronavirus 55469 positive cases in maharashtra rajesh tope health news
एका दिवसात राज्यातील ३४,२५६ जण कोरोनामुक्त   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • महाराष्ट्रात एका दिवसांत ५५,४६९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तसेच दिवसभरात २९७  कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.
  • एका दिवसात राज्यातील ३४,२५६ जण कोरोनामुक्त झाले. 
  • राज्यात आजपर्यंत एकूण २५,८३,३३१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. 

मुंबईः महाराष्ट्रात एका दिवसांत ५५,४६९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तसेच दिवसभरात २९७  कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.  .सध्या राज्यातील मृत्यूदर १.८१% एवढा आहेएका दिवसात राज्यातील ३४,२५६ जण कोरोनामुक्त झाले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate८२.९८% एवढे झाले आहे.  राज्यात आजपर्यंत एकूण २५,८३,३३१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत.  (covid 19 maharashtra report 6 April 2021 coronavirus 55469 positive cases in maharashtra rajesh tope health news)

जपर्यंत तपासण्यात आलेल्या २,०९,१७,४८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३१,१३,३५४ (१४.८८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २४,५५,४९८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २२,७९७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  -

राज्यात आज रोजी एकूण ४,७२,२८३  ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

४७२६००

३८०३९८

११८३२

१००२

७९३६८

ठाणे

३७३८९८

३०६५८२

६१५८

३१

६११२७

पालघर

५८३५९

५२३१९

१०३८

१०

४९९२

रायगड

८६१८९

७८०५७

१७०९

६४२१

रत्नागिरी

१३५४६

१२१९०

४२९

९२५

सिंधुदुर्ग

७७१४

६७८७

१९२

७३५

पुणे

५९६००९

५०३१७७

८४७४

४९

८४३०९

सातारा

६९१६८

६१९७३

१९०४

५२८२

सांगली

५६५३७

५१३८८

१८४२

३३०५

१०

कोल्हापूर

५२३०१

४९३२३

१६९८

१२७७

११

सोलापूर

७२००९

६३०६८

१९४७

५१

६९४३

१२

नाशिक

२०२११०

१६८०८२

२३३९

३१६८८

१३

अहमदनगर

१०४३२०

८५६६३

१२५१

१७४०५

१४

जळगाव

९२३७३

८२९६१

१६१६

२६

७७७०

१५

नंदूरबार

२१८०५

१५१११

३१२

६३८१

१६

धुळे

२८८५१

२१९५७

३८७

६५०३

१७

औरंगाबाद

९२०२७

७२७५४

१४४१

१४

१७८१८

१८

जालना

२६४३०

२४१०६

४३७

१८८६

१९

बीड

२९०४२

२३४८२

६५३

४८९८

२०

लातूर

३७७०५

२८५३५

७८१

८३८६

२१

परभणी

१७१८५

९९७३

३६३

११

६८३८

२२

हिंगोली

७९३८

६१६९

११७

१६५२

२३

नांदेड

५०५९६

३८२५२

९२०

११४१८

२४

उस्मानाबाद

२३४११

१९६८९

६०४

१७

३१०१

२५

अमरावती

५०५१७

४६२५६

६७०

३५८९

२६

अकोला

३०५११

२६३४६

४७८

३६८३

२७

वाशिम

१७६८३

१५५१७

१९५

१९६८

२८

बुलढाणा

३३१७४

२५१७८

२९६

७६९५

२९

यवतमाळ

३००५५

२६४१९

५६९

३०६३

३०

नागपूर

२५३६२०

१९२०८६

४११६

४६

५७३७२

३१

वर्धा

२३४२६

२०७०२

३९०

७१

२२६३

३२

भंडारा

२२६३२

१६०३९

३२२

६२६९

३३

गोंदिया

१७५८९

१५३२६

१८३

२०७४

३४

चंद्रपूर

३१३३१

२७६२०

४५६

३२५३

३५

गडचिरोली

१०५४७

९८४६

११०

५८३

 

इतर राज्ये/ देश

१४६

१०१

४३

 

एकूण

३११३३५४

२५८३३३१

५६३३०

१४१०

४७२२८३

 

(टीपबरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात ५५,४६९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ३१,१३,३५४  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१००४०

४७२६००

३२

११८३२

ठाणे

१०१०

५६०५७

१०२३

ठाणे मनपा

१९०३

८८६६६

१३५०

नवी मुंबई मनपा

१३१९

७८६५२

१२०९

कल्याण डोंबवली मनपा

१३६५

९१८०३

११४४

उल्हासनगर मनपा

२७१

१५१०५

३७५

भिवंडी निजामपूर मनपा

७८

८४२३

३६१

मीरा भाईंदर मनपा

५१२

३५१९२

६९६

पालघर

४०६

२०६६१

३२७

१०

वसईविरार मनपा

६१०

३७६९८

२०

७११

११

रायगड

४९९

४३९९१

१०३२

१२

पनवेल मनपा

५८१

४२१९८

६७७

 

ठाणे मंडळ एकूण

१८५९४

९९१०४६

७६

२०७३७

१३

नाशिक

१५११

६३६१५

१०

९२९

१४

नाशिक मनपा

२८३९

१३११६९

१४

१२२६

१५

मालेगाव मनपा

३५

७३२६

१८४

१६

अहमदनगर

१३१५

६८२२०

८०७

१७

अहमदनगर मनपा

६४४

३६१००

४४४

१८

धुळे

४९४

१५५०३

२०९

१९

धुळे मनपा

२३१

१३३४८

१७८

२०

जळगाव

१०४६

६७८४८

१२४५

२१

जळगाव मनपा

३३५

२४५२५

३७१

२२

नंदूरबार

७५२

२१८०५

३१२

 

नाशिक मंडळ एकूण

९२०२

४४९४५९

४८

५९०५

२३

पुणे

१६८६

१३५७४५

१०

२२७३

२४

पुणे मनपा

६५८८

३०९१०६

१७

४८०२

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२७६६

१५११५८

१३९९

२६

सोलापूर

४८८

५२४०४

१२८९

२७

सोलापूर मनपा

२९६

१९६०५

६५८

२८

सातारा

५०७

६९१६८

१०

१९०४

 

पुणे मंडळ एकूण

१२३३१

७३७१८६

५५

१२३२५

२९

कोल्हापूर

१२०

३६२०२

१२७०

३०

कोल्हापूर मनपा

१३२

१६०९९

४२८

३१

सांगली

३१९

३६६०५

११८७

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१११

१९९३२

६५५

३३

सिंधुदुर्ग

६९

७७१४

१९२

३४

रत्नागिरी

९६

१३५४६

४२९

 

कोल्हापूर मंडळ एकूण

८४७

१३००९८

४१६१

३५

औरंगाबाद

५०९

२६०१५

३६८

३६

औरंगाबाद मनपा

९४६

६६०१२

१०७३

३७

जालना

४६९

२६४३०

४३७

३८

हिंगोली

२७४

७९३८

११७

३९

परभणी

२६३

८६१३

१९२

४०

परभणी मनपा

३६६

८५७२

१७१

 

औरंगाबाद मंडळ एकूण

२८२७

१४३५८०

१६

२३५८

४१

लातूर

४४६

२८१५०

५११

४२

लातूर मनपा

४५७

९५५५

२७०

४३

उस्मानाबाद

४३६

२३४११

६०४

४४

बीड

७४१

२९०४२

६५३

४५

नांदेड

७८१

२०१७८

१३

४७४

४६

नांदेड मनपा

५७३

३०४१८

१६

४४६

 

लातूर मंडळ एकूण

३४३४

१४०७५४

४२

२९५८

४७

अकोला

८७

१११८४

१६७

४८

अकोला मनपा

१८१

१९३२७

३११

४९

अमरावती

१७४

१७९८०

३१३

५०

अमरावती मनपा

७५

३२५३७

३५७

५१

यवतमाळ

२९६

३००५५

५६९

५२

बुलढाणा

१३२०

३३१७४

२९६

५३

वाशिम

१६२

१७६८३

१९५

 

अकोला मंडळ एकूण

२२९५

१६१९४०

१०

२२०८

५४

नागपूर

१०८५

४३९८८

१३

९६५

५५

नागपूर मनपा

२६६८

२०९६३२

२२

३१५१

५६

वर्धा

३६३

२३४२६

३९०

५७

भंडारा

८६५

२२६३२

३२२

५८

गोंदिया

३८३

१७५८९

१८३

५९

चंद्रपूर

३२१

१९६३५

२७८

६०

चंद्रपूर मनपा

१३१

११६९६

१७८

६१

गडचिरोली

१२३

१०५४७

११०

 

नागपूर एकूण

५९३९

३५९१४५

४१

५५७७

 

इतर राज्ये /देश

१४६

१०१

 

एकूण

५५४६९

३११३३५४

२९७

५६३३०

 

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण २९७ मृत्यूंपैकी १५० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ६२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ६२ मृत्यू, पालघर-१८, नागपूर-१०, जळगाव- , नाशिक-, नांदेड-, जालना-, ठाणे-, अकोला-, रायगड-, सांगली-, नंदूरबार-, वाशिम-१ आणि पुणे-१ असे आहेत.पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी