Covid-19 Report of Maharashtra। आज वाढले कोरोनाचे इतके रुग्ण

corona virus report ।  महाराष्ट्रात आज ८११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ६४,८७,५९३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. 

covid 19 maharashtra report 6 December 2021 coronavirus 518 positive cases in maharashtra rajesh tope health news
आज राज्यात  ५१८ नवीन रुग्णांचे निदान   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात आज ८११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत,
  • राज्यात आजपर्यंत एकूण ६४,८७,५९३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.७२% एवढे झाले आहे.

Covid-19 Daily figure in Maharashtra ।  मुंबई : महाराष्ट्रात आज ८११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ६४,८७,५९३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.७२% एवढे झाले आहे. (covid 19 maharashtra report 6 December 2021 coronavirus 518 positive cases in maharashtra rajesh tope health news)

आज राज्यात  ५१८ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले.  राज्यात आज ५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,६१,५६,५४४  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,३९,२९६ (१०.०४ टक्के)  नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७८,८०१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ८९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  -

राज्यात आज रोजी एकूण ६,८५३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७६३९८६

७४३३६९

१६३५१

२५५२

१७१४

ठाणे

६१४०४७

६०१३३५

११५७१

३५

११०६

पालघर

१३८६९१

१३५१७८

३३०१

१५

१९७

रायगड

१९६९८३

१९१९५९

४८१४

२०३

रत्नागिरी

७९१२५

७६५८६

२४९५

३९

सिंधुदुर्ग

५३०००

५१४९६

१४४२

१५

४७

पुणे

११६१६१८

११३९६७६

१९७१२

३५०

१८८०

सातारा

२५११९६

२४४४७९

६४८०

३१

२०६

सांगली

२१००५५

२०४३८५

५६२९

३२

१०

कोल्हापूर

२०६८३३

२००९३६

५८४९

४३

११

सोलापूर

२१११६९

२०५३६८

५५८४

१११

१०६

१२

नाशिक

४१२३०७

४०३१८०

८७२४

४०२

१३

अहमदनगर

३४२४१५

३३४८८७

७१३१

११

३८६

१४

जळगाव

१३९८८२

१३७१२५

२७१४

३२

११

१५

नंदूरबार

४०००६

३९०५३

९४८

१६

धुळे

४६१५८

४५४९१

६५५

११

१७

औरंगाबाद

१५५९१२

१५१५२७

४२६३

१४

१०८

१८

जालना

६०७४०

५९४९१

१२११

३७

१९

बीड

१०४०३५

१०११२६

२८३१

७१

२०

लातूर

९२२६३

८९७५५

२४४१

६१

२१

परभणी

५२४१३

५११४२

१२३५

१९

१७

२२

हिंगोली

१८४८१

१७९६७

५०७

२३

नांदेड

९०४६०

८७७७२

२६५९

२२

२४

उस्मानाबाद

६८०२८

६५९१६

१९८१

११६

१५

२५

अमरावती

९६२७१

९४६६६

१५९८

२६

अकोला

५८७९५

५७३५२

१४२६

१३

२७

वाशिम

४१६७५

४१०३३

६३७

२८

बुलढाणा

८५६१२

८४७९२

८०४

१०

२९

यवतमाळ

७६००९

७४१८३

१८००

२२

३०

नागपूर

४९३६५७

४८४३९९

९१२८

७१

५९

३१

वर्धा

५७३५१

५५९६५

१२१८

१६५

३२

भंडारा

५९९९३

५८८६०

११२३

१०

३३

गोंदिया

४०५१२

३९९२८

५६९

३४

चंद्रपूर

८९०१९

८७४३३

१५६४

१८

३५

गडचिरोली

३०४५५

२९७५२

६६९

३३

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

 

एकूण

६६३९२९६

६४८७५९३

१४११७५

३६७५

६८५३

 

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात ५१८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,३९,२९६  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१६३

७६३९८६

१६३५१

ठाणे

११

१०१०९३

२२१८

ठाणे मनपा

३१

१४४९२७

२१२३

नवी मुंबई मनपा

२७

१२१४५९

२०११

कल्याण डोंबवली मनपा

१६

१५३२७०

२८६६

उल्हासनगर मनपा

२२०२३

६६१

भिवंडी निजामपूर मनपा

११३१४

४८९

मीरा भाईंदर मनपा

५९९६१

१२०३

पालघर

५६४२२

१२३३

१०

वसईविरार मनपा

२१

८२२६९

२०६८

११

रायगड

११

११८६३१

३३८७

१२

पनवेल मनपा

७८३५२

१४२७

 

ठाणे मंडळ एकूण

२९८

१७१३७०७

३६०३७

१३

नाशिक

१६४२०२

३७४५

१४

नाशिक मनपा

१६

२३७९४६

४६४३

१५

मालेगाव मनपा

१०१५९

३३६

१६

अहमदनगर

२७

२७३७०८

५४९६

१७

अहमदनगर मनपा

११

६८७०७

१६३५

१८

धुळे

२६२०८

३६२

१९

धुळे मनपा

१९९५०

२९३

२०

जळगाव

१०७००२

२०५७

२१

जळगाव मनपा

३२८८०

६५७

२२

नंदूरबार

४०००६

९४८

 

नाशिक मंडळ एकूण

६०

९८०७६८

२०१७२

२३

पुणे

३०

३६८१७६

६९८२

२४

पुणे मनपा

३९

५२३४३६

९२१८

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१५

२७०००६

३५१२

२६

सोलापूर

१७८४६२

४११२

२७

सोलापूर मनपा

३२७०७

१४७२

२८

सातारा

२५११९६

६४८०

 

पुणे मंडळ एकूण

१०१

१६२३९८३

३१७७६

२९

कोल्हापूर

१५५३५२

४५४४

३०

कोल्हापूर मनपा

५१४८१

१३०५

३१

सांगली

१६४३१९

४२७७

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५७३६

१३५२

३३

सिंधुदुर्ग

५३०००

१४४२

३४

रत्नागिरी

७९१२५

२४९५

 

कोल्हापूर मंडळ एकूण

५४९०१३

१५४१५

३५

औरंगाबाद

१०

६२५३४

१९३५

३६

औरंगाबाद मनपा

९३३७८

२३२८

३७

जालना

६०७४०

१२११

३८

हिंगोली

१८४८१

५०७

३९

परभणी

३४१६५

७९३

४०

परभणी मनपा

१८२४८

४४२

 

औरंगाबाद मंडळ एकूण

२५

२८७५४६

७२१६

४१

लातूर

६८४५०

१७९९

४२

लातूर मनपा

२३८१३

६४२

४३

उस्मानाबाद

६८०२८

१९८१

४४

बीड

१०४०३५

२८३१

४५

नांदेड

४६५२६

१६२६

४६

नांदेड मनपा

४३९३४

१०३३

 

लातूर मंडळ एकूण

३५४७८६

९९१२

४७

अकोला

२५५३४

६५५

४८

अकोला मनपा

३३२६१

७७१

४९

अमरावती

५२४९६

९८९

५०

अमरावती मनपा

४३७७५

६०९

५१

यवतमाळ

७६००९

१८००

५२

बुलढाणा

८५६१२

८०४

५३

वाशिम

४१६७५

६३७

 

अकोला मंडळ एकूण

३५८३६२

६२६५

५४

नागपूर

१२९५६७

३०७५

५५

नागपूर मनपा

३६४०९०

६०५३

५६

वर्धा

५७३५१

१२१८

५७

भंडारा

५९९९३

११२३

५८

गोंदिया

४०५१२

५६९

५९

चंद्रपूर

५९३८२

१०८८

६०

चंद्रपूर मनपा

२९६३७

४७६

६१

गडचिरोली

३०४५५

६६९

 

नागपूर एकूण

१२

७७०९८७

१४२७१

 

इतर राज्ये /देश

१४४

१११

 

एकूण

५१८

६६३९२९६

१४११७५

 

(नोट: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी