Covid-19 Maharashtra Report : राज्यात नव्या कोरोना रुग्णांची संख्या कालच्या तुलनेत कमी

 महाराष्ट्र (Maharashtra) आज ९,०६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण २०,७७,११२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले.

Covid-19 Maharashtra Report 8744 new cases
आज राज्यात ८,७४४  नवीन रुग्णांचे निदान 

थोडं पण कामाचं

  • आज ९,०६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत,
  • राज्यात आजपर्यंत एकूण २०,७७,११२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले.  
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.२१ % एवढे झाले आहे.

मुंबई : महाराष्ट्र (Maharashtra) आज ९,०६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण २०,७७,११२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.२१ % एवढे झाले आहे. आज राज्यात ८,७४४  नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज २२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.३६ % एवढा आहे. (Covid-19 Maharashtra Report 8744 new cases reported today on 8 march 2021 in state)

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६९,३८,२२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,२८,४७१ (१३.१६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,४१,७०२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,०९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  -

राज्यात आज रोजी एकूण ९७,६३७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

३३४५८३

३१२८२०

११५०८

८८२

९३७३

ठाणे

२८६३५१

२७००८८

५८३५

३१

१०३९७

पालघर

४९३६९

४७५९८

९३९

१०

८२२

रायगड

७१८१७

६९०५९

१६०८

११४८

रत्नागिरी

१२२२२

११५४१

४२२

२५७

सिंधुदुर्ग

६६८७

६२९५

१७९

२१३

पुणे

४२२५५७

३९५३८६

८०९२

४९

१९०३०

सातारा

५९९०१

५६२६२

१८५२

१७७८

सांगली

५१५७९

४९१७१

१७९५

६११

१०

कोल्हापूर

४९९६५

४७९०२

१६८३

३७७

११

सोलापूर

५८७६५

५५७३०

१८५४

४९

११३२

१२

नाशिक

१३१९९०

१२६०२७

२०७८

३८८४

१३

अहमदनगर

७७६२६

७४४५१

११५४

२०२०

१४

जळगाव

६४८०२

५८६८३

१५२०

२०

४५७९

१५

नंदूरबार

१०७२३

९९६०

२२२

५४०

१६

धुळे

१७७६१

१६३२२

३३७

११००

१७

औरंगाबाद

५५५२९

४९७६४

१२७९

१४

४४७२

१८

जालना

१५३३३

१४२३०

३९०

७१२

१९

बीड

१९७९४

१८३३४

५७५

८७९

२०

लातूर

२६२७२

२४८१८

७१५

७३५

२१

परभणी

८८९०

७७२१

२९७

११

८६१

२२

हिंगोली

५०३४

४४५०

१००

४८४

२३

नांदेड

२४३८०

२२२८५

६९१

१३९९

२४

उस्मानाबाद

१८२६५

१७२३४

५७२

१६

४४३

२५

अमरावती

४०७३३

३४८२२

५३६

५३७३

२६

अकोला

१८२२३

१३३२३

३९०

४५०६

२७

वाशिम

१०५१९

८९५९

१६७

१३९०

२८

बुलढाणा

१८८३४

१६८२४

२६५

१७४०

२९

यवतमाळ

१९९९१

१७३३८

४८९

२१६०

३०

नागपूर

१६१५४६

१४५६७३

३५४३

३९

१२२९१

३१

वर्धा

१४६६०

१३२७८

३१५

२५

१०४२

३२

भंडारा

१४२५५

१३५४४

३१४

३९६

३३

गोंदिया

१४७२३

१४३४४

१७४

१९९

३४

चंद्रपूर

२५४७६

२३९८६

४१७

१०७१

३५

गडचिरोली

९१७०

८८९०

१०३

१६९

 

इतर राज्ये/ देश

१४६

९०

५४

 

एकूण

२२२८४७१

२०७७११२

५२५००

१२२२

९७६३७

 

(टीपबरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात ८,७४४ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २२,२८,४७१  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१०१४

३३४५८३

११५०८

ठाणे

९३

४३७५७

९९९

ठाणे मनपा

१५१

६४४१४

१२५३

नवी मुंबई मनपा

१२३

६१०२१

११४९

कल्याण डोंबवली मनपा

१८०

६८८८०

१०६९

उल्हासनगर मनपा

१२०५६

३५५

भिवंडी निजामपूर मनपा

११

७००८

३४१

मीरा भाईंदर मनपा

५६

२९२१५

६६९

पालघर

१७३५२

३२१

१०

वसईविरार मनपा

३५

३२०१७

६१८

११

रायगड

१७

३८६३३

९९३

१२

पनवेल मनपा

७९

३३१८४

६१५

 

ठाणे मंडळ एकूण

१७७०

७४२१२०

१९८९०

१३

नाशिक

१९१

३९९९७

८२५

१४

नाशिक मनपा

३६५

८६६४९

१०८७

१५

मालेगाव मनपा

८८

५३४४

१६६

१६

अहमदनगर

२१९

४९९३३

७३९

१७

अहमदनगर मनपा

१०१

२७६९३

४१५

१८

धुळे

३१

९१७५

१८७

१९

धुळे मनपा

६०

८५८६

१५०

२०

जळगाव

१८७

४८२६५

११८१

२१

जळगाव मनपा

२३७

१६५३७

३३९

२२

नंदूरबार

१२

१०७२३

२२२

 

नाशिक मंडळ एकूण

१४९१

३०२९०२

५३११

२३

पुणे

२४८

१०१००५

२१६५

२४

पुणे मनपा

७८२

२१५८०४

४५९१

२५

पिंपरी चिंचवड मनपा

३६५

१०५७४८

१३३६

२६

सोलापूर

४१

४४७०९

१२२८

२७

सोलापूर मनपा

५२

१४०५६

६२६

२८

सातारा

१७८

५९९०१

१८५२

 

पुणे मंडळ एकूण

१६६६

५४१२२३

११७९८

२९

कोल्हापूर

१०

३४९५८

१२६०

३०

कोल्हापूर मनपा

१५

१५००७

४२३

३१

सांगली

१४

३३३४४

११६४

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

११

१८२३५

६३१

३३

सिंधुदुर्ग

६६८७

१७९

३४

रत्नागिरी

१२२२२

४२२

 

कोल्हापूर मंडळ एकूण

५३

१२०४५३

४०७९

३५

औरंगाबाद

३७

१६३८८

३३६

३६

औरंगाबाद मनपा

३९१

३९१४१

९४३

३७

जालना

११३

१५३३३

३९०

३८

हिंगोली

४५

५०३४

१००

३९

परभणी

१८

४८४३

१६५

४०

परभणी मनपा

२९

४०४७

१३२

 

औरंगाबाद मंडळ एकूण

६३३

८४७८६

२०६६

४१

लातूर

४०

२२३२१

४८०

४२

लातूर मनपा

७१

३९५१

२३५

४३

उस्मानाबाद

३०

१८२६५

५७२

४४

बीड

९१

१९७९४

५७५

४५

नांदेड

३१

९६०२

३९३

४६

नांदेड मनपा

७०

१४७७८

२९८

 

लातूर मंडळ एकूण

३३३

८८७११

२५५३

४७

अकोला

१०२

७०६५

१४२

४८

अकोला मनपा

१५५

१११५८

२४८

४९

अमरावती

११९

१३१९४

२२७

५०

अमरावती मनपा

२३३

२७५३९

३०९

५१

यवतमाळ

२०२

१९९९१

४८९

५२

बुलढाणा

१६१

१८८३४

२६५

५३

वाशिम

१२९

१०५१९

१६७

 

अकोला मंडळ एकूण

११०१

१०८३००

१८४७

५४

नागपूर

३०२

२१३७६

७९८

५५

नागपूर मनपा

१०९४

१४०१७०

२७४५

५६

वर्धा

१५७

१४६६०

३१५

५७

भंडारा

४५

१४२५५

३१४

५८

गोंदिया

२४

१४७२३

१७४

५९

चंद्रपूर

४८

१५८७४

२५२

६०

चंद्रपूर मनपा

१०

९६०२

१६५

६१

गडचिरोली

१७

९१७०

१०३

 

नागपूर एकूण

१६९७

२३९८३०

४८६६

 

इतर राज्ये /देश

१४६

९०

 

एकूण

८७४४

२२२८४७१

२२

५२५००

 

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण २२ मृत्यूंपैकी १७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३ मृत्यू सातारा-२ आणि ठाणे-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी