Covid-19 Maharashtra Report: आज ८९९८ नवीन रुग्णांचे निदान, ६१३५ कोरोनामुक्त

मुंबई
सुनिल देसले
Updated Mar 04, 2021 | 19:57 IST

Maharashtra Corona updates: आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६५,९६,३०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,८८,१८३ (१३.१८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,९१,२८८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,१०९ व्यक्

corona_update
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: PTI

मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) आज ६,१३५ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २०,४९,४८४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.६६% एवढे झाले आहे. आज राज्यात ८,९९८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ६० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.३९ % एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६५,९६,३०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,८८,१८३ (१३.१८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,९१,२८८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,१०९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण 

राज्यात आज रोजी एकूण ८५,१४४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

३२९८४६

३०८४३६

११४९२

८७७

९०४१

ठाणे

२८३२३०

२६८२३४

५८२३

३१

९१४२

पालघर

४९१५०

४७५९४

९३९

१०

६०७

रायगड

७१२८८

६८६४२

१६०३

१०४१

रत्नागिरी

१२१६६

११५०१

४२२

२४१

सिंधुदुर्ग

६६५४

६२५८

१७७

२१९

पुणे

४१५४७०

३८९८२४

८०७५

४९

१७५२२

सातारा

५९२५९

५५९६३

१८४७

१४४०

सांगली

५१४४२

४९१४३

१७९३

५०४

१०

कोल्हापूर

४९८६४

४७७४९

१६८०

४३२

११

सोलापूर

५८३७३

५५४२०

१८५०

४९

१०५४

१२

नाशिक

१२९८६२

१२५०१३

२०६९

२७७९

१३

अहमदनगर

७६३३३

७३७३६

११४७

१४४९

१४

जळगाव

६२७३४

५७८४६

१५११

२०

३३५७

१५

नंदूरबार

१०४८४

९८८०

२२२

३८१

१६

धुळे

१७४०८

१६०७४

३३७

९९५

१७

औरंगाबाद

५३८४२

४९२८६

१२७२

१४

३२७०

१८

जालना

१४८४३

१४२१२

३८६

२४४

१९

बीड

१९३७५

१८२२९

५७०

५७०

२०

लातूर

२५९०५

२४४२५

७१२

७६४

२१

परभणी

८६९३

७६८३

२९७

११

७०२

२२

हिंगोली

४८७०

४३८५

१००

३८५

२३

नांदेड

२३७२९

२२१११

६८९

९२४

२४

उस्मानाबाद

१८१११

१७१७८

५६९

१६

३४८

२५

अमरावती

३८५५२

३२५२७

५१२

५५११

२६

अकोला

१६९९५

१२४४२

३८७

४१६२

२७

वाशिम

९६८७

७९२८

१६६

१५९०

२८

बुलढाणा

१८२१७

१६२१४

२६५

१७३३

२९

यवतमाळ

१८९४०

१६७४९

४८८

१६९९

३०

नागपूर

१५६०५४

१४१८१८

३५३५

३९

१०६६२

३१

वर्धा

१३७५९

१२४३४

३१४

२३

९८८

३२

भंडारा

१४०९६

१३४३९

३१४

३४२

३३

गोंदिया

१४६५६

१४३४३

१७४

१३३

३४

चंद्रपूर

२५०५९

२३९४१

४१५

७०१

३५

गडचिरोली

९०९१

८८२७

९९

१५७

 

इतर राज्ये/ देश

१४६

८९

५५

 

एकूण

२१८८१८३

२०४९४८४

५२३४०

१२१५

८५१४४

 

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात ८,९९८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २१,८८,१८३ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील

अ.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

११०४

३२९८४६

११४९२

ठाणे

९०

४३२८८

९९७

ठाणे मनपा

१८८

६३६३१

१२५३

नवी मुंबई मनपा

१५३

६०४२२

११४५

कल्याण डोंबवली मनपा

२४८

६७९६०

१०६४

उल्हासनगर मनपा

१८

११९८५

३५४

भिवंडी निजामपूर मनपा

६९७३

३४१

मीरा भाईंदर मनपा

७४

२८९७१

६६९

पालघर

१५

१७२८७

३२१

१०

वसईविरार मनपा

३२

३१८६३

६१८

११

रायगड

७४

३८४७४

९९३

१२

पनवेल मनपा

९९

३२८१४

६१०

 

ठाणे मंडळ एकूण

२१०३

७३३५१४

११

१९८५७

१३

नाशिक

१०१

३९३७०

८२१

१४

नाशिक मनपा

२२४

८५३७४

१०८३

१५

मालेगाव मनपा

११

५११८

१६५

१६

अहमदनगर

१७४

४९१०७

७३६

१७

अहमदनगर मनपा

९२

२७२२६

४११

१८

धुळे

२२

९०७०

१८७

१९

धुळे मनपा

८७

८३३८

१५०

२०

जळगाव

१८०

४७२६७

११७५

२१

जळगाव मनपा

२११

१५४६७

३३६

२२

नंदूरबार

२५

१०४८४

२२२

 

नाशिक मंडळ एकूण

११२७

२९६८२१

११

५२८६

२३

पुणे

४२३

९९५५२

२१५७

२४

पुणे मनपा

९३३

२१२१८९

४५८३

२५

पिंपरी चिंचवड मनपा

४९२

१०३७२९

१३३५

२६

सोलापूर

९८

४४४९९

१२२५

२७

सोलापूर मनपा

४६

१३८७४

६२५

२८

सातारा

९४

५९२५९

१८४७

 

पुणे मंडळ एकूण

२०८६

५३३१०२

११७७२

२९

कोल्हापूर

१६

३४९१६

१२५९

३०

कोल्हापूर मनपा

१९

१४९४८

४२१

३१

सांगली

२२

३३२७४

११६४

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१८१६८

६२९

३३

सिंधुदुर्ग

१९

६६५४

१७७

३४

रत्नागिरी

१२१६६

४२२

 

कोल्हापूर मंडळ एकूण

९१

१२०१२६

४०७२

३५

औरंगाबाद

४५

१६२०५

३३४

३६

औरंगाबाद मनपा

२७६

३७६३७

९३८

३७

जालना

६५

१४८४३

३८६

३८

हिंगोली

१५

४८७०

१००

३९

परभणी

१४

४७६२

१६५

४०

परभणी मनपा

३९३१

१३२

 

औरंगाबाद मंडळ एकूण

४२४

८२२४८

२०५५

४१

लातूर

४५

२२१२९

४७८

४२

लातूर मनपा

४२

३७७६

२३४

४३

उस्मानाबाद

३०

१८१११

५६९

४४

बीड

६०

१९३७५

५७०

४५

नांदेड

२८

९३९३

३९१

४६

नांदेड मनपा

३१

१४३३६

२९८

 

लातूर मंडळ एकूण

२३६

८७१२०

२५४०

४७

अकोला

९९

६५६९

१४१

४८

अकोला मनपा

१४९

१०४२६

२४६

४९

अमरावती

२२९

१२३८२

२१५

५०

अमरावती मनपा

३८९

२६१७०

२९७

५१

यवतमाळ

२५०

१८९४०

४८८

५२

बुलढाणा

१८४

१८२१७

२६५

५३

वाशिम

१७९

९६८७

१६६

 

अकोला मंडळ एकूण

१४७९

१०२३९१

१६

१८१८

५४

नागपूर

२३२

२०२०८

७९६

५५

नागपूर मनपा

९०४

१३५८४६

२७३९

५६

वर्धा

१६८

१३७५९

३१४

५७

भंडारा

३८

१४०९६

३१४

५८

गोंदिया

२०

१४६५६

१७४

५९

चंद्रपूर

५२

१५५५९

२५०

६०

चंद्रपूर मनपा

२१

९५००

१६५

६१

गडचिरोली

१७

९०९१

९९

 

नागपूर एकूण

१४५२

२३२७१५

४८५१

 

इतर राज्ये /देश

१४६

८९

 

एकूण

८९९८

२१८८१८३

६०

५२३४०

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी