Covid-19 Maharashtra Report । आज राज्यात कोरोनाचे इतके नवे रुग्ण

Covid-19 Maharashtra Report ।  महाराष्ट्रात आज १,२९३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ६४,६१,९५६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. 

covid 19 maharashtra report 9 november 2021 coronavirus 982 positive cases in maharashtra rajesh tope health news
आज १,२९३ रुग्ण बरे होऊन गेले घरी   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  •  महाराष्ट्रात आज १,२९३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत
  • राज्यात आजपर्यंत एकूण ६४,६१,९५६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. 
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.६२% एवढे झाले आहे.

Covid-19 Maharashtra Report ।  मुंबई : महाराष्ट्रात आज १,२९३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ६४,६१,९५६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.६२% एवढे झाले आहे. (covid 19 maharashtra report 9 november 2021 coronavirus 982 positive cases in maharashtra rajesh tope health news)

आज राज्यात  ९८२ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले.  राज्यात आज २७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,३३,९९,३५५प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,१९,३२९ (१०.४४  टक्के)  नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,३३,२६२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ८६७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  -

राज्यात आज रोजी एकूण १३,३११ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७५८९४७

७३६५८४

१६२८२

२५२२

३५५९

ठाणे

६११३१२

५९८४०८

११५००

३५

१३६९

पालघर

१३८२१०

१३४५९९

३२८९

१४

३०८

रायगड

१९६२९५

१९११८९

४५५४

५४५

रत्नागिरी

७९०१३

७६४४१

२४८९

७८

सिंधुदुर्ग

५२८५७

५१२४१

१४३९

१५

१६२

पुणे

११५६५६४

११३३६८८

१९६२४

३४९

२९०३

सातारा

२५०६५१

२४३९५४

६४४८

३१

२१८

सांगली

२०९८६८

२०३९६४

५६१५

२८०

१०

कोल्हापूर

२०६७३२

२००७७६

५८४७

१०४

११

सोलापूर

२१०७१०

२०४७९६

५५५८

११०

२४६

१२

नाशिक

४११११९

४०२०४३

८६८३

३९२

१३

अहमदनगर

३४०३२३

३३०९३४

७०७७

२३११

१४

जळगाव

१३९९४८

१३७१९४

२७१४

३२

१५

नंदूरबार

४०००७

३९०५५

९४८

१६

धुळे

४६१७९

४५५११

६५४

११

१७

औरंगाबाद

१५५४७२

१५०७३३

४२५२

१४

४७३

१८

जालना

६०६३६

५९४०७

१२१०

१८

१९

बीड

१०३८१६

१००९७७

२८१०

२२

२०

लातूर

९२१६६

८९६६८

२४३७

५५

२१

परभणी

५२३९१

५१०९९

१२३३

१९

४०

२२

हिंगोली

१८४७७

१७९५९

५०६

११

२३

नांदेड

९०४३३

८७७५०

२६५८

१८

२४

उस्मानाबाद

६७८७८

६५७५१

१९७२

११६

३९

२५

अमरावती

९६२४०

९४६१८

१५९५

२५

२६

अकोला

५८७७६

५७३२५

१४२५

२२

२७

वाशिम

४१६६४

४१०२२

६३७

२८

बुलढाणा

८५५३०

८४७२०

७९७

२९

यवतमाळ

७५९७२

७४१६४

१७९८

३०

नागपूर

४९३६३६

४८४३८६

९१२८

७१

५१

३१

वर्धा

५७३४७

५५९५८

१२१७

१६५

३२

भंडारा

६००८१

५८९४६

११२३

१०

३३

गोंदिया

४०५१९

३९९४१

५६९

३४

चंद्रपूर

८८९७४

८७३८७

१५६२

२१

३५

गडचिरोली

३०४४२

२९७३७

६६९

३३

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

 

एकूण

६६१९३२९

६४६१९५६

१४०४३०

३६३२

१३३११

 

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात ९८२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,१९,३२९  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

२७४

७५८९४७

१६२८२

ठाणे

२४

१००६३३

२२०५

ठाणे मनपा

३९

१४४१५७

२११६

नवी मुंबई मनपा

२०

१२०८१४

२००२

कल्याण डोंबवली मनपा

२२

१५२७६८

२८३०

उल्हासनगर मनपा

२१९७९

६५९

भिवंडी निजामपूर मनपा

११२७५

४८९

मीरा भाईंदर मनपा

५९६८६

११९९

पालघर

५६३३४

१२३३

१०

वसईविरार मनपा

१८

८१८७६

२०५६

११

रायगड

११

११८३५४

३१३४

१२

पनवेल मनपा

३०

७७९४१

१४२०

 

ठाणे मंडळ एकूण

४६०

१७०४७६४

३५६२५

१३

नाशिक

२१

१६३६८६

३७१७

१४

नाशिक मनपा

२०

२३७२८४

४६३०

१५

मालेगाव मनपा

१०१४९

३३६

१६

अहमदनगर

८२

२७१८९३

५४४६

१७

अहमदनगर मनपा

१३

६८४३०

१६३१

१८

धुळे

२६२१५

३६२

१९

धुळे मनपा

१९९६४

२९२

२०

जळगाव

१०७०५५

२०५७

२१

जळगाव मनपा

३२८९३

६५७

२२

नंदूरबार

४०००७

९४८

 

नाशिक मंडळ एकूण

१४१

९७७५७६

२००७६

२३

पुणे

९३

३६६१५१

६९१९

२४

पुणे मनपा

११३

५२१४१६

९२०२

२५

पिंपरी चिंचवड मनपा

३५

२६८९९७

३५०३

२६

सोलापूर

२६

१७८०६०

४०९१

२७

सोलापूर मनपा

३२६५०

१४६७

२८

सातारा

३६

२५०६५१

६४४८

 

पुणे मंडळ एकूण

३०६

१६१७९२५

३१६३०

२९

कोल्हापूर

१५५३०६

४५४२

३०

कोल्हापूर मनपा

५१४२६

१३०५

३१

सांगली

१६४१८३

४२६४

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५६८५

१३५१

३३

सिंधुदुर्ग

१४

५२८५७

१४३९

३४

रत्नागिरी

७९०१३

२४८९

 

कोल्हापूर मंडळ एकूण

३५

५४८४७०

१५३९०

३५

औरंगाबाद

६२२०८

१९२६

३६

औरंगाबाद मनपा

९३२६४

२३२६

३७

जालना

६०६३६

१२१०

३८

हिंगोली

१८४७७

५०६

३९

परभणी

३४१४३

७९१

४०

परभणी मनपा

१८२४८

४४२

 

औरंगाबाद मंडळ एकूण

१५

२८६९७६

७२०१

४१

लातूर

६८४६३

१७९७

४२

लातूर मनपा

२३७०३

६४०

४३

उस्मानाबाद

६७८७८

१९७२

४४

बीड

१०

१०३८१६

२८१०

४५

नांदेड

४६५३१

१६२५

४६

नांदेड मनपा

४३९०२

१०३३

 

लातूर मंडळ एकूण

२०

३५४२९३

९८७७

४७

अकोला

२५५२९

६५५

४८

अकोला मनपा

३३२४७

७७०

४९

अमरावती

५२४८०

९८७

५०

अमरावती मनपा

४३७६०

६०८

५१

यवतमाळ

७५९७२

१७९८

५२

बुलढाणा

८५५३०

७९७

५३

वाशिम

४१६६४

६३७

 

अकोला मंडळ एकूण

३५८१८२

६२५२

५४

नागपूर

१२९५७४

३०७५

५५

नागपूर मनपा

३६४०६२

६०५३

५६

वर्धा

५७३४७

१२१७

५७

भंडारा

६००८१

११२३

५८

गोंदिया

४०५१९

५६९

५९

चंद्रपूर

५९३६९

१०८६

६०

चंद्रपूर मनपा

२९६०५

४७६

६१

गडचिरोली

३०४४२

६६९

 

नागपूर एकूण

७७०९९९

१४२६८

 

इतर राज्ये /देश

१४४

१११

 

एकूण

९८२

६६१९३२९

२७

१४०४३०

 

(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)        

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी