Covid19 Maharashtra Report: आज ३,४१९ रुग्ण कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट ९५.१७%

मुंबई
सुनिल देसले
Updated Jan 22, 2021 | 20:26 IST

Maharashtra Corona updates: आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४०,८०,९३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,०३,६५७ (१४.२३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,१३,४१४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत

corona_update
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: PTI

मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) आज ३,४१९ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १९,०६,८२७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.१७% एवढे झाले आहे. आज राज्यात २,७७९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत. राज्यात आज ५० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५३% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४०,८०,९३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,०३,६५७ (१४.२३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,१३,४१४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,०१९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण 

राज्यात आज रोजी एकूण ४४,९२६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील 

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

३०५१३६

२८६५१०

११२८७

८९७

६४४२

ठाणे

२६५९८५

२५२३९०

५७२६

६१

७८०८

पालघर

४७७२७

४६३८७

९१९

१७

४०४

रायगड

६८१७५

६५९७७

१५२०

६७१

रत्नागिरी

११४३१

१०८५७

३८८

१८४

सिंधुदुर्ग

६३११

५८५२

१६८

२९०

पुणे

३८४४४९

३६३५९७

७८८८

३८

१२९२६

सातारा

५५८९६

५३३५८

१८०१

१०

७२७

सांगली

५०६८४

४८४२१

१७७९

४८१

१०

कोल्हापूर

४९०५२

४७२०७

१६७०

१७२

११

सोलापूर

५५४६४

५२७५१

१८११

१९

८८३

१२

नाशिक

११९८५८

११६६६५

१९७५

१२१७

१३

अहमदनगर

७१०९६

६८८७६

१०७८

११४१

१४

जळगाव

५७१७०

५५१२९

१४७४

२०

५४७

१५

नंदूरबार

९४१७

८५८५

१८९

६४२

१६

धुळे

१५९९९

१५४५२

३४४

२००

१७

औरंगाबाद

४९०४१

४७२७२

१२३८

१५

५१६

१८

जालना

१३२०१

१२६६५

३५६

१७९

१९

बीड

१७८१८

१६८५०

५४२

४१९

२०

लातूर

२४१४६

२२८९१

६८८

५६३

२१

परभणी

७८७२

७४०९

२९३

११

१५९

२२

हिंगोली

४३८२

४१४१

९७

१४४

२३

नांदेड

२२०५०

२०९८७

६७१

३८७

२४

उस्मानाबाद

१७३६२

१६४९३

५५२

३१४

२५

अमरावती

२१३७७

२०४३५

३९२

५४८

२६

अकोला

११४५०

१०७३३

३६२

३५०

२७

वाशिम

७१४३

६८१८

१५२

१७१

२८

बुलढाणा

१४५९२

१३७४८

२३६

६०२

२९

यवतमाळ

१४९९३

१४१६२

४२१

४०६

३०

नागपूर

१३३४१५

१२५८९९

३३१९

४०

४१५७

३१

वर्धा

१०३८४

९८०५

२८९

१३

२७७

३२

भंडारा

१३३९९

१२८०८

३०१

२८८

३३

गोंदिया

१४२४५

१३८६७

१७४

१९८

३४

चंद्रपूर

२३९९०

२३२४५

४०९

३३४

३५

गडचिरोली

८७९७

८५८५

९४

११२

 

इतर राज्ये/ देश

१५०

८१

६७

 

एकूण

२००३६५७

१९०६८२७

५०६८४

१२२०

४४९२६

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात २,७७९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २०,०३,६५७ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील

अ.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

४८३

३०५१३६

११२८७

ठाणे

४८

४०९३७

९८३

ठाणे मनपा

१०२

५८७८१

१२६५

नवी मुंबई मनपा

५५

५६५७७

११०४

कल्याण डोंबवली मनपा

८२

६३५२१

१०

१०२८

उल्हासनगर मनपा

११

११६१८

३४६

भिवंडी निजामपूर मनपा

६८४४

३४६

मीरा भाईंदर मनपा

१८

२७७०७

६५४

पालघर

१०

१६७८१

३२१

१०

वसईविरार मनपा

१९

३०९४६

५९८

११

रायगड

३७४३२

९३४

१२

पनवेल मनपा

२८

३०७४३

५८६

 

ठाणे मंडळ एकूण

८७१

६८७०२३

२५

१९४५२

१३

नाशिक

३८

३६४९४

७६३

१४

नाशिक मनपा

७८

७८६४७

१०४८

१५

मालेगाव मनपा

४७१७

१६४

१६

अहमदनगर

५३

४५४९९

६८५

१७

अहमदनगर मनपा

१५

२५५९७

३९३

१८

धुळे

८६६३

१८९

१९

धुळे मनपा

७३३६

१५५

२०

जळगाव

३४

४४३१४

११५५

२१

जळगाव मनपा

२९

१२८५६

३१९

२२

नंदूरबार

५४

९४१७

१८९

 

नाशिक मंडळ एकूण

३०८

२७३५४०

१०

५०६०

२३

पुणे

१६९

९१३३२

२११६

२४

पुणे मनपा

२३४

१९६८६२

४४६७

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१६३

९६२५५

१३०५

२६

सोलापूर

२९

४२७४९

१२०८

२७

सोलापूर मनपा

१५

१२७१५

६०३

२८

सातारा

७०

५५८९६

१८०१

 

पुणे मंडळ एकूण

६८०

४९५८०९

११५००

२९

कोल्हापूर

३४५६७

१२५८

३०

कोल्हापूर मनपा

१९

१४४८५

४१२

३१

सांगली

१३

३२८१६

११५४

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१७८६८

६२५

३३

सिंधुदुर्ग

१६

६३११

१६८

३४

रत्नागिरी

१०

११४३१

३८८

 

कोल्हापूर मंडळ एकूण

६६

११७४७८

४००५

३५

औरंगाबाद

१०

१५४१२

३१८

३६

औरंगाबाद मनपा

३४

३३६२९

९२०

३७

जालना

२४

१३२०१

३५६

३८

हिंगोली

४३८२

९७

३९

परभणी

४४४६

१५९

४०

परभणी मनपा

३४२६

१३४

 

औरंगाबाद मंडळ एकूण

९०

७४४९६

१९८४

४१

लातूर

४१

२१२३८

४६६

४२

लातूर मनपा

२२

२९०८

२२२

४३

उस्मानाबाद

२४

१७३६२

५५२

४४

बीड

३८

१७८१८

५४२

४५

नांदेड

८७९४

३७७

४६

नांदेड मनपा

१३

१३२५६

२९४

 

लातूर मंडळ एकूण

१४१

८१३७६

२४५३

४७

अकोला

१८

४३६८

१३४

४८

अकोला मनपा

३०

७०८२

२२८

४९

अमरावती

४९

७८०२

१७४

५०

अमरावती मनपा

३५

१३५७५

२१८

५१

यवतमाळ

६२

१४९९३

४२१

५२

बुलढाणा

४७

१४५९२

२३६

५३

वाशिम

२१

७१४३

१५२

 

अकोला मंडळ एकूण

२६२

६९५५५

१५६३

५४

नागपूर

५८

१५१४६

७१९

५५

नागपूर मनपा

२१९

११८२६९

२६००

५६

वर्धा

२९

१०३८४

२८९

५७

भंडारा

१५

१३३९९

३०१

५८

गोंदिया

१४२४५

१७४

५९

चंद्रपूर

१४९१३

२४३

६०

चंद्रपूर मनपा

१९

९०७७

१६६

६१

गडचिरोली

८७९७

९४

 

नागपूर एकूण

३६१

२०४२३०

४५८६

 

इतर राज्ये /देश

१५०

८१

 

एकूण

२७७९

२००३६५७

५०

५०६८४

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी