Covid19 Stats : आज दिवसभरात ९४५ जण कोरोनामुक्त तर ९२५ नवीन कोरोना रुग्णांची नोंद

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 13, 2021 | 00:03 IST

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 12 November 2021 महाराष्ट्रात सध्या १२,२९० सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. राज्यात आजपर्यत झालेल्या ६,३७,४७,४३१ तपासण्यापैकी ६६,२२,३४५ (१०.३९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. 

945 corona free and 925 new corona patients
आज दिवसभरात ९४५ जण कोरोनामुक्त तर ९२५ नवीन कोरोना रुग्ण  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • राज्यात आतापर्यंत ६४ लाख ६५ हजार ८९३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
  • राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढे आहे.
  • आज दिवसभरात ९२५ नवीन कोरोना रुग्णांची नोंद

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 12 November 2021 । मुंबईः महाराष्ट्रात सध्या १२,२९० सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. राज्यात आजपर्यत झालेल्या ६,३७,४७,४३१ तपासण्यापैकी ६६,२२,३४५ (१०.३९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.  राज्यात आतापर्यंत ६४ लाख ६५ हजार ८९३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६४टक्के आहे. 

राज्यात आज दिवसभरात ४१ जणांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढे आहे. आतापर्यंत राज्यात १४०५१६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच शासनाच्या आकडेवारीनुसार इतर कारणामुळे ३६४६ जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात ९२५ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली तर ९४५ जण कोरोनामुक्त झाली आहेत. आरोग्य विभागानुसार सध्या राज्यात १,७०,०३३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १०२८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई ७५९८१९ ७३७३४० १६२८८ २५२६ ३६६५
ठाणे ६११७७० ५९८९१४ ११५११ ३५ १३१०
पालघर १३८२८० १३४६९८ ३२८९ १४ २७९
रायगड १९६४१३ १९१३३२ ४५६८ ५०६
रत्नागिरी ७९०२२ ७६४६३ २४८९ ६५
सिंधुदुर्ग ५२८८३ ५१२४४ १४३९ १५ १८५
पुणे ११५७२३२ ११३४२४६ १९६४३ ३४९ २९९४
सातारा २५०७२३ २४४०३९ ६४५६ ३१ १९७
सांगली २०९९०२ २०४०६४ ५६१९ २१०
१० कोल्हापूर २०६७४६ २००७७६ ५८४८ ११७
११ सोलापूर २१०७८८ २०४८६५ ५५५९ ११० २५४
१२ नाशिक ४११२५० ४०२१९१ ८६८४ ३७४
१३ अहमदनगर ३४०५७४ ३३२१२३ ७०८२ ११ १३५८
१४ जळगाव १३९९५५ १३७२०२ २७१४ ३२
१५ नंदूरबार ४००१० ३९०५६ ९४८
१६ धुळे ४६१७९ ४५५१३ ६५४ ११
१७ औरंगाबाद १५५५३६ १५०८६५ ४२५२ १४ ४०५
१८ जालना ६०६४२ ५९४०७ ५९४०७ २४
१९ बीड १०३८४० १००९९८ २८१४ २१
२० लातूर ९२१७६ ८९६६८ २४३९ ६३
२१ परभणी ५२३९७ ५१११० १२३५ १९ ३३
२२ हिंगोली १८४७७ १७९५९ ५०६ ११
२३ नांदेड ९०४४० ८७७५८ २६५८ १७
२४ उस्मानाबाद ६७९०७ ६५७८३ १९७६ ११६ ३२
२५ अमरावती ९६२४१ ९४६१८ १५९५ २६
२६ अकोला ५८७८० ५७३३० १४२६ २०
२७ वाशिम ४१६६५ ४१०२३ ६३७
२८ बुलढाणा ८५५४१ ८४७३० ७९९
२९ यवतमाळ ७५९७५ ७४१६६ १७९८
३० नागपूर ४९३६५७ ४८४४०६ ९१२८ ७१ ७१
३१ वर्धा ५७३५१ ५५९५९ १२१८ १६५
३२ भंडारा ६००८१ ५८९४८ ११२३ १०
३३ गोंदिया ४०५२० ३९९४२ ५६९
३४ चंद्रपूर ८८९८५ ८७३८७ १५६२ ३२
३५ गडचिरोली ३०४४४ २९७३९ ६६९ ३३
  इतर राज्ये/ देश १४४ ३१ १११   २
  एकूण ६६२२३४५ ६४६५८९३ १४०५१६ ३६४६ १२२९०

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी