मुंबईत अंधेरी लिंक रोडच्या चित्रकूट मैदानाजवळ आग

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 29, 2022 | 17:29 IST

Fire near Chitrakoot Maidan at Andheri Link Road Mumbai : मुंबईत अंधेरी लिंक रोडच्या चित्रकूट मैदानाजवळ आग लागली आहे. आगीत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

Fire near Chitrakoot Maidan at Andheri Link Road Mumbai
मुंबईत अंधेरी लिंक रोडच्या चित्रकूट मैदानाजवळ आग  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुंबईत अंधेरी लिंक रोडच्या चित्रकूट मैदानाजवळ आग
  • जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही
  • आग लागण्याचे कारण अद्याप समजलेले नाही

Fire near Chitrakoot Maidan at Andheri Link Road Mumbai : मुंबईत अंधेरी लिंक रोडच्या चित्रकूट मैदानाजवळ आग लागली आहे. आगीत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ही आग आज (शुक्रवार २९ जुलै २०२२) संध्याकाळी लागली. आग लागण्याचे कारण अद्याप समजलेले नाही.

अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. तीन बंबगाड्या आणि दोन पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्या भागात आग लागली त्या भागाजवळ शूटिंगसाठीचे सेट आहेत. यामुळे आग पसरू नये यासाठी अग्निशमन दल खबरदारी घेत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी