Covid19 Omicron cases in Maharashtra 1 January 2022 : दिवसभरात महाराष्ट्रातले कोरोना रुग्ण ९ हजारांनी वाढले

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 01, 2022 | 21:43 IST

Covid19 Omicron cases in Maharashtra Today : नव्या वर्षाची सुरुवात महाराष्ट्रात वाढत्या कोरोना संकटाने झाली. महाराष्ट्रात २८० ओमायक्रॉन आणि ३२ हजार २२५ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात दिवसभरात ९१७० नव्या कोरोना रुग्णांची आणि ७ मृत्यूची नोंद झाली.

Covid19 Omicron cases in Maharashtra 1 January 2022
दिवसभरात महाराष्ट्रातले कोरोना रुग्ण ९ हजारांनी वाढले  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात २८० ओमायक्रॉन आणि ३२ हजार २२५ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • राज्यात दिवसभरात ९१७० नव्या कोरोना रुग्णांची आणि ७ मृत्यूची नोंद; १४४५ कोरोना रुग्ण बरे झाले
  • ६६ लाख ८७ हजार ९९१ कोरोना रुग्णांपैकी ६५ लाख १० हजार ५४१ जण बरे झाले

Health Minister Rajesh Tope Informed Covid19 Omicron cases in Maharashtra 1 January 2022 : मुंबई : नव्या वर्षाची सुरुवात महाराष्ट्रात वाढत्या कोरोना संकटाने झाली. महाराष्ट्रात २८० ओमायक्रॉन आणि ३२ हजार २२५ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात दिवसभरात ९१७० नव्या कोरोना रुग्णांची आणि ७ मृत्यूची नोंद झाली. तसेच १४४५ कोरोना रुग्ण बरे झाले. राज्यात आढळलेल्या ४६० ओमायक्रॉनबाधितांपैकी १८० बरे झाले. महाराष्ट्रात झालेल्या ६ कोटी ९१ लाख ३६ हजार ६४३ कोरोना चाचण्यांपैकी ६६ लाख ८७ हजार ९९१ पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ६६ लाख ८७ हजार ९९१ कोरोना रुग्णांपैकी ६५ लाख १० हजार ५४१ जण बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४१ हजार ५३३ मृत्यू झाले. तसेच ३६९२ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाला. महाराष्ट्राचा कोरोना मृत्यू दर २.११ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट ९.६७ टक्के, रिकव्हरी रेट ९७.३५ टक्के आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रात २ लाख २६ हजार १ जण होम क्वारंटाइन तर १०६४ संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

ओमायक्रॉनबाधीत रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा /मनपा

आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण

मुंबई

३२७*

पिंपरी चिंचवड

२८

पुणे ग्रामीण

२१

पुणे मनपा

१३

ठाणे मनपा

१२

नवी मुंबई, पनवेल

प्रत्येकी ८

कल्याण डोंबिवली

नागपूर आणि सातारा

प्रत्येकी ६

उस्मानाबाद

१०

वसई विरार

११

नांदेड

१२

औरंगाबाद, बुलढाणा, भिवंडी निजामपूर मनपा, मीरा भाईंदर

प्रत्येकी

१३

लातूर, अहमदनगर, अकोला, कोल्हापूर

प्रत्येकी

एकूण

४६०

*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई,‍ नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे  आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७९०६३९

७४९३६१

१६३७७

२५६७

२२३३४

ठाणे

६२०८२६

६०५६९८

११५९९

३५

३४९४

पालघर

१३९८६९

१३५९४६

३३२२

१५

५८६

रायगड

१९८२३६

१९२८१२

४८२६

५९१

रत्नागिरी

७९२४८

७६६६३

२४९७

८३

सिंधुदुर्ग

५३०५२

५१५५९

१४४८

१५

३०

पुणे

११६८३१८

११४५१७९

१९८२९

३५०

२९६०

सातारा

२५१७४३

२४४९९१

६४९६

३१

२२५

सांगली

२१०३६८

२०४५८४

५६३२

१४३

१०

कोल्हापूर

२०७०६६

२०११२१

५८५०

९०

११

सोलापूर

२११५०५

२०५६८१

५६११

११३

१००

१२

नाशिक

४१३६५९

४०४३३४

८७५१

५७३

१३

अहमदनगर

३४३७४०

३३६२२५

७१५८

११

३४६

१४

जळगाव

१३९९३७

१३७१७२

२७१६

३२

१७

१५

नंदूरबार

४००२४

३९०६७

९४८

१६

धुळे

४६२००

४५५२३

६५६

११

१०

१७

औरंगाबाद

१५६१७७

१५१८३३

४२६४

१४

६६

१८

जालना

६०८४३

५९६०४

१२१५

२३

१९

बीड

१०४१९०

१०१३०३

२८४१

३९

२०

लातूर

९२४२२

८९९३०

२४४५

४१

२१

परभणी

५२४८३

५११९६

१२३६

१९

३२

२२

हिंगोली

१८४९३

१७९७९

५०८

२३

नांदेड

९०५१७

८७८३३

२६६०

१७

२४

उस्मानाबाद

६८१९८

६६०५२

१९८९

११६

४१

२५

अमरावती

९६३३०

९४७०३

१५९८

२७

२६

अकोला

५८८३५

५७३७८

१४२८

२५

२७

वाशिम

४१६८५

४१०४२

६३७

२८

बुलढाणा

८५६५५

८४८२५

८११

१३

२९

यवतमाळ

७६०५१

७४२३८

१८००

३०

नागपूर

४९४१०२

४८४६५१

९१२९

७१

२५१

३१

वर्धा

५७३६८

५५९७८

१२१८

१६५

३२

भंडारा

५९९९८

५८८६२

११२४

१०

३३

गोंदिया

४०५३३

३९९४१

५७०

१५

३४

चंद्रपूर

८९०५५

८७४७५

१५६४

१२

३५

गडचिरोली

३०४८२

२९७७१

६६९

३३

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

६६८७९९१

६५१०५४१

१४१५३३

३६९२

३२२२५


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

६१८०

७९०६३९

१६३७७

ठाणे

१२९

१०१६९४

२२३३

ठाणे मनपा

४४३

१४७०३६

२१२४

नवी मुंबई मनपा

३४८

१२३५६१

२०११

कल्याण डोंबवली मनपा

१७८

१५४१२२

२८७३

उल्हासनगर मनपा

५२

२२१९४

६६३

भिवंडी निजामपूर मनपा

१३

११३६१

४८९

मीरा भाईंदर मनपा

२६६

६०८५८

१२०६

पालघर

५१

५६६८४

१२३४

१०

वसईविरार मनपा

२००

८३१८५

२०८८

११

रायगड

८२

११९०९६

३३९१

१२

पनवेल मनपा

१३५

७९१४०

१४३५

ठाणे मंडळ एकूण

८०७७

१७४९५७०

३६१२४

१३

नाशिक

३२

१६४७१९

३७५८

१४

नाशिक मनपा

८१

२३८७७५

४६५७

१५

मालेगाव मनपा

१०१६५

३३६

१६

अहमदनगर

२४

२७४७५५

५५२२

१७

अहमदनगर मनपा

६८९८५

१६३६

१८

धुळे

१३

२६२३५

३६२

१९

धुळे मनपा

१९९६५

२९४

२०

जळगाव

१०७०३९

२०५९

२१

जळगाव मनपा

३२८९८

६५७

२२

नंदूरबार

४००२४

९४८

नाशिक मंडळ एकूण

१६२

९८३५६०

२०२२९

२३

पुणे

११७

३६९९२२

७०३९

२४

पुणे मनपा

४००

५२६९६५

९२६४

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१०३

२७१४३१

३५२६

२६

सोलापूर

१०

१७८७५९

४१३६

२७

सोलापूर मनपा

३२७४६

१४७५

२८

सातारा

५३

२५१७४३

६४९६

पुणे मंडळ एकूण

६८६

१६३१५६६

३१९३६

२९

कोल्हापूर

१५५४३५

४५४४

३०

कोल्हापूर मनपा

१०

५१६३१

१३०६

३१

सांगली

१९

१६४४६१

४२८०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५९०७

१३५२

३३

सिंधुदुर्ग

१२

५३०५२

१४४८

३४

रत्नागिरी

२५

७९२४८

२४९७

कोल्हापूर मंडळ एकूण

८२

५४९७३४

१५४२७

३५

औरंगाबाद

६२६११

१९३५

३६

औरंगाबाद मनपा

१३

९३५६६

२३२९

३७

जालना

६०८४३

१२१५

३८

हिंगोली

१८४९३

५०८

३९

परभणी

३४२०७

७९३

४०

परभणी मनपा

१८२७६

४४३

औरंगाबाद मंडळ एकूण

३१

२८७९९६

७२२३

४१

लातूर

११

६८५२०

१८०१

४२

लातूर मनपा

२३९०२

६४४

४३

उस्मानाबाद

२२

६८१९८

१९८९

४४

बीड

१२

१०४१९०

२८४१

४५

नांदेड

४६५४९

१६२६

४६

नांदेड मनपा

४३९६८

१०३४

लातूर मंडळ एकूण

५८

३५५३२७

९९३५

४७

अकोला

२५५४०

६५५

४८

अकोला मनपा

३३२९५

७७३

४९

अमरावती

५२५०७

९८९

५०

अमरावती मनपा

४३८२३

६०९

५१

यवतमाळ

७६०५१

१८००

५२

बुलढाणा

८५६५५

८११

५३

वाशिम

४१६८५

६३७

अकोला मंडळ एकूण

१२

३५८५५६

६२७४

५४

नागपूर

१२९६१३

३०७५

५५

नागपूर मनपा

४७

३६४४८९

६०५४

५६

वर्धा

५७३६८

१२१८

५७

भंडारा

५९९९८

११२४

५८

गोंदिया

४०५३३

५७०

५९

चंद्रपूर

५९४०१

१०८८

६०

चंद्रपूर मनपा

२९६५४

४७६

६१

गडचिरोली

३०४८२

६६९

नागपूर एकूण

६२

७७१५३८

१४२७४

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

९१७०

६६८७९९१

१४१५३३

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी