Covid19 Omicron cases in Maharashtra 13 January 2022 : महाराष्ट्रात २४ तासांत वाढले ४६ हजार ४०६ रुग्ण; राज्यात २ लाख ५१ हजार ८२८ कोरोना आणि ५९२ ओमायक्रॉन Active रुग्ण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 14, 2022 | 05:06 IST

Covid19 Omicron cases in Maharashtra Today : महाराष्ट्रात महा कोरोना संकट निर्माण झाल्याचे चित्र आहे. राज्यात २ लाख ५१ हजार ८२८ कोरोना आणि ५९२ ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Covid19 Omicron cases in Maharashtra 13 January 2022
महाराष्ट्रात २४ तासांत वाढले ४६ हजार ४०६ रुग्ण; राज्यात २ लाख ५१ हजार ८२८ कोरोना आणि ५९२ ओमायक्रॉन Active रुग्ण 
थोडं पण कामाचं
  • राज्यात २ लाख ५१ हजार ८२८ कोरोना आणि ५९२ ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण
  • महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ४६ हजार ४०६ नव्या कोरोना रुग्णांची आणि ३६ मृत्यूची नोंद
  • राज्यात कोरोना संकटामुळे १७ लाख ९५ हजार ६३१ होम क्वारंटाइन तर ९१२४ संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये

Health Minister Rajesh Tope Informed Covid19 Omicron cases in Maharashtra 13 January 2022 : मुंबई : महाराष्ट्रात महा कोरोना संकट निर्माण झाल्याचे चित्र आहे. राज्यात २ लाख ५१ हजार ८२८ कोरोना आणि ५९२ ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ४६ हजार ४०६ नव्या कोरोना रुग्णांची आणि ३६ मृत्यूची नोंद झाली. राज्यातले ३४ हजार ६५८ कोरोना रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या १३६७ ओमायक्रॉनबाधीत रुग्णांपैकी ७७५ बरे झाले. महाराष्ट्रात झालेल्या ७ कोटी १३ लाख ५९ हजार ५३९ कोरोना चाचण्यांपैकी ७० लाख ८१ हजार ६७ पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ७० लाख ८१ हजार ६७ कोरोना रुग्णांपैकी ६६ लाख ८३ हजार ७६९ बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४१ हजार ७३७ मृत्यू झाले तसेच ३७३३ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाला. राज्यात कोरोना संकटामुळे १७ लाख ९५ हजार ६३१ होम क्वारंटाइन तर ९१२४ संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. महाराष्ट्राचा मृत्यूदर २ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट ९.९२ टक्के आणि रिकव्हरी रेट ९४.३९ टक्के आहे.

ओमायक्रॉन रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा /मनपा

आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण

मुंबई

६२७*

पुणे मनपा

३२९

पिंपरी चिंचवड

७५

सांगली

५९

नागपूर

५१

ठाणे मनपा

४८

पुणे ग्रामीण

४१

कोल्हापूर आणि पनवेल

प्रत्येकी १८

सातारा

१३

१०

उस्मानाबाद

११

११

नवी मुंबई

१०

१२

अमरावती

१३

कल्याण डोंबिवली

१४

बुलढाणा आणि वसई विरार

प्रत्येकी

१५

भिवंडी निजामपूर मनपा आणि, अकोला

प्रत्येकी ५

१६

नांदेड, उल्हासनगर, औरंगाबाद , मीरा भाईंदर आणि गोंदिया

प्रत्येकी ३

१७

अहमदनगर, गडचिरोली, लातूर , नंदुरबार, नाशिक आणि सोलापूर

प्रत्येकी २

जालना आणि रायगड

प्रत्येकी १

एकूण

१३६७


जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

९६७९३९

८५३७८२

१६४२६

२६०८

९५१२३

ठाणे

७०२८३५

६२९३९२

११६१४

३५

६१७९४

पालघर

१५२४३९

१३९२३०

३३४०

१५

९८५४

रायगड

२१७४३४

२००४८०

४८३४

१२११३

रत्नागिरी

८०५४६

७७१५४

२४९८

८८९

सिंधुदुर्ग

५३९०८

५१६२४

१४५०

१५

८१९

पुणे

१२२२५९९

११६४३६३

१९८८५

३५०

३८००१

सातारा

२५५४५१

२४६७०५

६५०३

३१

२२१२

सांगली

२१२२००

२०५२९४

५६३५

१२६२

१०

कोल्हापूर

२०८९१३

२०१६६०

५८५२

१३९६

११

सोलापूर

२१२९८६

२०६३५३

५६१७

११३

९०३

१२

नाशिक

४२३९७६

४०८४९८

८७६४

६७१३

१३

अहमदनगर

३४६४१४

३३६७५३

७१६८

११

२४८२

१४

जळगाव

१४०९१४

१३७२३८

२७१६

३२

९२८

१५

नंदूरबार

४०३५२

३९११८

९४८

२८३

१६

धुळे

४६६३३

४५५८१

६५७

११

३८४

१७

औरंगाबाद

१५८५३४

१५२४१७

४२६४

१४

१८३९

१८

जालना

६१२३५

५९६८१

१२१५

३३८

१९

बीड

१०४४७९

१०१४२४

२८४३

२०५

२०

लातूर

९४०६८

९०५१९

२४४८

१०९५

२१

परभणी

५२९२६

५१३००

१२३६

१९

३७१

२२

हिंगोली

१८६२२

१८०३९

५०८

७४

२३

नांदेड

९२०९३

८७९८९

२६६०

१४३७

२४

उस्मानाबाद

६८७८४

६६१६०

१९९२

११६

५१६

२५

अमरावती

९६९२०

९४७०३

१५९८

६१७

२६

अकोला

५९९६४

५७५४९

१४२८

९८३

२७

वाशिम

४१९०८

४१०८४

६३७

१८४

२८

बुलढाणा

८५९३९

८४८२५

८१२

२९६

२९

यवतमाळ

७६५३५

७४३२८

१८००

४०३

३०

नागपूर

५०२८८९

४८८०००

९१३०

७१

५६८८

३१

वर्धा

५७९८३

५६००१

१२१८

१६५

५९९

३२

भंडारा

६०४२२

५८९५५

११२४

१०

३३३

३३

गोंदिया

४११७८

४०१२४

५७१

४७६

३४

चंद्रपूर

८९९८६

८७५४७

१५६६

८६९

३५

गडचिरोली

३०९१९

२९८६८

६६९

३३

३४९

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

७०८१०६७

६६८३७६९

१४१७३७

३७३३

२५१८२८


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१३७०२

९६७९३९

१६४२६

ठाणे

११६०

११०१३४

२२३८

ठाणे मनपा

२१८०

१७१९०२

२१२४

नवी मुंबई मनपा

२१७०

१४५७६१

२०१४

कल्याण डोंबवली मनपा

१५७३

१६६९८६

२८७८

उल्हासनगर मनपा

२३०

२४४३९

६६३

भिवंडी निजामपूर मनपा

१३५

१२३४१

४८९

मीरा भाईंदर मनपा

९५०

७१२७२

१२०८

पालघर

५४२

५९५३३

१२३५

१०

वसईविरार मनपा

८६०

९२९०६

२१०५

११

रायगड

१०२१

१२५४७४

३३९३

१२

पनवेल मनपा

२०१४

९१९६०

१४४१

ठाणे मंडळ एकूण

२६५३७

२०४०६४७

११

३६२१४

१३

नाशिक

४५७

१६७१६१

३७६३

१४

नाशिक मनपा

१३४१

२४६५२४

४६६५

१५

मालेगाव मनपा

३२

१०२९१

३३६

१६

अहमदनगर

३२४

२७६४६०

५५३२

१७

अहमदनगर मनपा

२१७

६९९५४

१६३६

१८

धुळे

३१

२६४१४

३६३

१९

धुळे मनपा

७१

२०२१९

२९४

२०

जळगाव

१८०

१०७७०२

२०५९

२१

जळगाव मनपा

८१

३३२१२

६५७

२२

नंदूरबार

७९

४०३५२

९४८

नाशिक मंडळ एकूण

२८१३

९९८२८९

२०२५३

२३

पुणे

१७८७

३७८६७६

७०५३

२४

पुणे मनपा

५६४३

५५९७९०

१९

९३०३

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२२१२

२८४१३३

३५२९

२६

सोलापूर

१५२

१७९५२३

४१४२

२७

सोलापूर मनपा

१७७

३३४६३

१४७५

२८

सातारा

८९४

२५५४५१

६५०३

पुणे मंडळ एकूण

१०८६५

१६९१०३६

२२

३२००५

२९

कोल्हापूर

१३९

१५६११३

४५४६

३०

कोल्हापूर मनपा

२२४

५२८००

१३०६

३१

सांगली

१४२

१६५२६०

४२८२

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

३१८

४६९४०

१३५३

३३

सिंधुदुर्ग

१४४

५३९०८

१४५०

३४

रत्नागिरी

१९१

८०५४६

२४९८

कोल्हापूर मंडळ एकूण

११५८

५५५५६७

१५४३५

३५

औरंगाबाद

१०१

६३०९७

१९३५

३६

औरंगाबाद मनपा

४००

९५४३७

२३२९

३७

जालना

४८

६१२३५

१२१५

३८

हिंगोली

३३

१८६२२

५०८

३९

परभणी

४५

३४४२५

७९३

४०

परभणी मनपा

२८

१८५०१

४४३

औरंगाबाद मंडळ एकूण

६५५

२९१३१७

७२२३

४१

लातूर

२२१

६९४९४

१८०३

४२

लातूर मनपा

१८०

२४५७४

६४५

४३

उस्मानाबाद

१२२

६८७८४

१९९२

४४

बीड

५१

१०४४७९

२८४३

४५

नांदेड

१३५

४७१०८

१६२६

४६

नांदेड मनपा

२५६

४४९८५

१०३४

लातूर मंडळ एकूण

९६५

३५९४२४

९९४३

४७

अकोला

९०

२५८३०

६५५

४८

अकोला मनपा

१९८

३४१३४

७७३

४९

अमरावती

३९

५२६५९

९८९

५०

अमरावती मनपा

६९

४४२६१

६०९

५१

यवतमाळ

७७

७६५३५

१८००

५२

बुलढाणा

५४

८५९३९

८१२

५३

वाशिम

८१

४१९०८

६३७

अकोला मंडळ एकूण

६०८

३६१२६६

६२७५

५४

नागपूर

४३९

१३०९०९

३०७५

५५

नागपूर मनपा

१६४५

३७१९८०

६०५५

५६

वर्धा

१८९

५७९८३

१२१८

५७

भंडारा

८२

६०४२२

११२४

५८

गोंदिया

११९

४११७८

५७१

५९

चंद्रपूर

१२०

५९८६७

१०८८

६०

चंद्रपूर मनपा

९४

३०११९

४७८

६१

गडचिरोली

११७

३०९१९

६६९

नागपूर एकूण

२८०५

७८३३७७

१४२७८

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

४६४०६

७०८१०६७

३६

१४१७३७

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी