Covid19 Omicron cases in Maharashtra 19 January 2022 : महाराष्ट्रात २४ तासांत वाढले ४३ हजार ६९७ रुग्ण; राज्यात २ लाख ६४ हजार ७०८ कोरोना आणि ९८३ ओमायक्रॉन Active रुग्ण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 20, 2022 | 05:04 IST

Covid19 Omicron cases in Maharashtra Today : महाराष्ट्रात २ लाख ६४ हजार ७०८ कोरोना आणि ९८३ ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Health Minister Rajesh Tope Informed Covid19 Omicron cases in Maharashtra 19 January 2022
राज्यात २ लाख ६४ हजार ७०८ कोरोना ९८३ ओमायक्रॉन Active रुग्ण 
थोडं पण कामाचं
  • राज्यात २ लाख ६४ हजार ७०८ कोरोना ९८३ ओमायक्रॉन Active रुग्ण
  • २४ तासांत ४३ हजार ६९७ नव्या कोरोना रुग्णांची आणि ४९ मृत्यू; ४६ हजार ५९१ बरे झाले
  • २०७४ ओमायक्रॉनबाधीत रुग्णांपैकी १०९१ बरे झाले

Health Minister Rajesh Tope Informed Covid19 Omicron cases in Maharashtra 19 January 2022 : मुंबई : महाराष्ट्रात २ लाख ६४ हजार ७०८ कोरोना आणि ९८३ ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ४३ हजार ६९७ नव्या कोरोना रुग्णांची आणि ४९ मृत्यूची नोंद झाली. राज्यातले ४६ हजार ५९१ कोरोना रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या २०७४ ओमायक्रॉनबाधीत रुग्णांपैकी १०९१ बरे झाले. महाराष्ट्रात झालेल्या ७ कोटी २५ लाख ३१ हजार ८१४ कोरोना चाचण्यांपैकी ७३ लाख २५ हजार ८२५ पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ७३ लाख २५ हजार ८२५ कोरोना रुग्णांपैकी ६९ लाख १५ हजार ४०७ बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४१ हजार ९३४ मृत्यू झाले तसेच ३७७६ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाला. राज्यात कोरोना संकटामुळे २३ लाख ९३ हजार ७०४ होम क्वारंटाइन तर ३२०० संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. महाराष्ट्राचा मृत्यूदर १.९३ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १०.१० टक्के आणि रिकव्हरी रेट ९४.४० टक्के आहे.

ओमायक्रॉन रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा /मनपा

आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण

पुणे मनपा

७४०

मुंबई

६८७*

पिंपरी चिंचवड

११८

नागपूर

११६

सांगली

५९

पुणे ग्रामीण

५६

मीरा भाईंदर

५२

ठाणे मनपा

५०

अमरावती

२५

१०

औरंगाबाद

२०

११

कोल्हापूर

१९

१२

पनवेल

१८

१३

सातारा

१४

१४

नवी मुंबई

१३

१५

उस्मानाबाद, अकोला आणि कल्याण डोंबिवली

प्रत्येकी ११

१६

वसई विरार

१७

बुलढाणा

१८

भिवंडी निजामपूर मनपा

१९

अहमदनगर आणि नाशिक

प्रत्येकी

२०

नांदेड, उल्हासनगर, जालना, गोंदिया, आणि लातूर

प्रत्येकी ३

२१

गडचिरोली, नंदुरबार, सोलापूर आणि परभणी

प्रत्येकी २

२२

रायगड, वर्धा ,भंडारा, आणि जळगाव

प्रत्येकी १

२३

इतर राज्य

एकूण

२०७४


जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१०१७३४६

९६६३५३

१६४८८

२६४९

३१८५६

ठाणे

७३५९५७

६६८७१२

११६४०

३५

५५५७०

पालघर

१५८१७०

१४६१०३

३३५१

१५

८७०१

रायगड

२३०३८०

२०९७८९

४८४१

१५७४३

रत्नागिरी

८१८१२

७८०९६

२५०१

१२१०

सिंधुदुर्ग

५४९५४

५१९५८

१४५६

१५

१५२५

पुणे

१२८४९९८

११९५९१४

१९९००

३५०

६८८३४

सातारा

२६१५०३

२४९५१२

६५१६

३२

५४४३

सांगली

२१६१५८

२०६४९८

५६४१

४०१०

१०

कोल्हापूर

२११६४९

२०२७४२

५८५८

३०४४

११

सोलापूर

२१६१५५

२०७९१८

५६२८

११३

२४९६

१२

नाशिक

४३७९२४

४१६३९४

८७७०

१२७५९

१३

अहमदनगर

३५१८९२

३३७९३२

७१७२

११

६७७७

१४

जळगाव

१४२९६५

१३७७३७

२७१७

३३

२४७८

१५

नंदूरबार

४१३५०

३९१९४

९४८

१२०५

१६

धुळे

४७७८१

४५९७२

६५७

११

११४१

१७

औरंगाबाद

१६२३६२

१५३५९०

४२६५

१४

४४९३

१८

जालना

६२१९१

५९९७१

१२१८

१००१

१९

बीड

१०५२५२

१०१६८७

२८४६

७१२

२०

लातूर

९७१९७

९१६७६

२४५१

३०६४

२१

परभणी

५३७९८

५१६४८

१२३६

१९

८९५

२२

हिंगोली

१९०३१

१८१३८

५०८

३८४

२३

नांदेड

९५२२५

८९१७३

२६६१

३३८४

२४

उस्मानाबाद

६९८३०

६६७८३

१९९२

११६

९३९

२५

अमरावती

९८३२५

९४८५१

१५९८

१८७४

२६

अकोला

६१६५२

५८२५०

१४३०

१९६८

२७

वाशिम

४२१९४

४११६३

६३७

३९१

२८

बुलढाणा

८६६१७

८४८२४

८१२

९७५

२९

यवतमाळ

७७२७७

७४५६९

१८००

९०४

३०

नागपूर

५१७१६५

४९३६६८

९१३०

७१

१४२९६

३१

वर्धा

५९३९८

५६३४३

१२१८

१६५

१६७२

३२

भंडारा

६१४२२

५९३९७

११२४

१०

८९१

३३

गोंदिया

४२०५३

४०४७७

५७३

९९६

३४

चंद्रपूर

९१९६०

८८१४२

१५६८

२२४६

३५

गडचिरोली

३१७३८

३०२०२

६७२

३३

८३१

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

७३२५८२५

६९१५४०७

१४१९३४

३७७६

२६४७०८


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

६०३२

१०१७३४६

१२

१६४८८

ठाणे

५६२

११४३९७

२२४०

ठाणे मनपा

१०९१

१८१६६९

२१२६

नवी मुंबई मनपा

१२५५

१५४८१९

२०२२

कल्याण डोंबवली मनपा

६७५

१७२१५५

२८९०

उल्हासनगर मनपा

१५२

२५५१९

६६३

भिवंडी निजामपूर मनपा

५४

१२७९६

४८९

मीरा भाईंदर मनपा

३८४

७४६०२

१२१०

पालघर

३४२

६१६८०

१२३५

१०

वसईविरार मनपा

४३२

९६४९०

२११६

११

रायगड

८९३

१३०७८९

३३९७

१२

पनवेल मनपा

९०२

९९५९१

१४४४

ठाणे मंडळ एकूण

१२७७४

२१४१८५३

३०

३६३२०

१३

नाशिक

८७४

१७१३९५

३७६५

१४

नाशिक मनपा

१९४६

२५५९९७

४६६९

१५

मालेगाव मनपा

६१

१०५३२

३३६

१६

अहमदनगर

८००

२७९५७०

५५३६

१७

अहमदनगर मनपा

४०२

७२३२२

१६३६

१८

धुळे

१५९

२६८३८

३६३

१९

धुळे मनपा

१८५

२०९४३

२९४

२०

जळगाव

२३७

१०८८६७

२०५९

२१

जळगाव मनपा

१९९

३४०९८

६५८

२२

नंदूरबार

२७१

४१३५०

९४८

नाशिक मंडळ एकूण

५१३४

१०२१९१२

२०२६४

२३

पुणे

२६०८

३९१०८९

७०५९

२४

पुणे मनपा

६५१३

५९३६२८

९३०९

२५

पिंपरी चिंचवड मनपा

३३७०

३००२८१

३५३२

२६

सोलापूर

४८२

१८१४२२

४१४९

२७

सोलापूर मनपा

२३८

३४७३३

१४७९

२८

सातारा

१३४४

२६१५०३

६५१६

पुणे मंडळ एकूण

१४५५५

१७६२६५६

१२

३२०४४

२९

कोल्हापूर

२६५

१५७२८६

४५५१

३०

कोल्हापूर मनपा

३१३

५४३६३

१३०७

३१

सांगली

६१६

१६७५१६

४२८८

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

३४१

४८६४२

१३५३

३३

सिंधुदुर्ग

२०७

५४९५४

१४५६

३४

रत्नागिरी

२३०

८१८१२

२५०१

कोल्हापूर मंडळ एकूण

१९७२

५६४५७३

१५४५६

३५

औरंगाबाद

१७२

६३९४७

१९३६

३६

औरंगाबाद मनपा

६०७

९८४१५

२३२९

३७

जालना

२८०

६२१९१

१२१८

३८

हिंगोली

१३५

१९०३१

५०८

३९

परभणी

८९

३४८२६

७९३

४०

परभणी मनपा

१०५

१८९७२

४४३

औरंगाबाद मंडळ एकूण

१३८८

२९७३८२

७२२७

४१

लातूर

४६३

७१३१८

१८०६

४२

लातूर मनपा

२६५

२५८७९

६४५

४३

उस्मानाबाद

१८१

६९८३०

१९९२

४४

बीड

२११

१०५२५२

२८४६

४५

नांदेड

२८३

४८२९६

१६२७

४६

नांदेड मनपा

४४१

४६९२९

१०३४

लातूर मंडळ एकूण

१८४४

३६७५०४

९९५०

४७

अकोला

१३२

२६३०७

६५५

४८

अकोला मनपा

२७२

३५३४५

७७५

४९

अमरावती

१३९

५३१४३

९८९

५०

अमरावती मनपा

२५८

४५१८२

६०९

५१

यवतमाळ

१९७

७७२७७

१८००

५२

बुलढाणा

११२

८६६१७

८१२

५३

वाशिम

३३

४२१९४

६३७

अकोला मंडळ एकूण

११४३

३६६०६५

६२७७

५४

नागपूर

५१५

१३३४३२

३०७५

५५

नागपूर मनपा

२७२२

३८३७३३

६०५५

५६

वर्धा

४०९

५९३९८

१२१८

५७

भंडारा

२४९

६१४२२

११२४

५८

गोंदिया

१५२

४२०५३

५७३

५९

चंद्रपूर

३६६

६०९७८

१०९०

६०

चंद्रपूर मनपा

२४९

३०९८२

४७८

६१

गडचिरोली

२२५

३१७३८

६७२

नागपूर एकूण

४८८७

८०३७३६

१४२८५

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

४३६९७

७३२५८२५

४९

१४१९३४

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी