Covid19 Omicron cases in Maharashtra 2 January 2022 : दिवसभरात महाराष्ट्रात वाढले ११८७७ कोरोना रुग्ण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 02, 2022 | 23:34 IST

Covid19 Omicron cases in Maharashtra Today : महाराष्ट्रात ३१७ ओमायक्रॉन आणि ४२ हजार २४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात दिवसभरात ११ हजार ८७७ नव्या कोरोना रुग्णांची आणि ९ मृत्यूची नोंद झाली.

Covid19 Omicron cases in Maharashtra 2 January 2022
दिवसभरात महाराष्ट्रात वाढले ११८७७ कोरोना रुग्ण 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात ३१७ ओमायक्रॉन आणि ४२ हजार २४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • राज्यात दिवसभरात ११ हजार ८७७ नव्या कोरोना रुग्णांची आणि ९ मृत्यूची नोंद; २०६९ बरे झाले
  • ५१० ओमायक्रॉनबाधितांपैकी १९३ बरे झाले

Health Minister Rajesh Tope Informed Covid19 Omicron cases in Maharashtra 2 January 2022 : मुंबई : महाराष्ट्रात ३१७ ओमायक्रॉन आणि ४२ हजार २४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात दिवसभरात ११ हजार ८७७ नव्या कोरोना रुग्णांची आणि ९ मृत्यूची नोंद झाली. तसेच २०६९ कोरोना रुग्ण बरे झाले. राज्यात आढळलेल्या ५१० ओमायक्रॉनबाधितांपैकी १९३ बरे झाले. महाराष्ट्रात झालेल्या ६ कोटी ९२ लाख ५९ हजार ६१८ कोरोना चाचण्यांपैकी ६६ लाख ९९ हजार ८६८ पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ६६ लाख ९९ हजार ८६८ कोरोना रुग्णांपैकी ६५ लाख १२ हजार ६१० जण बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४१ हजार ५४२ मृत्यू झाले. तसेच ३६९२ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाला. महाराष्ट्राचा कोरोना मृत्यू दर २.११ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट ९.६७ टक्के, रिकव्हरी रेट ९७.२१ टक्के आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रात २ लाख ४३ हजार २५० जण होम क्वारंटाइन तर १०९१ संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

ओमायक्रॉनबाधीत रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा /मनपा

आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण

मुंबई

३२*

पुणे मनपा

४९

पिंपरी चिंचवड

३६

पुणे ग्रामीण

२३

ठाणे मनपा

१३

नवी मुंबई, पनवेल

प्रत्येकी ८

कल्याण डोंबिवली

नागपूर आणि सातारा

प्रत्येकी ६

उस्मानाबाद

१०

वसई विरार

११

नांदेड

१२

औरंगाबाद, बुलढाणा, भिवंडी निजामपूर मनपा, मीरा भाईंदर, सांगली

प्रत्येकी

१३

लातूर, अहमदनगर, अकोला, कोल्हापूर

प्रत्येकी

एकूण

५१०

*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई,‍ नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे  आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७९८४३१

७४९६६८

१६३७७

२५६७

२९८१९

ठाणे

६२२८००

६०६४९६

११६००

३५

४६६९

पालघर

१४०१७१

१३६०२८

३३२२

१५

८०६

रायगड

१९८५६२

१९२९८३

४८२६

७४६

रत्नागिरी

७९२६१

७६६६३

२४९७

९६

सिंधुदुर्ग

५३०६३

५१५५९

१४४८

१५

४१

पुणे

११६९१७०

११४५७१०

१९८३६

३५०

३२७४

सातारा

२५१८००

२४४९९८

६४९६

३१

२७५

सांगली

२१०३९७

२०४५९३

५६३२

१६३

१०

कोल्हापूर

२०७०८८

२०११३३

५८५०

१००

११

सोलापूर

२११५२७

२०५७०२

५६१२

११३

१००

१२

नाशिक

४१३७७०

४०४३८०

८७५१

६३८

१३

अहमदनगर

३४३८२५

३३६२२५

७१५८

११

४३१

१४

जळगाव

१३९९४८

१३७१८०

२७१६

३२

२०

१५

नंदूरबार

४००३१

३९०६७

९४८

१३

१६

धुळे

४६२०३

४५५२५

६५६

११

११

१७

औरंगाबाद

१५६२११

१५१८६०

४२६४

१४

७३

१८

जालना

६०८५१

५९६०४

१२१५

३१

१९

बीड

१०४१९६

१०१३०३

२८४१

४५

२०

लातूर

९२४४९

८९९४५

२४४५

५३

२१

परभणी

५२४९१

५११९६

१२३६

१९

४०

२२

हिंगोली

१८४९३

१७९७९

५०८

२३

नांदेड

९०५२५

८७८३३

२६६०

२५

२४

उस्मानाबाद

६८२२४

६६०५८

१९८९

११६

६१

२५

अमरावती

९६३४६

९४७०३

१५९८

४३

२६

अकोला

५८८४१

५७३७९

१४२८

३०

२७

वाशिम

४१६८५

४१०४२

६३७

२८

बुलढाणा

८५६५८

८४८२५

८११

१६

२९

यवतमाळ

७६०५७

७४२३८

१८००

१५

३०

नागपूर

४९४१९५

४८४६७३

९१२९

७१

३२२

३१

वर्धा

५७३७१

५५९७८

१२१८

१६५

१०

३२

भंडारा

६०००२

५८८६२

११२४

१०

३३

गोंदिया

४०५४२

३९९४२

५७०

२३

३४

चंद्रपूर

८९०५७

८७४७६

१५६४

१३

३५

गडचिरोली

३०४८३

२९७७३

६६९

३३

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

६६९९८६८

६५१२६१०

१४१५४२

३६९२

४२०२४


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

७७९२

७९८४३१

१६३७७

ठाणे

१५३

१०१८४७

२२३३

ठाणे मनपा

६१७

१४७६५३

२१२४

नवी मुंबई मनपा

५५९

१२४१२०

२०१२

कल्याण डोंबवली मनपा

२६०

१५४३८२

२८७३

उल्हासनगर मनपा

६४

२२२५८

६६३

भिवंडी निजामपूर मनपा

१०

११३७१

४८९

मीरा भाईंदर मनपा

३११

६११६९

१२०६

पालघर

४१

५६७२५

१२३४

१०

वसईविरार मनपा

२६१

८३४४६

२०८८

११

रायगड

१२८

११९२२४

३३९१

१२

पनवेल मनपा

१९८

७९३३८

१४३५

ठाणे मंडळ एकूण

१०३९४

१७५९९६४

३६१२५

१३

नाशिक

३६

१६४७५५

३७५८

१४

नाशिक मनपा

६९

२३८८४४

४६५७

१५

मालेगाव मनपा

१०१७१

३३६

१६

अहमदनगर

५५

२७४८१०

५५२२

१७

अहमदनगर मनपा

३०

६९०१५

१६३६

१८

धुळे

२६२३६

३६२

१९

धुळे मनपा

१९९६७

२९४

२०

जळगाव

१०७०४७

२०५९

२१

जळगाव मनपा

३२९०१

६५७

२२

नंदूरबार

४००३१

९४८

नाशिक मंडळ एकूण

२१७

९८३७७७

२०२२९

२३

पुणे

१५६

३७००७८

७०४१

२४

पुणे मनपा

५३०

५२७४९५

९२६७

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१६६

२७१५९७

३५२८

२६

सोलापूर

१५

१७८७७४

४१३७

२७

सोलापूर मनपा

३२७५३

१४७५

२८

सातारा

५७

२५१८००

६४९६

पुणे मंडळ एकूण

९३१

१६३२४९७

३१९४४

२९

कोल्हापूर

१५५४४३

४५४४

३०

कोल्हापूर मनपा

१४

५१६४५

१३०६

३१

सांगली

११

१६४४७२

४२८०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१८

४५९२५

१३५२

३३

सिंधुदुर्ग

११

५३०६३

१४४८

३४

रत्नागिरी

१३

७९२६१

२४९७

कोल्हापूर मंडळ एकूण

७५

५४९८०९

१५४२७

३५

औरंगाबाद

६२६१८

१९३५

३६

औरंगाबाद मनपा

२७

९३५९३

२३२९

३७

जालना

६०८५१

१२१५

३८

हिंगोली

१८४९३

५०८

३९

परभणी

३४२१३

७९३

४०

परभणी मनपा

१८२७८

४४३

औरंगाबाद मंडळ एकूण

५०

२८८०४६

७२२३

४१

लातूर

१७

६८५३७

१८०१

४२

लातूर मनपा

१०

२३९१२

६४४

४३

उस्मानाबाद

२६

६८२२४

१९८९

४४

बीड

१०४१९६

२८४१

४५

नांदेड

४६५५३

१६२६

४६

नांदेड मनपा

४३९७२

१०३४

लातूर मंडळ एकूण

६७

३५५३९४

९९३५

४७

अकोला

२५५४२

६५५

४८

अकोला मनपा

३३२९९

७७३

४९

अमरावती

५२५१५

९८९

५०

अमरावती मनपा

४३८३१

६०९

५१

यवतमाळ

७६०५७

१८००

५२

बुलढाणा

८५६५८

८११

५३

वाशिम

४१६८५

६३७

अकोला मंडळ एकूण

३१

३५८५८७

६२७४

५४

नागपूर

१२९६२२

३०७५

५५

नागपूर मनपा

८४

३६४५७३

६०५४

५६

वर्धा

५७३७१

१२१८

५७

भंडारा

६०००२

११२४

५८

गोंदिया

४०५४२

५७०

५९

चंद्रपूर

५९४०३

१०८८

६०

चंद्रपूर मनपा

२९६५४

४७६

६१

गडचिरोली

३०४८३

६६९

नागपूर एकूण

११२

७७१६५०

१४२७४

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

११८७७

६६९९८६८

१४१५४२

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी