Covid19 Omicron cases in Maharashtra 20 January 2022 : महाराष्ट्रात २४ तासांत वाढले ४६ हजार १९७ रुग्ण; राज्यात २ लाख ५८ हजार ५६९ कोरोना आणि १०५५ ओमायक्रॉन Active रुग्ण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 21, 2022 | 04:56 IST

Covid19 Omicron cases in Maharashtra Today : महाराष्ट्रात २ लाख ५८ हजार ५६९ कोरोना आणि १०५५ ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ४६ हजार १९७ नव्या कोरोना रुग्णांची आणि ३७ मृत्यूची नोंद झाली.

Covid19 Omicron cases in Maharashtra 20 January 2022
राज्यात २ लाख ५८ हजार ५६९ कोरोना आणि १०५५ ओमायक्रॉन Active रुग्ण 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात २४ तासांत वाढले ४६ हजार १९७ रुग्ण; राज्यात २ लाख ५८ हजार ५६९ कोरोना आणि १०५५ ओमायक्रॉन Active रुग्ण
  • ४६ हजार १९७ नव्या कोरोना रुग्णांची आणि ३७ मृत्यूची नोंद; ५२ हजार २५ कोरोना रुग्ण बरे झाले
  • २१९९ ओमायक्रॉनबाधीत रुग्णांपैकी ११४४ बरे झाले

Health Minister Rajesh Tope Informed Covid19 Omicron cases in Maharashtra 20 January 2022 : मुंबई : महाराष्ट्रात २ लाख ५८ हजार ५६९ कोरोना आणि १०५५ ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ४६ हजार १९७ नव्या कोरोना रुग्णांची आणि ३७ मृत्यूची नोंद झाली. राज्यातले ५२ हजार २५ कोरोना रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या २१९९ ओमायक्रॉनबाधीत रुग्णांपैकी ११४४ बरे झाले. महाराष्ट्रात झालेल्या ७ कोटी २७ लाख ४५ हजार ३४८ कोरोना चाचण्यांपैकी ७३ लाख ७१ हजार ७५७ पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ७३ लाख ७१ हजार ७५७ कोरोना रुग्णांपैकी ६९ लाख ६७ हजार ४३२ बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४१ हजार ९७१ मृत्यू झाले तसेच ३७८५ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाला. राज्यात कोरोना संकटामुळे २४ लाख २१ हजार ५०१ होम क्वारंटाइन तर ३३९१ संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. महाराष्ट्राचा मृत्यूदर १.९२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १०.१३ टक्के आणि रिकव्हरी रेट ९४.५२ टक्के आहे.

ओमायक्रॉन रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा /मनपा

आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण

पुणे मनपा

८६५

मुंबई

६८७*

पिंपरी चिंचवड

११८

नागपूर

११६

सांगली

५९

पुणे ग्रामीण

५६

मीरा भाईंदर

५२

ठाणे मनपा

५०

अमरावती

२५

१०

औरंगाबाद

२०

११

कोल्हापूर

१९

१२

पनवेल

१८

१३

सातारा

१४

१४

नवी मुंबई

१३

१५

उस्मानाबाद, अकोला आणि कल्याण डोंबिवली

प्रत्येकी ११

१६

वसई विरार

१७

बुलढाणा

१८

भिवंडी निजामपूर मनपा

१९

अहमदनगर आणि नाशिक

प्रत्येकी

२०

नांदेड, उल्हासनगर, जालना, गोंदिया, आणि लातूर

प्रत्येकी ३

२१

गडचिरोली, नंदुरबार, सोलापूर आणि परभणी

प्रत्येकी २

२२

रायगड, वर्धा ,भंडारा, आणि जळगाव

प्रत्येकी १

२३

इतर राज्य

एकूण

२१९९


जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१०२२७८९

९८१७९३

१६५००

२६५८

२१८३८

ठाणे

७३९७८८

६७७६४७

११६५०

३५

५०४५६

पालघर

१५८८५५

१५२७०७

३३५३

१५

२७८०

रायगड

२३२२१०

२१२३८५

४८४४

१४९७४

रत्नागिरी

८२०३५

७८२५४

२५०१

१२७५

सिंधुदुर्ग

५५१७३

५२३३२

१४५६

१५

१३७०

पुणे

१२९९१११

१२०५७६२

१९९०१

३५०

७३०९८

सातारा

२६२९६२

२५०३१७

६५१९

३२

६०९४

सांगली

२१६९४३

२०६७४४

५६४१

४५४९

१०

कोल्हापूर

२१२२३४

२०२९४४

५८५८

३४२७

११

सोलापूर

२१६९६५

२०७९१८

५६२९

११३

३३०५

१२

नाशिक

४४०२५९

४१७३८१

८७७४

१४१०३

१३

अहमदनगर

३५३३७४

३३८३१८

७१७२

११

७८७३

१४

जळगाव

१४३४०३

१३७७८५

२७१७

३३

२८६८

१५

नंदूरबार

४१७००

३९२०७

९४८

१५४२

१६

धुळे

४८१३१

४६००६

६५७

११

१४५७

१७

औरंगाबाद

१६३४०७

१५४१२१

४२६५

१४

५००७

१८

जालना

६२३३८

५९९७१

१२१८

११४८

१९

बीड

१०५५००

१०१७५९

२८४६

८८८

२०

लातूर

९७७८६

९१९१०

२४५१

३४१९

२१

परभणी

५४०६८

५१७८५

१२३६

१९

१०२८

२२

हिंगोली

१९१५९

१८२३२

५०८

४१८

२३

नांदेड

९५९१६

८९६७२

२६६२

३५७५

२४

उस्मानाबाद

७००९७

६६८४९

१९९२

११६

११४०

२५

अमरावती

९८६५४

९४९०२

१५९८

२१५२

२६

अकोला

६२१२१

५८५३५

१४३०

२१५२

२७

वाशिम

४२४५१

४१२६७

६३७

५४४

२८

बुलढाणा

८६७४४

८४८२४

८१२

११०२

२९

यवतमाळ

७७६२८

७४७३३

१८००

१०९१

३०

नागपूर

५२१४९०

४९६०४७

९१३०

७१

१६२४२

३१

वर्धा

५९८०३

५६५१३

१२१८

१६५

१९०७

३२

भंडारा

६१७५८

५९५१५

११२४

१०

११०९

३३

गोंदिया

४२२७७

४०५९७

५७३

११००

३४

चंद्रपूर

९२४९७

८८३४३

१५६८

२५८२

३५

गडचिरोली

३१९८७

३०३२६

६७२

३३

९५६

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

७३७१७५७

६९६७४३२

१४१९७१

३७८५

२५८५६९


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

५७०८

१०२२७८९

१२

१६५००

ठाणे

४९२

११४८८९

२२४१

ठाणे मनपा

१०६४

१८२७३३

२१२७

नवी मुंबई मनपा

१३००

१५६११९

२०२४

कल्याण डोंबवली मनपा

५२६

१७२६८१

२८९५

उल्हासनगर मनपा

९६

२५६१५

६६३

भिवंडी निजामपूर मनपा

४२

१२८३८

४८९

मीरा भाईंदर मनपा

३११

७४९१३

१२११

पालघर

३३३

६२०१३

१२३६

१०

वसईविरार मनपा

३५२

९६८४२

२११७

११

रायगड

९१०

१३१६९९

३३९७

१२

पनवेल मनपा

९२०

१००५११

१४४७

ठाणे मंडळ एकूण

१२०५४

२१५३६४२

२७

३६३४७

१३

नाशिक

४९६

१७१८९१

३७६६

१४

नाशिक मनपा

१७९९

२५७७९६

४६७२

१५

मालेगाव मनपा

४०

१०५७२

३३६

१६

अहमदनगर

३०१

२७९८७१

५५३६

१७

अहमदनगर मनपा

११८१

७३५०३

१६३६

१८

धुळे

१६२

२७०००

३६३

१९

धुळे मनपा

१८८

२११३१

२९४

२०

जळगाव

२७३

१०९१४०

२०५९

२१

जळगाव मनपा

१६५

३४२६३

६५८

२२

नंदूरबार

३५०

४१७००

९४८

नाशिक मंडळ एकूण

४९५५

१०२६८६७

२०२६८

२३

पुणे

२९७२

३९४०६१

७०५९

२४

पुणे मनपा

७२५२

६००८८०

९३१०

२५

पिंपरी चिंचवड मनपा

३८८९

३०४१७०

३५३२

२६

सोलापूर

५८२

१८२००४

४१५०

२७

सोलापूर मनपा

२२८

३४९६१

१४७९

२८

सातारा

१४५९

२६२९६२

६५१९

पुणे मंडळ एकूण

१६३८२

१७७९०३८

३२०४९

२९

कोल्हापूर

२९८

१५७५८४

४५५१

३०

कोल्हापूर मनपा

२८७

५४६५०

१३०७

३१

सांगली

४३१

१६७९४७

४२८८

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

३५४

४८९९६

१३५३

३३

सिंधुदुर्ग

२१९

५५१७३

१४५६

३४

रत्नागिरी

२२३

८२०३५

२५०१

कोल्हापूर मंडळ एकूण

१८१२

५६६३८५

१५४५६

३५

औरंगाबाद

२०१

६४१४८

१९३६

३६

औरंगाबाद मनपा

८४४

९९२५९

२३२९

३७

जालना

१४७

६२३३८

१२१८

३८

हिंगोली

१२८

१९१५९

५०८

३९

परभणी

१२९

३४९५५

७९३

४०

परभणी मनपा

१४१

१९११३

४४३

औरंगाबाद मंडळ एकूण

१५९०

२९८९७२

७२२७

४१

लातूर

३५३

७१६७१

१८०६

४२

लातूर मनपा

२३६

२६११५

६४५

४३

उस्मानाबाद

२६७

७००९७

१९९२

४४

बीड

२४८

१०५५००

२८४६

४५

नांदेड

२६५

४८५६१

१६२८

४६

नांदेड मनपा

४२६

४७३५५

१०३४

लातूर मंडळ एकूण

१७९५

३६९२९९

९९५१

४७

अकोला

१७२

२६४७९

६५५

४८

अकोला मनपा

२९७

३५६४२

७७५

४९

अमरावती

१०८

५३२५१

९८९

५०

अमरावती मनपा

२२१

४५४०३

६०९

५१

यवतमाळ

३५१

७७६२८

१८००

५२

बुलढाणा

१२७

८६७४४

८१२

५३

वाशिम

२५७

४२४५१

६३७

अकोला मंडळ एकूण

१५३३

३६७५९८

६२७७

५४

नागपूर

११२२

१३४५५४

३०७५

५५

नागपूर मनपा

३२०३

३८६९३६

६०५५

५६

वर्धा

४०५

५९८०३

१२१८

५७

भंडारा

३३६

६१७५८

११२४

५८

गोंदिया

२२४

४२२७७

५७३

५९

चंद्रपूर

२८८

६१२६६

१०९०

६०

चंद्रपूर मनपा

२४९

३१२३१

४७८

६१

गडचिरोली

२४९

३१९८७

६७२

नागपूर एकूण

६०७६

८०९८१२

१४२८५

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

४६१९७

७३७१७५७

३७

१४१९७१

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी