Covid19 Omicron cases in Maharashtra 22 January 2022 : महाराष्ट्रात २४ तासांत वाढले ४६ हजार ३९३ रुग्ण; राज्यात २ लाख ७९ हजार ९३० कोरोना आणि १५३४ ओमायक्रॉन Active रुग्ण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 22, 2022 | 23:42 IST

Covid19 Omicron cases in Maharashtra Today : महाराष्ट्रात २ लाख ७९ हजार ९३० कोरोना आणि १५३४ ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ४६ हजार ३९३ नव्या कोरोना रुग्णांची आणि ४८ मृत्यूची नोंद झाली. राज्यातले ३० हजार ७९५ कोरोना रुग्ण बरे झाले.

Covid19 Omicron cases in Maharashtra 22 January 2022
महाराष्ट्रात २४ तासांत वाढले ४६ हजार ३९३ रुग्ण; राज्यात २ लाख ७९ हजार ९३० कोरोना आणि १५३४ ओमायक्रॉन Active रुग्ण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात २ लाख ७९ हजार ९३० कोरोना आणि १५३४ ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण
  • ४६ हजार ३९३ नव्या कोरोना रुग्णांची आणि ४८ मृत्यूची नोंद; ३० हजार ७९५ कोरोना रुग्ण बरे झाले
  • २७५९ ओमायक्रॉनबाधीत रुग्णांपैकी १२२५ बरे झाले

Health Minister Rajesh Tope Informed Covid19 Omicron cases in Maharashtra 22 January 2022 : मुंबई : महाराष्ट्रात २ लाख ७९ हजार ९३० कोरोना आणि १५३४ ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ४६ हजार ३९३ नव्या कोरोना रुग्णांची आणि ४८ मृत्यूची नोंद झाली. राज्यातले ३० हजार ७९५ कोरोना रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या २७५९ ओमायक्रॉनबाधीत रुग्णांपैकी १२२५ बरे झाले. महाराष्ट्रात झालेल्या ७ कोटी ३१ लाख ७४ हजार ६५६ कोरोना चाचण्यांपैकी ७४ लाख ६६ हजार ४२० पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ७४ लाख ६६ हजार ४२० कोरोना रुग्णांपैकी ७० लाख ४० हजार ६१८ बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४२ हजार ७१ मृत्यू झाले तसेच ३८०१ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाला. राज्यात कोरोना संकटामुळे २१ लाख ८६ हजार १२४ होम क्वारंटाइन तर ३३८२ संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. महाराष्ट्राचा मृत्यूदर १.९० टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १०.२० टक्के आणि रिकव्हरी रेट ९४.३० टक्के आहे.

ओमायक्रॉन रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा /मनपा

आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण

मुंबई

१००९*

पुणे मनपा

१००२

नागपूर

१७८

पिंपरी चिंचवड

११८

पुणे ग्रामीण

६२

सांगली

५९

मीरा भाईंदर

५२

ठाणे मनपा

५०

अमरावती

३१

१०

औरंगाबाद

२०

११

कोल्हापूर

१९

१२

पनवेल

१८

१३

सातारा

१५

१४

नवी मुंबई आणि वर्धा

प्रत्येकी १३

१५

उस्मानाबाद, अकोला आणि कल्याण डोंबिवली

प्रत्येकी ११

१६

सोलापूर

१०

१७

वसई विरार

१८

बुलढाणा

१९

भिवंडी निजामपूर मनपा आणि नाशिक

प्रत्येकी ५

२०

अहमदनगर

२१

नांदेड, उल्हासनगर, जालना, गोंदिया, परभणी आणि लातूर

प्रत्येकी ३

२२

गडचिरोली, नंदुरबार, रायगड, जळगाव आणि भंडारा,

प्रत्येकी २

२३

बीड

२४

इतर राज्य

एकूण

२७५९


जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१०३१३६५

९९४६७२

१६५२२

२६७४

१७४९७

ठाणे

७४६१२३

६९११५१

११६६२

३५

४३२७५

पालघर

१५९८४८

१५२७०७

३३५८

१५

३७६८

रायगड

२३५२७०

२१६६९८

४८५३

१३७१२

रत्नागिरी

८२४६२

७८६४०

२५०४

१३१३

सिंधुदुर्ग

५५५५५

५२७४८

१४५८

१५

१३३४

पुणे

१३३१८६६

१२२८०९२

१९९१७

३५०

८३५०७

सातारा

२६५९८७

२५१७६७

६५२४

३२

७६६४

सांगली

२१८८३८

२०७६९०

५६४१

५४९८

१०

कोल्हापूर

२१३५३४

२०३७८९

५८६०

३८८०

११

सोलापूर

२१८६९९

२०८५२७

५६२९

११३

४४३०

१२

नाशिक

४४५४६३

४२०७१७

८७८०

१५९६५

१३

अहमदनगर

३५५८८१

३३९५१२

७१७५

११

९१८३

१४

जळगाव

१४४३८१

१३८४०५

२७१७

३३

३२२६

१५

नंदूरबार

४२५८९

३९६४८

९५०

१९८८

१६

धुळे

४८६९२

४६३७८

६५७

११

१६४६

१७

औरंगाबाद

१६५७३७

१५५११२

४२६५

१४

६३४६

१८

जालना

६३०१३

६०२४८

१२१८

१५४६

१९

बीड

१०६११३

१०१८८८

२८४६

१३७२

२०

लातूर

९९१२९

९२७९३

२४५३

३८७७

२१

परभणी

५४६८४

५१९३९

१२३६

१९

१४९०

२२

हिंगोली

१९४५१

१८३०३

५०८

६३९

२३

नांदेड

९७४१९

९०६९९

२६६३

४०५०

२४

उस्मानाबाद

७०९०९

६७१४६

१९९२

११६

१६५५

२५

अमरावती

९९५१२

९५०२२

१६००

२८८८

२६

अकोला

६२९६३

५९०५५

१४३२

२४७२

२७

वाशिम

४२७६६

४१३५५

६३७

७७१

२८

बुलढाणा

८७०२६

८४८२४

८१४

१३८२

२९

यवतमाळ

७८२८९

७४९४०

१८०१

१५४४

३०

नागपूर

५३००५२

४९९१३२

९१३०

७१

२१७१९

३१

वर्धा

६०८४८

५६९०७

१२२०

१६५

२५५६

३२

भंडारा

६२६७०

५९७७३

११२४

१०

१७६३

३३

गोंदिया

४२८४४

४०९१८

५७३

१३४६

३४

चंद्रपूर

९३८४१

८८८९३

१५६९

३३७५

३५

गडचिरोली

३२४५७

३०४९९

६७२

३३

१२५३

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

७४६६४२०

७०४०६१८

१४२०७१

३८०१

२७९९३०


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

३५६८

१०३१३६५

१०

१६५२२

ठाणे

४२२

११५६८८

२२४४

ठाणे मनपा

७१४

१८४३६७

२१३२

नवी मुंबई मनपा

१०४७

१५८४०४

२०२६

कल्याण डोंबवली मनपा

४४८

१७३५५४

२८९५

उल्हासनगर मनपा

१२६

२५८४२

६६३

भिवंडी निजामपूर मनपा

३९

१२९२८

४८९

मीरा भाईंदर मनपा

२०१

७५३४०

१२१३

पालघर

२८०

६२५६५

१२३६

१०

वसईविरार मनपा

२२२

९७२८३

२१२२

११

रायगड

६०८

१३३१७३

३४०३

१२

पनवेल मनपा

७९६

१०२०९७

१४५०

ठाणे मंडळ एकूण

८४७१

२१७२६०६

२१

३६३९५

१३

नाशिक

९१४

१७३६७६

३७६७

१४

नाशिक मनपा

१४५७

२६१११९

४६७७

१५

मालेगाव मनपा

४४

१०६६८

३३६

१६

अहमदनगर

८२१

२८१५९७

५५३९

१७

अहमदनगर मनपा

४६६

७४२८४

१६३६

१८

धुळे

१२८

२७३०२

३६३

१९

धुळे मनपा

११९

२१३९०

२९४

२०

जळगाव

३४४

१०९७८७

२०५९

२१

जळगाव मनपा

१४६

३४५९४

६५८

२२

नंदूरबार

५१९

४२५८९

९५०

नाशिक मंडळ एकूण

४९५८

१०३७००६

२०२७९

२३

पुणे

३१५५

४००२६८

७०६१

२४

पुणे मनपा

८३१६

६१७६६०

१२

९३२३

२५

पिंपरी चिंचवड मनपा

४८२५

३१३९३८

३५३३

२६

सोलापूर

७३५

१८३३०८

४१५०

२७

सोलापूर मनपा

२३२

३५३९१

१४७९

२८

सातारा

१४६६

२६५९८७

६५२४

पुणे मंडळ एकूण

१८७२९

१८१६५५२

१५

३२०७०

२९

कोल्हापूर

४१४

१५८२५४

४५५१

३०

कोल्हापूर मनपा

३०५

५५२८०

१३०९

३१

सांगली

५६८

१६९१३१

४२८८

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

३८२

४९७०७

१३५३

३३

सिंधुदुर्ग

१७३

५५५५५

१४५८

३४

रत्नागिरी

२११

८२४६२

२५०४

कोल्हापूर मंडळ एकूण

२०५३

५७०३८९

१५४६३

३५

औरंगाबाद

३५०

६४९१५

१९३६

३६

औरंगाबाद मनपा

९८४

१००८२२

२३२९

३७

जालना

३८९

६३०१३

१२१८

३८

हिंगोली

१२२

१९४५१

५०८

३९

परभणी

१८३

३५३१७

७९३

४०

परभणी मनपा

१४२

१९३६७

४४३

औरंगाबाद मंडळ एकूण

२१७०

३०२८८५

७२२७

४१

लातूर

४०८

७२५६३

१८०७

४२

लातूर मनपा

१९४

२६५६६

६४६

४३

उस्मानाबाद

३७७

७०९०९

१९९२

४४

बीड

३११

१०६११३

२८४६

४५

नांदेड

३७४

४९३०८

१६२८

४६

नांदेड मनपा

४३८

४८१११

१०३५

लातूर मंडळ एकूण

२१०२

३७३५७०

९९५४

४७

अकोला

१७७

२६८१३

६५६

४८

अकोला मनपा

२५६

३६१५०

७७६

४९

अमरावती

१५३

५३५१९

९९०

५०

अमरावती मनपा

३११

४५९९३

६१०

५१

यवतमाळ

३०४

७८२८९

१८०१

५२

बुलढाणा

१५४

८७०२६

८१४

५३

वाशिम

१६१

४२७६६

६३७

अकोला मंडळ एकूण

१५१६

३७०५५६

६२८४

५४

नागपूर

८७३

१३६३७०

३०७५

५५

नागपूर मनपा

३०८७

३९३६८२

६०५५

५६

वर्धा

५६०

६०८४८

१२२०

५७

भंडारा

५०२

६२६७०

११२४

५८

गोंदिया

३५७

४२८४४

५७३

५९

चंद्रपूर

४७४

६२०६६

१०९१

६०

चंद्रपूर मनपा

२८३

३१७७५

४७८

६१

गडचिरोली

२५८

३२४५७

६७२

नागपूर एकूण

६३९४

८२२७१२

१४२८८

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

४६३९३

७४६६४२०

४८

१४२०७१

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी