Covid19 Omicron cases in Maharashtra 23 January 2022 : महाराष्ट्रात २४ तासांत वाढले ४० हजार ८०५ रुग्ण; राज्यात २ लाख ९३ हजार ३०५ कोरोना आणि १३२२ ओमायक्रॉन Active रुग्ण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 24, 2022 | 05:00 IST

Covid19 Omicron cases in Maharashtra Today : महाराष्ट्रात २ लाख ९३ हजार ३०५ कोरोना आणि १३२२ ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ४० हजार ८०५ नव्या कोरोना रुग्णांची आणि ४४ मृत्यूची नोंद झाली. राज्यातले २७ हजार ३७७ कोरोना रुग्ण बरे झाले.

Health Minister Rajesh Tope Informed Covid19 Omicron cases in Maharashtra 23 January 2022
महाराष्ट्रात २ लाख ९३ हजार ३०५ कोरोना आणि १३२२ ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात २ लाख ९३ हजार ३०५ कोरोना आणि १३२२ ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण
  • २४ तासांत ४० हजार ८०५ नव्या कोरोना रुग्णांची आणि ४४ मृत्यूची नोंद; २७ हजार ३७७ कोरोना रुग्ण बरे झाले
  • २७५९ ओमायक्रॉनबाधीत रुग्णांपैकी १४३७ बरे झाले

Health Minister Rajesh Tope Informed Covid19 Omicron cases in Maharashtra 23 January 2022 : मुंबई : महाराष्ट्रात २ लाख ९३ हजार ३०५ कोरोना आणि १३२२ ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ४० हजार ८०५ नव्या कोरोना रुग्णांची आणि ४४ मृत्यूची नोंद झाली. राज्यातले २७ हजार ३७७ कोरोना रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या २७५९ ओमायक्रॉनबाधीत रुग्णांपैकी १४३७ बरे झाले. महाराष्ट्रात झालेल्या ७ कोटी ३३ लाख ६९ हजार ९१२ कोरोना चाचण्यांपैकी ७५ लाख ७ हजार २२५ पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ७५ लाख ७ हजार २२५ कोरोना रुग्णांपैकी ७० लाख ६७ हजार ९५५ बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४२ हजार ११५ मृत्यू झाले तसेच ३८१० कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाला. राज्यात कोरोना संकटामुळे २० लाख ८६ हजार २४ होम क्वारंटाइन तर ३३७३ संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. महाराष्ट्राचा मृत्यूदर १.८९ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १०.२३ टक्के आणि रिकव्हरी रेट ९४.१५ टक्के आहे.

ओमायक्रॉन रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण

मुंबई महानगरपालिका

१००९

ठाणे

ठाणे मनपा

५०

नवी मुंबई मनपा

१३

कल्याण डोंबवली मनपा

११

उल्हासनगर मनपा

भिवंडी निजामपूर मनपा

मीरा भाईंदर मनपा

५२

पालघर

१०

वसईविरार मनपा

११

रायगड

१२

पनवेल मनपा

१८

 

ठाणे मंडळ एकूण

११७०

१३

नाशिक

१४

नाशिक मनपा

१५

मालेगाव मनपा

१६

अहमदनगर

१७

अहमदनगर मनपा

१८

धुळे

१९

धुळे मनपा

२०

जळगाव

२१

जळगाव मनपा

२२

नंदूरबार

 

नाशिक मंडळ एकूण

१३

२३

पुणे

६२

२४

पुणे मनपा

१००२

२५

पिंपरी चिंचवड मनपा

११८

२६

सोलापूर

१०

२७

सोलापूर मनपा

२८

सातारा

१५

 

पुणे मंडळ एकूण

१२०७

२९

कोल्हापूर

१९

३०

कोल्हापूर मनपा

३१

सांगली

५९

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

३३

सिंधुदुर्ग

३४

रत्नागिरी

 

कोल्हापूर मंडळ एकूण

७८

३५

औरंगाबाद

२०

३६

औरंगाबाद मनपा

३७

जालना

३८

हिंगोली

३९

परभणी

४०

परभणी मनपा

 

औरंगाबाद मंडळ एकूण

२६

४१

लातूर

४२

लातूर मनपा

४३

उस्मानाबाद

११

४४

बीड

४५

नांदेड

४६

नांदेड मनपा

 

लातूर मंडळ एकूण

१८

४७

अकोला

११

४८

अकोला मनपा

४९

अमरावती

३१

५०

अमरावती मनपा

५१

यवतमाळ

५२

बुलढाणा

५३

वाशिम

 

अकोला मंडळ एकूण

४८

५४

नागपूर

१७८

५५

नागपूर मनपा

५६

वर्धा

१३

५७

भंडारा

५८

गोंदिया

५९

चंद्रपूर

६०

चंद्रपूर मनपा

६१

गडचिरोली

 

नागपूर एकूण

१९८

 

इतर राज्ये /देश

 

एकूण

२७५९


जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१०३३९१५

९९४८८९

१६५३५

२६८३

१९८०८

ठाणे

७४८७६९

६९८४६८

११६६९

३५

३८५९७

पालघर

१६०२६०

१५२७०७

३३५८

१५

४१८०

रायगड

२३६३२७

२१८५५३

४८५४

१२९१३

रत्नागिरी

८२६०८

७९१९४

२५०६

९०३

सिंधुदुर्ग

५५७४४

५२८४३

१४५९

१५

१४२७

पुणे

१३४५२०६

१२३५२६०

१९९२३

३५०

८९६७३

सातारा

२६७०५६

२५१९७०

६५३०

३२

८५२४

सांगली

२१९६७५

२०८२२६

५६४२

५७९८

१०

कोल्हापूर

२१४२६२

२०४१६०

५८६०

४२३७

११

सोलापूर

२१९४५६

२०८६६६

५६३०

११३

५०४७

१२

नाशिक

४४७८५५

४२२४०९

८७८२

१६६६३

१३

अहमदनगर

३५७४०४

३३९९७१

७१७६

११

१०२४६

१४

जळगाव

१४४७९६

१३८९१८

२७१८

३३

३१२७

१५

नंदूरबार

४२८४१

३९६४८

९५०

२२४०

१६

धुळे

४८८८७

४६३७८

६५७

११

१८४१

१७

औरंगाबाद

१६६७१७

१५५३३९

४२६५

१४

७०९९

१८

जालना

६३३४६

६०३२४

१२१८

१८०३

१९

बीड

१०६४०८

१०२००८

२८४६

१५४७

२०

लातूर

९९८६७

९३३७७

२४५३

४०३१

२१

परभणी

५४९७२

५२१०८

१२३६

१९

१६०९

२२

हिंगोली

१९६६९

१८४३८

५०८

७२२

२३

नांदेड

९८१५८

९११५९

२६६३

४३२९

२४

उस्मानाबाद

७१३७०

६७१४६

१९९३

११६

२११५

२५

अमरावती

९९९६१

९५२१३

१६००

३१४६

२६

अकोला

६३२९३

५९३५३

१४३२

२५०४

२७

वाशिम

४२९७६

४१३८३

६३७

९५३

२८

बुलढाणा

८७२७०

८४८२४

८१४

१६२६

२९

यवतमाळ

७८५६६

७५१०५

१८०१

१६५६

३०

नागपूर

५३४६४१

५०१७३९

९१३०

७१

२३७०१

३१

वर्धा

६१३८२

५६९४३

१२२०

१६५

३०५४

३२

भंडारा

६३१४२

५९८२२

११२४

१०

२१८६

३३

गोंदिया

४३१५१

४१६१७

५७३

९५४

३४

चंद्रपूर

९४३०८

८९१५९

१५७०

३५७५

३५

गडचिरोली

३२८२३

३०६४७

६७२

३३

१४७१

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

७५०७२२५

७०६७९९५

१४२११५

३८१०

२९३३०५


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

२५५०

१०३३९१५

१३

१६५३५

ठाणे

३६९

११६०५७

२२४४

ठाणे मनपा

५४६

१८४९१३

२१३२

नवी मुंबई मनपा

११६६

१५९५७०

२०२८

कल्याण डोंबवली मनपा

२७६

१७३८३०

२८९९

उल्हासनगर मनपा

७३

२५९१५

६६३

भिवंडी निजामपूर मनपा

२९

१२९५७

४८९

मीरा भाईंदर मनपा

१८७

७५५२७

१२१४

पालघर

२२३

६२७८८

१२३६

१०

वसईविरार मनपा

१८९

९७४७२

२१२२

११

रायगड

६६६

१३३८३९

३४०४

१२

पनवेल मनपा

३९१

१०२४८८

१४५०

ठाणे मंडळ एकूण

६६६५

२१७९२७१

२१

३६४१६

१३

नाशिक

७१२

१७४३८८

३७६९

१४

नाशिक मनपा

१६४४

२६२७६३

४६७७

१५

मालेगाव मनपा

३६

१०७०४

३३६

१६

अहमदनगर

१०३६

२८२६३३

५५४०

१७

अहमदनगर मनपा

४८७

७४७७१

१६३६

१८

धुळे

७०

२७३७२

३६३

१९

धुळे मनपा

१२५

२१५१५

२९४

२०

जळगाव

२७९

११००६६

२०६०

२१

जळगाव मनपा

१३६

३४७३०

६५८

२२

नंदूरबार

२५२

४२८४१

९५०

नाशिक मंडळ एकूण

४७७७

१०४१७८३

२०२८३

२३

पुणे

२९७१

४०३२३९

७०६२

२४

पुणे मनपा

६२८४

६२३९४४

९३२७

२५

पिंपरी चिंचवड मनपा

४०८५

३१८०२३

३५३४

२६

सोलापूर

५८८

१८३८९६

४१५१

२७

सोलापूर मनपा

१६९

३५५६०

१४७९

२८

सातारा

१०६९

२६७०५६

६५३०

पुणे मंडळ एकूण

१५१६६

१८३१७१८

१३

३२०८३

२९

कोल्हापूर

३९४

१५८६४८

४५५१

३०

कोल्हापूर मनपा

३३४

५५६१४

१३०९

३१

सांगली

५४२

१६९६७३

४२८९

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

२९५

५०००२

१३५३

३३

सिंधुदुर्ग

१८९

५५७४४

१४५९

३४

रत्नागिरी

१४६

८२६०८

२५०६

कोल्हापूर मंडळ एकूण

१९००

५७२२८९

१५४६७

३५

औरंगाबाद

१८१

६५०९६

१९३६

३६

औरंगाबाद मनपा

७९९

१०१६२१

२३२९

३७

जालना

३३३

६३३४६

१२१८

३८

हिंगोली

२१८

१९६६९

५०८

३९

परभणी

१९३

३५५१०

७९३

४०

परभणी मनपा

९५

१९४६२

४४३

औरंगाबाद मंडळ एकूण

१८१९

३०४७०४

७२२७

४१

लातूर

४८९

७३०५२

१८०७

४२

लातूर मनपा

२४९

२६८१५

६४६

४३

उस्मानाबाद

४६१

७१३७०

१९९३

४४

बीड

२९५

१०६४०८

२८४६

४५

नांदेड

३६६

४९६७४

१६२८

४६

नांदेड मनपा

३७३

४८४८४

१०३५

लातूर मंडळ एकूण

२२३३

३७५८०३

९९५५

४७

अकोला

११८

२६९३१

६५६

४८

अकोला मनपा

२१२

३६३६२

७७६

४९

अमरावती

१७७

५३६९६

९९०

५०

अमरावती मनपा

२७२

४६२६५

६१०

५१

यवतमाळ

२७७

७८५६६

१८०१

५२

बुलढाणा

२४४

८७२७०

८१४

५३

वाशिम

२१०

४२९७६

६३७

अकोला मंडळ एकूण

१५१०

३७२०६६

६२८४

५४

नागपूर

१११२

१३७४८२

३०७५

५५

नागपूर मनपा

३४७७

३९७१५९

६०५५

५६

वर्धा

५३४

६१३८२

१२२०

५७

भंडारा

४७२

६३१४२

११२४

५८

गोंदिया

३०७

४३१५१

५७३

५९

चंद्रपूर

२८५

६२३५१

१०९१

६०

चंद्रपूर मनपा

१८२

३१९५७

४७९

६१

गडचिरोली

३६६

३२८२३

६७२

नागपूर एकूण

६७३५

८२९४४७

१४२८९

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

४०८०५

७५०७२२५

४४

१४२११५

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी