Covid19 Omicron cases in Maharashtra 26 January 2022 : महाराष्ट्रात २४ तासांत वाढले ३५ हजार ७५६ रुग्ण; राज्यात २ लाख ९८ हजार ७३३ कोरोना आणि १३२४ ओमायक्रॉन Active रुग्ण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 26, 2022 | 23:28 IST

Covid19 Omicron cases in Maharashtra Today : महाराष्ट्रात २ लाख ९८ हजार ७३३ कोरोना आणि १३२४ ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ३५ हजार ७५६ नव्या कोरोना रुग्णांची आणि ७९ मृत्यूची नोंद झाली. राज्यातले ३९ हजार ८५७ कोरोना रुग्ण बरे झाले.

Covid19 Omicron cases in Maharashtra 26 January 2022
महाराष्ट्रात २ लाख ९८ हजार ७३३ कोरोना आणि १३२४ ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात २ लाख ९८ हजार ७३३ कोरोना आणि १३२४ ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण
  • २४ तासांमध्ये ३५ हजार ७५६ नव्या कोरोना रुग्णांची आणि ७९ मृत्यूची नोंद; ३९ हजार ८५७ कोरोना रुग्ण बरे झाले
  • २८५८ ओमायक्रॉनबाधीत रुग्णांपैकी १५३४ बरे झाले

Health Minister Rajesh Tope Informed Covid19 Omicron cases in Maharashtra 26 January 2022 : मुंबई : महाराष्ट्रात २ लाख ९८ हजार ७३३ कोरोना आणि १३२४ ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ३५ हजार ७५६ नव्या कोरोना रुग्णांची आणि ७९ मृत्यूची नोंद झाली. राज्यातले ३९ हजार ८५७ कोरोना रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या २८५८ ओमायक्रॉनबाधीत रुग्णांपैकी १५३४ बरे झाले. महाराष्ट्रात झालेल्या ७ कोटी ३८ लाख ६७ हजार ३८५ कोरोना चाचण्यांपैकी ७६ लाख ५ हजार १८१ पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ७६ लाख ५ हजार १८१ कोरोना रुग्णांपैकी ७१ लाख ६० हजार २९३ बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४२ हजार ३१६ मृत्यू झाले तसेच ३८३९ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाला. राज्यात कोरोना संकटामुळे १५ लाख ४७ हजार ६४३ होम क्वारंटाइन तर ३२९८ संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. महाराष्ट्राचा मृत्यूदर १.८७ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १०.३० टक्के आणि रिकव्हरी रेट ९४.१५ टक्के आहे.

ओमायक्रॉन रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

दैनंदिन ओमायक्रॉन रुग्ण

आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण

मुंबई महानगरपालिका

१०१०

ठाणे

ठाणे मनपा

५१

नवी मुंबई मनपा

१३

कल्याण डोंबवली मनपा

११

उल्हासनगर मनपा

भिवंडी निजामपूर मनपा

मीरा भाईंदर मनपा

५२

पालघर

१०

वसईविरार मनपा

११

रायगड

१२

पनवेल मनपा

१८

 

ठाणे मंडळ एकूण

११७२

१३

नाशिक

१४

नाशिक मनपा

१५

मालेगाव मनपा

१६

अहमदनगर

१७

अहमदनगर मनपा

१८

धुळे

१९

धुळे मनपा

२०

जळगाव

२१

जळगाव मनपा

२२

नंदूरबार

 

नाशिक मंडळ एकूण

१३

२३

पुणे

६३

२४

पुणे मनपा

१०४२

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१२२

२६

सोलापूर

१०

२७

सोलापूर मनपा

२८

सातारा

१५

 

पुणे मंडळ एकूण

१२५२

२९

कोल्हापूर

१९

३०

कोल्हापूर मनपा

३१

सांगली

५९

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

३३

सिंधुदुर्ग

३४

रत्नागिरी

 

कोल्हापूर मंडळ एकूण

७८

३५

औरंगाबाद

२०

३६

औरंगाबाद मनपा

३७

जालना

३८

हिंगोली

३९

परभणी

४०

परभणी मनपा

 

औरंगाबाद मंडळ एकूण

२६

४१

लातूर

४२

लातूर मनपा

४३

उस्मानाबाद

११

४४

बीड

४५

नांदेड

४६

नांदेड मनपा

 

लातूर मंडळ एकूण

१८

४७

अकोला

११

४८

अकोला मनपा

४९

अमरावती

३२

५०

अमरावती मनपा

५१

यवतमाळ

५२

बुलढाणा

५३

वाशिम

 

अकोला मंडळ एकूण

५०

५४

नागपूर

२२५

५५

नागपूर मनपा

५६

वर्धा

१५

५७

भंडारा

५८

गोंदिया

५९

चंद्रपूर

६०

चंद्रपूर मनपा

६१

गडचिरोली

 

नागपूर एकूण

२४८

 

इतर राज्ये /देश

 

एकूण

२८५८


जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१०३९४४५

९९७८०१

१६५६९

२७११

२२३६४

ठाणे

७५४०७८

७१४८४७

११६९९

३५

२७४९७

पालघर

१६१२३१

१५३७९०

३३६४

१५

४०६२

रायगड

२३८७९६

२२३९७३

४८६९

९९४७

रत्नागिरी

८३१३५

७९४४३

२५११

११७६

सिंधुदुर्ग

५६०७९

५३३३६

१४७२

१५

१२५६

पुणे

१३७४५८३

१२६१३१९

१९९४१

३५०

९२९७३

सातारा

२७०२७९

२५५७८७

६५५२

३३

७९०७

सांगली

२२१६४४

२१००२५

५६४३

५९६७

१०

कोल्हापूर

२१५८४८

२०५५००

५८६२

४४८१

११

सोलापूर

२२१३७६

२१०३०४

५६४३

११३

५३१६

१२

नाशिक

४५५००१

४२८१८७

८७९६

१८०१७

१३

अहमदनगर

३६१३३२

३४२९७३

७१८०

११

१११६८

१४

जळगाव

१४६०८१

१३९७५९

२७२०

३३

३५६९

१५

नंदूरबार

४३९८४

४०५७७

९५०

२४५४

१६

धुळे

४९३१४

४७१९७

६५८

११

१४४८

१७

औरंगाबाद

१६९३६०

१५६७९०

४२६६

१४

८२९०

१८

जालना

६४३७०

६०९२६

१२१८

२२२५

१९

बीड

१०७१३४

१०२३७३

२८४८

१९०६

२०

लातूर

१०१४४७

९४६५७

२४५६

४३२८

२१

परभणी

५५९७७

५२८१६

१२३६

१९

१९०६

२२

हिंगोली

२०१४३

१८७१४

५०८

९२०

२३

नांदेड

९९६०२

९२७२३

२६६६

४२०६

२४

उस्मानाबाद

७२३२६

६८५५९

१९९६

११६

१६५५

२५

अमरावती

१०१००५

९५६९९

१६००

३७०४

२६

अकोला

६४२२७

६०२५५

१४३५

२५३३

२७

वाशिम

४३५८१

४१६५८

६३७

१२८३

२८

बुलढाणा

८७७९२

८४८२४

८१४

२१४८

२९

यवतमाळ

७९४८७

७५६११

१८०२

२०७०

३०

नागपूर

५४६६०५

५०८२५२

९१३०

७१

२९१५२

३१

वर्धा

६२३९५

५७९०१

१२२२

१६५

३१०७

३२

भंडारा

६४४७६

६०६०७

११२५

१०

२७३४

३३

गोंदिया

४३८२५

४१६१७

५७४

१६२७

३४

चंद्रपूर

९५८२०

९०२४४

१५७०

४००२

३५

गडचिरोली

३३२५९

३१२१८

६७३

३३

१३३५

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

७६०५१८१

७१६०२९३

१४२३१६

३८३९

२९८७३३


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१८५८

१०३९४४५

१३

१६५६९

ठाणे

१७२

११६६२६

२२५०

ठाणे मनपा

३४०

१८६१२१

२१३५

नवी मुंबई मनपा

७१६

१६१७८४

२०३६

कल्याण डोंबवली मनपा

२६०

१७४५९२

२९०७

उल्हासनगर मनपा

५२

२६०८५

६६५

भिवंडी निजामपूर मनपा

१७

१३०१०

४८९

मीरा भाईंदर मनपा

१००

७५८६०

१२१७

पालघर

२४५

६३२७५

१२३६

१०

वसईविरार मनपा

२१०

९७९५६

२१२८

११

रायगड

५३२

१३५१७१

३४१३

१२

पनवेल मनपा

३२८

१०३६२५

१४५६

ठाणे मंडळ एकूण

४८३०

२१९३५५०

२९

३६५०१

१३

नाशिक

७५७

१७६६३८

३७७८

१४

नाशिक मनपा

१४३९

२६७५५०

४६८२

१५

मालेगाव मनपा

६५

१०८१३

३३६

१६

अहमदनगर

८०७

२८५१३९

५५४३

१७

अहमदनगर मनपा

२६९

७६१९३

१६३७

१८

धुळे

६५

२७५७८

३६३

१९

धुळे मनपा

१२८

२१७३६

२९५

२०

जळगाव

४५९

१११०९७

२०६१

२१

जळगाव मनपा

९३

३४९८४

६५९

२२

नंदूरबार

४९०

४३९८४

९५०

नाशिक मंडळ एकूण

४५७२

१०५५७१२

१३

२०३०४

२३

पुणे

२२१६

४०९०९४

७०६४

२४

पुणे मनपा

५५३८

६३८१८८

९३३४

२५

पिंपरी चिंचवड मनपा

३२३६

३२७३०१

३५४३

२६

सोलापूर

५९९

१८५४४१

४१६१

२७

सोलापूर मनपा

१२६

३५९३५

१४८२

२८

सातारा

१२७१

२७०२७९

६५५२

पुणे मंडळ एकूण

१२९८६

१८६६२३८

१७

३२१३६

२९

कोल्हापूर

३७८

१५९४९३

४५५२

३०

कोल्हापूर मनपा

२८४

५६३५५

१३१०

३१

सांगली

४७५

१७१०५२

४२९०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

२५९

५०५९२

१३५३

३३

सिंधुदुर्ग

१४७

५६०७९

१४७२

३४

रत्नागिरी

१३३

८३१३५

२५११

कोल्हापूर मंडळ एकूण

१६७६

५७६७०६

१३

१५४८८

३५

औरंगाबाद

१७४

६५७६४

१९३६

३६

औरंगाबाद मनपा

७५८

१०३५९६

२३३०

३७

जालना

२८३

६४३७०

१२१८

३८

हिंगोली

१७२

२०१४३

५०८

३९

परभणी

१४५

३५९७३

७९३

४०

परभणी मनपा

२६९

२०००४

४४३

औरंगाबाद मंडळ एकूण

१८०१

३०९८५०

७२२८

४१

लातूर

४६५

७४११७

१८१०

४२

लातूर मनपा

१६२

२७३३०

६४६

४३

उस्मानाबाद

२९९

७२३२६

१९९६

४४

बीड

३०३

१०७१३४

२८४८

४५

नांदेड

२५६

५०३२९

१६३१

४६

नांदेड मनपा

३०८

४९२७३

१०३५

लातूर मंडळ एकूण

१७९३

३८०५०९

९९६६

४७

अकोला

१९२

२७३२१

६५६

४८

अकोला मनपा

२१३

३६९०६

७७९

४९

अमरावती

१०६

५३९५३

९९०

५०

अमरावती मनपा

२७२

४७०५२

६१०

५१

यवतमाळ

४४५

७९४८७

१८०२

५२

बुलढाणा

१८८

८७७९२

८१४

५३

वाशिम

२६७

४३५८१

६३७

अकोला मंडळ एकूण

१६८३

३७६०९२

६२८८

५४

नागपूर

११२६

१४०५३६

३०७५

५५

नागपूर मनपा

३०११

४०६०६९

६०५५

५६

वर्धा

५५९

६२३९५

१२२२

५७

भंडारा

५६२

६४४७६

११२५

५८

गोंदिया

३४८

४३८२५

५७४

५९

चंद्रपूर

५०१

६३३५६

१०९१

६०

चंद्रपूर मनपा

२०६

३२४६४

४७९

६१

गडचिरोली

१०२

३३२५९

६७३

नागपूर एकूण

६४१५

८४६३८०

१४२९४

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

३५७५६

७६०५१८१

७९

१४२३१६

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी