Covid19 Omicron cases in Maharashtra 27 January 2022 : महाराष्ट्रात २४ तासांत वाढले २५ हजार ४२५ रुग्ण; राज्यात २ लाख ८७ हजार ३९७ कोरोना आणि १३३८ ओमायक्रॉन Active रुग्ण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 28, 2022 | 05:37 IST

Covid19 Omicron cases in Maharashtra Today : महाराष्ट्रात २ लाख ८७ हजार ३९७ कोरोना आणि १३३८ ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Covid19 Omicron cases in Maharashtra 27 January 2022
महाराष्ट्रात २ लाख ८७ हजार ३९७ कोरोना आणि १३३८ ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात २ लाख ८७ हजार ३९७ कोरोना आणि १३३८ ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण
  • मागील २४ तासांमध्ये २५ हजार ४२५ नव्या कोरोना रुग्णांची आणि ४२ मृत्यू; ३६ हजार ७०८ कोरोना रुग्ण बरे झाले
  • २९३० ओमायक्रॉनबाधीत रुग्णांपैकी १५९२ बरे झाले

Health Minister Rajesh Tope Informed Covid19 Omicron cases in Maharashtra 27 January 2022 : मुंबई : महाराष्ट्रात २ लाख ८७ हजार ३९७ कोरोना आणि १३३८ ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये २५ हजार ४२५ नव्या कोरोना रुग्णांची आणि ४२ मृत्यूची नोंद झाली. राज्यातले ३६ हजार ७०८ कोरोना रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या २९३० ओमायक्रॉनबाधीत रुग्णांपैकी १५९२ बरे झाले. महाराष्ट्रात झालेल्या ७ कोटी ४० लाख १२ हजार ९५८ कोरोना चाचण्यांपैकी ७६ लाख ३० हजार ६०६ पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ७६ लाख ३० हजार ६०६ कोरोना रुग्णांपैकी ७१ लाख ९७ हजार १ बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४२ हजार ३५८ मृत्यू झाले तसेच ३८५० कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाला. राज्यात कोरोना संकटामुळे १५ लाख ३१ हजार १०८ होम क्वारंटाइन तर ३२५९ संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. महाराष्ट्राचा मृत्यूदर १.८६ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १०.३१ टक्के आणि रिकव्हरी रेट ९४.३२ टक्के आहे. । पुढील दोन दिवस राज्यात थंडीचा कडाका कायम; मुंबई, पुण्यासह विदर्भ, मराठवाड्यातही वाढेल गारठा

ओमायक्रॉन रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

दैनंदिन ओमायक्रॉन रुग्ण

आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण

मुंबई महानगरपालिका

१०१५

ठाणे

ठाणे मनपा

५४

नवी मुंबई मनपा

१३

कल्याण डोंबवली मनपा

११

उल्हासनगर मनपा

भिवंडी निजामपूर मनपा

मीरा भाईंदर मनपा

५२

पालघर

१०

वसईविरार मनपा

११

रायगड

१२

पनवेल मनपा

१८

 

ठाणे मंडळ एकूण

११८०

१३

नाशिक

१४

नाशिक मनपा

१५

मालेगाव मनपा

१६

अहमदनगर

१७

अहमदनगर मनपा

१८

धुळे

१९

धुळे मनपा

२०

जळगाव

२१

जळगाव मनपा

२२

नंदूरबार

 

नाशिक मंडळ एकूण

१५

२३

पुणे

६४

२४

पुणे मनपा

३३

१०७५

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१२२

२६

सोलापूर

१०

२७

सोलापूर मनपा

२८

सातारा

१५

 

पुणे मंडळ एकूण

३४

१२८६

२९

कोल्हापूर

१९

३०

कोल्हापूर मनपा

३१

सांगली

५९

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

३३

सिंधुदुर्ग

३४

रत्नागिरी

 

कोल्हापूर मंडळ एकूण

७८

३५

औरंगाबाद

१९

३९

३६

औरंगाबाद मनपा

३७

जालना

३८

हिंगोली

३९

परभणी

४०

परभणी मनपा

 

औरंगाबाद मंडळ एकूण

१९

४५

४१

लातूर

४२

लातूर मनपा

४३

उस्मानाबाद

१६

४४

बीड

४५

नांदेड

४६

नांदेड मनपा

 

लातूर मंडळ एकूण

२४

४७

अकोला

११

४८

अकोला मनपा

४९

अमरावती

३२

५०

अमरावती मनपा

५१

यवतमाळ

५२

बुलढाणा

५३

वाशिम

 

अकोला मंडळ एकूण

५२

५४

नागपूर

२२६

५५

नागपूर मनपा

५६

वर्धा

१५

५७

भंडारा

५८

गोंदिया

५९

चंद्रपूर

६०

चंद्रपूर मनपा

६१

गडचिरोली

 

नागपूर एकूण

२४९

 

इतर राज्ये /देश


जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१०४०८२९

१००३४८७

१६५८१

२७२१

१८०४०

ठाणे

७५५५२४

७१९६१४

११७११

३५

२४१६४

पालघर

१६१३६०

१५४०९०

३३६४

१५

३८९१

रायगड

२३९३५२

२२५२९९

४८७०

९१७६

रत्नागिरी

८३२३०

७९६१७

२५११

१०९७

सिंधुदुर्ग

५६१९७

५३५४९

१४७६

१५

११५७

पुणे

१३८२४५७

१२७१८६३

१९९४१

३५०

९०३०३

सातारा

२७११४६

२५७१०९

६५५५

३३

७४४९

सांगली

२२२११०

२१०९१२

५६४३

५५४६

१०

कोल्हापूर

२१६४७१

२०५८५१

५८६३

४७५२

११

सोलापूर

२२१८६७

२१०५६३

५६४३

११३

५५४८

१२

नाशिक

४५७१७९

४२९९६४

८७९८

१८४१६

१३

अहमदनगर

३६२५१०

३४४१३६

७१८१

११

१११८२

१४

जळगाव

१४६५५६

१४०१७०

२७२०

३३

३६३३

१५

नंदूरबार

४४१५३

४०६८५

९५०

२५१५

१६

धुळे

४९३९७

४७४६८

६५८

११

१२६०

१७

औरंगाबाद

१७००८९

१५७३०५

४२६७

१४

८५०३

१८

जालना

६४५२७

६११४७

१२१८

२१६१

१९

बीड

१०७३००

१०२६९०

२८४८

१७५५

२०

लातूर

१०१८३६

९५१३१

२४५६

४२४३

२१

परभणी

५६२३६

५२८१६

१२३६

२०

२१६४

२२

हिंगोली

२०२२९

१८८००

५०८

९२०

२३

नांदेड

१०००३४

९३१९४

२६६९

४१६४

२४

उस्मानाबाद

७२४७७

६८७२१

१९९६

११६

१६४४

२५

अमरावती

१०१४२०

९६१२४

१६००

३६९४

२६

अकोला

६४३५५

६०७३०

१४३५

२१८६

२७

वाशिम

४३७२७

४१८२१

६३७

१२६६

२८

बुलढाणा

८७९८५

८४८४०

८१४

२३२५

२९

यवतमाळ

७९७६७

७५८४८

१८०३

२११२

३०

नागपूर

५४९३९०

५१०२७१

९१३०

७१

२९९१८

३१

वर्धा

६२४४३

५८२०१

१२२३

१६५

२८५४

३२

भंडारा

६४६६३

६१०१३

११२५

१०

२५१५

३३

गोंदिया

४३९३२

४१६८०

५७४

१६७१

३४

चंद्रपूर

९६२३६

९०७८६

१५७०

३८७६

३५

गडचिरोली

३३४७८

३१४७५

६७३

३३

१२९७

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

७६३०६०६

७१९७००१

१४२३५८

३८५०

२८७३९७


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१३८४

१०४०८२९

१२

१६५८१

ठाणे

१७९

११६८०५

२२५२

ठाणे मनपा

२९९

१८६४२०

२१३५

नवी मुंबई मनपा

६३५

१६२४१९

२०४०

कल्याण डोंबवली मनपा

१९८

१७४७९०

२९१२

उल्हासनगर मनपा

४०

२६१२५

६६५

भिवंडी निजामपूर मनपा

२०

१३०३०

४८९

मीरा भाईंदर मनपा

७५

७५९३५

१२१८

पालघर

३५

६३३१०

१२३६

१०

वसईविरार मनपा

९४

९८०५०

२१२८

११

रायगड

२९५

१३५४६६

३४१४

१२

पनवेल मनपा

२६१

१०३८८६

१४५६

ठाणे मंडळ एकूण

३५१५

२१९७०६५

२५

३६५२६

१३

नाशिक

५१२

१७७१५०

३७७८

१४

नाशिक मनपा

१६२९

२६९१७९

४६८४

१५

मालेगाव मनपा

३७

१०८५०

३३६

१६

अहमदनगर

६७३

२८५८१२

५५४४

१७

अहमदनगर मनपा

५०५

७६६९८

१६३७

१८

धुळे

३५

२७६१३

३६३

१९

धुळे मनपा

४८

२१७८४

२९५

२०

जळगाव

३६६

१११४६३

२०६१

२१

जळगाव मनपा

१०९

३५०९३

६५९

२२

नंदूरबार

१६९

४४१५३

९५०

नाशिक मंडळ एकूण

४०८३

१०५९७९५

२०३०७

२३

पुणे

१४९९

४१०५९३

७०६४

२४

पुणे मनपा

४१७१

६४२३५९

९३३४

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२२०४

३२९५०५

३५४३

२६

सोलापूर

३७३

१८५८१४

४१६१

२७

सोलापूर मनपा

११८

३६०५३

१४८२

२८

सातारा

८६७

२७११४६

६५५५

पुणे मंडळ एकूण

९२३२

१८७५४७०

३२१३९

२९

कोल्हापूर

३४२

१५९८३५

४५५२

३०

कोल्हापूर मनपा

२८१

५६६३६

१३११

३१

सांगली

२९५

१७१३४७

४२९०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१७१

५०७६३

१३५३

३३

सिंधुदुर्ग

११८

५६१९७

१४७६

३४

रत्नागिरी

९५

८३२३०

२५११

कोल्हापूर मंडळ एकूण

१३०२

५७८००८

१५४९३

३५

औरंगाबाद

१७१

६५९३५

१९३६

३६

औरंगाबाद मनपा

५५८

१०४१५४

२३३१

३७

जालना

१५७

६४५२७

१२१८

३८

हिंगोली

८६

२०२२९

५०८

३९

परभणी

१७९

३६१५२

७९३

४०

परभणी मनपा

८०

२००८४

४४३

औरंगाबाद मंडळ एकूण

१२३१

३११०८१

७२२९

४१

लातूर

२८९

७४४०६

१८१०

४२

लातूर मनपा

१००

२७४३०

६४६

४३

उस्मानाबाद

१५१

७२४७७

१९९६

४४

बीड

१६६

१०७३००

२८४८

४५

नांदेड

२१०

५०५३९

१६३३

४६

नांदेड मनपा

२२२

४९४९५

१०३६

लातूर मंडळ एकूण

११३८

३८१६४७

९९६९

४७

अकोला

२२

२७३४३

६५६

४८

अकोला मनपा

१०६

३७०१२

७७९

४९

अमरावती

१६१

५४११४

९९०

५०

अमरावती मनपा

२५४

४७३०६

६१०

५१

यवतमाळ

२८०

७९७६७

१८०३

५२

बुलढाणा

१९३

८७९८५

८१४

५३

वाशिम

१४६

४३७२७

६३७

अकोला मंडळ एकूण

११६२

३७७२५४

६२८९

५४

नागपूर

७१६

१४१२५२

३०७५

५५

नागपूर मनपा

२०६९

४०८१३८

६०५५

५६

वर्धा

४८

६२४४३

१२२३

५७

भंडारा

१८७

६४६६३

११२५

५८

गोंदिया

१०७

४३९३२

५७४

५९

चंद्रपूर

२६०

६३६१६

१०९१

६०

चंद्रपूर मनपा

१५६

३२६२०

४७९

६१

गडचिरोली

२१९

३३४७८

६७३

नागपूर एकूण

३७६२

८५०१४२

१४२९५

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

२५४२५

७६३०६०६

४२

१४२३५८

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी