Covid19 Omicron cases in Maharashtra 29 January 2022 : महाराष्ट्रात २४ तासांत वाढले २७ हजार ९७१ रुग्ण; राज्यात २ लाख ४४ हजार ३४४ कोरोना आणि १४५१ ओमायक्रॉन Active रुग्ण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 30, 2022 | 04:59 IST

Covid19 Omicron cases in Maharashtra Today : महाराष्ट्रात २ लाख ४४ हजार ३४४ कोरोना आणि १४५१ ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Covid19 Omicron cases in Maharashtra 29 January 2022
महाराष्ट्रात २ लाख ४४ हजार ३४४ कोरोना आणि १४५१ ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात २ लाख ४४ हजार ३४४ कोरोना आणि १४५१ ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण
  • २४ तासांमध्ये २७ हजार ९७१ नव्या कोरोना रुग्णांची आणि ६१ मृत्यूची नोंद; ५० हजार १४२ कोरोना रुग्ण बरे झाले
  • ३१२५ ओमायक्रॉनबाधीत रुग्णांपैकी १६७४ बरे झाले

Health Minister Rajesh Tope Informed Covid19 Omicron cases in Maharashtra 29 January 2022 : मुंबई : महाराष्ट्रात २ लाख ४४ हजार ३४४ कोरोना आणि १४५१ ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये २७ हजार ९७१ नव्या कोरोना रुग्णांची आणि ६१ मृत्यूची नोंद झाली. राज्यातले ५० हजार १४२ कोरोना रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या ३१२५ ओमायक्रॉनबाधीत रुग्णांपैकी १६७४ बरे झाले. महाराष्ट्रात झालेल्या ७ कोटी ४३ लाख ३३ हजार ७२० कोरोना चाचण्यांपैकी ७६ लाख ८३ हजार ५२५ पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ७६ लाख ८३ हजार ५२५ कोरोना रुग्णांपैकी ७२ लाख ९२ हजार ७९१ बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४२ हजार ५२२ मृत्यू झाले तसेच ३८६८ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाला. राज्यात कोरोना संकटामुळे ११ लाख ४९ हजार १८२ होम क्वारंटाइन तर ३३७५ संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. महाराष्ट्राचा मृत्यूदर १.८५ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १०.३४ टक्के आणि रिकव्हरी रेट ९४.९१ टक्के आहे.

ओमायक्रॉन रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

दैनंदिन ओमायक्रॉन रुग्ण

आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण

मुंबई महानगरपालिका

३९

१०५४

ठाणे

ठाणे मनपा

५४

नवी मुंबई मनपा

१३

कल्याण डोंबवली मनपा

११

उल्हासनगर मनपा

भिवंडी निजामपूर मनपा

मीरा भाईंदर मनपा

५२

पालघर

१०

वसईविरार मनपा

११

रायगड

१२

पनवेल मनपा

१८

 

ठाणे मंडळ एकूण

३९

१२१९

१३

नाशिक

१४

नाशिक मनपा

१५

मालेगाव मनपा

१६

अहमदनगर

१७

अहमदनगर मनपा

१८

धुळे

१९

धुळे मनपा

२०

जळगाव

२१

जळगाव मनपा

२२

नंदूरबार

 

नाशिक मंडळ एकूण

१५

२३

पुणे

६५

२४

पुणे मनपा

४४

१२२९

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१२२

२६

सोलापूर

१०

२७

सोलापूर मनपा

२८

सातारा

१५

 

पुणे मंडळ एकूण

४५

१४४१

२९

कोल्हापूर

३०

कोल्हापूर मनपा

१७

३१

सांगली

५९

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

३३

सिंधुदुर्ग

३४

रत्नागिरी

 

कोल्हापूर मंडळ एकूण

७८

३५

औरंगाबाद

३९

३६

औरंगाबाद मनपा

३७

जालना

३८

हिंगोली

३९

परभणी

४०

परभणी मनपा

 

औरंगाबाद मंडळ एकूण

४५

४१

लातूर

४२

लातूर मनपा

४३

उस्मानाबाद

१६

४४

बीड

४५

नांदेड

४६

नांदेड मनपा

 

लातूर मंडळ एकूण

२४

४७

अकोला

१२

४८

अकोला मनपा

४९

अमरावती

३२

५०

अमरावती मनपा

५१

यवतमाळ

५२

बुलढाणा

५३

वाशिम

 

अकोला मंडळ एकूण

५३

५४

नागपूर

२२६

५५

नागपूर मनपा

५६

वर्धा

१५

५७

भंडारा

५८

गोंदिया

५९

चंद्रपूर

६०

चंद्रपूर मनपा

६१

गडचिरोली

 

नागपूर एकूण

२४९

 

इतर राज्ये /देश

 

एकूण

८५

३१२५


जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१०४३५५२

१०१२०२४

१६६०२

२७३९

१२१८७

ठाणे

७५७९०५

७२७२९१

११७२४

३५

१८८५५

पालघर

१६१८८१

१५६११४

३३७२

१५

२३८०

रायगड

२४०३१५

२२८३३६

४८७६

७०९६

रत्नागिरी

८३५१४

७९८९४

२५१५

११००

सिंधुदुर्ग

५६४०१

५३९२०

१४८२

१५

९८४

पुणे

१३९८८९९

१३०२५८९

१९९६९

३५०

७५९९१

सातारा

२७२९१७

२५९६१५

६५७१

३३

६६९८

सांगली

२२३१५१

२१२९४९

५६४५

४५४८

१०

कोल्हापूर

२१७२९१

२०६९०५

५८६५

४५१६

११

सोलापूर

२२३११२

२११९६३

५६५६

११३

५३८०

१२

नाशिक

४६१८८९

४३६००३

८८१३

१७०७२

१३

अहमदनगर

३६४२१७

३४६८९१

७१८७

११

१०१२८

१४

जळगाव

१४७३२५

१४११०४

२७२१

३३

३४६७

१५

नंदूरबार

४४६५४

४१७८८

९५१

१९१२

१६

धुळे

४९६८८

४७९७८

६५८

११

१०४१

१७

औरंगाबाद

१७१३०९

१५९४४०

४२६७

१४

७५८८

१८

जालना

६४९४३

६१६३६

१२१९

२०८७

१९

बीड

१०७६९३

१०३२४१

२८५१

१५९४

२०

लातूर

१०२५५२

९६४८४

२४५७

३६०५

२१

परभणी

५७३२५

५३६६१

१२३७

२०

२४०७

२२

हिंगोली

२०४७१

१९०३२

५०८

९३०

२३

नांदेड

१००७०७

९५१३८

२६७०

२८९२

२४

उस्मानाबाद

७३००२

६९६६२

२००१

११६

१२२३

२५

अमरावती

१०२०४९

९७४९८

१६००

२९४९

२६

अकोला

६४८५८

६१५७२

१४३८

१८४४

२७

वाशिम

४३९५३

४२१६८

६३७

११४५

२८

बुलढाणा

८८३०७

८५००२

८१४

२४८५

२९

यवतमाळ

८०१४२

७६३४०

१८०३

१९९५

३०

नागपूर

५५५४३०

५१९१०९

९१३०

७१

२७१२०

३१

वर्धा

६३१५५

५८९२६

१२२५

१६५

२८३९

३२

भंडारा

६५४२४

६१९७६

११२७

१०

२३११

३३

गोंदिया

४४२६६

४२२२८

५७५

१४५६

३४

चंद्रपूर

९७००९

९२१४८

१५७१

३२८६

३५

गडचिरोली

३४०७५

३२१३५

६७४

३३

१२३३

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

७६८३५२५

७२९२७९१

१४२५२२

३८६८

२४४३४४


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१४११

१०४३५५२

११

१६६०२

ठाणे

११६

११७०२१

२२५३

ठाणे मनपा

२७४

१८६९७५

२१३५

नवी मुंबई मनपा

५६७

१६३६००

२०४५

कल्याण डोंबवली मनपा

१५०

१७४९९१

२९१७

उल्हासनगर मनपा

४७

२६२१०

६६५

भिवंडी निजामपूर मनपा

१३०४६

४९१

मीरा भाईंदर मनपा

८५

७६०६२

१२१८

पालघर

१४६

६३५६४

१२३७

१०

वसईविरार मनपा

१८३

९८३१७

२१३५

११

रायगड

२९८

१३६०३०

३४१९

१२

पनवेल मनपा

१७२

१०४२८५

१४५७

ठाणे मंडळ एकूण

३४५६

२२०३६५३

१८

३६५७४

१३

नाशिक

७७०

१७८६७३

३७८३

१४

नाशिक मनपा

१४११

२७२३१०

४६९२

१५

मालेगाव मनपा

४१

१०९०६

३३८

१६

अहमदनगर

६१८

२८७१३३

५५४७

१७

अहमदनगर मनपा

१९०

७७०८४

१६४०

१८

धुळे

७४

२७७७१

३६३

१९

धुळे मनपा

६०

२१९१७

२९५

२०

जळगाव

२४१

११२१५१

२०६२

२१

जळगाव मनपा

४६

३५१७४

६५९

२२

नंदूरबार

२९१

४४६५४

९५१

नाशिक मंडळ एकूण

३७४२

१०६७७७३

१०

२०३३०

२३

पुणे

१६३६

४१३६८१

७०६९

२४

पुणे मनपा

५३८६

६५११२२

९३४८

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२४९२

३३४०९६

३५५२

२६

सोलापूर

४७२

१८६८६३

४१६२

२७

सोलापूर मनपा

८०

३६२४९

१४९४

२८

सातारा

१०२०

२७२९१७

६५७१

पुणे मंडळ एकूण

११०८६

१८९४९२८

१७

३२१९६

२९

कोल्हापूर

२९०

१६०२८०

४५५२

३०

कोल्हापूर मनपा

२०८

५७०११

१३१३

३१

सांगली

३९०

१७२०१८

४२९२

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

२३७

५११३३

१३५३

३३

सिंधुदुर्ग

१२८

५६४०१

१४८२

३४

रत्नागिरी

११३

८३५१४

२५१५

कोल्हापूर मंडळ एकूण

१३६६

५८०३५७

१५५०७

३५

औरंगाबाद

९९

६६२९५

१९३६

३६

औरंगाबाद मनपा

४९१

१०५०१४

२३३१

३७

जालना

२६६

६४९४३

१२१९

३८

हिंगोली

१०९

२०४७१

५०८

३९

परभणी

२८३

३६९५२

७९३

४०

परभणी मनपा

१११

२०३७३

४४४

औरंगाबाद मंडळ एकूण

१३५९

३१४०४८

७२३१

४१

लातूर

२७६

७४८८७

१८११

४२

लातूर मनपा

११९

२७६६५

६४६

४३

उस्मानाबाद

३३७

७३००२

२००१

४४

बीड

२३४

१०७६९३

२८५१

४५

नांदेड

१५१

५०८९३

१६३४

४६

नांदेड मनपा

१९६

४९८१४

१०३६

लातूर मंडळ एकूण

१३१३

३८३९५४

९९७९

४७

अकोला

११२

२७६२४

६५६

४८

अकोला मनपा

९०

३७२३४

७८२

४९

अमरावती

१३२

५४३२३

९९०

५०

अमरावती मनपा

२८२

४७७२६

६१०

५१

यवतमाळ

२७९

८०१४२

१८०३

५२

बुलढाणा

१८८

८८३०७

८१४

५३

वाशिम

९३

४३९५३

६३७

अकोला मंडळ एकूण

११७६

३७९३०९

६२९२

५४

नागपूर

७४४

१४३०७१

३०७५

५५

नागपूर मनपा

२०६०

४१२३५९

६०५५

५६

वर्धा

४५३

६३१५५

१२२५

५७

भंडारा

३९४

६५४२४

११२७

५८

गोंदिया

१७३

४४२६६

५७५

५९

चंद्रपूर

२४५

६४१९८

१०९२

६०

चंद्रपूर मनपा

११९

३२८११

४७९

६१

गडचिरोली

२८५

३४०७५

६७४

नागपूर एकूण

४४७३

८५९३५९

१४३०२

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

२७९७१

७६८३५२५

६१

१४२५२२

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी