Covid19 Omicron cases in Maharashtra 30 December 2021 : महाराष्ट्रात ३२५ ओमायक्रॉन आणि १८२१७ कोरोना Active रुग्ण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 30, 2021 | 23:37 IST

Covid19 Omicron cases in Maharashtra Today : महाराष्ट्रात ३२५ ओमायक्रॉन आणि १८ हजार २१७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Covid19 Omicron cases in Maharashtra 30 December 2021
महाराष्ट्रात ३२५ ओमायक्रॉन आणि १८२१७ कोरोना Active रुग्ण 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात ३२५ ओमायक्रॉन आणि १८२१७ कोरोना Active रुग्ण
  • ४५० ओमायक्रॉनबाधितांपैकी १२५ बरे झाले
  • ६६ लाख ७० हजार ७५४ कोरोना रुग्णांपैकी ६५ लाख ७ हजार ३३० जण बरे झाले

Health Minister Rajesh Tope Informed Covid19 Omicron cases in Maharashtra 30 December 2021 : मुंबई : महाराष्ट्रात ३२५ ओमायक्रॉन आणि १८ हजार २१७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आढळलेल्या ४५० ओमायक्रॉनबाधितांपैकी १२५ बरे झाले. महाराष्ट्रात झालेल्या ६ कोटी ८८ लाख ८७ हजार ३०३ कोरोना चाचण्यांपैकी ६६ लाख ७० हजार ७५४ पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ६६ लाख ७० हजार ७५४ कोरोना रुग्णांपैकी ६५ लाख ७ हजार ३३० जण बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४१ हजार ५१८ मृत्यू झाले. तसेच ३६८९ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाला. राज्यात दिवसभरात ५३६८ नव्या कोरोना रुग्णांची आणि २२ मृत्यूची नोंद झाली. तसेच ११९३ कोरोना रुग्ण बरे झाले. महाराष्ट्राचा कोरोना मृत्यू दर २.१२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट ९.६८ टक्के, रिकव्हरी रेट ९७.५५ टक्के आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रात १ लाख ३३ हजार ७४८ जण होम क्वारंटाइन तर १०७८ संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

ओमायक्रॉनबाधीत रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा /मनपा

आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण

मुंबई

३२७*

पिंपरी चिंचवड

२६

पुणे ग्रामीण

१८

पुणे मनपा आणि ठाणे मनपा

१२

नवी मुंबई, पनवेल आणि कल्याण डोंबिवली

प्रत्येकी ७

नागपूर आणि सातारा

प्रत्येकी ६

उस्मानाबाद

वसई विरार आणि नादेंड

प्रत्येकी ३

औरंगाबाद, बुलढाणा, भिवंडी निजामपूर मनपा

प्रत्येकी

१०

लातूर, अहमदनगर, अकोला, मीरा भाईंदर, कोल्हापूर

प्रत्येकी

११

एकूण

४५०

*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई,‍ नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे  आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.


जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७७९०३१

७४८७३२

१६३७५

२५६४

११३६०

ठाणे

६१८३४१

६०४६९१

११५९८

३५

२०१७

पालघर

१३९४२५

१३५७७१

३३२२

१५

३१७

रायगड

१९७८२८

१९२६१८

४८२५

३७८

रत्नागिरी

७९२०७

७६६५८

२४९६

४८

सिंधुदुर्ग

५३०३४

५१५५६

१४४८

१५

१५

पुणे

११६७०१७

११४४६१६

१९८२५

३५०

२२२६

सातारा

२५१६४४

२४४९१८

६४९६

३१

१९९

सांगली

२१०३२५

२०४५५८

५६३२

१२६

१०

कोल्हापूर

२०७०३१

२०११०३

५८५०

७३

११

सोलापूर

२११४७३

२०५६६३

५६०९

११३

८८

१२

नाशिक

४१३४२२

४०४१७२

८७५०

४९९

१३

अहमदनगर

३४३६४१

३३६११२

७१५७

११

३६१

१४

जळगाव

१३९९१७

१३७१६०

२७१६

३२

१५

नंदूरबार

४००२०

३९०६५

९४८

१६

धुळे

४६१८१

४५५१०

६५६

११

१७

औरंगाबाद

१५६१४४

१५१७९०

४२६४

१४

७६

१८

जालना

६०८३४

५९५९८

१२१५

२०

१९

बीड

१०४१७६

१०१२८९

२८४०

४०

२०

लातूर

९२३८६

८९९०१

२४४५

३४

२१

परभणी

५२४६९

५११८९

१२३६

१९

२५

२२

हिंगोली

१८४८९

१७९७९

५०८

२३

नांदेड

९०५०८

८७८२७

२६६०

१४

२४

उस्मानाबाद

६८१५५

६६०२८

१९८९

११६

२२

२५

अमरावती

९६३१९

९४७०३

१५९८

१६

२६

अकोला

५८८३३

५७३७६

१४२८

२५

२७

वाशिम

४१६८३

४१०४२

६३७

२८

बुलढाणा

८५६५३

८४८२४

८१०

१३

२९

यवतमाळ

७६०४७

७४२३७

१८००

३०

नागपूर

४९३९५९

४८४५९१

९१२९

७१

१६८

३१

वर्धा

५७३६५

५५९७८

१२१८

१६५

३२

भंडारा

५९९९७

५८८६२

११२४

१०

३३

गोंदिया

४०५३०

३९९४१

५७०

१२

३४

चंद्रपूर

८९०४७

८७४७२

१५६४

३५

गडचिरोली

३०४७९

२९७६९

६६९

३३

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

६६७०७५४

६५०७३३०

१४१५१८

३६८९

१८२१७


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

३५५५

७७९०३१

१६३७५

ठाणे

३७

१०१४६०

२२३२

ठाणे मनपा

२६३

१४६२५३

२१२४

नवी मुंबई मनपा

२८०

१२२९२७

२०११

कल्याण डोंबवली मनपा

७३

१५३८२०

२८७३

उल्हासनगर मनपा

१३

२२११४

६६३

भिवंडी निजामपूर मनपा

११३४२

४८९

मीरा भाईंदर मनपा

१०७

६०४२५

१२०६

पालघर

१३

५६६०४

१२३४

१०

वसईविरार मनपा

१००

८२८२१

२०८८

११

रायगड

४६

११८९३८

३३९०

१२

पनवेल मनपा

७३

७८८९०

१४३५

ठाणे मंडळ एकूण

४५६६

१७३४६२५

३६१२०

१३

नाशिक

३१

१६४६४४

३७५८

१४

नाशिक मनपा

४७

२३८६१३

४६५६

१५

मालेगाव मनपा

१०१६५

३३६

१६

अहमदनगर

१४

२७४६७९

५५२१

१७

अहमदनगर मनपा

१२

६८९६२

१६३६

१८

धुळे

२६२१८

३६२

१९

धुळे मनपा

१९९६३

२९४

२०

जळगाव

१०७०२५

२०५९

२१

जळगाव मनपा

३२८९२

६५७

२२

नंदूरबार

४००२०

९४८

नाशिक मंडळ एकूण

१०७

९८३१८१

२०२२७

२३

पुणे

९९

३६९६८३

७०३७

२४

पुणे मनपा

३०७

५२६१४५

९२६२

२५

पिंपरी चिंचवड मनपा

७४

२७११८९

३५२६

२६

सोलापूर

१२

१७८७३६

४१३४

२७

सोलापूर मनपा

३२७३७

१४७५

२८

सातारा

१९

२५१६४४

६४९६

पुणे मंडळ एकूण

५१२

१६३०१३४

१५

३१९३०

२९

कोल्हापूर

१५५४२३

४५४४

३०

कोल्हापूर मनपा

१२

५१६०८

१३०६

३१

सांगली

१६४४३५

४२८०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

२९

४५८९०

१३५२

३३

सिंधुदुर्ग

५३०३४

१४४८

३४

रत्नागिरी

१२

७९२०७

२४९६

कोल्हापूर मंडळ एकूण

६४

५४९५९७

१५४२६

३५

औरंगाबाद

६२६०४

१९३५

३६

औरंगाबाद मनपा

१९

९३५४०

२३२९

३७

जालना

६०८३४

१२१५

३८

हिंगोली

१८४८९

५०८

३९

परभणी

३४१९८

७९३

४०

परभणी मनपा

१८२७१

४४३

औरंगाबाद मंडळ एकूण

३३

२८७९३६

७२२३

४१

लातूर

६८५०१

१८०१

४२

लातूर मनपा

२३८८५

६४४

४३

उस्मानाबाद

१८

६८१५५

१९८९

४४

बीड

१०४१७६

२८४०

४५

नांदेड

४६५४७

१६२६

४६

नांदेड मनपा

४३९६१

१०३४

लातूर मंडळ एकूण

२८

३५५२२५

९९३४

४७

अकोला

२५५४०

६५५

४८

अकोला मनपा

३३२९३

७७३

४९

अमरावती

५२५०३

९८९

५०

अमरावती मनपा

४३८१६

६०९

५१

यवतमाळ

७६०४७

१८००

५२

बुलढाणा

८५६५३

८१०

५३

वाशिम

४१६८३

६३७

अकोला मंडळ एकूण

१४

३५८५३५

६२७३

५४

नागपूर

१२९५९९

३०७५

५५

नागपूर मनपा

३१

३६४३६०

६०५४

५६

वर्धा

५७३६५

१२१८

५७

भंडारा

५९९९७

११२४

५८

गोंदिया

४०५३०

५७०

५९

चंद्रपूर

५९३९७

१०८८

६०

चंद्रपूर मनपा

२९६५०

४७६

६१

गडचिरोली

३०४७९

६६९

नागपूर एकूण

४४

७७१३७७

१४२७४

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

५३६८

६६७०७५४

२२

१४१५१८

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी