Covid19 Omicron cases in Maharashtra 30 January 2022 : महाराष्ट्रात २४ तासांत वाढले २२ हजार ४४४ रुग्ण; राज्यात २ लाख २७ हजार ७११ कोरोना आणि १४५६ ओमायक्रॉन Active रुग्ण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 31, 2022 | 04:07 IST

Covid19 Omicron cases in Maharashtra Today : महाराष्ट्रात २ लाख २७ हजार ७११ कोरोना आणि १४५६ ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Covid19 Omicron cases in Maharashtra 30 January 2022
महाराष्ट्रात २ लाख २७ हजार ७११ कोरोना आणि १४५६ ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात २ लाख २७ हजार ७११ कोरोना आणि १४५६ ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण
  • २४ तासांमध्ये २२ हजार ४४४ नव्या कोरोना रुग्णांची आणि ५० मृत्यूची नोंद; ३९ हजार १५ कोरोना रुग्ण बरे झाले
  • ३१३० ओमायक्रॉनबाधीत रुग्णांपैकी १६७४ बरे झाले

Health Minister Rajesh Tope Informed Covid19 Omicron cases in Maharashtra 30 January 2022 : मुंबई : महाराष्ट्रात २ लाख २७ हजार ७११ कोरोना आणि १४५६ ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये २२ हजार ४४४ नव्या कोरोना रुग्णांची आणि ५० मृत्यूची नोंद झाली. राज्यातले ३९ हजार १५ कोरोना रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या ३१३० ओमायक्रॉनबाधीत रुग्णांपैकी १६७४ बरे झाले. महाराष्ट्रात झालेल्या ७ कोटी ४५ लाख २ हजार ६८८ कोरोना चाचण्यांपैकी ७७ लाख ५ हजार ९६९ पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ७७ लाख ५ हजार ९६९ कोरोना रुग्णांपैकी ७३ लाख ३१ हजार ८०६ बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४२ हजार ५७२ मृत्यू झाले तसेच ३८८० कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाला. राज्यात कोरोना संकटामुळे १२ लाख ६१ हजार १९८ होम क्वारंटाइन तर ३३३२ संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. महाराष्ट्राचा मृत्यूदर १.८५ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १०.३४ टक्के आणि रिकव्हरी रेट ९५.१४ टक्के आहे.

ओमायक्रॉन रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

दैनंदिन ओमायक्रॉन रुग्ण

आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण

मुंबई महानगरपालिका

१०५४

ठाणे

ठाणे मनपा

५४

नवी मुंबई मनपा

१३

कल्याण डोंबवली मनपा

११

उल्हासनगर मनपा

भिवंडी निजामपूर मनपा

मीरा भाईंदर मनपा

५२

पालघर

१०

वसईविरार मनपा

११

रायगड

१२

पनवेल मनपा

१८

 

ठाणे मंडळ एकूण

१२१९

१३

नाशिक

१४

नाशिक मनपा

१५

मालेगाव मनपा

१६

अहमदनगर

१७

अहमदनगर मनपा

१८

धुळे

१९

धुळे मनपा

२०

जळगाव

२१

जळगाव मनपा

२२

नंदूरबार

 

नाशिक मंडळ एकूण

२३

पुणे

६५

२४

पुणे मनपा

१२३४

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१२२

२६

सोलापूर

१०

२७

सोलापूर मनपा

२८

सातारा

१५

 

पुणे मंडळ एकूण

१४४

२९

कोल्हापूर

३०

कोल्हापूर मनपा

१७

३१

सांगली

५९

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

३३

सिंधुदुर्ग

३४

रत्नागिरी

 

कोल्हापूर मंडळ एकूण

७८

३५

औरंगाबाद

३९

३६

औरंगाबाद मनपा

३७

जालना

३८

हिंगोली

३९

परभणी

४०

परभणी मनपा

 

औरंगाबाद मंडळ एकूण

४५

४१

लातूर

४२

लातूर मनपा

४३

उस्मानाबाद

१६

४४

बीड

४५

नांदेड

४६

नांदेड मनपा

 

लातूर मंडळ एकूण

२४

४७

अकोला

१२

४८

अकोला मनपा

४९

अमरावती

३२

५०

अमरावती मनपा

५१

यवतमाळ

५२

बुलढाणा

५३

वाशिम

 

अकोला मंडळ एकूण

५३

५४

नागपूर

२२६

५५

नागपूर मनपा

५६

वर्धा

१५

५७

भंडारा

५८

गोंदिया

५९

चंद्रपूर

६०

चंद्रपूर मनपा

६१

गडचिरोली

 

नागपूर एकूण

२४

 

इतर राज्ये /देश

 

एकूण

३१३०


जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१०४४७१२

१०१४५५४

१६६१२

२७४९

१०७९७

ठाणे

७५८८९३

७३०१५७

११७२७

३५

१६९७४

पालघर

१६२०३२

१५६६५७

३३७२

१५

१९८८

रायगड

२४०८१७

२२९९२८

४८७८

६००४

रत्नागिरी

८३६०३

८०१७२

२५१६

९१०

सिंधुदुर्ग

५६४९३

५४०२१

१४८५

१५

९७२

पुणे

१४०६२६५

१३१६४३०

१९९७४

३५०

६९५११

सातारा

२७३६८६

२६०४९४

६५७८

३३

६५८१

सांगली

२२३७२८

२१३८०८

५६४५

४२६६

१०

कोल्हापूर

२१७७०१

२०७३८७

५८६७

४४४२

११

सोलापूर

२२३४९५

२१२७१५

५६५६

११३

५०११

१२

नाशिक

४६२७९०

४३६९६७

८८२२

१७०००

१३

अहमदनगर

३६५०५७

३४८१८१

७१९०

११

९६७५

१४

जळगाव

१४७५३४

१४१४९६

२७२१

३३

३२८४

१५

नंदूरबार

४४८६१

४२३५७

९५१

१५५०

१६

धुळे

४९८२३

४८१८३

६५८

११

९७१

१७

औरंगाबाद

१७१८५६

१६०५२३

४२६७

१४

७०५२

१८

जालना

६५१०२

६२२३५

१२१९

१६४७

१९

बीड

१०७८७६

१०३५३९

२८५१

१४७९

२०

लातूर

१०२८८६

९७०२०

२४५८

३४०२

२१

परभणी

५७५२८

५३९३४

१२३९

२०

२३३५

२२

हिंगोली

२०५३८

१९१४३

५०८

८८६

२३

नांदेड

१००९७९

९५७६९

२६७१

२५३२

२४

उस्मानाबाद

७३२५४

६९९७९

२००१

११६

११५८

२५

अमरावती

१०२४०७

९८०८२

१६००

२७२३

२६

अकोला

६५०१२

६१८९६

१४३८

१६७४

२७

वाशिम

४४११६

४२४०८

६३७

१०६८

२८

बुलढाणा

८८४१३

८५३०७

८१४

२२८६

२९

यवतमाळ

८०४८२

७६७१३

१८०३

१९६२

३०

नागपूर

५५८४१९

५२३०७३

९१३०

७१

२६१४५

३१

वर्धा

६३८२४

५९०८२

१२२५

१६७

३३५०

३२

भंडारा

६५६८४

६२१४१

११२८

१०

२४०५

३३

गोंदिया

४४४३०

४२५३८

५७५

१३१०

३४

चंद्रपूर

९७२९०

९२६१६

१५७१

३०९९

३५

गडचिरोली

३४२३९

३२२७०

६७४

३३

१२६२

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

७७०५९६९

७३३१८०६

१४२५७२

३८८०

२२७७११


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

११६०

१०४४७१२

१०

१६६१२

ठाणे

१०९

११७१३०

२२५३

ठाणे मनपा

२६२

१८७२३७

२१३५

नवी मुंबई मनपा

४०३

१६४००३

२०४८

कल्याण डोंबवली मनपा

९९

१७५०९०

२९१७

उल्हासनगर मनपा

४५

२६२५५

६६५

भिवंडी निजामपूर मनपा

१३०५१

४९१

मीरा भाईंदर मनपा

६५

७६१२७

१२१८

पालघर

७९

६३६४३

१२३७

१०

वसईविरार मनपा

७२

९८३८९

२१३५

११

रायगड

२६९

१३६२९९

३४२१

१२

पनवेल मनपा

२३३

१०४५१८

१४५७

ठाणे मंडळ एकूण

२८०१

२२०६४५४

१५

३६५८९

१३

नाशिक

२०४

१७८८७७

३७८४

१४

नाशिक मनपा

६८६

२७२९९६

४७००

१५

मालेगाव मनपा

११

१०९१७

३३८

१६

अहमदनगर

५६६

२८७६९९

५५४९

१७

अहमदनगर मनपा

२७४

७७३५८

१६४१

१८

धुळे

७३

२७८४४

३६३

१९

धुळे मनपा

६२

२१९७९

२९५

२०

जळगाव

१५८

११२३०९

२०६२

२१

जळगाव मनपा

५१

३५२२५

६५९

२२

नंदूरबार

२०७

४४८६१

९५१

नाशिक मंडळ एकूण

२२९२

१०७००६५

१२

२०३४२

२३

पुणे

१४९१

४१५१७२

७०७२

२४

पुणे मनपा

३८९७

६५५०१९

९३४९

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१९७८

३३६०७४

३५५३

२६

सोलापूर

३०१

१८७१६४

४१६२

२७

सोलापूर मनपा

८२

३६३३१

१४९४

२८

सातारा

७६९

२७३६८६

६५७८

पुणे मंडळ एकूण

८५१८

१९०३४४६

१२

३२२०८

२९

कोल्हापूर

१९८

१६०४७८

४५५४

३०

कोल्हापूर मनपा

२१२

५७२२३

१३१३

३१

सांगली

३६१

१७२३७९

४२९२

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

२१६

५१३४९

१३५३

३३

सिंधुदुर्ग

९२

५६४९३

१४८५

३४

रत्नागिरी

८९

८३६०३

२५१६

कोल्हापूर मंडळ एकूण

११६८

५८१५२५

१५५१३

३५

औरंगाबाद

१५९

६६४५४

१९३६

३६

औरंगाबाद मनपा

३८८

१०५४०२

२३३१

३७

जालना

१५९

६५१०२

१२१९

३८

हिंगोली

६७

२०५३८

५०८

३९

परभणी

१२८

३७०८०

७९४

४०

परभणी मनपा

७५

२०४४८

४४५

औरंगाबाद मंडळ एकूण

९७६

३१५०२४

७२३३

४१

लातूर

२३७

७५१२४

१८१२

४२

लातूर मनपा

९७

२७७६२

६४६

४३

उस्मानाबाद

२५२

७३२५४

२००१

४४

बीड

१८३

१०७८७६

२८५१

४५

नांदेड

१४५

५१०३८

१६३४

४६

नांदेड मनपा

१२७

४९९४१

१०३७

लातूर मंडळ एकूण

१०४१

३८४९९५

९९८१

४७

अकोला

७६

२७७००

६५६

४८

अकोला मनपा

७८

३७३१२

७८२

४९

अमरावती

१५१

५४४७४

९९०

५०

अमरावती मनपा

२०७

४७९३३

६१०

५१

यवतमाळ

३४०

८०४८२

१८०३

५२

बुलढाणा

१०६

८८४१३

८१४

५३

वाशिम

१६३

४४११६

६३७

अकोला मंडळ एकूण

११२१

३८०४३०

६२९२

५४

नागपूर

११४३

१४४२१४

३०७५

५५

नागपूर मनपा

१८४६

४१४२०५

६०५५

५६

वर्धा

६६९

६३८२४

१२२५

५७

भंडारा

२६०

६५६८४

११२८

५८

गोंदिया

१६४

४४४३०

५७५

५९

चंद्रपूर

१९३

६४३९१

१०९२

६०

चंद्रपूर मनपा

८८

३२८९९

४७९

६१

गडचिरोली

१६४

३४२३९

६७४

नागपूर एकूण

४५२७

८६३८८६

१४३०३

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

२२४४४

७७०५९६९

५०

१४२५७२

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी