Covid19 Omicron cases in Maharashtra 31 December 2021 : दिवसभरात महाराष्ट्रातले कोरोना रुग्ण ८ हजारांनी वाढले

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 31, 2021 | 20:16 IST

Covid19 Omicron cases in Maharashtra Today : महाराष्ट्रात २९७ ओमायक्रॉन आणि २४ हजार ५०९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात दिवसभरात ८०६७ नव्या कोरोना रुग्णांची आणि ८ मृत्यूची नोंद झाली. तसेच १७६६ कोरोना रुग्ण बरे झाले.

Covid19 Omicron cases in Maharashtra 31 December 2021
दिवसभरात महाराष्ट्रातले कोरोना रुग्ण ८ हजारांनी वाढले 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात २९७ ओमायक्रॉन आणि २४ हजार ५०९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • राज्यात दिवसभरात ८०६७ नव्या कोरोना रुग्णांची आणि ८ मृत्यूची नोंद; १७६६ कोरोना रुग्ण बरे झाले
  • कोरोनामुळे राज्यात १ लाख ४१ हजार ५२६ मृत्यू; ३६९० कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू

Health Minister Rajesh Tope Informed Covid19 Omicron cases in Maharashtra 31 December 2021 : मुंबई : महाराष्ट्रात २९७ ओमायक्रॉन आणि २४ हजार ५०९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आढळलेल्या ४५४ ओमायक्रॉनबाधितांपैकी १५७ बरे झाले. महाराष्ट्रात झालेल्या ६ कोटी ९० लाख १० हजार १५३ कोरोना चाचण्यांपैकी ६६ लाख ७८ हजार ८२१ पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ६६ लाख ७८ हजार ८२१ कोरोना रुग्णांपैकी ६५ लाख ९ हजार ९६ जण बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४१ हजार ५२६ मृत्यू झाले. तसेच ३६९० कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाला. राज्यात दिवसभरात ८०६७ नव्या कोरोना रुग्णांची आणि ८ मृत्यूची नोंद झाली. तसेच १७६६ कोरोना रुग्ण बरे झाले. महाराष्ट्राचा कोरोना मृत्यू दर २.११ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट ९.६८ टक्के, रिकव्हरी रेट ९७.४६ टक्के आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रात १ लाख ७५ हजार ५९२ जण होम क्वारंटाइन तर १०७९ संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

ओमायक्रॉनबाधीत रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा /मनपा

आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण

मुंबई

३२७*

पिंपरी चिंचवड

२६

पुणे ग्रामीण

१८

पुणे मनपा आणि ठाणे मनपा

१२

नवी मुंबई, पनवेल

प्रत्येकी ८

कल्याण डोंबिवली

नागपूर आणि सातारा

प्रत्येकी ६

उस्मानाबाद

वसई विरार

१०

नांदेड

११

औरंगाबाद, बुलढाणा, भिवंडी निजामपूर मनपा, मीरा भाईंदर

प्रत्येकी

१२

लातूर, अहमदनगर, अकोला, कोल्हापूर

प्रत्येकी

एकूण

४५

*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई,‍ नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे  आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.


जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७८४४५९

७४९०७७

१६३७६

२५६५

१६४४१

ठाणे

६१९३९७

६०५१०८

११५९८

३५

२६५६

पालघर

१३९६१८

१३५८६८

३३२२

१५

४१३

रायगड

१९८०१९

१९२८०९

४८२५

३७८

रत्नागिरी

७९२२३

७६६६३

२४९६

५९

सिंधुदुर्ग

५३०४०

५१५५६

१४४८

१५

२१

पुणे

११६७६९८

११४४९५३

१९८२९

३५०

२५६६

सातारा

२५१६९०

२४४९१८

६४९६

३१

२४५

सांगली

२१०३४२

२०४५५८

५६३२

१४३

१०

कोल्हापूर

२०७०४७

२०१११६

५८५०

७६

११

सोलापूर

२११४९२

२०५६७८

५६१०

११३

९१

१२

नाशिक

४१३५४६

४०४३०८

८७५०

४८७

१३

अहमदनगर

३४३७११

३३६१७३

७१५८

११

३६९

१४

जळगाव

१३९९३१

१३७१६५

२७१६

३२

१८

१५

नंदूरबार

४००२४

३९०६७

९४८

१६

धुळे

४६१८६

४५५१०

६५६

११

१७

औरंगाबाद

१५६१६२

१५१८२३

४२६४

१४

६१

१८

जालना

६०८३७

५९६०३

१२१५

१८

१९

बीड

१०४१७८

१०१३०१

२८४१

२९

२०

लातूर

९२४०३

८९९१९

२४४५

३३

२१

परभणी

५२४७५

५११९६

१२३६

१९

२४

२२

हिंगोली

१८४९१

१७९७९

५०८

२३

नांदेड

९०५१२

८७८२९

२६६०

१६

२४

उस्मानाबाद

६८१७६

६६०३१

१९८९

११६

४०

२५

अमरावती

९६३२१

९४७०३

१५९८

१८

२६

अकोला

५८८३४

५७३७६

१४२८

२६

२७

वाशिम

४१६८५

४१०४२

६३७

२८

बुलढाणा

८५६५५

८४८२५

८१०

१४

२९

यवतमाळ

७६०४९

७४२३७

१८००

३०

नागपूर

४९४०५०

४८४६५१

९१२९

७१

१९९

३१

वर्धा

५७३६७

५५९७८

१२१८

१६५

३२

भंडारा

५९९९८

५८८६२

११२४

१०

३३

गोंदिया

४०५३१

३९९४१

५७०

१३

३४

चंद्रपूर

८९०४९

८७४७२

१५६४

३५

गडचिरोली

३०४८१

२९७७०

६६९

३३

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

६६७८८२१

६५०९०९६

१४१५२६

३६९०

२४५०९


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

५४२८

७८४४५९

१६३७६

ठाणे

१०५

१०१५६५

२२३२

ठाणे मनपा

३४०

१४६५९३

२१२४

नवी मुंबई मनपा

२८६

१२३२१३

२०११

कल्याण डोंबवली मनपा

१२४

१५३९४४

२८७३

उल्हासनगर मनपा

२८

२२१४२

६६३

भिवंडी निजामपूर मनपा

११३४८

४८९

मीरा भाईंदर मनपा

१६७

६०५९२

१२०६

पालघर

२९

५६६३३

१२३४

१०

वसईविरार मनपा

१६४

८२९८५

२०८८

११

रायगड

७६

११९०१४

३३९०

१२

पनवेल मनपा

११५

७९००५

१४३५

ठाणे मंडळ एकूण

६८६८

१७४१४९३

३६१२१

१३

नाशिक

४३

१६४६८७

३७५८

१४

नाशिक मनपा

८१

२३८६९४

४६५६

१५

मालेगाव मनपा

१०१६५

३३६

१६

अहमदनगर

५२

२७४७३१

५५२२

१७

अहमदनगर मनपा

१८

६८९८०

१६३६

१८

धुळे

२६२२२

३६२

१९

धुळे मनपा

१९९६४

२९४

२०

जळगाव

१०७०३४

२०५९

२१

जळगाव मनपा

३२८९७

६५७

२२

नंदूरबार

४००२४

९४८

नाशिक मंडळ एकूण

२१७

९८३३९८

२०२२८

२३

पुणे

१२२

३६९८०५

७०३९

२४

पुणे मनपा

४२०

५२६५६५

९२६४

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१३९

२७१३२८

३५२६

२६

सोलापूर

१३

१७८७४९

४१३५

२७

सोलापूर मनपा

३२७४३

१४७५

२८

सातारा

४६

२५१६९०

६४९६

पुणे मंडळ एकूण

७४६

१६३०८८०

३१९३५

२९

कोल्हापूर

१५५४२६

४५४४

३०

कोल्हापूर मनपा

१३

५१६२१

१३०६

३१

सांगली

१६४४४२

४२८०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१०

४५९००

१३५२

३३

सिंधुदुर्ग

५३०४०

१४४८

३४

रत्नागिरी

१६

७९२२३

२४९६

कोल्हापूर मंडळ एकूण

५५

५४९६५२

१५४२६

३५

औरंगाबाद

६२६०९

१९३५

३६

औरंगाबाद मनपा

१३

९३५५३

२३२९

३७

जालना

६०८३७

१२१५

३८

हिंगोली

१८४९१

५०८

३९

परभणी

३४२०४

७९३

४०

परभणी मनपा

१८२७१

४४३

औरंगाबाद मंडळ एकूण

२९

२८७९६५

७२२३

४१

लातूर

६८५०९

१८०१

४२

लातूर मनपा

२३८९४

६४४

४३

उस्मानाबाद

२१

६८१७६

१९८९

४४

बीड

१०४१७८

२८४१

४५

नांदेड

४६५४८

१६२६

४६

नांदेड मनपा

४३९६४

१०३४

लातूर मंडळ एकूण

४४

३५५२६९

९९३५

४७

अकोला

२५५४०

६५५

४८

अकोला मनपा

३३२९४

७७३

४९

अमरावती

५२५०४

९८९

५०

अमरावती मनपा

४३८१७

६०९

५१

यवतमाळ

७६०४९

१८००

५२

बुलढाणा

८५६५५

८१०

५३

वाशिम

४१६८५

६३७

अकोला मंडळ एकूण

३५८५४४

६२७३

५४

नागपूर

१२९६०८

३०७५

५५

नागपूर मनपा

८२

३६४४४२

६०५४

५६

वर्धा

५७३६७

१२१८

५७

भंडारा

५९९९८

११२४

५८

गोंदिया

४०५३१

५७०

५९

चंद्रपूर

५९३९८

१०८८

६०

चंद्रपूर मनपा

२९६५१

४७६

६१

गडचिरोली

३०४८१

६६९

नागपूर एकूण

९९

७७१४७६

१४२७४

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

८०६७

६६७८८२१

१४१५२६

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी