Covid19 Omicron cases in Maharashtra 6 January 2022 : महाराष्ट्रात २४ तासांत वाढले ३६ हजार २६५ रुग्ण; राज्यात १ लाख १४ हजार ८४७ कोरोना आणि ४९५ ओमायक्रॉन Active रुग्ण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 06, 2022 | 21:47 IST

Covid19 Omicron cases in Maharashtra Today : महाराष्ट्रात महा कोरोना संकट निर्माण झाल्याचे चित्र आहे. राज्यात १ लाख १४ हजार ८४७ कोरोना आणि ४९५ ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ३६ हजार २६५ नव्या कोरोना रुग्णांची आणि १३ मृत्यूची नोंद झाली.

Health Minister Rajesh Tope Informed Covid19 Omicron cases in Maharashtra 6 January 2022
महाराष्ट्रात २४ तासांत वाढले ३६ हजार २६५ रुग्ण; राज्यात १ लाख १४ हजार ८४७ कोरोना आणि ४९५ ओमायक्रॉन Active रुग्ण 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात २४ तासांत वाढले ३६ हजार २६५ रुग्ण; राज्यात १ लाख १४ हजार ८४७ कोरोना आणि ४९५ ओमायक्रॉन Active रुग्ण
  • ६७ लाख ९३ हजार २९७ कोरोना रुग्णांपैकी ६५ लाख ३३ हजार १५४ बरे झाले; १ लाख ४१ हजार ५९४ मृत्यू तर ३७०२ इतर कारणाने मृत्यू
  • ८७६ ओमायक्रॉनबाधीत रुग्णांपैकी ३८१ बरे झाले

Health Minister Rajesh Tope Informed Covid19 Omicron cases in Maharashtra 6 January 2022 : मुंबई : महाराष्ट्रात महा कोरोना संकट निर्माण झाल्याचे चित्र आहे. राज्यात १ लाख १४ हजार ८४७ कोरोना आणि ४९५ ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ३६ हजार २६५ नव्या कोरोना रुग्णांची आणि १३ मृत्यूची नोंद झाली. राज्यातले ८ हजार ९०७ कोरोना रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या ८७६ ओमायक्रॉनबाधीत रुग्णांपैकी ३८१ बरे झाले. महाराष्ट्रात झालेल्या ६ कोटी ९९ लाख ४७ हजार ४३६ कोरोना चाचण्यांपैकी ६७ लाख ९३ हजार २९७ पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ६७ लाख ९३ हजार २९७ कोरोना रुग्णांपैकी ६५ लाख ३३ हजार १५४ बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४१ हजार ५९४ मृत्यू झाले तसेच ३७०२ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाला. राज्यात कोरोना संकटामुळे ५ लाख ८५ हजार ७५८ होम क्वारंटाइन तर १३६८ संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. महाराष्ट्राचा मृत्यूदर २.०८ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट ९.७१ टक्के आणि रिकव्हरी रेट ९६.१७ टक्के आहे.

Punjab Corona : एअर इंडियाच्या विमानात झाला कोरोनाचा 'स्फोट', इटलीहून आलेल्या विमानातून १२५ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

ओमायक्रॉन रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा /मनपा

आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण

मुंबई

६५*

पुणे मनपा

८३

पिंपरी चिंचवड

४५

ठाणे मनपा

३६

नागपूर

३०

पुणे ग्रामीण

२९

पनवेल

१७

नवी मुंबई आणि कोल्हापूर

प्रत्येकी १०

सातारा

१०

कल्याण डोंबिवली

११

उस्मानाबाद

१२

भिवंडी निजामपूर मनपा

१३

वसई विरार

१४

नांदेड, अमरावती आणि उल्हासनगर

प्रत्येकी ३

१५

औरंगाबाद, बुलढाणा, मीरा भाईंदर आणि सांगली

प्रत्येकी २

१६

लातूर, अहमदनगर, अकोला आणि रायगड

प्रत्येकी १

एकूण

८७६

*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई,‍ नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे  आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.


जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

८५१७५९

७५३५३४

१६३८८

२५७७

७९२६०

ठाणे

६४१९८५

६१४६०५

११६०२

३५

१५७४३

पालघर

१४२७४१

१३६९४२

३३२६

१५

२४५८

रायगड

२०१८७४

१९४४७९

४८२७

२५६१

रत्नागिरी

७९४९३

७६६७५

२४९८

३१५

सिंधुदुर्ग

५३२१५

५१५६२

१४४९

१५

१८९

पुणे

११७८०६९

११४९६७२

१९८४६

३५०

८२०१

सातारा

२५२२९२

२४५१८८

६४९७

३१

५७६

सांगली

२१०६०५

२०४६६६

५६३२

२९८

१०

कोल्हापूर

२०७२९९

२०१२०६

५८५०

२३८

११

सोलापूर

२११६७९

२०५७८९

५६१३

११३

१६४

१२

नाशिक

४१५३२३

४०५१०२

८७५९

१४६१

१३

अहमदनगर

३४४१७४

३३६४३७

७१६३

११

५६३

१४

जळगाव

१४००६४

१३७२२५

२७१६

३२

९१

१५

नंदूरबार

४००६४

३९०६७

९४८

४६

१६

धुळे

४६२३९

४५५४३

६५६

११

२९

१७

औरंगाबाद

१५६५१५

१५१९६५

४२६४

१४

२७२

१८

जालना

६०९०४

५९६२३

१२१५

६५

१९

बीड

१०४२४०

१०१३३२

२८४२

५९

२०

लातूर

९२६०१

९००६०

२४४७

८८

२१

परभणी

५२५४६

५१२००

१२३६

१९

९१

२२

हिंगोली

१८५०३

१७९८३

५०८

११

२३

नांदेड

९०६४१

८७८३८

२६६०

१३६

२४

उस्मानाबाद

६८३२६

६६०७४

१९९०

११६

१४६

२५

अमरावती

९६४५८

९४७०३

१५९८

१५५

२६

अकोला

५८९६२

५७३९९

१४२८

१३१

२७

वाशिम

४१७०४

४१०४८

६३७

१६

२८

बुलढाणा

८५६७४

८४८२५

८१२

३१

२९

यवतमाळ

७६१२५

७४२४९

१८००

७२

३०

नागपूर

४९५३६५

४८५०८९

९१२९

७१

१०७६

३१

वर्धा

५७४०५

५५९७९

१२१८

१६५

४३

३२

भंडारा

६००५७

५८८६७

११२४

१०

५६

३३

गोंदिया

४०५८६

३९९४४

५७१

६४

३४

चंद्रपूर

८९१४८

८७४८०

१५६५

९९

३५

गडचिरोली

३०५१८

२९७७३

६६९

३३

४३

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

६७९३२९७

६५३३१५४

१४१५९४

३७०२

११४८४७


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१९७८०

८५१७५९

१६३८८

ठाणे

८३३

१०३५२१

२२३४

ठाणे मनपा

२३७०

१५३९९०

२१२४

नवी मुंबई मनपा

२२९७

१२९४१६

२०१३

कल्याण डोंबवली मनपा

१३०८

१५७०६२

२८७३

उल्हासनगर मनपा

२३६

२२७०२

६६३

भिवंडी निजामपूर मनपा

७२

११५२७

४८९

मीरा भाईंदर मनपा

१०३१

६३७६७

१२०६

पालघर

१६६

५७११४

१२३४

१०

वसईविरार मनपा

९०१

८५६२७

२०९२

११

रायगड

३७९

१२०२५८

३३९१

१२

पनवेल मनपा

९३९

८१६१६

१४३६

ठाणे मंडळ एकूण

३०३१२

१८३८३५९

३६१४३

१३

नाशिक

११०

१६५०७०

३७६१

१४

नाशिक मनपा

४११

२४००७४

४६६२

१५

मालेगाव मनपा

१०१७९

३३६

१६

अहमदनगर

९९

२७५०५४

५५२७

१७

अहमदनगर मनपा

४५

६९१२०

१६३६

१८

धुळे

२६२५०

३६२

१९

धुळे मनपा

१७

१९९८९

२९४

२०

जळगाव

५१

१०७१२७

२०५९

२१

जळगाव मनपा

१४

३२९३७

६५७

२२

नंदूरबार

४००६४

९४८

नाशिक मंडळ एकूण

७६६

९८५८६४

२०२४२

२३

पुणे

५३८

३७१३७०

७०४५

२४

पुणे मनपा

२३१८

५३३२२५

९२७३

२५

पिंपरी चिंचवड मनपा

८१२

२७३४७४

३५२८

२६

सोलापूर

२६

१७८८५७

४१३८

२७

सोलापूर मनपा

३०

३२८२२

१४७५

२८

सातारा

१६९

२५२२९२

६४९७

पुणे मंडळ एकूण

३८९३

१६४२०४०

३१९५६

२९

कोल्हापूर

२६

१५५५११

४५४४

३०

कोल्हापूर मनपा

४५

५१७८८

१३०६

३१

सांगली

३४

१६४५५९

४२८०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४७

४६०४६

१३५२

३३

सिंधुदुर्ग

५७

५३२१५

१४४९

३४

रत्नागिरी

९५

७९४९३

२४९८

कोल्हापूर मंडळ एकूण

३०४

५५०६१२

१५४२९

३५

औरंगाबाद

१४

६२६८०

१९३५

३६

औरंगाबाद मनपा

१०१

९३८३५

२३२९

३७

जालना

१४

६०९०४

१२१५

३८

हिंगोली

१८५०३

५०८

३९

परभणी

३४२३८

७९३

४०

परभणी मनपा

१८३०८

४४३

औरंगाबाद मंडळ एकूण

१४३

२८८४६८

७२२३

४१

लातूर

३८

६८६२८

१८०२

४२

लातूर मनपा

२९

२३९७३

६४५

४३

उस्मानाबाद

३५

६८३२६

१९९०

४४

बीड

१९

१०४२४०

२८४२

४५

नांदेड

२०

४६५९२

१६२६

४६

नांदेड मनपा

१३

४४०४९

१०३४

लातूर मंडळ एकूण

१५४

३५५८०८

९९३९

४७

अकोला

११

२५५६४

६५५

४८

अकोला मनपा

३४

३३३९८

७७३

४९

अमरावती

१२

५२५३९

९८९

५०

अमरावती मनपा

३४

४३९१९

६०९

५१

यवतमाळ

३३

७६१२५

१८००

५२

बुलढाणा

८५६७४

८१२

५३

वाशिम

१०

४१७०४

६३७

अकोला मंडळ एकूण

१३८

३५८९२३

६२७५

५४

नागपूर

३९

१२९७५२

३०७५

५५

नागपूर मनपा

४०३

३६५६१३

६०५४

५६

वर्धा

२०

५७४०५

१२१८

५७

भंडारा

२७

६००५७

११२४

५८

गोंदिया

१०

४०५८६

५७१

५९

चंद्रपूर

१५

५९४३१

१०८८

६०

चंद्रपूर मनपा

२८

२९७१७

४७७

६१

गडचिरोली

१३

३०५१८

६६९

नागपूर एकूण

५५५

७७३०७९

१४२७६

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

३६२६५

६७९३२९७

१३

१४१५९४

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी