Covid19 Omicron cases in Maharashtra 7 January 2022 : महाराष्ट्रात २४ तासांत वाढले ४० हजार ९२५ रुग्ण; राज्यात १ लाख ४१ हजार ४९२ कोरोना आणि ४४१ ओमायक्रॉन Active रुग्ण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 08, 2022 | 04:09 IST

Covid19 Omicron cases in Maharashtra Today : राज्यात १ लाख ४१ हजार ४९२ कोरोना आणि ४४१ ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ४० हजार ९२५ नव्या कोरोना रुग्णांची आणि २० मृत्यूची नोंद झाली.

Covid19 Omicron cases in Maharashtra 7 January 2022
राज्यात १ लाख ४१ हजार ४९२ कोरोना आणि ४४१ ओमायक्रॉन Active रुग्ण 
थोडं पण कामाचं
  • राज्यात १ लाख ४१ हजार ४९२ कोरोना आणि ४४१ ओमायक्रॉन Active रुग्ण
  • मागील २४ तासांमध्ये ४० हजार ९२५ नव्या कोरोना रुग्णांची आणि २० मृत्यूची नोंद; १४ हजार २५६ बरे झाले
  • ८७६ ओमायक्रॉनबाधीत रुग्णांपैकी ४३५ बरे झाले

Health Minister Rajesh Tope Informed Covid19 Omicron cases in Maharashtra 7 January 2022 : मुंबई : महाराष्ट्रात महा कोरोना संकट निर्माण झाल्याचे चित्र आहे. राज्यात १ लाख ४१ हजार ४९२ कोरोना आणि ४४१ ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ४० हजार ९२५ नव्या कोरोना रुग्णांची आणि २० मृत्यूची नोंद झाली. राज्यातले १४ हजार २५६ कोरोना रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या ८७६ ओमायक्रॉनबाधीत रुग्णांपैकी ४३५ बरे झाले. महाराष्ट्रात झालेल्या ७ कोटी १ लाख ४६ हजार ३२९ कोरोना चाचण्यांपैकी ६८ लाख ३४ हजार २२२ पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ६८ लाख ३४ हजार २२२ कोरोना रुग्णांपैकी ६५ लाख ४७ हजार ४१० बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४१ हजार ६१४ मृत्यू झाले तसेच ३७०६ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाला. राज्यात कोरोना संकटामुळे ७ लाख ४२ हजार ६८४ होम क्वारंटाइन तर १४६३ संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. महाराष्ट्राचा मृत्यूदर २.०७ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट ९.७४ टक्के आणि रिकव्हरी रेट ९५.८० टक्के आहे.

ओमायक्रॉन रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा /मनपा

आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण

मुंबई

५६५*

पुणे मनपा

८३

पिंपरी चिंचवड

४५

ठाणे मनपा

३६

नागपूर

३०

पुणे ग्रामीण

२९

पनवेल

१७

नवी मुंबई आणि कोल्हापूर

प्रत्येकी १०

सातारा

१०

कल्याण डोंबिवली

११

उस्मानाबाद

१२

भिवंडी निजामपूर मनपा

१३

वसई विरार

१४

नांदेड, अमरावती आणि उल्हासनगर

प्रत्येकी ३

१५

औरंगाबाद, बुलढाणा, मीरा भाईंदर, आणि सांगली

प्रत्येकी २

१६

लातूर, अहमदनगर, अकोला, आणि रायगड,

प्रत्येकी १

एकूण

८७६

*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई,‍ नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे  आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.


जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

८७२७३०

७६२०२४

१६३९४

२५८१

९१७३१

ठाणे

६५०७३१

६१६५८४

११६०२

३५

२२५१०

पालघर

१४४१९६

१३७३८२

३३२६

१५

३४७३

रायगड

२०३९३७

१९५५४९

४८२८

३५५३

रत्नागिरी

७९५७५

७६७०३

२४९८

३६९

सिंधुदुर्ग

५३२५५

५१५६६

१४४९

१५

२२५

पुणे

११८२५०६

११५०६२८

१९८५३

३५०

११६७५

सातारा

२५२५२१

२४५३७८

६४९८

३१

६१४

सांगली

२१०७०५

२०४६७९

५६३२

३८५

१०

कोल्हापूर

२०७४६६

२०१३१०

५८५०

३०१

११

सोलापूर

२११७७८

२०५८८६

५६१५

११३

१६४

१२

नाशिक

४१६१३३

४०५५०६

८७५९

१८६७

१३

अहमदनगर

३४४३३६

३३६५०१

७१६४

११

६६०

१४

जळगाव

१४०१०८

१३७२२५

२७१६

३२

१३५

१५

नंदूरबार

४००७४

३९०६७

९४८

५६

१६

धुळे

४६२५६

४५५५०

६५६

११

३९

१७

औरंगाबाद

१५६६७३

१५२०२३

४२६४

१४

३७२

१८

जालना

६०९३२

५९६३६

१२१५

८०

१९

बीड

१०४२५८

१०१३३६

२८४३

७२

२०

लातूर

९२६६९

९००६०

२४४७

१५६

२१

परभणी

५२५६५

५१२११

१२३६

१९

९९

२२

हिंगोली

१८५०९

१७९८३

५०८

१७

२३

नांदेड

९०७१३

८७८४३

२६६०

२०३

२४

उस्मानाबाद

६८३६२

६६०८२

१९९०

११६

१७४

२५

अमरावती

९६४८५

९४७०३

१५९८

१८२

२६

अकोला

५९०२७

५७४०८

१४२८

१८७

२७

वाशिम

४१७१३

४१०५०

६३७

२३

२८

बुलढाणा

८५६९८

८४८२५

८१२

५५

२९

यवतमाळ

७६१५७

७४२४९

१८००

१०४

३०

नागपूर

४९६०६२

४८५३७८

९१२९

७१

१४८४

३१

वर्धा

५७४४६

५५९८१

१२१८

१६५

८२

३२

भंडारा

६००७६

५८८६७

११२४

१०

७५

३३

गोंदिया

४०६३१

३९९५०

५७१

१०३

३४

चंद्रपूर

८९२००

८७४८३

१५६६

१४७

३५

गडचिरोली

३०५९५

२९७७३

६६९

३३

१२०

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

६८३४२२२

६५४७४१०

१४१६१४

३७०६

१४१४९२


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

२०९७१

८७२७३०

१६३९४

ठाणे

७८७

१०४३०८

२२३४

ठाणे मनपा

२६१२

१५६६०२

२१२४

नवी मुंबई मनपा

२६६४

१३२०८०

२०१३

कल्याण डोंबवली मनपा

११८८

१५८२५०

२८७३

उल्हासनगर मनपा

१८४

२२८८६

६६३

भिवंडी निजामपूर मनपा

११०

११६३७

४८९

मीरा भाईंदर मनपा

१२०१

६४९६८

१२०६

पालघर

३१८

५७४३२

१२३४

१०

वसईविरार मनपा

११३७

८६७६४

२०९२

११

रायगड

६४०

१२०८९८

३३९२

१२

पनवेल मनपा

१४२३

८३०३९

१४३६

ठाणे मंडळ एकूण

३३२३५

१८७१५९४

३६१५०

१३

नाशिक

१९०

१६५२६०

३७६१

१४

नाशिक मनपा

६१५

२४०६८९

४६६२

१५

मालेगाव मनपा

१०१८४

३३६

१६

अहमदनगर

१०१

२७५१५५

५५२८

१७

अहमदनगर मनपा

६१

६९१८१

१६३६

१८

धुळे

११

२६२६१

३६२

१९

धुळे मनपा

१९९९५

२९४

२०

जळगाव

२२

१०७१४९

२०५९

२१

जळगाव मनपा

२२

३२९५९

६५७

२२

नंदूरबार

१०

४००७४

९४८

नाशिक मंडळ एकूण

१०४३

९८६९०७

२०२४३

२३

पुणे

६५४

३७२०२४

७०४६

२४

पुणे मनपा

२८०४

५३६०२९

९२७९

२५

पिंपरी चिंचवड मनपा

९७९

२७४४५३

३५२८

२६

सोलापूर

५५

१७८९१२

४१४०

२७

सोलापूर मनपा

४४

३२८६६

१४७५

२८

सातारा

२२९

२५२५२१

६४९८

पुणे मंडळ एकूण

४७६५

१६४६८०५

१०

३१९६६

२९

कोल्हापूर

५४

१५५५६५

४५४४

३०

कोल्हापूर मनपा

११३

५१९०१

१३०६

३१

सांगली

४९

१६४६०८

४२८०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५१

४६०९७

१३५२

३३

सिंधुदुर्ग

४०

५३२५५

१४४९

३४

रत्नागिरी

८२

७९५७५

२४९८

कोल्हापूर मंडळ एकूण

३८९

५५१००१

१५४२९

३५

औरंगाबाद

३१

६२७११

१९३५

३६

औरंगाबाद मनपा

१२७

९३९६२

२३२९

३७

जालना

२८

६०९३२

१२१५

३८

हिंगोली

१८५०९

५०८

३९

परभणी

१२

३४२५०

७९३

४०

परभणी मनपा

१८३१५

४४३

औरंगाबाद मंडळ एकूण

२११

२८८६७९

७२२३

४१

लातूर

४९

६८६७७

१८०२

४२

लातूर मनपा

१९

२३९९२

६४५

४३

उस्मानाबाद

३६

६८३६२

१९९०

४४

बीड

१८

१०४२५८

२८४३

४५

नांदेड

२६

४६६१८

१६२६

४६

नांदेड मनपा

४६

४४०९५

१०३४

लातूर मंडळ एकूण

१९४

३५६००२

९९४०

४७

अकोला

२२

२५५८६

६५५

४८

अकोला मनपा

४३

३३४४१

७७३

४९

अमरावती

१०

५२५४९

९८९

५०

अमरावती मनपा

१७

४३९३६

६०९

५१

यवतमाळ

३२

७६१५७

१८००

५२

बुलढाणा

२४

८५६९८

८१२

५३

वाशिम

४१७१३

६३७

अकोला मंडळ एकूण

१५७

३५९०८०

६२७५

५४

नागपूर

८५

१२९८३७

३०७५

५५

नागपूर मनपा

६१२

३६६२२५

६०५४

५६

वर्धा

४१

५७४४६

१२१८

५७

भंडारा

१९

६००७६

११२४

५८

गोंदिया

४५

४०६३१

५७१

५९

चंद्रपूर

२०

५९४५१

१०८८

६०

चंद्रपूर मनपा

३२

२९७४९

४७८

६१

गडचिरोली

७७

३०५९५

६६९

नागपूर एकूण

९३१

७७४०१०

१४२७७

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

४०९२५

६८३४२२२

२०

१४१६१४

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी