Covid19 Omicron cases in Maharashtra 8 January 2022 : महाराष्ट्रात २४ तासांत वाढले ४१ हजार ४३४ रुग्ण; राज्यात १ लाख ७३ हजार २३८ कोरोना आणि ५७० ओमायक्रॉन Active रुग्ण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 09, 2022 | 03:56 IST

Covid19 Omicron cases in Maharashtra Today : राज्यात १ लाख ७३ हजार २३८ कोरोना आणि ५७० ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ४१ हजार ४३४ नव्या कोरोना रुग्णांची आणि १३ मृत्यूची नोंद झाली. राज्यातले ९ हजार ६७१ कोरोना रुग्ण बरे झाले.

Covid19 Omicron cases in Maharashtra 8 January 2022
राज्यात १ लाख ७३ हजार २३८ कोरोना आणि ५७० ओमायक्रॉन Active रुग्ण 
थोडं पण कामाचं
  • राज्यात १ लाख ७३ हजार २३८ कोरोना आणि ५७० ओमायक्रॉन Active रुग्ण
  • २४ तासांमध्ये ४१ हजार ४३४ नव्या कोरोना रुग्णांची आणि १३ मृत्यूची नोंद;९ हजार ६७१ कोरोना रुग्ण बरे झाले
  • १००९ ओमायक्रॉनबाधीत रुग्णांपैकी ४३९ बरे झाले

Health Minister Rajesh Tope Informed Covid19 Omicron cases in Maharashtra 8 January 2022 : मुंबई : महाराष्ट्रात महा कोरोना संकट निर्माण झाल्याचे चित्र आहे. राज्यात १ लाख ७३ हजार २३८ कोरोना आणि ५७० ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ४१ हजार ४३४ नव्या कोरोना रुग्णांची आणि १३ मृत्यूची नोंद झाली. राज्यातले ९ हजार ६७१ कोरोना रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या १००९ ओमायक्रॉनबाधीत रुग्णांपैकी ४३९ बरे झाले. महाराष्ट्रात झालेल्या ७ कोटी ३ लाख ४२ हजार १७३ कोरोना चाचण्यांपैकी ६८ लाख ७५ हजार ६५६ पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ६८ लाख ७५ हजार ६५६ कोरोना रुग्णांपैकी ६५ लाख ५७ हजार ८१ बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४१ हजार ६२७ मृत्यू झाले तसेच ३७१० कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाला. राज्यात कोरोना संकटामुळे ८ लाख ४५ हजार ८९ होम क्वारंटाइन तर १८५१ संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. महाराष्ट्राचा मृत्यूदर २.०५ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट ९.७७ टक्के आणि रिकव्हरी रेट ९५.३७ टक्के आहे.

ओमायक्रॉन रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा /मनपा

आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण

मुंबई

६६*

पुणे मनपा

२०१

पिंपरी चिंचवड

५३

ठाणे मनपा

३६

पुणे ग्रामीण

नागपूर

३०

पनवेल

१७

नवी मुंबई आणि कोल्हापूर

प्रत्येकी १०

सातारा

१०

कल्याण डोंबिवली

११

उस्मानाबाद आणि वसई विरार

प्रत्येकी

१२

भिवंडी निजामपूर मनपा

नांदेड, अमरावती आणि उल्हासनगर

प्रत्येकी ३

औरंगाबाद, बुलढाणा, मीरा भाईंदर, सांगली आणि अहमदनगर

प्रत्येकी २

१५

लातूर, अकोला आणि रायगड,

प्रत्येकी १

एकूण

१००९

*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई,‍ नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे  आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

८९३०४८

७६८०२७

१६३९९

२५८५

१०६०३७

ठाणे

६६०१५२

६१८४७६

११६०२

३५

३००३९

पालघर

१४५८००

१३७३८२

३३२६

१५

५०७७

रायगड

२०५७२८

१९५७६४

४८२९

५१२८

रत्नागिरी

७९७०२

७६७५३

२४९८

४४६

सिंधुदुर्ग

५३३५७

५१५६६

१४४९

१५

३२७

पुणे

११८६८९६

११५१३१६

१९८५४

३५०

१५३७६

सातारा

२५२८०३

२४५४३९

६४९८

३१

८३५

सांगली

२१०८२७

२०४७७३

५६३४

४११

१०

कोल्हापूर

२०७६०४

२०१३१०

५८५०

४३९

११

सोलापूर

२११८५५

२०५९३०

५६१७

११३

१९५

१२

नाशिक

४१७२००

४०५८७४

८७५९

२५६६

१३

अहमदनगर

३४४५५५

३३६५२७

७१६६

११

८५१

१४

जळगाव

१४०१८०

१३७२२५

२७१६

३२

२०७

१५

नंदूरबार

४००९०

३९०६७

९४८

७२

१६

धुळे

४६२७४

४५५५०

६५६

११

५७

१७

औरंगाबाद

१५६८०४

१५२०२३

४२६४

१४

५०३

१८

जालना

६०९५७

५९६३८

१२१५

१०३

१९

बीड

१०४२८५

१०१३४२

२८४३

९३

२०

लातूर

९२७८३

९००९०

२४४७

२४०

२१

परभणी

५२६२६

५१२३८

१२३६

१९

१३३

२२

हिंगोली

१८५१८

१७९८३

५०८

२६

२३

नांदेड

९०७९१

८७८५२

२६६०

२७२

२४

उस्मानाबाद

६८३९४

६६०८२

१९९०

११६

२०६

२५

अमरावती

९६५२४

९४७०३

१५९८

२२१

२६

अकोला

५९११९

५७४११

१४२८

२७६

२७

वाशिम

४१७३४

४१०५०

६३७

४४

२८

बुलढाणा

८५७१४

८४८२५

८१२

७१

२९

यवतमाळ

७६२०१

७४२५१

१८००

१४६

३०

नागपूर

४९६७५५

४८५५०५

९१२९

७१

२०५०

३१

वर्धा

५७५१०

५५९८५

१२१८

१६५

१४२

३२

भंडारा

६०१२८

५८८७०

११२४

१०

१२४

३३

गोंदिया

४०७०४

३९९५३

५७१

१७३

३४

चंद्रपूर

८९२८६

८७४८३

१५६६

२३३

३५

गडचिरोली

३०६०८

२९७८७

६६९

३३

११९

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

६८७५६५६

६५५७०८१

१४१६२७

३७१०

१७३२३८


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

२०३१८

८९३०४८

१६३९९

ठाणे

९९९

१०५३०७

२२३४

ठाणे मनपा

३०९२

१५९६९४

२१२४

नवी मुंबई मनपा

२४३९

१३४५१९

२०१३

कल्याण डोंबवली मनपा

१३०६

१५९५५६

२८७३

उल्हासनगर मनपा

२४९

२३१३५

६६३

भिवंडी निजामपूर मनपा

१०२

११७३९

४८९

मीरा भाईंदर मनपा

१२३४

६६२०२

१२०६

पालघर

३४७

५७७७९

१२३४

१०

वसईविरार मनपा

१२५७

८८०२१

२०९२

११

रायगड

६१३

१२१५११

३३९२

१२

पनवेल मनपा

११७८

८४२१७

१४३७

ठाणे मंडळ एकूण

३३१३४

१९०४७२८

३६१५६

१३

नाशिक

२१६

१६५४७६

३७६१

१४

नाशिक मनपा

८४६

२४१५३५

४६६२

१५

मालेगाव मनपा

१०१८९

३३६

१६

अहमदनगर

१२६

२७५२८१

५५३०

१७

अहमदनगर मनपा

९३

६९२७४

१६३६

१८

धुळे

१२

२६२७३

३६२

१९

धुळे मनपा

२०००१

२९४

२०

जळगाव

५३

१०७२०२

२०५९

२१

जळगाव मनपा

१९

३२९७८

६५७

२२

नंदूरबार

१६

४००९०

९४८

नाशिक मंडळ एकूण

१३९२

९८८२९९

२०२४५

२३

पुणे

७९४

३७२८१८

७०४७

२४

पुणे मनपा

२५२१

५३८५५०

९२७९

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१०७५

२७५५२८

३५२८

२६

सोलापूर

५१

१७८९६३

४१४२

२७

सोलापूर मनपा

२६

३२८९२

१४७५

२८

सातारा

२८२

२५२८०३

६४९८

पुणे मंडळ एकूण

४७४९

१६५१५५४

३१९६९

२९

कोल्हापूर

४९

१५५६१४

४५४४

३०

कोल्हापूर मनपा

८९

५१९९०

१३०६

३१

सांगली

६२

१६४६७०

४२८१

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

६०

४६१५७

१३५३

३३

सिंधुदुर्ग

१०२

५३३५७

१४४९

३४

रत्नागिरी

१२७

७९७०२

२४९८

कोल्हापूर मंडळ एकूण

४८९

५५१४९०

१५४३१

३५

औरंगाबाद

३२

६२७४३

१९३५

३६

औरंगाबाद मनपा

९९

९४०६१

२३२९

३७

जालना

२५

६०९५७

१२१५

३८

हिंगोली

१८५१८

५०८

३९

परभणी

२९

३४२७९

७९३

४०

परभणी मनपा

३२

१८३४७

४४३

औरंगाबाद मंडळ एकूण

२२६

२८८९०५

७२२३

४१

लातूर

७४

६८७५१

१८०२

४२

लातूर मनपा

४०

२४०३२

६४५

४३

उस्मानाबाद

३२

६८३९४

१९९०

४४

बीड

२७

१०४२८५

२८४३

४५

नांदेड

३६

४६६५४

१६२६

४६

नांदेड मनपा

४२

४४१३७

१०३४

लातूर मंडळ एकूण

२५१

३५६२५३

९९४०

४७

अकोला

२९

२५६१५

६५५

४८

अकोला मनपा

६३

३३५०४

७७३

४९

अमरावती

५२५५२

९८९

५०

अमरावती मनपा

३६

४३९७२

६०९

५१

यवतमाळ

४४

७६२०१

१८००

५२

बुलढाणा

१६

८५७१४

८१२

५३

वाशिम

२१

४१७३४

६३७

अकोला मंडळ एकूण

२१२

३५९२९२

६२७५

५४

नागपूर

११६

१२९९५३

३०७५

५५

नागपूर मनपा

५७७

३६६८०२

६०५४

५६

वर्धा

६४

५७५१०

१२१८

५७

भंडारा

५२

६०१२८

११२४

५८

गोंदिया

७३

४०७०४

५७१

५९

चंद्रपूर

५५

५९५०६

१०८८

६०

चंद्रपूर मनपा

३१

२९७८०

४७८

६१

गडचिरोली

१३

३०६०८

६६९

नागपूर एकूण

९८१

७७४९९१

१४२७७

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

४१४३४

६८७५६५६

१३

१४१६२७

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी