Covid19 Stats दिवसभरात राज्यात ८०९ रुग्ण, १० मृत्यू, १९०१ कोरोनामुक्त

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 02, 2021 | 02:36 IST

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 1 November 2021 महाराष्ट्रात दिवसभरात ८०९ कोरोना रुग्ण आणि १० मृत्यूची नोंद झाली; याच कालावधीत राज्यातील १९०१ जण कोरोनामुक्त झाले.

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 1 November 2021
दिवसभरात राज्यात ८०९ रुग्ण, १० मृत्यू, १९०१ कोरोनामुक्त 
थोडं पण कामाचं
  • दिवसभरात राज्यात ८०९ रुग्ण, १० मृत्यू, १९०१ कोरोनामुक्त
  • राज्यात आढळलेल्या ६६ लाख ११ हजार ८८७ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ५२ हजार ४८६ बरे झाले
  • महाराष्ट्रात सध्या १५ हजार ५५२ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 1 November 2021 । मुंबईः महाराष्ट्रात दिवसभरात ८०९ कोरोना रुग्ण आणि १० मृत्यूची नोंद झाली; याच कालावधीत राज्यातील १९०१ जण कोरोनामुक्त झाले. राज्यात झालेल्या ६ कोटी २७ लाख ५२ हजार ६८७ कोरोना चाचण्यांपैकी ६६ लाख ११ हजार ८८७ पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ६६ लाख ११ हजार ८८७ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ५२ हजार ४८६ बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४० हजार २२६ जणांचा मृत्यू झाला आणि ३६२३ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाल्याचे महाराष्ट्र शासनाने सांगितले. महाराष्ट्रात सध्या १५ हजार ५५२ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १०.५४ टक्के, रिकव्हरी रेट ९७.५९ टक्के आहे. कोरोनामुळे राज्यात १ लाख ६० हजार ४३२ जण होम क्वारंटाइन तर ९३३ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७५७००७

७३३७३८

१६२५१

२५१५

४५०३

ठाणे

६१०२५६

५९७१४१

११४६२

३५

१६१८

पालघर

१३८०२३

१३४३५३

३२८२

१४

३७४

रायगड

१९५९९०

१९०८०९

४५५१

६२३

रत्नागिरी

७८९५८

७६३२७

२४७८

१४८

सिंधुदुर्ग

५२७९५

५१०१९

१४३५

१५

३२६

पुणे

११५४९१५

११३१७६२

१९५९४

३४९

३२१०

सातारा

२५०४३४

२४३५०३

६४३०

३१

४७०

सांगली

२०९७७५

२०३७६४

५६१३

३८९

१०

कोल्हापूर

२०६६७५

२००७०७

५८४७

११६

११

सोलापूर

२१०४९४

२०४५१५

५५५१

११०

३१८

१२

नाशिक

४१०७३०

४०१४९३

८६७९

५५७

१३

अहमदनगर

३३९५३९

३३०६२३

७०४४

१८७१

१४

जळगाव

१३९९३४

१३७१७८

२७१४

३२

१०

१५

नंदूरबार

४०००६

३९०५४

९४८

१६

धुळे

४६१७३

४५५०७

६५४

११

१७

औरंगाबाद

१५५३३९

१५०६१५

४२५१

१४

४५९

१८

जालना

६०६१६

५९३८७

१२०९

१९

१९

बीड

१०३७५२

१००८८३

२८०८

५४

२०

लातूर

९२१३५

८९६०८

२४३७

८४

२१

परभणी

५२३६३

५१०७८

१२३३

१९

३३

२२

हिंगोली

१८४७५

१७९४९

५०६

१९

२३

नांदेड

९०४०९

८७७२३

२६५८

२१

२४

उस्मानाबाद

६७८४१

६५५८०

१९६३

११४

१८४

२५

अमरावती

९६२३१

९४६१८

१५९४

१७

२६

अकोला

५८७६४

५७३१८

१४२५

१७

२७

वाशिम

४१६६३

४१०२१

६३७

२८

बुलढाणा

८५५२१

८४७११

७९७

२९

यवतमाळ

७५९६७

७४१६०

१७९८

३०

नागपूर

४९३६१२

४८४३४७

९१२८

७१

६६

३१

वर्धा

५७३४४

५५९५६

१२१७

१६५

३२

भंडारा

६००८०

५८९४५

११२३

१०

३३

गोंदिया

४०५१९

३९९४१

५६९

३४

चंद्रपूर

८८९६८

८७३८७

१५६०

१७

३५

गडचिरोली

३०४४०

२९७३५

६६९

३३

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

६६११८८७

६४५२४८६

१४०२२६

३६२३

१५५५२


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

२५८

७५७००७

१६२५१

ठाणे

१३

१००४९३

२२०४

ठाणे मनपा

४८

१४३८५२

२११४

नवी मुंबई मनपा

३४

१२०५८७

१९९५

कल्याण डोंबवली मनपा

१७

१५२५३५

२८०३

उल्हासनगर मनपा

२१९५६

६५८

भिवंडी निजामपूर मनपा

११२५६

४८९

मीरा भाईंदर मनपा

११

५९५७७

११९९

पालघर

५६३१०

१२२६

१०

वसईविरार मनपा

१०

८१७१३

२०५६

११

रायगड

११

११८२२९

३१३३

१२

पनवेल मनपा

२१

७७७६१

१४१८

ठाणे मंडळ एकूण

४२८

१७०१२७६

३५५४६

१३

नाशिक

२५

१६३४७६

३७१६

१४

नाशिक मनपा

२३

२३७११०

४६२८

१५

मालेगाव मनपा

१०१४४

३३५

१६

अहमदनगर

७४

२७१२०१

५४१५

१७

अहमदनगर मनपा

६८३३८

१६२९

१८

धुळे

२६२१०

३६२

१९

धुळे मनपा

१९९६३

२९२

२०

जळगाव

१०७०४२

२०५७

२१

जळगाव मनपा

३२८९२

६५७

२२

नंदूरबार

४०००६

९४८

नाशिक मंडळ एकूण

१३२

९७६३८२

२००३९

२३

पुणे

६०

३६५४०७

६८९२

२४

पुणे मनपा

५०

५२०८१५

९१९९

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२९

२६८६९३

३५०३

२६

सोलापूर

२६

१७७८६८

४०८४

२७

सोलापूर मनपा

३२६२६

१४६७

२८

सातारा

२०

२५०४३४

६४३०

पुणे मंडळ एकूण

१८७

१६१५८४३

३१५७५

२९

कोल्हापूर

१५५२७६

४५४२

३०

कोल्हापूर मनपा

५१३९९

१३०५

३१

सांगली

१६४१०९

४२६२

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५६६६

१३५१

३३

सिंधुदुर्ग

१२

५२७९५

१४३५

३४

रत्नागिरी

७८९५८

२४७८

कोल्हापूर मंडळ एकूण

२८

५४८२०३

१५३७३

३५

औरंगाबाद

६२१३५

१९२५

३६

औरंगाबाद मनपा

९३२०४

२३२६

३७

जालना

६०६१६

१२०९

३८

हिंगोली

१८४७५

५०६

३९

परभणी

३४१३९

७९१

४०

परभणी मनपा

१८२२४

४४२

औरंगाबाद मंडळ एकूण

१०

२८६७९३

७१९९

४१

लातूर

६८४५२

१७९७

४२

लातूर मनपा

२३६८३

६४०

४३

उस्मानाबाद

१३

६७८४१

१९६३

४४

बीड

१०३७५२

२८०८

४५

नांदेड

४६५२१

१६२५

४६

नांदेड मनपा

४३८८८

१०३३

लातूर मंडळ एकूण

१८

३५४१३७

९८६६

४७

अकोला

२५५२५

६५५

४८

अकोला मनपा

३३२३९

७७०

४९

अमरावती

५२४७९

९८७

५०

अमरावती मनपा

४३७५२

६०७

५१

यवतमाळ

७५९६७

१७९८

५२

बुलढाणा

८५५२१

७९७

५३

वाशिम

४१६६३

६३७

अकोला मंडळ एकूण

३५८१४६

६२५१

५४

नागपूर

१२९५७२

३०७५

५५

नागपूर मनपा

३६४०४०

६०५३

५६

वर्धा

५७३४४

१२१७

५७

भंडारा

६००८०

११२३

५८

गोंदिया

४०५१९

५६९

५९

चंद्रपूर

५९३६४

१०८६

६०

चंद्रपूर मनपा

२९६०४

४७४

६१

गडचिरोली

३०४४०

६६९

नागपूर एकूण

७७०९६३

१४२६६

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

८०९

६६११८८७

१०

१४०२२६

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी