Covid19 and Omicron Stats महाराष्ट्रातले ओमायक्रॉन आणि कोरोना संकट वाढले

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 11, 2021 | 00:09 IST

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 10 December 2021 महाराष्ट्रातले ओमायक्रॉन आणि कोरोना संकट वाढले. राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉनची बाधा झालेले १७ रुग्ण आढळले. यापैकी सहा जण बरे झाले तर ११ जणांवर उपचार सुरू आहेत. राज्यातल्या कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे.

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 and Omicron Stats 10 December 2021
महाराष्ट्रातले ओमायक्रॉन आणि कोरोना संकट वाढले 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रातले ओमायक्रॉन आणि कोरोना संकट वाढले
  • राज्यात आढळलेल्या १७ ओमायक्रॉनच्या रुग्णांपैकी ६ बरे झाले; ११ जणांवर उपचार सुरू
  • कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ; महाराष्ट्रात ६ हजार ५३४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 and Omicron Stats 10 December 2021 मुंबईः महाराष्ट्रातले ओमायक्रॉन आणि कोरोना संकट वाढले. राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉनची बाधा झालेले १७ रुग्ण आढळले. यापैकी सहा जण बरे झाले तर ११ जणांवर उपचार सुरू आहेत. राज्यातल्या कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. महाराष्ट्रात ६ हजार ५३४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

महाराष्ट्रात झालेल्या ६ कोटी ६६ लाख ३९ हजार ९८८ कोरोना चाचण्यांपैकी ६६ लाख ४२ हजार ३७२ पॉझिटिव्ह आल्या. महाराष्ट्रात आतापर्यंत आढळलेल्या ६६ लाख ४२ हजार ३७२ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ९० हजार ९३६ जण बरे झाले. राज्यात १ लाख ४१ हजार २२३ कोरोना मृत्यूची नोंद झाली. तसेच ३६७९ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाल्याचे महाराष्ट्र शासन म्हणाले. मागील २४ तासांत महाराष्ट्रात ६९५ नव्या कोरोना रुग्णांची आणि १२ मृत्यूची नोंद झाली, याच कालावधीत राज्यातल्या कोरोना रुग्णांपैकी ६३१ जण बरे झाले. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट ९.९७ टक्के, रिकव्हरी रेट ९७.७२ टक्के आहे. कोरोनामुळे राज्यातील ७५ हजार २९० जण होम क्वारंटाइन तर ८७० जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

महाराष्ट्रातील ओमायक्रॉनबाधीत

आज मुंबईत आढळलेले ३ रुग्ण हे ४८, २५ आणि ३७ वर्षांचे पुरुष असून त्यांनी अनुक्रमे टांझानिया, इंग्लंड आणि द. आफ्रिका-नैरोबी या देशांमध्ये प्रवास केलेला आहे तर पिंपरी चिंचवडमध्ये आढललेले ४ ही रुग्ण हे नायजेरियावरुन आलेल्या ओमायक्रॉन बाधित आढळलेल्या महिलेचे येथील नातेवाईक आहेत. 

आज आढळलेल्या ७ रुग्णांपैकी ४ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.  एका रुग्णाने लसीचा एकच डोस घेतला आहे तर एका रुग्णाचे लसीकरण झालेले नाही. एका रुग्णाचे वय साडे तीन वर्षे असल्याने लसीकर्ण झालेले नाही. ४ रुग्ण लक्षणेविरहित आहेत तर  ३ रुग्ण सौम्य स्वरुपाचे आहेत. 

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७६४८४८

७४४१६४

१६३५५

२५५६

१७७३

ठाणे

६१४४९१

६०१८०२

११५७७

३५

१०७७

पालघर

१३८७६४

१३५२४८

३३०२

१५

१९९

रायगड

१९७०५४

१९२०६२

४८१५

१७०

रत्नागिरी

७९१३४

७६६०२

२४९५

३२

सिंधुदुर्ग

५३००६

५१५०५

१४४४

१५

४२

पुणे

११६२३७८

११४०५९२

१९७२१

३५०

१७१५

सातारा

२५१२८५

२४४६०६

६४८२

३१

१६६

सांगली

२१००९५

२०४४१२

५६३०

४४

१०

कोल्हापूर

२०६८६९

२००९५१

५८५०

६३

११

सोलापूर

२११२२७

२०५४३३

५५८८

१११

९५

१२

नाशिक

४१२४४०

४०३३६६

८७२७

३४६

१३

अहमदनगर

३४२६१३

३३५१०४

७१३६

११

३६२

१४

जळगाव

१३९८८७

१३७१३६

२७१४

३२

१५

नंदूरबार

४०००८

३९०५४

९४८

१६

धुळे

४६१५८

४५४९२

६५५

११

१७

औरंगाबाद

१५५९४३

१५१५९५

४२६३

१४

७१

१८

जालना

६०७६५

५९५११

१२१२

४१

१९

बीड

१०४०८३

१०११८७

२८३३

५६

२०

लातूर

९२२८६

८९७९८

२४४२

४०

२१

परभणी

५२४३१

५११४८

१२३६

१९

२८

२२

हिंगोली

१८४८७

१७९७४

५०७

२३

नांदेड

९०४६६

८७७८२

२६५९

१८

२४

उस्मानाबाद

६८०५१

६५९३२

१९८४

११६

१९

२५

अमरावती

९६२८७

९४६७८

१५९८

२६

अकोला

५८८०१

५७३६३

१४२७

२७

वाशिम

४१६७७

४१०३४

६३७

२८

बुलढाणा

८५६२५

८४८०४

८०४

११

२९

यवतमाळ

७६०२३

७४१९५

१८००

२४

३०

नागपूर

४९३७००

४८४४१५

९१२८

७१

८६

३१

वर्धा

५७३५५

५५९६७

१२१८

१६५

३२

भंडारा

५९९९४

५८८६१

११२३

१०

३३

गोंदिया

४०५१३

३९९३५

५६९

३४

चंद्रपूर

८९०२३

८७४४१

१५६४

१४

३५

गडचिरोली

३०४६१

२९७५६

६६९

३३

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

६६४२३७२

६४९०९३६

१४१२२३

३६७९

६५३४


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१९४

७६४८४८

१६३५५

ठाणे

१६

१०११४३

२२२०

ठाणे मनपा

२०

१४५०७२

२१२३

नवी मुंबई मनपा

२६

१२१५९७

२०११

कल्याण डोंबवली मनपा

१२

१५३३२६

२८७०

उल्हासनगर मनपा

२२०३३

६६१

भिवंडी निजामपूर मनपा

११३१८

४८९

मीरा भाईंदर मनपा

१२

६०००२

१२०३

पालघर

११

५६४३७

१२३३

१०

वसईविरार मनपा

१०

८२३२७

२०६९

११

रायगड

११८६६३

३३८७

१२

पनवेल मनपा

१२

७८३९१

१४२८

ठाणे मंडळ एकूण

३२७

१७१५१५७

३६०४९

१३

नाशिक

१४

१६४२५८

३७४८

१४

नाशिक मनपा

१३

२३८०२३

४६४३

१५

मालेगाव मनपा

१०१५९

३३६

१६

अहमदनगर

३०

२७३८७६

५५०१

१७

अहमदनगर मनपा

१०

६८७३७

१६३५

१८

धुळे

२६२०८

३६२

१९

धुळे मनपा

१९९५०

२९३

२०

जळगाव

१०७००७

२०५७

२१

जळगाव मनपा

३२८८०

६५७

२२

नंदूरबार

४०००८

९४८

नाशिक मंडळ एकूण

६८

९८११०६

२०१८०

२३

पुणे

४५

३६८३९७

६९८९

२४

पुणे मनपा

८२

५२३७७५

९२१९

२५

पिंपरी चिंचवड मनपा

४९

२७०२०६

३५१३

२६

सोलापूर

११

१७८५१६

४११६

२७

सोलापूर मनपा

३२७११

१४७२

२८

सातारा

२६

२५१२८५

६४८२

पुणे मंडळ एकूण

२१४

१६२४८९०

३१७९१

२९

कोल्हापूर

१५५३६५

४५४४

३०

कोल्हापूर मनपा

५१५०४

१३०६

३१

सांगली

१६४३४४

४२७८

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५७५१

१३५२

३३

सिंधुदुर्ग

५३००६

१४४४

३४

रत्नागिरी

७९१३४

२४९५

कोल्हापूर मंडळ एकूण

१६

५४९१०४

१५४१९

३५

औरंगाबाद

६२५४२

१९३५

३६

औरंगाबाद मनपा

९३४०१

२३२८

३७

जालना

१०

६०७६५

१२१२

३८

हिंगोली

१८४८७

५०७

३९

परभणी

३४१७१

७९३

४०

परभणी मनपा

१८२६०

४४३

औरंगाबाद मंडळ एकूण

२३

२८७६२६

७२१८

४१

लातूर

६८४५८

१८००

४२

लातूर मनपा

२३८२८

६४२

४३

उस्मानाबाद

६८०५१

१९८४

४४

बीड

२३

१०४०८३

२८३३

४५

नांदेड

४६५३१

१६२६

४६

नांदेड मनपा

४३९३५

१०३३

लातूर मंडळ एकूण

३३

३५४८८६

९९१८

४७

अकोला

२५५३६

६५५

४८

अकोला मनपा

३३२६५

७७२

४९

अमरावती

५२४९७

९८९

५०

अमरावती मनपा

४३७९०

६०९

५१

यवतमाळ

७६०२३

१८००

५२

बुलढाणा

८५६२५

८०४

५३

वाशिम

४१६७७

६३७

अकोला मंडळ एकूण

३५८४१३

६२६६

५४

नागपूर

१२९५७३

३०७५

५५

नागपूर मनपा

३६४१२७

६०५३

५६

वर्धा

५७३५५

१२१८

५७

भंडारा

५९९९४

११२३

५८

गोंदिया

४०५१३

५६९

५९

चंद्रपूर

५९३८३

१०८८

६०

चंद्रपूर मनपा

२९६४०

४७६

६१

गडचिरोली

३०४६१

६६९

नागपूर एकूण

१०

७७१०४६

१४२७१

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

६९५

६६४२३७२

१२

१४१२२३

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी