Maharashtra Omicron and Covid19 Stats महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे ९ कोरोनाचे ६४४१ अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 13, 2021 | 05:17 IST

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 13 December 2021 महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे ९ तर कोरोनाचे ६ हजार ४४१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४१ हजार २५९ मृत्यू झाले. तसेच ३६७९ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाला.

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 13 December 2021
महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे ९ कोरोनाचे ६४४१ अॅक्टिव्ह रुग्ण 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे ९ कोरोनाचे ६४४१ अॅक्टिव्ह रुग्ण
  • ओमायक्रॉनच्या १८ रुग्णांपैकी ९ जण बरे झाले
  • ६६ लाख ४३ हजार ८८३ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ९२ हजार ५०४ जण बरे झाले

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 13 December 2021 मुंबईः महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे ९ तर कोरोनाचे ६ हजार ४४१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आढळलेल्या ओमायक्रॉनच्या १८ रुग्णांपैकी ९ जण बरे झाले. महाराष्ट्रात झालेल्या ६ कोटी ६८ लाख ७५ हजार ९७५ कोरोना चाचण्यांपैकी ६६ लाख ४३ हजार ८८३ पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ६६ लाख ४३ हजार ८८३ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ९२ हजार ५०४ जण बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४१ हजार २५९ मृत्यू झाले. तसेच ३६७९ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाला. राज्यात दिवसभरात ७०४ नव्या कोरोना रुग्णांची आणि १६ मृत्यूची नोंद झाली. तसेच ६९९ कोरोना रुग्ण बरे झाले. महाराष्ट्राचा कोरोना मृत्यू दर २.१२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट ९.९३ टक्के, रिकव्हरी रेट ९७.७२ टक्के आहे.

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७६५२८२

७४४५९५

१६३५७

२५५६

१७७४

ठाणे

६१४६८५

६०२०१२

११५७८

३५

१०६०

पालघर

१३८८१६

१३५२८५

३३०२

१५

२१४

रायगड

१९७१०४

१९२१२२

४८१६

१५९

रत्नागिरी

७९१३७

७६६१०

२४९५

२७

सिंधुदुर्ग

५३०१५

५१५२७

१४४४

१५

२९

पुणे

११६२७७०

११४१०१७

१९७३६

३५०

१६६७

सातारा

२५१३०२

२४४६०६

६४८२

३१

१८३

सांगली

२१०१०९

२०४४३१

५६३०

३९

१०

कोल्हापूर

२०६८७९

२००९५१

५८५०

७३

११

सोलापूर

२११२४६

२०५४५५

५५८९

१११

९१

१२

नाशिक

४१२५२५

४०३४८१

८७३४

३०९

१३

अहमदनगर

३४२७३०

३३५२२३

७१३८

११

३५८

१४

जळगाव

१३९८९२

१३७१४०

२७१४

३२

१५

नंदूरबार

४००१०

३९०५४

९४८

१६

धुळे

४६१६०

४५४९२

६५५

११

१७

औरंगाबाद

१५५९५९

१५१६२३

४२६४

१४

५८

१८

जालना

६०७७५

५९५११

१२१२

५१

१९

बीड

१०४०९३

१०११८७

२८३५

६४

२०

लातूर

९२२९८

८९८१५

२४४२

३५

२१

परभणी

५२४३५

५११४८

१२३६

१९

३२

२२

हिंगोली

१८४८७

१७९७४

५०८

२३

नांदेड

९०४७१

८७७८९

२६६०

१५

२४

उस्मानाबाद

६८०६८

६५९४३

१९८५

११६

२४

२५

अमरावती

९६२९३

९४६७८

१५९८

१५

२६

अकोला

५८८०१

५७३६३

१४२७

२७

वाशिम

४१६७७

४१०३४

६३७

२८

बुलढाणा

८५६३०

८४८०९

८०५

१०

२९

यवतमाळ

७६०२७

७४१९८

१८००

२५

३०

नागपूर

४९३७०७

४८४४२७

९१२८

७१

८१

३१

वर्धा

५७३५६

५५९७०

१२१८

१६५

३२

भंडारा

५९९९४

५८८६१

११२३

१०

३३

गोंदिया

४०५१५

३९९३८

५६९

३४

चंद्रपूर

८९०२९

८७४४८

१५६४

१३

३५

गडचिरोली

३०४६२

२९७५६

६६९

३३

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

६६४३८८३

६४९२५०४

१४१२५९

३६७९

६४४१


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१८८

७६५२८२

१६३५७

ठाणे

१०

१०११६१

२२२०

ठाणे मनपा

३७

१४५१३८

२१२३

नवी मुंबई मनपा

२९

१२१६६२

२०११

कल्याण डोंबवली मनपा

१२

१५३३५१

२८७१

उल्हासनगर मनपा

२२०३६

६६१

भिवंडी निजामपूर मनपा

११३१९

४८९

मीरा भाईंदर मनपा

६००१८

१२०३

पालघर

५६४४९

१२३३

१०

वसईविरार मनपा

१८

८२३६७

२०६९

११

रायगड

१३

११८६९१

३३८७

१२

पनवेल मनपा

१५

७८४१३

१४२९

ठाणे मंडळ एकूण

३३५

१७१५८८७

३६०५३

१३

नाशिक

२५

१६४३०८

३७५०

१४

नाशिक मनपा

१४

२३८०५७

४६४८

१५

मालेगाव मनपा

१०१६०

३३६

१६

अहमदनगर

४३

२७३९८४

५५०२

१७

अहमदनगर मनपा

६८७४६

१६३६

१८

धुळे

२६२१०

३६२

१९

धुळे मनपा

१९९५०

२९३

२०

जळगाव

१०७०१२

२०५७

२१

जळगाव मनपा

३२८८०

६५७

२२

नंदूरबार

४००१०

९४८

नाशिक मंडळ एकूण

९१

९८१३१७

२०१८९

२३

पुणे

६५

३६८५३३

६९९४

२४

पुणे मनपा

९६

५२३९६०

९२२७

२५

पिंपरी चिंचवड मनपा

३६

२७०२७७

३५१५

२६

सोलापूर

१७८५३२

४११७

२७

सोलापूर मनपा

३२७१४

१४७२

२८

सातारा

२५१३०२

६४८२

पुणे मंडळ एकूण

२१६

१६२५३१८

१०

३१८०७

२९

कोल्हापूर

१५५३६८

४५४४

३०

कोल्हापूर मनपा

५१५११

१३०६

३१

सांगली

१६४३५३

४२७८

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५७५६

१३५२

३३

सिंधुदुर्ग

५३०१५

१४४४

३४

रत्नागिरी

७९१३७

२४९५

कोल्हापूर मंडळ एकूण

१२

५४९१४०

१५४१९

३५

औरंगाबाद

६२५४८

१९३५

३६

औरंगाबाद मनपा

९३४११

२३२९

३७

जालना

६०७७५

१२१२

३८

हिंगोली

१८४८७

५०८

३९

परभणी

३४१७५

७९३

४०

परभणी मनपा

१८२६०

४४३

औरंगाबाद मंडळ एकूण

१२

२८७६५६

७२२०

४१

लातूर

६८४६४

१८००

४२

लातूर मनपा

२३८३४

६४२

४३

उस्मानाबाद

६८०६८

१९८५

४४

बीड

१०४०९३

२८३५

४५

नांदेड

४६५३१

१६२६

४६

नांदेड मनपा

४३९४०

१०३४

लातूर मंडळ एकूण

२०

३५४९३०

९९२२

४७

अकोला

२५५३६

६५५

४८

अकोला मनपा

३३२६५

७७२

४९

अमरावती

५२४९७

९८९

५०

अमरावती मनपा

४३७९६

६०९

५१

यवतमाळ

७६०२७

१८००

५२

बुलढाणा

८५६३०

८०५

५३

वाशिम

४१६७७

६३७

अकोला मंडळ एकूण

३५८४२८

६२६७

५४

नागपूर

१२९५७४

३०७५

५५

नागपूर मनपा

३६४१३३

६०५३

५६

वर्धा

५७३५६

१२१८

५७

भंडारा

५९९९४

११२३

५८

गोंदिया

४०५१५

५६९

५९

चंद्रपूर

५९३८६

१०८८

६०

चंद्रपूर मनपा

२९६४३

४७६

६१

गडचिरोली

३०४६२

६६९

नागपूर एकूण

१०

७७१०६३

१४२७१

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

७०४

६६४३८८३

१६

१४१२५९

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी