Covid19 Stats महाराष्ट्रात १२,२१९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 14, 2021 | 00:53 IST

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 13 November 2021 महाराष्ट्रात सध्या १२ हजार २१९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत आढळलेल्या ६६ लाख २३ हजार ३४४ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ६६ हजार ९१३ जण बरे झाले.

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 13 November 2021
Covid19 Stats महाराष्ट्रात १२,२१९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण 
थोडं पण कामाचं
  • Covid19 Stats महाराष्ट्रात १२,२१९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • ६६ लाख २३ हजार ३४४ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ६६ हजार ९१३ जण बरे झाले
  • मागील २४ तासांत महाराष्ट्रात ९९९ नव्या कोरोना रुग्णांची आणि ४९ मृत्यूची नोंद

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 13 November 2021 । मुंबईः महाराष्ट्रात सध्या १२ हजार २१९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात झालेल्या ६ कोटी ३८ लाख ६३ हजार २८४ कोरोना चाचण्यांपैकी ६६ लाख २३ हजार ३४४ पॉझिटिव्ह आल्या. महाराष्ट्रात आतापर्यंत आढळलेल्या ६६ लाख २३ हजार ३४४ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ६६ हजार ९१३ जण बरे झाले. राज्यात १ लाख ४० हजार ५६५ कोरोना मृत्यूची नोंद झाली. तसेच ३६४७ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाल्याचे महाराष्ट्र शासन म्हणाले. मागील २४ तासांत महाराष्ट्रात ९९९ नव्या कोरोना रुग्णांची आणि ४९ मृत्यूची नोंद झाली, याच कालावधीत राज्यातल्या कोरोना रुग्णांपैकी १०२० जण बरे झाले. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १०.३७ टक्के, रिकव्हरी रेट ९७.६४ टक्के आहे. कोरोनामुळे राज्यातील १ लाख १९ हजार ४३२ जण होम क्वारंटाइन तर १०२८ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७६००६५

७३७६७१

१६२९०

२५२७

३५७७

ठाणे

६११९४०

५९९१०२

११५१६

३५

१२८७

पालघर

१३८३०२

१३४६९८

३२८९

१४

३०१

रायगड

१९६४३५

१९१३३२

४५९७

४९९

रत्नागिरी

७९०२७

७६४६६

२४८९

६७

सिंधुदुर्ग

५२८८७

५१२५२

१४३९

१५

१८१

पुणे

११५७४७२

११३४५१२

१९६४४

३४९

२९६७

सातारा

२५०७४७

२४४०३९

६४५७

३१

२२०

सांगली

२०९९०९

२०४०८४

५६१९

१९७

१०

कोल्हापूर

२०६७५३

२००७७६

५८४८

१२४

११

सोलापूर

२१०८०७

२०४८६५

५५६०

११०

२७२

१२

नाशिक

४११२९९

४०२१९८

८६८६

४१४

१३

अहमदनगर

३४०६९४

३३२२८४

७०८६

११

१३१३

१४

जळगाव

१३९९५५

१३७२०२

२७१४

३२

१५

नंदूरबार

४००१०

३९०५६

९४८

१६

धुळे

४६१७९

४५५१३

६५४

११

१७

औरंगाबाद

१५५५५४

१५०८६५

४२५२

१४

४२३

१८

जालना

६०६४३

५९४१०

१२१०

२२

१९

बीड

१०३८४६

१००९९८

२८१६

२५

२०

लातूर

९२१७९

८९६६८

२४३९

६६

२१

परभणी

५२३९८

५१११४

१२३५

१९

३०

२२

हिंगोली

१८४७८

१७९५९

५०६

१२

२३

नांदेड

९०४४४

८७७६१

२६५८

१८

२४

उस्मानाबाद

६७९१६

६५७९७

१९७६

११६

२७

२५

अमरावती

९६२४१

९४६१८

१५९५

२६

२६

अकोला

५८७८२

५७३३२

१४२६

२०

२७

वाशिम

४१६६५

४१०२३

६३७

२८

बुलढाणा

८५५४४

८४७३२

८००

२९

यवतमाळ

७५९७९

७४१६९

१७९८

३०

नागपूर

४९३६६३

४८४४०६

९१२८

७१

५८

३१

वर्धा

५७३५४

५५९६२

१२१८

१६५

३२

भंडारा

६००८१

५८९४८

११२३

१०

३३

गोंदिया

४०५२१

३९९४३

५६९

३४

चंद्रपूर

८८९८६

८७३८७

१५६३

३२

३५

गडचिरोली

३०४४५

२९७४०

६६९

३३

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

६६२३३४४

६४६६९१३

१४०५६५

३६४७

१२२१९


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

२४६

७६००६५

१६२९०

ठाणे

३०

१००७२३

२२०७

ठाणे मनपा

४६

१४४३१९

२११६

नवी मुंबई मनपा

३९

१२०९७२

२००३

कल्याण डोंबवली मनपा

३५

१५२८८५

२८४२

उल्हासनगर मनपा

२१९९०

६५९

भिवंडी निजामपूर मनपा

११२८२

४८९

मीरा भाईंदर मनपा

१५

५९७६९

१२००

पालघर

५६३४८

१२३३

१०

वसईविरार मनपा

२०

८१९५४

२०५६

११

रायगड

११८४००

२७

३१७५

१२

पनवेल मनपा

१५

७८०३५

१४२२

ठाणे मंडळ एकूण

४६०

१७०६७४२

३६

३५६९२

१३

नाशिक

२१

१६३७७४

३७२०

१४

नाशिक मनपा

२७

२३७३७५

४६३०

१५

मालेगाव मनपा

१०१५०

३३६

१६

अहमदनगर

११०

२७२२३६

५४५५

१७

अहमदनगर मनपा

१०

६८४५८

१६३१

१८

धुळे

२६२१५

३६२

१९

धुळे मनपा

१९९६४

२९२

२०

जळगाव

१०७०६१

२०५७

२१

जळगाव मनपा

३२८९४

६५७

२२

नंदूरबार

४००१०

९४८

नाशिक मंडळ एकूण

१६९

९७८१३७

२००८८

२३

पुणे

११६

३६६५५९

६९३४

२४

पुणे मनपा

९२

५२१७६६

९२०५

२५

पिंपरी चिंचवड मनपा

३२

२६९१४७

३५०५

२६

सोलापूर

१८

१७८१४९

४०९३

२७

सोलापूर मनपा

३२६५८

१४६७

२८

सातारा

२४

२५०७४७

६४५७

पुणे मंडळ एकूण

२८३

१६१९०२६

३१६६१

२९

कोल्हापूर

१५५३१४

४५४३

३०

कोल्हापूर मनपा

५१४३९

१३०५

३१

सांगली

१६४२०८

४२६८

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५७०१

१३५१

३३

सिंधुदुर्ग

५२८८७

१४३९

३४

रत्नागिरी

७९०२७

२४८९

कोल्हापूर मंडळ एकूण

२३

५४८५७६

१५३९५

३५

औरंगाबाद

६२२५७

१९२६

३६

औरंगाबाद मनपा

९३२९७

२३२६

३७

जालना

६०६४३

१२१०

३८

हिंगोली

१८४७८

५०६

३९

परभणी

३४१४६

७९३

४०

परभणी मनपा

१८२५२

४४२

औरंगाबाद मंडळ एकूण

२१

२८७०७३

७२०३

४१

लातूर

६८४६८

१७९८

४२

लातूर मनपा

२३७११

६४१

४३

उस्मानाबाद

६७९१६

१९७६

४४

बीड

१०३८४६

२८१६

४५

नांदेड

४६५३३

१६२५

४६

नांदेड मनपा

४३९११

१०३३

लातूर मंडळ एकूण

२२

३५४३८५

९८८९

४७

अकोला

२५५३०

६५५

४८

अकोला मनपा

३३२५२

७७१

४९

अमरावती

५२४८०

९८७

५०

अमरावती मनपा

४३७६१

६०८

५१

यवतमाळ

७५९७९

१७९८

५२

बुलढाणा

८५५४४

८००

५३

वाशिम

४१६६५

६३७

अकोला मंडळ एकूण

३५८२११

६२५६

५४

नागपूर

१२९५७९

३०७५

५५

नागपूर मनपा

३६४०८४

६०५३

५६

वर्धा

५७३५४

१२१८

५७

भंडारा

६००८१

११२३

५८

गोंदिया

४०५२१

५६९

५९

चंद्रपूर

५९३७४

१०८७

६०

चंद्रपूर मनपा

२९६१२

४७६

६१

गडचिरोली

३०४४५

६६९

नागपूर एकूण

१२

७७१०५०

१४२७०

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

९९९

६६२३३४४

४९

१४०५६५

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी